INTO THE WILD with रानमाणूस|KUMBHAVDE VALLEY

  Рет қаралды 96,868

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

3 жыл бұрын

Пікірлер: 300
@marathiagrotechOfficial
@marathiagrotechOfficial 3 жыл бұрын
मला तुमचीही (ऐतखाऊ) वाली कॅन्सेप्ट आवडली कारण ते पक्षी प्राणी पुन्हा रस्त्यावर येणाऱ आणि वाहनांनी धडक दिल्याने ते मृत्यूमुखी पडले असते 👍🙏❤️
@RokhthokMaharashtaLive
@RokhthokMaharashtaLive 2 жыл бұрын
निसर्गाच्या या अशा ठिकाणांमुळेच वन्यजीवन सुरक्षित आहे इथे मानवाचे अतिक्रमण व्हायला नको 🙏🙏🙏
@mukeshjadhav3299
@mukeshjadhav3299 3 жыл бұрын
माकडाच्या बाबतीत जे तू बोलास खुप छान ❤️👍
@konkan882
@konkan882 3 жыл бұрын
भाव volg खूपच सुंदर zhalay, मलाही समर कॅम्प ला यायचंय, भावा पण तू bike ने जाताना हेलमेट वापरत जा, काळजी घे ... रागवू नको हा... तुझा खूप मोठ्ठा फॅन आहे मी एकही volg मी chaukavt नाही, एवढे छान छान निसर्गाच्या कुशीत असलेलं spot तू दाखवतो..👍
@atulchaudhari.8569
@atulchaudhari.8569 3 жыл бұрын
☝खरचं दादा तु निसर्ग रक्षणासाठी खुप मोलाचे कार्य करत आहे , तुझ्या कामाला सलाम. ...👍👍 मी प्रोपर नशिकचा आहे , पण मी काही काळ कोकणात राहिलेलो आहे . खरचं कोकण आणि कोकणातील माणसं खुपच प्रेमळ असतात. तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला आयुष्यातील ते सुरेख दिवस आठवतात. ... त्यासाठी तुझे मनपूर्वक आभार. ...🙏🙏
@bhikajidesai6271
@bhikajidesai6271 Жыл бұрын
नमस्कार, मी आजरा तालुक्यातील रहिवासी आहे. मी कायम तुमचे निसर्गाचा अस्वाद घेणारे Volg. बघत असतो. खरच फार छान कार्य करताय. आम्ही गावी आलो की कायम अंबोलीला येत असतो.
@aniketslifevlogs7383
@aniketslifevlogs7383 3 жыл бұрын
तुझ़्या आवाजा मुळे vlog बघायला आजुनच मजा येते..❤💯🙏🙌
@shashikalagaste3336
@shashikalagaste3336 3 жыл бұрын
Mala sudha❤️
@neetabhise7310
@neetabhise7310 3 жыл бұрын
अगदी बरोबर !!
@pramilakhurangale3477
@pramilakhurangale3477 2 жыл бұрын
मस्त , छान, तूझी निसर्गाच्या प्रती असलेली तळमळ आम्हाला आवडते . वन्य प्राण्यांना ही जगता आले पाहिजे त्यासाठी जंगल वाचणे , जंगलाचे संरक्षण करणे गरजेचं आहे. किमान प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संरक्षण करावे शक्य नसल्यास कुंडीत फुलझाडं लावावीत फुलपाखरे तरी जगतील . 🙏
@pradeepherekar5423
@pradeepherekar5423 2 жыл бұрын
खूप खूप सुरेख निसर्ग.ईश्वराची मानवाला सुंदर भेट. प्रदीप हेरेकर
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि कोकण कोणी आणि कश्याप्रकारे दाखवावे तर तुझ्या सारख्या कोकणाबद्दल परिपूर्ण ज्ञान , माहिती असणाऱ्याने मित्रा तू एक नंबर काम करतो आहेस. आणि कोकणातले काही मोजके यु-ट्यूब वाले सोडले तर ते फक्त सबक्राइब मिळवण्यासाठीच लागले आहेत. त्यांला आणि कोकणातल्या नेत्यांला स्वतःच्याच कोकणाबद्दल काहीच पडले नाही आहे. आणि मित्रा तुझे हे कोकणातील जैवविविधता संवर्धनाचे व्हिडिओ परदेशात