खूप छान व व्यवस्थित माहीती तसेच व्हिडिओ बघून स्वता तिथेच असल्याचा फील येतोय.
@anildesai23752 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे खूप सुंदर चित्रीकरण विनायक लय भारी किप इट अप
@milind15819752 жыл бұрын
एक नंबर यार... बोले तो एकदम झक्कास...
@mayawaghmare57152 жыл бұрын
Khup chan ahey Video
@samarthkadam98062 жыл бұрын
खूप छान विडिओ दादा 👍👍
@sachinvasekar68232 жыл бұрын
Khupach bhari mahiti dili dada....💛☇🌟😍😘😘
@rekhapatil97422 жыл бұрын
छान आहे किल्ला.🙏👍
@amrutag.92322 жыл бұрын
जंजिरा खरेच खूप छान आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा वेळेचे बंधन नव्हते. प्रवेश दार ,विहीर, मोठी तोफ पुन्हा व्हिडिओ मधे पाहिल्यावर आठवणी जाग्या झाल्या. 2/3 वर्षे पुर्वी पाहिलेला. अतिशय सुंदर आहे.
@AryanGawde07_102 жыл бұрын
Masta vlog dada
@jayeshrajput80982 жыл бұрын
Bhau padmdurg video pn banva
@Nagothanyachavlogger2 жыл бұрын
Dada video super hoti
@ameyjoshi9032 жыл бұрын
मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला जितका मोठा हा किल्ला तितकाच मोठा यांचा इतिहास 👍
@amollokhande72242 жыл бұрын
जय शिवराय. मी पण जंजिरा पहिला मागच्या आठवड्यात खुप भारी वाटले पण दादा 45मिनिटात किल्ला पाहता येत नाही खंत वाटते. खुप सुंदर व्हिडिओ 👍👍
Good information Brother, u should have confronted the archaeological department for such improper maintenance of historical fort
@patilvlogger16112 жыл бұрын
छान vlog , पुरातत्व खात नेमकं मग पर मानसी 25 रूपये कसले आकारात आहेत , काही development नाही केलय , साधे फलक लावले नाहीत , बाकीच्या सुविधा तर नाहीतच , निदान फलक आणि त्यांची माहिती तरी लावलीच पाहिजे ,