महाराष्ट्र मधील महान संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी 750 वर्षे पूर्वी विठ्ठल भगवाना च्या नामाचा महीमा आपल्या अभंगा द्वारे सरळ साध्या भाषेत सागितला आहे जो आपणास 750 वर्षे उलटून ही आजही आपणास अप्रतिम व प्रासंगिक वाटतो. जय नामदेव महाराज
@mangeshnaik17862 жыл бұрын
खूपच सुंदर.. मंहत बंधू .. काय आवाज त्या भगवंतानी दिला आहे. सलाम तुमच्या कलेला.
या कलाकारांना मी विनंती करतो.त्यांनी राष्ट्रीय बॅंकेत खाते उघडून आपण आपले नाव व खातेक्रमांक कळवावा.मोठे कलाकार लाखो रुपये घेतात. तुम्हाला रसीक नक्कीच पैसे पाठवतील. हा तुमच्या कलेचा सन्मान आहे.याच्या संपर्कात जे सुशिक्षित बांधव येतील त्यांनी यांना योग्य मार्गदर्शन करावे.हि विनंती.
@CSEAir017 ай бұрын
Good idea ❤
@nandkishorpatil74844 ай бұрын
Sir Govind kulkarni chya matashi mi sahamat ahe
@maheshdeshmukh51663 ай бұрын
Yancha contact no ahe ka
@comedyvideo30843 ай бұрын
रामनाथ हार्मोनियम वाले यांच्या मुलाचा आहे
@shailendradeshmukh3773 ай бұрын
फारच मधूर गायन
@मराठीकट्टा-ल7भ4 жыл бұрын
वा दादा काय गोड गायलं आहे आपण साष्टांग दंडवत🙏🙏🙏❤️❤️
@rajannya71392 жыл бұрын
अशी संगीत प्रतिभा रस्त्यावर बघायला मिळणे हे आश्चर्य आहे . फार छान .उत्तम .👌👌🙏🙏
@shridharsanap76544 жыл бұрын
देवाला मनःपुर्वक गाणं म्हणले यांचे आयुष्य सुखाचे जावो हीच अपेक्षा आहे.
@creativestudio80094 жыл бұрын
खरेच खूप छान बोललात! देव करो आणि असेच होवो! 🙏
@santoshpilankar70863 жыл бұрын
या सद्गुणी कलावंतांचे फोन नंबर कोणाकडे असतील कृपया तर पोस्ट करावेत. यांच्या कार्यक्रम आयोजनासंबंधी माहितीकरिता आवश्यक आहे..
@buddhivantmane88674 жыл бұрын
खुपच छान स्वर आहेत अशा लोकांना योग्य स्टेज मिळणे गरजेचे आहे. क्या बात है आगे बढो.
@vijaygawande85474 жыл бұрын
सच मे ट्यलेंट किसीका गुलाम नही है। क्या आवाज क्या आलप है।क्या बात
@tukarampagar51984 жыл бұрын
खूप मनमोहक आवाज सुंदर आपला हृदयापासून गायलेला आवाज पांडुरंग परमात्मा पर्यंत सोचो पोहोचतोच राम कृष्ण हरी
@Bhushanpatil4914 жыл бұрын
खरंच धन्य आहे माझा देश किती अफाट कलाकार प्रत्त्येक कानाकोपऱ्यात सापडतात
@vbkulkarni4236Ай бұрын
या दोन्ही कलाकारांना कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.त्यांना ईश्वर भरभरून देवो,हिच परमेश्वर चरणी प्रार्थना आहे.
@ट्रीओम्यूझीकलचैनलएडकोकणपर्यटन4 жыл бұрын
तबला वाजताना गाणं अतिशय कठिण बाब सहज शक्य केलीय........🥰
@rahulpujari75324 жыл бұрын
Nice song.....
@prashantpagare24214 жыл бұрын
ज्यांनी हा व्हिडीओ अपलोड केला त्यांना मी प्रथम नमन करतो. खुप छान आवाज आहे दोन्ही भावांचा.
@rajeshsonagre45494 жыл бұрын
खुंपच अप्रतिम आवाज आहे यांचा यांना फक्त प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि स्टेज.....
@gps1001774 жыл бұрын
This must be respected nd appreciated. They must be encouraged and provided a platform to record their album. Excellent performance despite all odds. God is great. ❤️
@creativestudio80094 жыл бұрын
खूप सुंदर आवाज आणि संगीत वाद्यवृंद! देव आपणास यश देवो! 🙏
@gangan30304 жыл бұрын
Very butifull rendering salute
@UdayKanade4 ай бұрын
Very good❤
@स्वामीमाझीमाऊली-फ6ल3 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली अतिशय गोड आवाज तबला उत्कृष्ठ
@ganeshzade12144 жыл бұрын
यांना स्टेज मिळाले पाहिजे अखंड देवा चे नामस्मरण करतो
@sureshpolali46162 жыл бұрын
Richness is not measured by material wealth. Its in Divine power and simplicity in spreading their divinity. BHARAT remained like this because of this great culture .. PURANDARADASARU has written 4 lakhs KRITHIS out of which 75 thousand are available. Simply great .. God bless all of us.
