Korlai Fort, Korlai fort, KORLAI FORT, How to visit Korlai fort, Best time to Visit Korlai fort , Korlai Beach, Korlai killa, VInayakParabvlogs
Пікірлер: 25
@rekhapatil97422 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ.डोगराच्या कडेने रस्ता खुप छान वाटला.🙏🙏
@anildesai23752 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ विनायक राव लय भारी चित्रीकरण जसे इतर व्हिडिओ बनवतात त्याच प्रमाणे. जय शिवराय जय शंभूराजे
@lalitpingale94612 жыл бұрын
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje. Bhava sundar sadarikaran, killyachi chhan mahiti, killyavaril tofa aani teenahi bajune athang sagarane vedhlela korlai killa dronechya najretun baghtana ekhadya baslelya untachya pathisarkha bhasto. Waiting for your next vlog.
@kishornalawade82582 жыл бұрын
विनायक खूप छान आम्ही सगळे तुझे विडिओ बघतो खूप छान माहिती मिळाली मी हे संपूर्ण किल्ले आणि निसर्ग सौंदर्य बघितलंय पण तू दाखवताना खूप आकर्षक वाटले
@Mr-eb4dn2 жыл бұрын
आज पर्यंत पाहिलेल्या किल्ल्यांपैकी सर्वाधिक तोफा मी याच किल्ल्यात पाहिलेत जय शिवराय🚩
@roshan.r.l.patil952 жыл бұрын
भाऊ तुम्ही खूप उत्तम माहिती आम्हाला पुरवता खूप खूप धन्यवाद 🚩🥰जय शिवराय 🚩
@sachinraut23702 жыл бұрын
विनायक सर खुप मस्त वाटत तुमचे व्हिडिओ पाहून
@livehappy34152 жыл бұрын
कोरलाई किल्ल्याचा देखावा परदेशी फिलिंग देतो. सुंदर व्हिडीयो. जय शिवराय! 🙏🙏🙏
@roshangajam28052 жыл бұрын
खुप छान विडिओ
@ameyjoshi9032 жыл бұрын
दादा जबरदस्त अलिबाग मधील किल्ले तुझ्या विडिओ मार्फत माहिती होऊ लागले आहेत
@sarikagawand58922 жыл бұрын
Khup Chan mahiti sangitlis
@shamlimbore94062 жыл бұрын
Khoop..sundar.
@amrutag.92322 жыл бұрын
कोरलाई किल्ला खरच खुप छान आहे. अलिबाग म्हटले की मुरूड जंजिराच माहिती होता आणि माझा आवडता पण. रेवदंडा, कोरलाई किल्ला हे ही आहेत तुमच्या मुळे माहिती झाले. Thank You So Much........सागरी मोहीम ही मालिका खरचं अप्रतिम आहे, एवढया उन्हात फिरणे खरचं अवघड आहे.
@shyamsvideo2 жыл бұрын
Khup mast
@sudampatil30682 жыл бұрын
सुरेख
@sarthakdhage27362 жыл бұрын
Thanks dada he channel kelya badla me tuze video baghun trekking shiklo
@boscoafonso57442 жыл бұрын
Thank u 👍🏽👌 obrigado👍🏽👌
@amollokhande72242 жыл бұрын
जय शिवराय.दादा खूप सुंदर माहिती आणि प्रवासवर्णन. दादा दोन तीन दिवस झाले आम्ही तिकडेच होतो .तू भेटला असता तर खुप भारी वाटले असते.,😊😊👌👌👌
@prasadg72102 жыл бұрын
chan video dada..amchya alibag cha sunderpana dakvalya badal dhanyavad🙏
@VinayakParabvlogs2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