उदा. अमेरिका , यूरोप , ऑस्ट्रेलिया आणि इतर देशातील पर्यावरण गव्हर्नमेंट बघितले तर नक्कीच तुला ते त्या देशातील पर्यावरण मिनिस्टर बनवतील. कारण त्यांला स्वताच्या देशातील जैवविविधता संवर्धन करणाऱ्या लोकांची खूप गरज आहे आणि पर्यावरणासाठी लागणारे सर्व कौशल्य तुझ्या अंगात आहे. आणि आपल्या देशातील पर्यावरण मिनिस्टरकडे पण तेवढे कौशल्य नाही आहे म्हणून ते ह्या कोकण देव भूमीची वाट लावत चालले आहेत. मित्रा ह्या कोकणातील जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी तुझी खूप गरज आहे. मित्रा सलाम तुझ्या कमला
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 жыл бұрын
अरे भावार्थ तुझे सगळे कोकणातील वीडीवो पाहून राहवत नाही आम्ही येऊन कधी पाहतो आहे असे झाले आहे .तुझा फोन नंबर जरूर देत जा महणजे आम्ही तुला फोन करून कोणत्या महीन्यात कुठे फिरायला येऊ शकतो हे विचारून तयापमाने तयारी करू शकतो,तर त्या बद्दल सगळी माहिती.देत जा वेडलावलर वेड लावलं असे म्हणावे वाटते.लय भारी, सुंदर
@nareshsontakke8017
@nareshsontakke8017 7 ай бұрын
खरचं... दादा तुमचं कार्य वाखाण्याजोगा तुम्हास नतमस्तक होऊन प्रणाम
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 3 жыл бұрын
कोकणी रान माणूस चा प्रवास नेहमी प्रमाणे च भन्नाट होता... खूप छान प्रसाद!
@Nad_khillar
@Nad_khillar 3 жыл бұрын
यश भाई म्हणजे विषय खोल,❤️ भावा तुझा आवाज एकदम भारी आहे त्यामुळे एक तुझा व्हिडिओ पाहण्यात एक वेगळीच मजा येते
@yashjage1574
@yashjage1574 3 жыл бұрын
❤️❤️❤️
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 3 жыл бұрын
प्रसाद "let's go" म्हणा नको रे, ता इतका चांगला वाटना नाय रे त्या ऐवजी "चला येवा माझ्या वांगडा किंवा चला जाऊया" ह्या छान वाटत ऐकाक.
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 3 жыл бұрын
सहमत👍
@swapnilmestri69
@swapnilmestri69 2 жыл бұрын
अगदी बरोबर जर पुढच्या वेळी तेथील पर्यटन जाहिरात करताना स्थानिक बोली भाषा वापरली तर संस्कृती जपली जाईल आणि जाहिरात सुद्धा अजून आकर्षक होईल👍
@manojmisal8785
@manojmisal8785 3 жыл бұрын
खूप सुंदर कोकणाचं खरं सौंदर्य तुम्ही दाखवताय धन्यवाद
@sukanyadeorukhakar913
@sukanyadeorukhakar913 3 жыл бұрын
खूप सुंदर कोकण दर्शन, मजा येते व्हिडिओ बघून आणि जाण्याची इच्छा तीव्र होते धन्यवाद मित्रा 👍
@suhasinidighe6017
@suhasinidighe6017 2 жыл бұрын
Discoved so interesting spots for visiting nice efforts.
@nivruttichandekar8986
@nivruttichandekar8986 3 жыл бұрын
Tu khup cchan sangtoy ki nisragachi aani nihanarya pranyachi ks jopasta yeil he sagtoy ..khup sundar😌😌😌😌
@ashishnaik8236
@ashishnaik8236 3 жыл бұрын
फारच सुंदर ठिकाण आहे. मी स्वतः दोडामार्ग तालुक्यातील उसप गावचा आहे. परंतु नोकरी निमित्त मुंबईत असल्याने आपल्या तालुक्यातील निसर्ग Explore करायचा राहून जातो. या ठिकाणी नक्कीच भेट देईन. प्रसाद तुझ्या प्रयत्नाला सलाम आणि धन्यवाद.
@icegar6796
@icegar6796 3 жыл бұрын
I love this channel sadly I can not understand language spoken in video I hope there is alternate version of it anyway I love how beautiful India is, Jai Hind !
@qamrunissasayed1104
@qamrunissasayed1104 3 жыл бұрын
INDIA me Mumbai se niklogy to Aap kokan zarur jana humara gaun ko chota kashmir kaihty hain.mousam ar wahan ka khana Malvani masaly me bana.Ar sb se badi bat wahan k log bholybhaly bahot Pyar karny waly.👍👍👍👍👌🤲🤲🌹 ek bar kokan aakr to dekhiye
@geetikavardequreshi1536
@geetikavardequreshi1536 2 жыл бұрын
Aprateem. Thank you for such videos... tumchya saujanyane, aamhala ghar baslya netra sukh milate
@leenadalvi6415
@leenadalvi6415 3 жыл бұрын
आवाज फारच सुंदर आणि सांगण्याची पध्दत
@lakhankamble6826
@lakhankamble6826 3 жыл бұрын
Bhai mst video banvtoyes, te nature, waterfalls, greenforest to enjoy great 👍👍👍👍👍
@gawadesatejnarayan4382
@gawadesatejnarayan4382 3 жыл бұрын
//कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन// 🙏 प्रसाद, keep it up. देव बरे करो 👍
@leenadalvi597
@leenadalvi597 3 жыл бұрын
Video तर मस्तच👌👌....आंबोली घाटातून जाताना लागलेले डोंगरदरी, पुढे जाऊन चौकुळ गाव जाताना लागणारी नदी, निसर्ग सौंदर्य सर्व काही अप्रतिम...sunset ❤️,कुंभवडे Valley, waterfalls amazing..
@santoshsonunemembar3952
@santoshsonunemembar3952 3 жыл бұрын
खूप मस्त असतात आपले ब्लॉग
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 жыл бұрын
उन्हाळ्यातील कुंभवडे व्हॅलीतील वॉटरफॉलचा सुंदर अनुभव आणि सरांनी उभारलेला होम स्टे सर्वकाही खूप मस्त 🤗👌आणि कृपया तुझ्या रागावर संयम ठेव, बाईक चालवताना हेल्मेट घाल, उन्हात स्वतःची काळजी घे 😊👍
@aadityatalekar6722
@aadityatalekar6722 3 жыл бұрын
अगदी बरोबर प्राणीपर्यावरणाबरोबरच स्वतःची ही काळजी घे निदान highway तरी हेल्मेट घालावे कारण आपले लक्ष आजूबाजूला विडिओ शॉट घेण्यात असते आपले विडिओ छान आहेत
@pradeepmhatre8189
@pradeepmhatre8189 3 жыл бұрын
माकडाना खायला घालु नका हे ठीक आहे पण आपण जंगल तोडुन त्यांचया साठीचीं फलझाड़े संपावलित , त्यामूले ते रस्ता किंवा मानवी वसहातित एटत. पण निसर्गा विषयिचि संवेदनशीलता छान वाटली . फ़ॉलोअर खूप आहेत हेल्मेट न घाललयान्याचि सवय त्यानी फ़ॉलो करायला नको . सो कृपया हेल्मेट वापरावे। ही विनंती .
@kavitanair7061
@kavitanair7061 3 жыл бұрын
Kokan is always beautiful. The more you see the more it looks beautiful. It's beauty is ever lasting.
@dharmarajbhagat9527
@dharmarajbhagat9527 3 жыл бұрын
भाई तुझे प्रस्तुती करण खूप छान आणि अगदी सुस्पष्ट असते ,तसेच तुझे वर्णन खूप छान दमदार आवाजात असते।मस्त जॅम भारी
@anilkavankar5223
@anilkavankar5223 3 жыл бұрын
तुमचे सर्वच व्हिडिओ सुरवाती पासून शेवट पर्यंत बघत रहावे असेच असतात खूप सुंदर खूप छान माहिती देता
@ujwalakulkarni1502
@ujwalakulkarni1502 3 жыл бұрын
खूपच सुंदर video आणि निसर्गरम्य ठिकाण. तुम्ही समाजासाठी खूप चांगल काम करताय. हार्दिक शुभेच्छा
@dhananjaysawant9168
@dhananjaysawant9168 3 жыл бұрын
KOKAN is the only place which is always beautiful in all summer, winter and rainy season in whole world. Thanks for everything.
