Koregaon Bheema शौर्यदिनाच्या कार्यक्रमासाठी दर वर्षी न्यायालयाची परवानगी का घ्यावी लागते ?

  Рет қаралды 43,628

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

#bhimakoregaon #bhimakoregaoncase #jaybhim #maxmaharashtra #Maxmaharashtralive
दरवर्षी 1 जानेवारीला लाखो भीम अनुयायी शौर्यदिनानिमित्त जय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र या कार्यक्रमाला दरवर्षी न्यायालयाची परवानगी का घ्यावी लागते? जयस्तंभाच्या जमिनीचा वाद काय आहे ? यासंदर्भात कोरेगाव भीमा जयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांच्याशी बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडन्स किरण सोनावणे यांनी
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Пікірлер: 130
@umeshkamble8894
@umeshkamble8894 9 ай бұрын
दादाभाऊ अभंग साहेबांनी खूप महत्वाच्या विषयी लक्ष दिले आहे संपूर्ण समाजाने दादाभाऊ अभंग साहेबांच्या मागे शेवट पर्यंत उभे राहिले पाहिजे. हि एक नविन लढाई आहे
@gangadharalane6893
@gangadharalane6893 9 ай бұрын
दादा भाऊ आपल्या कार्याला सलाम... 🙏🏻
@sopankadam8258
@sopankadam8258 9 ай бұрын
Government of India gastric to be there for you guys have any problem with me and you are a good thing is that you have any other way around the world is full of the best moment of our country is not working properly and answers for you to come back to the other side effects of my heart is beating for you guys are you doing well and take it as soon as possible for you and I don't know how to make a video on the way you want me know when you get the same moment of our lives with the same time with you and your situation is like that only said that he has been done with your work to complete my mind and I am pourd to get it from the beginning of our relationship is not working properly and answers for the day dear sweet of our lives with me and you are a lot of themselves in advance happy birthday dear sir I will be there jaybhim
@vinodsha5613
@vinodsha5613 9 ай бұрын
जय भीम सर खुप छान माहिती आणि विश्र्लेशन दिलें आहे धन्यवाद
@sachinghokase43
@sachinghokase43 9 ай бұрын
दादा भाऊ आम्ही सदैव या लढ्यात तुमच्या पाठीशी आहोत. जय संविधान.
@marathayoddha96
@marathayoddha96 9 ай бұрын
दादासाहेब अभंग यांना पाठिंबा देण्याची गरज आहे बोलून नव्हे तर त्यांच्या सोबत राहून ❤❤
@yashwantwagh943
@yashwantwagh943 9 ай бұрын
दादा भाऊ तुमच्या कार्याला सलाम, जसे समृद्धि महामार्गासाठी ज्यादा दराने जमीनी ताब्यात घेतल्या, तसेच रण स्तंभा च्या आजु बाजू ची जागा सरकारने ताब्यात घ्यावी, जयभीम, नमो बुद्धाय, जय मूलनिवासी साथियों।
@sanjaykamble6501
@sanjaykamble6501 9 ай бұрын
Dada tumcha Karyalay Salam Jay Bheem Namo buddhay
@devidasnarwade100
@devidasnarwade100 9 ай бұрын
दादाभाऊ अभंग साहेब,तुमच्या न्यायालयीन अप्रतीम लढ्याला सलाम. या लढ्याला निश्चित यश येणारच. शुभेच्छा!!
@sandhyapol
@sandhyapol 9 ай бұрын
आदरणीय दादाभाऊं ची न्यायालयीन लढाई या video च्या माध्यमातून महत्त्व पूर्ण माहिती समजली .. दादा भाऊंनी छान पध्दतीने समजावून सांगितले...