@जनमत-ष1म3 жыл бұрын
खरच मराठी गद्य अथवा पद्य साहित्य अनमोल ठेवा .... ऐकलेत ना अमराठी गायक मराठीत अप्रतीम गायन करताना ... देव यांना सदैव सुखी ठेवो हीच सदिच्छा
@aswinisahoo19772 жыл бұрын
When seeing such things, I feel myself proud to be an Indian. Mahant brothers are God gifted and very simple honest human beings. My high regards to them. God bless them always 🙏
@AshokKhandagale-b4wАй бұрын
प्रणाम गुरुजींना, अप्रतिम आहे माऊली गायण.
@dharampalsingh864 жыл бұрын
अद्भुत बहुत ही,सराहनीय सुंदर मनभावन, मधुर कर्णपृय, अभंग गायन कलाकार भाईयों के द्वारा।
@sakshigawade29667 күн бұрын
आपल्या कलेला लाख लाख प्रणाम🙏❤
@Suryakantkanagal8 күн бұрын
खरचं खुप गोड आवाज आहे,तुमच्या कलेला सलाम!
@श्रीपांडुरंग4 жыл бұрын
खूपच गोड,,मधुर,,, नैसर्गिक आवाज,,जय श्रीराम
@Aanandlahar4 ай бұрын
Maharashtra is very very fortunate. Nāth Sampradāya blessed the soil, water, air and hearts of Maharashtra.
@janabaalavane6394Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली, आपल्या दोघांपैकी एकट्या माऊलींनी गळ्यात संवादिनी घेऊन संवादिनीवर ताल धरले ला असुन दुसऱ्या माऊलींनी तबला खांद्याला अडकवून " अमृताहुनी गोड नाम देवा तुझे" हा अभंग सुंदर आवाजात गात तबला वाजवीत आहात . आपल्या दोघांनाही विठु माऊलींच्या कडून आशिर्वाद मिळो.
@chandrakalagaikwad322627 күн бұрын
खूप भारी आवाज आणि तबला आणि हर्मोनियमची भारी साथ आहें खूपच गोड गाईलात तूम्ही खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹💙💙💙👌👌👌👍😄😄
@prakashbrid8 күн бұрын
अफलातून सादरीकरण 👌 किती मेहनत घेतात हे कलाकार अतिसुंदर 👌❣️❣️
@rajendrapalande27064 ай бұрын
फारच उत्तम गायन वादन अशा लोक ना खरी मदतीची गरज आहे आणिती समाजाने करणे गरजेचे आहे
@NaturalBiology2 жыл бұрын
Roj 10ha baar aikatho e abhang.. Khup Chan..khoop God Ani he Vittalache Naam...🙏
@digambarmudegaonkar2680 Жыл бұрын
छान, आवाज गोड आहे. वादन सुंदर आहे. जय हरी🎉🎉 माऊली
@PRADEEPPATEL-gq4mg4 жыл бұрын
मैं आप लोगो का बहुत बड़ा फैन हु, आप से अगर मिलना हुआ तो ऐसे संगीत के साधकों के पैर छू लूंगा
@prakashvenkatpurwar8194Ай бұрын
आपण आजच्या युगात भक्तीचा प्रसार करता खूप महान ईश सेवा आहे.
@subhankardas24614 жыл бұрын
बागबान का कृपा आपके ऊपर है मान्य बर ,हम बंगाल से हे , आपके संगीत से हमे संतुष्टि मिली है ,बागबान आपको सदा सुखी रखे ।
@lakhannirmal29404 жыл бұрын
👌👌🌹🌹👌👌
@manojushir36103 жыл бұрын
बागबान हर किसी को आप जैसा सुननेवाला निर्मल ह्रदय दे.
@oopalioperajita34383 жыл бұрын
How exquisite! These minstrel musicians sing with such perfect sur. India has lost so much as we are caught up in the "strange disease called modern life."
Such a beautiful composition. Really have to appreciate, thank you
@bala.indian234 жыл бұрын
जबरदस्त राव
@sachinsolanki20454 жыл бұрын
यांना stage मिळाले पाहिजे काय कलाकार आहे.👌👌👍
@nedunuri92 жыл бұрын
Thanks Kulkarni sahib. Mahesh Mahant is great singer. Pay my respects to them.
@sandeepchavan9439Ай бұрын
या गायकांनी खुप चांगले गायन व वादन केले आहे त्यांना नमस्कार
@vilaspawal170129 күн бұрын
अप्रतिम गायन ताल सुर अगदी जबरदस्त वंदन कलेला
@mayurhiray16814 жыл бұрын
खूप सुंदर आवाज ह्या कलाकाराना प्रोत्साहन अन् स्टेज मिळाल पाहिजे
@Garjana_Dhumal239 күн бұрын
खुप सुंदर,छान आवाज आहे🙏👌👍 आमच्या गर्जना बँड तर्फे अभिनंदन 💐🥀🌹
@deepakgajghate12283 жыл бұрын
अतीशय सुंदर आवाज आहे महंत बंधु्चा
@barimaruashwath6142 жыл бұрын
ಅದ್ಭುತ ಕಂಠ ❤️🙏
@avinashmhaskar2285Ай бұрын
फारच सुंदर कोणाला भेटल्यास वीचारून इतर माहिती कळवावी.
