KHADAKWASLA | मी खडकवासला बोलतोय | STORY AND HISTORY OF 144 YEARS OLD DAM IN PUNE | PANSHET |

  Рет қаралды 247,475

SAZ SARGAM

SAZ SARGAM

Күн бұрын

Пікірлер: 146
@janardhankorhale9150
@janardhankorhale9150 4 ай бұрын
अप्रतिम आणि जिवंत वर्णन
@sunilkulkarni2130
@sunilkulkarni2130 5 ай бұрын
अतिशय अप्रतिम माहिती, शब्दांकन, मी हा व्हिडिओ पहात आहे हे विसरून गेलो आणि प्रत्यक्ष खडकवासला धरण बोलत आहे याची जाणीव झाली . तुमचे आभार व्यक्त करायला शब्द नाहीत.
@prachibehere1074
@prachibehere1074 5 ай бұрын
तुमचे कौतुक करायला शब्दच सुचत नाहीत. अप्रतिम शब्दांकन. आम्ही पाणी पहायला गेलो होतो आणि मागे पाण्याचा लोंढा येत होता.थोडक्यात वाचलो. खडकवासला धरण इतके जुने आहे ही कल्पनाच नव्हती. १२ जुलै अजूनही डोळ्यासमोर जिवंत आहे. १३ जुलैला परत अफवा आली धरण फुटल्याची पण एक रहिवासी ओरडून सांगत होते की धरणात पाण्याचा थेंबही नाही.पळू नका.ते आमचे भाजीवाले होते खडकवासल्याचे.
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब 🎉
@sunitasangle7604
@sunitasangle7604 Жыл бұрын
खडकवासला धरणाचा सखोल इतिहास सविस्तर कळाले. त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏
@rajarambhandare4761
@rajarambhandare4761 5 ай бұрын
फारच छान माहीती दिली आहे, धन्यवाद।
@shivajinarayanbolbhat602
@shivajinarayanbolbhat602 Жыл бұрын
खूप छान डॉक्युमेंट्री,मी 2009 ते 2012 या कालावधी मध्ये खडकवासला सिस्टिम वर कार्यकारी अभियंता म्हणून काम केले आहे,त्यामुळे ही डॉक्युमेंट्री पाहताना मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहे असे जाणवत होते
@NiranganGhadage
@NiranganGhadage Жыл бұрын
अभिनंदन.आपले.अशा.ठिकानी.काम.करने.आभिमानाचे.असते
@prachigupte8297
@prachigupte8297 Жыл бұрын
खरेच यामुळे आम्हाला खडकवासलाचा इतिहास कळवा, लेखन सुंदर आहे
@pratibhajagtap2133
@pratibhajagtap2133 8 ай бұрын
खूपच छान माहिती खडकवासला धरणाची सांगितली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद अशीच माहिती देत जा म्हणजे पुणयाचा इतिहास कळेल
@shilabhakare-bb1nv
@shilabhakare-bb1nv 4 ай бұрын
Qw😊
@RaviPatil491-qu3ni
@RaviPatil491-qu3ni 4 ай бұрын
अप्रतिम मांडणी केली.खूप सुंदर माहिती
@prabhakarbankar9219
@prabhakarbankar9219 5 ай бұрын
अप्रतिम शब्दांकन खूप खूप धन्यवाद
@girishmadhavraosangle469
@girishmadhavraosangle469 Жыл бұрын
किती अभ्यास पूर्ण माहिती आहे संकलन करण्यात किती किती अडचणी आल्या असतील याची कल्पनाही करवत नाही त्रिवार वंदन आपणाला आणि आपल्या सर्व सहकार्यांना असेच इतिहासाची पाने उलगडत रहा पुढील वाटचालीस शुभेच्छा
@sunitashitole9330
@sunitashitole9330 Жыл бұрын
👍अभ्यास पुर्ण तसेच ऊपयुक्त माहिती पुर्ण व्हिडिओ. सर आपल्या संपूर्ण टीम चे अभिनंदन🙏
@deepakpatil5610
@deepakpatil5610 5 ай бұрын
अप्रतिम निवेदन ulhas आढाव जय महाराष्ट्र 👍
@manoharbhovad