@Party_Line
@Party_Line 9 ай бұрын
आदरणीय दादाभाऊ तुम्ही जे काम करताय ते आंबेडकरी चळवळ कधीही विसरणार नाही...आपला आभारी आहे 🙏 जय भीम 🙏
@jivrajmaske4203
@jivrajmaske4203 9 ай бұрын
साहेब जयभीम समाजासाठी. तुम्हचया पाठिसी आहे 🌹🌹🙏🙏🙏
@Nikita-s9l
@Nikita-s9l 9 ай бұрын
दादा भाऊ तुम्ही लढत राहा आम्ही भीम सेनापती तुमच्या पाठीशी आहेत जय भीम जय संविधान
@rohansabale4979
@rohansabale4979 9 ай бұрын
अभंग साहेब आपण खूप मोठे काम करत आहात
@vijayjadhav4698
@vijayjadhav4698 9 ай бұрын
दादासाहेब हे सामन्य माणसांना वस्तुस्थिती माहिती नाही हे सम्राट मधून प्रसिद्ध करा या केसकरिता लागणारा खर्च सामन्य शाहू फुले आंबेडकर याना मानणारे लोक निश्चित मदत करतील आपण वेळ पैसा आजपर्यंत खर्च करीत आहात त्या बद्दल धन्यवाद
@janata2010
@janata2010 9 ай бұрын
खरय दादाभाऊ जनआंदोलनाचीच गरज आहे. केवळ चर्चेचा फार्स नको... पुणे ते कोरेगावपर्यंत लागणाऱ्या बॅनरवर होणारा करोडोचा खर्च जर या आंदोलनासाठी खर्च केला तर ही लढाई जिंकण्यास अधिक सोपे होईल. पण इव्हेन्टबाज लोकांना सांगणार कोण? हा प्रश्न आहे.
@umeshkamble8894
@umeshkamble8894 9 ай бұрын
दादाभाऊ अभंग साहेबांचे खूप सुंदर विश्लेषण....
@ashokpagare2988
@ashokpagare2988 9 ай бұрын
Need to support Jaibhim 🙏🙏🙏
@Bhaivlogs0714
@Bhaivlogs0714 9 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 💐
@namdevsawant167bsawant8
@namdevsawant167bsawant8 9 ай бұрын
दादाभाई अभंग सर्वांच्या होटावर आहे कारण त्यांनी तसं कामच करत आलेले आहेत
@pas870
@pas870 9 ай бұрын
जय भीम
@siddharthpatil5150
@siddharthpatil5150 9 ай бұрын
Hat's off ⚡DadaBhauSaaheb!🙏
@adityavalanju7395
@adityavalanju7395 9 ай бұрын
Jai Bhim
@raghunathtayade8074
@raghunathtayade8074 9 ай бұрын
Jay bhimakoregaon
@Maya-aambedkarite358
@Maya-aambedkarite358 9 ай бұрын
मी सुद्धा सोबत आहे आदरणीय दादाभाऊ यांच्या मला अभिमान आहे आपण योग्य व्यक्तींना साथ देत आहोत💙❤️ जयभीम जय भी मा कोरेगाव
@djpersi5273
@djpersi5273 9 ай бұрын
Thank you sir jay bhim🙏🏼
@hemantbokarborkarhemant6244
@hemantbokarborkarhemant6244 9 ай бұрын
सहप्रेम जयभिम 🙏 सर ❤👍
@rajivo4306
@rajivo4306 9 ай бұрын
जयभीम
@shailasawant6821
@shailasawant6821 9 ай бұрын
Jay bhim sir tumche vichar ek dam borobar aahe sarkarne hy kade laksha dila pahije
@jaydeepwanjare7209
@jaydeepwanjare7209 9 ай бұрын
होय साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत आत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली आपल्या कार्याला क्रांतिकारी जय भिम 💐💐💐🙏🙏🙏
@Riteshkasbe11
@Riteshkasbe11 9 ай бұрын
आमचा कार्यक्रम बंद करण्याचा काम पेशवे नाही करु शकले हे काय करणार आहेत हा आमच्या हक्काचा कार्यक्रम आहे शौर्य स्तंभाला तरी जातीय स्वरूप देऊ नये 💙....