@sumeetbhavnani7279
@sumeetbhavnani7279 3 жыл бұрын
Wow. Amazing. Nature at it's Best. Beautiful Vlog Dada.
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 жыл бұрын
फार छान निसर्गाने नटलेली जागा दाखवली. त्या माणसांना समज देऊन फार चांगले काम केले आहे त्याबद्दल तुझे आभार 🙏🙏🙏🙏🙏
@dattaramutekar5911
@dattaramutekar5911 2 жыл бұрын
अतिसुंदर निसर्ग
@NagendraSingh-yn4yn
@NagendraSingh-yn4yn 3 жыл бұрын
Amazing view, thanks for Introducing us to such amazing gems of nature
@ramakantsonawane9090
@ramakantsonawane9090 3 жыл бұрын
भावा खरच खूप सूंदर व्हीडिओ दाखवला थँक्स, परंतु मानवाने या निसर्गाला विज्ञानाच्या नावाखाली सर्रास कत्तल करतोय
@vandanatulaskar8496
@vandanatulaskar8496 3 жыл бұрын
खुप सुरेख माहिती देतोस.....आणि स्वर्गीय कोंकण dakhavtos.....खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचाली साठी....💐💐💐
@pavitrajadhav4901
@pavitrajadhav4901 3 жыл бұрын
Rock looking smooth.water flowing as a twinkle.u shoot each and every angle.amazing.this vallay and infront of forest view is laakhat ek..thanks
@mayurdesai5866
@mayurdesai5866 3 жыл бұрын
Very nice. I love kokan. Nature's beautiful creation. Parshuram chi bhoomi. 🙏🙏🙏
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 3 жыл бұрын
Great effort for Dada 👍 nisargramya thikanipahije natural environmental 👍
@nimishagawde2856
@nimishagawde2856 3 жыл бұрын
Thanks first of all to you, to start kokan tourism concept , again I meet , feel, and enjoy kokan through this digital media, my hometown is Nigude,Banda in kokan. I have born, brought up and staying in Mumbai, rarely visited to hometown, but really missing...kokan
@chhayakhade2894
@chhayakhade2894 3 жыл бұрын
नंबर 1 चॅनेल !!!! हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐
@omkardhavan4700
@omkardhavan4700 3 жыл бұрын
Khrch khup sundar bhava...🔥👌
@qamrunissasayed1104
@qamrunissasayed1104 3 жыл бұрын
Khoopach chan place aahy.pahatach rahave asechy watty..👍👍👍👌🤲👌🤲🤲👍👍👍
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 3 жыл бұрын
खुपच सुंदर आपली परशुरामभूमी. संगीताचा जो टच दीला ते मराठी कींवा मालवणी गाणे असते तर अधीकच सुंदर झाले असते.
@anandyeram4933
@anandyeram4933 3 жыл бұрын
आम्ही सर्वच खूप खूप आभारी आहोत तुझे प्रसाद मित्रा......👌👌 🙏 शब्द पण कमी पडतत, तुझी स्तुती करताना🤝💖
@tanmaypawaskar8561
@tanmaypawaskar8561 3 жыл бұрын
added to my bucket list MITRA !!!!!! Khup avadli jaga! nakkich bhet denar.
@coomarz
@coomarz 3 жыл бұрын
खूप छान आणखी एका destination ची माहिती व ओळख करुन दिल्याबद्दल. खरे तर मी आमच्या गावी (पाट-परुळे) जाताना बऱ्याच वेळा आंबोली मार्गे जात-येत असतो. पण कधी ह्या वाटे जवळ एवढे चांगले निसर्ग सुंदर गांव व येथे रहाण्याची सोय ह्या बाबत आपण करुन दिलेल्या ओळखी साठी आपले मन:पूर्वक आभार...🙏🏻
@rupaparab7201
@rupaparab7201 2 жыл бұрын
It was crazy, adventurous👍👍
@milindmohite3106
@milindmohite3106 3 жыл бұрын
आपले सगळेच व्हिडीओज छानच असतात व आवडतात. सर, आपण कोकणातील कातळशिल्पे PETROGLYPHS यावरती एक स्पेशल व्हिडीओ करावा हि विनंती.
