कोयना टप्पा चार व विस्तारीकरण कामात एकूण पंधरा वर्षे काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. आशिया खंडातील पहिला व दुसरा या दोन्ही लेक टॅपिंग चे यशस्वी सर्वेक्षण करता आले हा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा व समाधानाचा प्रसंग होता. सर्व अधिकारी, सहकारी अभियंता वर्ग व कर्मचारी ज्यांनी अहोरात्र जीवाची जोखीम घेऊन येथे समरसतेने काम केले त्या सर्वांना मानाचा मुजरा. सर्वसमावेशक असा माहितीपट सर्वांना उपलब्ध करुन आम्हा अभियंत्यांची यशोगाथा समाजासमोर आणले बद्दल शासनाचे मनःपूर्वक आभार.
@jayadeepramane2113 Жыл бұрын
धन्य धन्य ती कोयना माई ज्यांनी ज्यांनी आपली घर जमिनी शेती दिली त्यांना जनता कधीही विसरणार नाही आज कोयना धरण महाराष्ट्राचीआन बान शान आहे देशाच राष्ट्राच हात जोपासत आहे जय महाराष्ट्र ⚔️ ⚔️ ⚔️ 🇮🇳🇮🇳🇮🇳
@vish57185 ай бұрын
जुन्या पिढीचे आभार मानावे तेवढे कमीच ,,धन्य
@prakashkshirsagar11192 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहीती... सरकारचे प्रयत्न लोकांना कळू देत... यातील महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक बँकेने दिलेले या प्रकल्पसाठी कर्ज.
@amarshinde822 жыл бұрын
केवळ ....अप्रतिम 👌👌👌 मराठी पाऊल पडते पुढे... 🚩🚩🚩 गर्व आहे मला मराठी असण्याचा ❤️❤️❤️
@varshajoshi93642 жыл бұрын
This project is the pride of Maharashtra. Hat's off to those who have contributed in this project work.
@siddhisp2 жыл бұрын
This Mega Structure is worth showing on National Geographic Channel. Great respect for all engineers and planners for this massively amazing feat which leads to the development of our country. Made in a time when no digital devices, satellite imagery or modern machinery were available! Such a great feat! Please make the commentary in English too, entire nation and world should be able to see this achievement!
@kiranpawarspeak2 жыл бұрын
जय महाराष्ट्र! महाराष्ट्र शासन नावासोबत चुकीची राज्य मुद्रा वापरली आहे. दुरुस्ती करा आणि संपूर्ण चित्रफितीत ही महाराष्ट्र शासन राज्य मुद्रा वापराच उत्तम माहिती 👌🏻👍🏻
@omkkarsuttar63355 ай бұрын
Very huge thumbs up for every worker and head engineer......
@deepikamudavadkar77002 жыл бұрын
खुपच छान माहितीपूर्ण वीडीओ आहे.
@amarnalawade95442 жыл бұрын
Hats off to all workers and engineer
@shibilshibi60612 жыл бұрын
Gerv hi ki is project ka stage3,4&4A py kaam karne ka moka hamebhi mila tha as a sub contractor K M Basheer
@avinashghorpade291 Жыл бұрын
51 years complete koyna dam ❤😊
@rohanpujari35675 ай бұрын
Salute to engineers
@dhirajmali64932 жыл бұрын
Great! Jay Maharashtra 🇮🇳🙏☺️
@kirankokani36902 жыл бұрын
Salute to workers & an engineer s.
@shubhamkhedkar7432 жыл бұрын
जय महाराष्ट्र..
@govindavchat23552 жыл бұрын
Konta.amost beatiful dam pride of maharastra. This water provides an electric power to all over mah state.aswell as water to our land large area.