@dpk228
@dpk228 9 ай бұрын
दादाभाऊ अभंग सरांना माझा मानाचा जयभिम. तुम्ही दिलेली माहिती खुपच महत्त्वाची आहे. तुम्ही करत असलेल्या कार्यासाठी समाज आपला नेहमी ऋणी राहिल. तुम्ही शेवटी केलेल्या आवाहनाला सर्वांनी लक्षात ठेवुन वागावे. कुठल्याही भडकावु गोष्टी समाजाने करू नये. आपण निश्चितच हा लढा जिंकू. मॅक्स महाराष्ट्रचे आभार. सविनय जयभिम 🙏🏽
@SamadhanwankhedeWankhede
@SamadhanwankhedeWankhede 9 ай бұрын
दादाभाउ अभंग आणि वकील वर्ग टीम यांनी केलेल अथक परिश्रमाने मिळालेलं यश,अजुन लढाई बाकी आहे.सर्वाना साधुवाद, जयभीम नमो बुध्दाय.
@VikramKhare932
@VikramKhare932 9 ай бұрын
स्वाभिमानी क्रांतिकारी जयभीम दादासाहेब 🙏 🇪🇺 लढेंगे जितेंगे 🇪🇺
@trivenipotbhare2589
@trivenipotbhare2589 9 ай бұрын
अभंग दादा आत्ता सर्व संघटनेचे व वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करा कलेक्टर व अजित दादा पवार वबार्टी पुणे यांच्या निवसावर घेराव घातला पाहिजे. आंदोलन केलं पाहिजे. आपले लोक नक्की येतील फक्त समितीने आव्हान. करावे
@mr.yuvraajdhanvijay6566
@mr.yuvraajdhanvijay6566 9 ай бұрын
❤दादाभाऊ सलाम तुमच्या जिद्दीला
@gautammhaske1343
@gautammhaske1343 9 ай бұрын
🙏😊 Jay Bhim Dada Bhau
@madhukarwaghmare3049
@madhukarwaghmare3049 9 ай бұрын
Jay bhim sir 🙏
@kailashmeshram7358
@kailashmeshram7358 9 ай бұрын
Jay Bhim abhang saheb
@raghunathtayade8074
@raghunathtayade8074 9 ай бұрын
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 9 ай бұрын
☸️👌💯%✔️ग्रेट ! जयभीम ! जय संविधान !👍🔄🇮🇳💙🙏
@siddharthpatil5150
@siddharthpatil5150 9 ай бұрын
thank You dear Kiran Sir!🙏
@vedandhargave8136
@vedandhargave8136 9 ай бұрын
नमो बुध्दाय जय भिम दादा भाऊ
@veerrao977
@veerrao977 9 ай бұрын
Jai Sahu Jyoti Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay 🚩🙏
@sudarshanpagare1827
@sudarshanpagare1827 9 ай бұрын
Jay bhim🙏💙
@DilipGangurde-xq5ry
@DilipGangurde-xq5ry 9 ай бұрын
Jay Bheem Dada
@Nikita-s9l
@Nikita-s9l 9 ай бұрын
जय भीम जय संविधान
@vijayshinde6298
@vijayshinde6298 9 ай бұрын
Sir.Tumchya karyala salam...
@Mr.__.pranav.__.01
@Mr.__.pranav.__.01 9 ай бұрын
Namo buddhay Jay Bheem all the bheema Koregaon
@rupayelve9853
@rupayelve9853 9 ай бұрын
जातीयवादी मानसीकते मधून भिमाकोरेगांव केस लटकत ठेवलीय.
@dharmarajahire2711
@dharmarajahire2711 9 ай бұрын
jay bhim
@सुधाकरबनसोडे-य4ट
@सुधाकरबनसोडे-य4ट 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर, जय भीम जय संविधान
@sheshraoingle2999
@sheshraoingle2999 9 ай бұрын
Jaybhim Jaybharat Jay Sanvidhan
@madhukarjadhav9571
@madhukarjadhav9571 9 ай бұрын
Jaibhim . Abhang saheb. ,
@nandasonawane7563
@nandasonawane7563 9 ай бұрын
इंग्रजांकडे सुद्धा याबाबतची कागदपत्रे पुरावे असतील त्यावर शहीद लोकांच्या नावाची यादी तीच त्याठिकाणी असणं आवश्यक .चुकीची नावे नसावीत . लवकरच आपल्या लढ्याला यश मिळो.