@धर्मवीरविचारमंचАй бұрын
अप्रतिम महाराज..जय श्रीराम
@balajisalunke644511 ай бұрын
जय हारि माउली
@narendrapudasaini63814 жыл бұрын
इनलोगको उच्च सम्मान कि जाए वास्तविक कलाकार इन्ही लोग है । आजका जो गायक गायिका है इनी लिगको देखकार इनी लोगको गायन को ओझेल मै पर्के चलाखी करके वो स्थान मै बैठा हो । आराध्य देव पशुपति नाथ के प्रंगहड मै बैठकर कमेन्ट कर रही हूँ । इनको देखकर ऐसा लगा पशुपति मै शिव के भेस मै शिव आरहा है । जय भोले नाथ ! मेरी तरफ से बहुत बहुत नमन्🙏 है संगीत गुरु दोनों को । 🙏🙏🙏🙏🙏🥀🌷🌺🌹🌼🌻
@santoshmane38056 ай бұрын
गाणी म्हणत वाजवणं इतकं सोपं नाही खूप छान गाणं
@govindbhole58894 жыл бұрын
खूप छान आवाज आणि तबला हार्मोनियम वा.......
@khokkankumar33986 ай бұрын
Really very nice voice n performance..🎉wa..wa..real sangitkar aap log ko pranam..
@pratipgolesar4674 жыл бұрын
Khup chan awaj! God bless they!!
@malvanisanskruti3 жыл бұрын
असे कित्येक जण गायनाचा योग्य दर्जा असून सुद्धा रंगाभूमी वर कौशल्य दाखवता येत नाही
@amarsalunkhe60952 күн бұрын
व्वा खूप छान माऊली
@RavindraKulkarni-g4c29 күн бұрын
खूप गोड आवाज या दोघांना सलाम
@chandrakantsuryawanshi981226 күн бұрын
अतिशय सुंदर राम कृष्ण हरी
@praveenpurohit98124 жыл бұрын
The really true gems of talent ...felling so bad for them..such talents should be appreciated by heart 🙏❤
@marcelw19814 жыл бұрын
they are appreciated by heart, no?
@nitinadsul441727 күн бұрын
राम कृणाहारी जय जय राम कृणाहारी माऊली
@bharatgude27274 жыл бұрын
अमृताहून गोड आपला कंठ व स्वर आहे गात रहा शूटिंग करणारांचे आभार कलाकार कुठले आहेत
@vivekchavan83194 жыл бұрын
चिकलठाणा,औंरगाबाद येथील आहेत बहुतेक
@anantdighe414 жыл бұрын
@Vivek Chavan कलाकार कुठले आहे माहित नाही पण मला 14 feb.20 ला राहता या ठिकाणी भेटले होते खुप सुंदर मधुर आवाज कानावर पडला तेंव्हा मी काही भाग शुट केला होता माझ्या मोबाईल मध्ये .
@vivekchavan83194 жыл бұрын
@@anantdighe41 माझ्या कडे पन तिन चार अभंग म्हणाले होते दुकानात जालना येथे ते शुट करुन ठेवलेले आहे मी
@chinnashekarabhandary80874 жыл бұрын
We salute them for their pristine talent and innocence. They are the uncut diamonds, being lost in wilderness. Good that their videos are taken and put in circulation. We feel sorry whether at all they are able to manage themselves with decent earnings/living.
@sarmasripada12622 жыл бұрын
అధ్భుతమైన గానం. అభినందనలు.! #Andhra*
@aniruddhgadage2664 жыл бұрын
अप्रतिम.....सुंदर....खूप खूप छान
@nimaramesh65824 жыл бұрын
Great..singing with tabla..mst mst
@dharamvirsinghdahiya9362 Жыл бұрын
कैसे अद्भुत कलाकार हैं और हमारे देश में सड़कों पर भटकना पड़ रहा है। दुखदाई है ये। 🌷🙏🙏
@archanamakrane3 жыл бұрын
खुपच छान.. अद्भुत 👌👌
@gauravbhoir47194 жыл бұрын
It's my pleasure..to heard it.. Thank u Of those great singer's.. 😍
@ravipravips4 жыл бұрын
We need to learn how to respect the Panduranga devotee. Spread a carpet on the ground in shade and offer drinking water. After their performance gives them one-time meal and Dakshina. I wish instead of making them sing in a standing position, they could have done this.
@apchetan4 жыл бұрын
Good work Mr. Kaushtubh. Where to find these guys? to support them.
@KoustubhKulkarniA4 жыл бұрын
You can call them @ +919970248514
@s.pandhari.mumbai67144 жыл бұрын
श्रीमंत कलाकार मतलबी समाज व्यवस्था
@namdevbapat89922 ай бұрын
Very Nice Performance...You are rocking.🎉🎉
@BhausahebSathe-i7x24 күн бұрын
Election sunflower bhajan bhajan geet Ram Krishna Hari 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏👍