Рет қаралды 56,294
तिलारी नदीच्या काठावरील वानोशी गावात जंगल वाचवून स्थानिक तरुणाने उभे केलेले wildlife ecotourism चे एक सुंदर मॉडेल अनुभवता आले..
रात्री चा जंगलातील Night Trail चा अनुभव अंगावर काटा आणणारा होता...
आजूबाजूचे पक्षी जगत आणि फुलपाखरांचे गार्डन ह्यात मन रमून जाते...
कडकडीत उन्हाळयात सुद्धा खळखळ वाहणारे तीलारीचे पाणी म्हणजेच संजीवनीच....
#Tilari #konkan #Ecotourism