@shreedhartambe
@shreedhartambe 9 ай бұрын
🥲🥲🤫😙😏🥲😏😏😏😙😏🥲😏😏😏😙😏😙
@ashokshinge8866
@ashokshinge8866 9 ай бұрын
Great work sar
@manojkumarsonawane1966
@manojkumarsonawane1966 9 ай бұрын
Buddham sharanam gacchami dhammam sharanam gacchami sangham sharnam gacchami jaibhim namobuddhay iiiii
@jitenderchaurasia5519
@jitenderchaurasia5519 9 ай бұрын
Swatantrata सेनानी प्रमाण पत्र देणे भत्ता देणे सुविधा देणे शोर्य दोन स्वतंत्र सेनानी प्रमाण पत्र सादर करा
@UddhavMaske-y6e
@UddhavMaske-y6e 9 ай бұрын
Uiu​@@ashokshinge8866
@vinayakbhalerao7779
@vinayakbhalerao7779 9 ай бұрын
Jay bhim
@patilniranjan9228
@patilniranjan9228 9 ай бұрын
दादाभाई सलाम तुमच्या कार्याला
@NamdevWavle-u2i
@NamdevWavle-u2i 9 ай бұрын
Jay bhim sar
@harrishvenkateshgowda7270
@harrishvenkateshgowda7270 9 ай бұрын
🙏🙏🌸🌸🙏🙏
@RK-qr7nk
@RK-qr7nk 9 ай бұрын
Great work sir 💙🙏🙏
@RajendraKamble-s6y
@RajendraKamble-s6y 9 ай бұрын
आदरणीय दादाभाऊ अभंग यांनी भीमा कोरेगाव या विजय स्थंभा बद्दल अतिशय कायदेशीर बाबी विचारात घेऊन मनोगत व्यक्त केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन असेच अपलेसारखे अनेक कायदेशीर विचार मनाडणारे नेते तयार झाले य
@NamdevWavle-u2i
@NamdevWavle-u2i 9 ай бұрын
Manacha Jay bhim sar
@Amol-cf4es
@Amol-cf4es 9 ай бұрын
संपुर्ण 263 एकर जमिनीचा‌ ताबा मिळाला पिहीजे..
@MaheshFajage-tx3qj
@MaheshFajage-tx3qj 9 ай бұрын
Tuzi jameen deto ka bhadvya bapjadyachi
@liberation9773
@liberation9773 9 ай бұрын
ऍड.बॅरिस्टर प्रकाश आंबेडकर साहेबांना केस दया
@Anshu532
@Anshu532 9 ай бұрын
त्यांनी स्वतः येऊन दादा साहेब यांची भेट घ्यावी आणि त्यांची साथ द्यावी...
@vbansode9154
@vbansode9154 9 ай бұрын
सर्व समाजाने आंदोलन केले पाहिजे ह्या प्रश्नावर...
@SubhashGoriwale
@SubhashGoriwale 9 ай бұрын
सलाम तुमच्या विचार सरणीला
@DilipGangurde-xq5ry
@DilipGangurde-xq5ry 9 ай бұрын
Jay Bheem Dadabhai.Ek Aadha Mota morcha kada
@AnilUparwat-pi6qi
@AnilUparwat-pi6qi 9 ай бұрын
Hum tumhare saath hai
@r.d.jadhav5573
@r.d.jadhav5573 9 ай бұрын
क्रांतिकारी जय भिम
@pramilabhalerao783
@pramilabhalerao783 9 ай бұрын
दादा भाऊ जयभीम समृध्दी महामार्ग,जबर जस्तीने लोकांची जमीन घेतात,भीम कोरे गाव ची जमीन ताब्यात कां घेऊ शकत नाही,त्यांना अडचण काय,, जे आपले लोक पालक मंतर्याच , स्वागतच करतात,त्यांना लाज कां नाही वाटत, जयभीम,
@madusudanpatil1567
@madusudanpatil1567 9 ай бұрын
बरोबर !