@manoharbhovad 4 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत.... आवाज तर भारदस्त आहे.. धन्यवाद साहेब.... 🙏🏻
@ravindravalvi560
@ravindravalvi560 4 ай бұрын
2016 साली mot प्रशिक्षणाच्या निमित्त खडकवासला व पानशेत धरण पाहायला संधी मिळाली. इतिहास वाचनात होता पण वाचन आणि प्रत्यक्ष पाहणी यात फरक असतो हे धरण पाहील्यावर समजले. आमचे प्रशिक्षण हे पानशेत धरण रेशष्ट हाऊसवर पाच दिवसाचे होते.त्यावेळेस हे धरण प्रत्यक्ष पाहायचा योग आला.धन्यवाद. चूकभूल क्षमा असावी. 🙏🙏🙏🙏
@mukundgmahamuni4877
@mukundgmahamuni4877 4 ай бұрын
अतिशय सुंदर आहे
@NeetaChavan-b8z
@NeetaChavan-b8z 4 ай бұрын
वा खूप छान माहिती दिली आहे
@sherdaimond
@sherdaimond 3 ай бұрын
उल्हास जबदस्त निवेदन ❤️🙏
@madhukarnalkar298
@madhukarnalkar298 5 ай бұрын
खुप छान माहिती उल्हास भाऊ धन्यवाद
@jsmaher3817
@jsmaher3817 5 ай бұрын
Apratim sundar avaj detailed mahity dilya badal danyavad
@sureshmandhare9687
@sureshmandhare9687 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली 👌👌 धन्यवाद
@baluagale1830
@baluagale1830 Жыл бұрын
माहिती अतिशय बारकाव्यांसह देण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपले धन्यवाद 🙏 परंतु तरीही काहीतरी राहून गेल्याचा किंवा मोठ्या चुका झाकल्याचा भास होतोय...
@vijayhagawane7230
@vijayhagawane7230 4 ай бұрын
आपण खडकवासला धरण, त्या गावाची, आजूबाजूच्या परिसराची खुप छान माहिती व त्या धरणाचा पूर्ण इतिहास सांगितला, मला पूर्ण इतिहास आता समजला, कारण माझा जन्मच त्या गावचा आहे, खूप खूप धन्यवाद 🙏💐
@marathiknowledgeworld
@marathiknowledgeworld 4 ай бұрын
very good
@nagnathshinde8363
@nagnathshinde8363 4 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 👌💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjaydambir9481
@sanjaydambir9481 Жыл бұрын
फारच छान माहिती सांगितली आहे, उल्हास राव आढाव यांनी निवेदनाद्वारे तत्कालीन काळात नेउन ठेवले आहे
@ulhasadhav540
@ulhasadhav540 Жыл бұрын
Thanks dear.
@devidasjanardhanbodkhe881
@devidasjanardhanbodkhe881 Жыл бұрын
थोडक्यात पण संपूर्ण मौलिक माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद. विवेचन तर तोडच नाही. अप्रतिम. नवीन पिढीसाठी तर खूपच उपयुक्त.
@sherdaimond
@sherdaimond Жыл бұрын
ईतीहास अतीशय उत्तम डोळ्या समोर उभा केला उल्हास चा कंनखर आवाज बहोत ही बडीया 🎉
@amitranaware4579
@amitranaware4579 4 ай бұрын
अतिशय चांगली माहिती आपण दिलीत
@shwetakulkarni691
@shwetakulkarni691 Жыл бұрын
खडकवासला धरणाची समग्र माहिती मिळाली.. मुळातअसा video करावा असं वाटलं हेच खूप कौतुकास्पद! उत्तम लेखन आणि लेखनाला शोभणारा भारदस्त आवाज आणि कथनशैली ....तेव्हाचे फोटो संग्रहित करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले असणार...असेच आणखी माहितीपूर्ण videos बघायला आवडेल...
@vijayaredekar3246
@vijayaredekar3246 4 ай бұрын
Khup chan mahiti milali
@s.bbsatyam.3440
@s.bbsatyam.3440 Жыл бұрын
खूप छान आणि मुद्देसूदमांडणी केलेली आहे. मला या दोन्ही धरणाविषयी माहिती घेण्याची खूप इच्छा होती तसा मी प्रयत्नही केला पण पाहिजे तशी पूर्ण माहिती मिळाली नाही. तुमचा व्हिडिओ बघून पूर्ण माहिती मिळाली. पुढच्या वाटचलीसाठी तुम्हाला शुभेच्छा. पुणे शहराच्या आसपास जेवढी धरण आहे. त्यांची सर्वांची अशी व्हिडिओ बनवा.
@satishbhalerao1089
@satishbhalerao1089 Жыл бұрын
अप्रतिम शब्दांकन.. आणि श्री उल्हास आढाव यांची भावपूर्ण शब्दफेक यामुळे ही चित्रफीत अतिशय माहितीपूर्ण व श्रवणीय अशी झाली आहे.. साज सरगम चे या उपक्रमा बद्दल मनापासून अभिनंदन.. 🙏🙏
@VinaykBhor
@VinaykBhor 4 ай бұрын
Very Nice.
@yashvantchougule9021
@yashvantchougule9021 Жыл бұрын
अप्रतिम शब्दांकन
@dhananjaytiwatane6063
@dhananjaytiwatane6063 Жыл бұрын
Very nice documentary Abhinandan
@shireeshingle1320
@shireeshingle1320 4 ай бұрын
Thanks A lot for Information
@navnathhivarde298
@navnathhivarde298 Жыл бұрын
खुप छान टाकले जय महाराष्ट्र जय शिवराय
@vidyasatalkar4470
@vidyasatalkar4470 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ. सर्वांसाठी ,शाळेतल्या मुलांसाठीही धरणाचा अभ्यास सहजपणे होण्यासाठी फारच उपयुक्त.लेखन,चित्रिकरण खूपच सुंदर. अभिवाचन आवाज तर फारच भारदस्त आणि अत्यंत परिणामकारक.
@poojadevibhosle2937
@poojadevibhosle2937 Жыл бұрын
खूपच उत्कंठावर्धक, माहिती.मी पुराची साक्षीदार आहे तिसरी होते पण आठवतोय तो दिवस
@SAZSARGAM
@SAZSARGAM Жыл бұрын
Thanks
@shilpabagade9089
@shilpabagade9089 Жыл бұрын
खूप छान माहिती 👌🏼👌🏼
@kharashatriya608
@kharashatriya608 4 ай бұрын
काय जबरदस्त
@RajendraBhandari-w8t
@RajendraBhandari-w8t Жыл бұрын
साहेब एकच नंबर. आवाज ऐकून अंगावर शहारे आले खूप सुंदर माहिती धन्यवाद असेच नवीन नवीन माहिती करून द्या
@leenaupadhaya4205
@leenaupadhaya4205 Жыл бұрын
Faar sundar mahiti
@ganesharekar2696
@ganesharekar2696 Жыл бұрын
खूप छान
@lalitadeshpande1644
@lalitadeshpande1644 5 ай бұрын
Khup chan
@DhyaneswerPawar-rc3ci
@DhyaneswerPawar-rc3ci Жыл бұрын
धरणीची माहिती दिल्या बद्दल खुप खूप आभारी आहे
@sunilsabale4991
@sunilsabale4991 Жыл бұрын
खडकवास धरणाचा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@sandeshtambe2027
@sandeshtambe2027 4 ай бұрын
अप्रतीम
@subhashdharankar651
@subhashdharankar651 Жыл бұрын
अप्रतिम शब्दांकन! मनाचा ठाव घेणारे अभिवाचन!! अशा काही गोष्टी, माहीत नसलेल्या युट्यूब या माध्यमातून जनतेसमोर प्रखरतेने मंडल्यात. आपणा सर्वांचे विशेषतः आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपले अभिवाचन मनाचा ठाव घेते. खूप आभार.🙏🙏🙏
@vilastapaswi4834
@vilastapaswi4834 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती देण्यात आली आहे,साहेब.
@latabalwe2099
@latabalwe2099 5 ай бұрын
संपूर्ण माहिती मिळाली. आवाज छान!
@vitthaltekam9441
@vitthaltekam9441 5 ай бұрын
Khup chaan mahti dilyababat aaple me aabhari aahot
@madhurishinde6537
@madhurishinde6537 Жыл бұрын
Khup Chan mahiti milali lahanache mothe zalo he mahiti mahitach navti khup khup danyvat mahiti dilya badal 👌👌🙏
@subodhbhawkar3433
@subodhbhawkar3433 Жыл бұрын
Apratim.farach sundar.kay aawaj aahe.thanks.khup khup aabhar.
@prakashpatil6164
@prakashpatil6164 Жыл бұрын
Very nice sir.
@rahuljangam9329
@rahuljangam9329 4 ай бұрын
आज तुमच्या मुळे आम्हाला खडकवासल्याच्या इतिहास समाजाला
@prashantyeolekar2773
@prashantyeolekar2773 Жыл бұрын
Khup khupch chhan 🙏
@sanjaysutar1986
@sanjaysutar1986 4 ай бұрын
छान माहिती दिली सर, अशीच माहिती कोयना डॅम ची द्या.
@abhimanyughodke-v2h
@abhimanyughodke-v2h Жыл бұрын
Apratim. Bhardastt aawaj. Sangrahi asawi ashi mahiti.
@ajinkyaparbhane5540
@ajinkyaparbhane5540 Жыл бұрын
Very nice documentary. Best information Nice voice ,content . Documentary should be never ending.
@rajendraJadhav-q3e
@rajendraJadhav-q3e 5 ай бұрын
खुप खुप खङकवासधराचिमाहीसागीतीली❤🎉
@vijayantachitale9795
@vijayantachitale9795 Жыл бұрын
Very deep insight into history ❤😢
@sanjutambhale5802
@sanjutambhale5802 Жыл бұрын
खूप सुंदर विवेचन
@balajikamble536
@balajikamble536 5 ай бұрын
धंनेवाद दादा खुप छान माहिती दिली आभार मानते तुमच्या ना्लेज ला सलाम आसेच पुढे जा हीच सदिच्छा 🙏
@nishigandhasangale2354
@nishigandhasangale2354 Жыл бұрын
माहीती उत्तम आहे अशीच माहीती शनिवार वाड्याची द्या
@amolshinde8307
@amolshinde8307 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@साहित्यभारती
@साहित्यभारती Жыл бұрын
खूप माहिती मिळाली. अभिमान वाटावा असे हे दुर्लक्षित धरण
@subhashpatodkar4510
@subhashpatodkar4510 4 ай бұрын
अप्रतीम ... अप्रतीम...... अप्रतीम..........
@amitshelar4864
@amitshelar4864 Жыл бұрын
Itihaas mahit nvhta.. Dhanyavaad
@bhushanwankhede4434
@bhushanwankhede4434 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली....🎉
@satishpatil-gu1ph
@satishpatil-gu1ph 5 ай бұрын
Khup chan ahe
@rahulnikale3347
@rahulnikale3347 Жыл бұрын
मी अहमदनगर जिल्ह्यातील आहे. मी पूर्ण महीती एकली खुप छान
@vinaygune1926
@vinaygune1926 Жыл бұрын
Script, voice nice.. प्रदीप भिडे यांची आठवण दिली आढाव यांच्या आवाजाने.. ❤
@ulhasadhav540
@ulhasadhav540 Жыл бұрын
अप्रतिम माहिती. संग्रही असावी अशी.
@RajendraKamble-l6y
@RajendraKamble-l6y 4 ай бұрын
Shant ho baba
@narayankhatpe4012
@narayankhatpe4012 5 ай бұрын
मी सिंहगड खोऱ्यातील आम्हाला हया परिसराचा खूप खूप अभिमान आहे
@vikasjoglekar7887
@vikasjoglekar7887 Жыл бұрын
फारच छान माहिती दिली आहे . नवीन पिढीने नक्की वाचावी . विकास जोगळेकर .
@SAZSARGAM
@SAZSARGAM Жыл бұрын
Thanks
@chhayadukare6377
@chhayadukare6377 Жыл бұрын
व्याख्यानांचे खुप आभार. आत्मकथन खुप खुप सुंदर केले.
@santoshkelkar8754
@santoshkelkar8754 Жыл бұрын
जगात भारी माझा खडकवासला
@RajendraKamble-l6y
@RajendraKamble-l6y 4 ай бұрын
Panshet dharan shant ho,chidu nako,jhop shant notty boy ❤❤❤❤
@shyamshinde6959
@shyamshinde6959 Жыл бұрын
Nice video
@pradipnikam8190
@pradipnikam8190 Жыл бұрын
Thanks for sharing this documentary . I have some old memories about Khadakwasla dam. As my Father was working and my birth place is at Panshet Dam in June,1960. And panshet dam accident happened in beginning of 1961. Once again thanks.
@भारतीभावसार
@भारतीभावसार Жыл бұрын
भारती भावसार. खूपच माहिती पूर्ण vdo तयार करण्यात आला आहे. खडक वासला धरणाच शब्दांकन खूप सुंदर केले आहे.प्रत्यक्ष अनुभव नजरेसमोर आला आहे.❤धन्यवाद
@ashwingandhi8387
@ashwingandhi8387 Жыл бұрын
Great documentery
@ankushpadave5448
@ankushpadave5448 Жыл бұрын
Khup mast
@varsharakokankr5955
@varsharakokankr5955 Жыл бұрын
Very nice🙏👍👍🌹🌹👌🌹🌹
@ameyvaste6373
@ameyvaste6373 Жыл бұрын
माझ्या आजोबांच घर या दुर्घटनेत वाहुन गेले होते....आठवण सांगताना त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी यायचे😢
@balasahebshinde2586
@balasahebshinde2586 4 ай бұрын
🙏🙏
@rajujadhav7211
@rajujadhav7211 Жыл бұрын
🎉🎉🎉
@NiranganGhadage
@NiranganGhadage Жыл бұрын
वेगवेगळ्या तऱ्हेचे.टिकटाक.बनवनारे.लोक.आपलाविचार.बदलतील.अशे.माहितीपट.बनवतिल.लोकांचे.ज्ञान.वाढेल
@NiranganGhadage
@NiranganGhadage Жыл бұрын
आभारी.आहे
@gandhetree8565
@gandhetree8565 Жыл бұрын
Nice video
@sunilkharpude724
@sunilkharpude724 Жыл бұрын
Very nice 👌 👍
@SAZSARGAM
@SAZSARGAM Жыл бұрын
Thank you! Cheers!
@DevidasAsutkar
@DevidasAsutkar 4 ай бұрын
मि खडकवासला माहिती आवडली
@sureshgaikwad1023
@sureshgaikwad1023 5 ай бұрын
Great British...
@pallavishendkar
@pallavishendkar Жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@leenaupadhaya4205
@leenaupadhaya4205 Жыл бұрын
Farach😂sundar mahiti
@anupamabhasme
@anupamabhasme 4 ай бұрын
Tuning vait hot dokyala tras hot hota pan aikan garjech hot tuning changal ast tar abhyas zala pan ajun changala zala asta aikvat navt avdi changali mahiti hoti pan tuning vait aahe please badala
@GorakshnathBhalreao
@GorakshnathBhalreao 5 ай бұрын
70 हजार कोटि मध्ये किती धरने तयार होतील किती तालुके किती जिल्ले बागा येत होतील किती कोटि लोकाना पिनेचे पानी उपलब्ध होहील
@gorakhdahifale7442
@gorakhdahifale7442 4 ай бұрын
हा प्रश्न अजित दादांना विचारावा लागेल.
@ulhas7medhekar482
@ulhas7medhekar482 5 ай бұрын
Yes
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,9 МЛН