@hariomtripathi5001
@hariomtripathi5001 3 жыл бұрын
Excellent mahiti detos bhava tu.. Appreciated
@satpaldurge7328
@satpaldurge7328 3 жыл бұрын
आवडल आपल्याला 👌👌👌खूप छान
@anirudhatandle8613
@anirudhatandle8613 3 жыл бұрын
छान msg दिला काका ला येवढा पुळका आहे तर कुणा गरीब भुकेला त्यला द्या
@padmajaparab6172
@padmajaparab6172 3 жыл бұрын
खुप सुंदर निसर्ग 👌🏻👍आणि व्ह्लोग
@xtreemblink
@xtreemblink 3 жыл бұрын
खूप दिवसांनी.... हम तो उड गये 💞
@kalpanasunil1221
@kalpanasunil1221 2 жыл бұрын
Wavvv what place प्रसाद खरच तुम्ही निसर्ग jagtay बघून एवढे निसर्ग सुख प्राप्त झाल्याचे समाधान मिळाले Thanks once again
@sharvarikadam7441
@sharvarikadam7441 3 жыл бұрын
माझे माहेर कुंभवडे, . मस्त दादा.
@sakshigawade4792
@sakshigawade4792 3 жыл бұрын
माझं सासर ,कुंभवडे
@govindbalode6984
@govindbalode6984 2 жыл бұрын
Khupach chan wowww 👌👌👌😊
@jayendrac.5598
@jayendrac.5598 2 жыл бұрын
पूर्वीचा आदिमानवचं जिवन खूप सूखी होतं हेचं खरं
@qamrunissasayed1104
@qamrunissasayed1104 3 жыл бұрын
Waw kya jgha hai👍👍👌🤲🤲🌹🌹🌹🌹
@rajendragaonkar4065
@rajendragaonkar4065 3 жыл бұрын
Content that you bring is really awesome and unique... You are truly exploring the Kokan... Keep your great work up...
@anaghagawade5595
@anaghagawade5595 3 жыл бұрын
Khup sundar khup mast vh
@pratikchavan1135
@pratikchavan1135 3 жыл бұрын
Khup Chan waterfall Prasad ani cotteg pn bhari ahe Ani khup tu kokan explore krto bhai 🙌😍👌❤️
@sid8863
@sid8863 3 жыл бұрын
Kharach khup sunder thikan ahe
@sushamagovekar3975
@sushamagovekar3975 3 жыл бұрын
U r greatest poet because u r wording is greast
@ganeshshelavaleGS1318
@ganeshshelavaleGS1318 3 жыл бұрын
खूप छान दादा
@kirandabke1956
@kirandabke1956 3 жыл бұрын
दादा झकासच जागा आणि तुझे कार्य ही 👌👌👍
@NATWEB
@NATWEB 3 жыл бұрын
Nice one.. I really appreciate the way you present the contents! मी सुद्धा कोकणातलाच, दापोली पट्ट्यातला; आणि आजोळ तळ कोकणात असल्याने दोन्ही कोकण बघायचा योग येतो. दोन्ही कोकणामध्ये केवढी कमालीची विविधता आहे आणि तुझे व्हडिओ बघताना नेमकी हीच भावते. खूप छान presentation! Keep it up! 👍
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 2 жыл бұрын
खूप छान
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 3 жыл бұрын
अप्रतिम
@prajktachavan1342
@prajktachavan1342 3 жыл бұрын
Apratim aani aalhad dayak.wah
@deepaktawde9763
@deepaktawde9763 3 жыл бұрын
Wah mitra.. one more unexplored n best place to get ourselves connected to nature.. real jannat.. March chya adhi kalala asta tar khup bara zala asta.. tevha dodamarg la alo hoto.. but thike.. nop
@workaholicrohit
@workaholicrohit 3 жыл бұрын
Wow, amazing ❤️
@anandtendulkar6547
@anandtendulkar6547 3 жыл бұрын
Khup chan .mast
@pk8622
@pk8622 3 жыл бұрын
Nice vlog... Fakt ek suggestion ahe. Konkan manje fakt ratnagiri sindhudurg nahi. Tar Palghar Thane Mumbai Raigad jilhe suddha yetat. Tar please tithla locations pan promote kara. Karan baherchya lokanni already tithe kabza kela ahe kamitkami ata tari thodi aplya lokanna awareness hoil.