@lakhanughade3309
@lakhanughade3309 9 ай бұрын
Jay bhim 💙😊
@madhusudandeval8448
@madhusudandeval8448 9 ай бұрын
देशाकरिता २८०००: लोका ना मरणाऱ्या नां श्रद्धांजलि.
@vishwambarbhagat
@vishwambarbhagat 9 ай бұрын
दादाभाईचामोबाईलनंबरदयावाहीवीनंती
@devidastalware9363
@devidastalware9363 9 ай бұрын
Dada bhu jaibhim atacha khara bajirO peshwa kon ahe te shodh ani jajala akda kalu dhya tevhach lok aktr atil ani apla ladja yshashi hoel punha jaibhim
@rupayelve9853
@rupayelve9853 9 ай бұрын
स्तंभ बांधला तेंव्हा त्या कुटुंबाला पैसे दिले होते ना.मग हा जागा हक्काचा प्रश्न कसा उभा राहिला. चला इंग्लंड मधे जाऊ तिथे पैसे दिल्याचा काही पोच पावती चा पुरावा असेलच ना.
@suyogtambe3753
@suyogtambe3753 9 ай бұрын
Dr. Babasaheb Ambedkar yachya anuyayi yanche mansik khachchikaran karanyasathi ashya gosti upper caste vale karatat..
@abhijeetdhumal7385
@abhijeetdhumal7385 9 ай бұрын
पण तुम्ही तर हिंदू नाही मग upper caste lower caste ह्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं
@jitenderchaurasia5519
@jitenderchaurasia5519 9 ай бұрын
न्यायालय व्यवस्था अडथळा संविधान प्रेमी
@advshivajikokane9521
@advshivajikokane9521 9 ай бұрын
'कोरेगा भीमा शौर्य दिवस सत्य की विपर्यास 'हे पुस्तक वाचा म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील .ती लढाई समतेची नव्हती. ती केवळ इंग्रजांची गुलामगिरी होती हेही कळेल. आणि तो एक देश द्रोह ही होता.
@rupayelve9853
@rupayelve9853 9 ай бұрын
@advshivajikokane9521 कोणत पुस्तक कोणी लिहिले. देशद्रोह म्हणजे काय, पुणे म्हणजे संपूर्ण देश होतो का.पेशव्यांनी टिपू सुलतान विरूद्ध लढण्यासाठी इंग्रज सैन्याला वर्षे भर पोसलं तो पाहूनचार होता का. तुमच्या पाठीमागे झाडू आणि थुंकण्यासाठी वाडग हातात दिलय का कधी कारण नसताना, पेशवाईचा इतिहास तुम्हाला माहिती नाही. काय काय करामती करून ठेवल्यात माहिती नाही, तुम्हाला माहिती असेलच पण पेशवे तुमचेच तुम्हाला गोड वाटले असतील, महारांचा इतिहास नेहमीच दडविला जातो. प्रविण भोसले यांच्या चैनल वर काही महारांचे पराक्रम आहेत ते ऐका , आता ही महार बटालियन मोठं मोठे शौर्य गाजवित पदक मिळवतात. द रियलिस्ट आझाद चैनल वर पेशवाई वर एक एपिसोड आहे ऐका.
@bhausahebpatil3600
@bhausahebpatil3600 9 ай бұрын
भारतीय विरुध्द इंग्रज होती,
@NikhilGaware-hz3bg
@NikhilGaware-hz3bg 9 ай бұрын
Mg kesari picture ky ahe. Shivrayanch armar konamule budale? Kolhapur kr Chatrapati na darabarat chabkane marnare kon? Tya thikanche incharge malvadkar kon gaddar ki deshbhakt?
@amitraj6696
@amitraj6696 9 ай бұрын
Tuzya chapri pustakamule itihas nahi बदलणार
@mkadam9769
@mkadam9769 9 ай бұрын
Bhima koregaon hi gulam giri virudh ladhai hoti,pan tu gulamana nahi samjnar.
@amazing148
@amazing148 9 ай бұрын
High court sumotu order karu shakate karan virodh ak hajar nastat
@sanjumagre1364
@sanjumagre1364 9 ай бұрын
Ha prashna balasaheb ambedkar yanchyakae nya
@anandsonkamble328
@anandsonkamble328 9 ай бұрын
Ajit la Tollaa pahije...
@chandeobhajikhaye5932
@chandeobhajikhaye5932 9 ай бұрын
Peshwai la harvine,nestanabut karne, he swabhimanache pratik aahe. jatiwad,manuwadi,gulami,beband Shahi la gadle. Manuwadi vyavsta itihas sampavinyache 20:51 shadyantra karte ase batate. Nyayalayat adaun thewane mhanje aamcha itihas sampavine ha aahe.vijaystambhatil shorya viranchi Juni nave kadhun taklit.ha itihasala kalatni Dene ase watate..vijaystam vachvine garjeche aahe.Jaybhim,namobuddhay
@anilkanphade3699
@anilkanphade3699 9 ай бұрын
सर आठशे नाही पाचशे होते
@saiart503
@saiart503 9 ай бұрын
हे सर्व एक paper वर प्रिंट करुन 1 जानेवारी ल सर्वांना वाटून जनजागृती करावी म्हणजे सरकारवर दबाव येऊन विषय मार्गी लागेल आणि अजित पवार ची लबाडी व जिल्हा अधिकारी ची बोटचेपेपणा उघडकीस येईन
@swapnilmeshram286
@swapnilmeshram286 9 ай бұрын
Hukumshahi shashan ahe ethe kalpanik kama Chaltat histry nhi chalat !!!
@SunandaGawande-nq4bi
@SunandaGawande-nq4bi 9 ай бұрын
Ram mandir che udghatan hot ahe anhi lok adthale nahi karat he bjp che mantri santri babasahebachya savhidhanavar raj karat ahe he kashdle adthdle kartat
@anandsonkamble328
@anandsonkamble328 9 ай бұрын
260 jaga Jabtta kara
@MaheshFajage-tx3qj
@MaheshFajage-tx3qj 9 ай бұрын
Jaystambhachi jaga pan tyanchya navat ahe case harnar ha cortat malavadkarachi parvangi ghevun tumhala gaddar din sajra karava lagel
@manoharkamble4496
@manoharkamble4496 9 ай бұрын
Jay sttabhavar manuwadi jalatata?
@ekobcobc7187
@ekobcobc7187 9 ай бұрын
Shivjayanti la pan permission ghyayala lavato fadanvis
@sanjumagre1364
@sanjumagre1364 9 ай бұрын
Yache purave england made astil shodha
@mkadam9769
@mkadam9769 9 ай бұрын
Ajit pawar fake manus ahe,dont trust him
@avinashpawar6066
@avinashpawar6066 9 ай бұрын
आपल्या कार्याला सलाम दादा
@Raj50871
@Raj50871 9 ай бұрын
दारू जास्त पिली तर डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर काळे डाग पडतात. दारू ना पियो दादा.
@MeghanaJawade-ng5ts
@MeghanaJawade-ng5ts 9 ай бұрын
Clear bol
@subhashkhandare3277
@subhashkhandare3277 9 ай бұрын
तू ईट कमी घास त्रास होणार नाही 😅
@GajananZine-s1q
@GajananZine-s1q 9 ай бұрын
Chashma nehmich waparalyamuke Sudha dole kale Hou shaktat .fkt darunech hote as nahi .
@SavatramMohod-jh9wm
@SavatramMohod-jh9wm 9 ай бұрын
Jay bhim
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 25 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 54 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 74 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 25 МЛН