@kaustubhig3697
@kaustubhig3697 3 жыл бұрын
Beautiful views 😍😍
@gauravsarafdar9954
@gauravsarafdar9954 3 жыл бұрын
Bhari ha. Konkantlo devils pool.
@satyendrabharadwaj9995
@satyendrabharadwaj9995 3 жыл бұрын
Looking forward to see you, when I will start my konkan journey.
@renu2318
@renu2318 3 жыл бұрын
Beautiful Place 🌱✨
@chetanakhavare3680
@chetanakhavare3680 3 жыл бұрын
Khup Chan dada 👍👍👌
@indaptravels300
@indaptravels300 3 жыл бұрын
Khup sunder👌👌
@dilippawar299
@dilippawar299 3 жыл бұрын
खूप छान कल्पना आहे
@ujwalaa345
@ujwalaa345 3 жыл бұрын
Khup khup sundar 🙏🙏🙏
@dhananjaysawant9168
@dhananjaysawant9168 3 жыл бұрын
Prasad you know this valley water is enriched with minerals and vitamins. When we swim in it our immunity boost naturally. Thanks a lot . video ekdam mast nehamipramane . Mast mast. Pls . Keep it up.
@vishaljadhav7535
@vishaljadhav7535 3 жыл бұрын
Sound efect मस्त भाई
@sushil4586
@sushil4586 3 жыл бұрын
Really very nice locations.
@narayanbodke2269
@narayanbodke2269 3 жыл бұрын
Dada use helmet always when you drive the bike...
@mayurmanjrekar5548
@mayurmanjrekar5548 3 жыл бұрын
खूप छान मित्रा ❤️
@deepaksarode3764
@deepaksarode3764 3 жыл бұрын
फारच छान vlog post ❤️❤️👍👍🙏🙏
@sweety41557
@sweety41557 3 жыл бұрын
Kokani Ranmanus...Prasad tu kharach khup chan represent kartos.... actually ha video mazya ch gaon cha aahe...Chaukul ...so baghun kharach khup chan vatal....keep it up...
@krishnashankardolare1587
@krishnashankardolare1587 Жыл бұрын
अतिशय सुंदर निसर्ग
@boscoafonso5744
@boscoafonso5744 3 жыл бұрын
It’s interesting to watch your videos
@sandhyagawade602
@sandhyagawade602 3 жыл бұрын
Amazing Vedio 🔥💝
@vegfoodkitchen6429
@vegfoodkitchen6429 3 жыл бұрын
अप्रतिम 👌
@prakashk.27
@prakashk.27 3 жыл бұрын
Plz each video mention location in description.. so anyone can reach there to enjoy same happy feeling
@geetamadhav555
@geetamadhav555 3 жыл бұрын
It's a wonderful spot in kokan I am proud to be kokani
@vandanashivdikar5727
@vandanashivdikar5727 3 жыл бұрын
प्रसाद तुझा आवाजात वजन आहे मस्त मीत्रा 👍
@Jitshri
@Jitshri 3 жыл бұрын
प्रसाद भाऊ मस्तच 😍 ठिकाण दाखवलस. गावी आलो कि नक्की जाईन तिकडे, तुझ्यासोबतही फिरायचय. मी सावंतवाडी चाच आहे.
@fashionkattagroupsumitkada7240
@fashionkattagroupsumitkada7240 3 жыл бұрын
दादा तुजी blog मांडणी खूपच सुंदर आहे कोकण विषयीची तुजी तळमळ बघून खूप छान वाटतं लवकरच नक्की भेटू
@mirakortikar4536
@mirakortikar4536 2 жыл бұрын
वा वा मस्तच
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 4,8 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 3,6 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 4,7 МЛН
❗малой пива, захотел а получил..😅 #pov #story
0:47
Перезаливы Skeepoffa
Рет қаралды 3,6 МЛН