जगदिश जी खरोखर आपण गंधर्व आहात. तुमचा आवाज अतिशय गोड आहे. आपण अशा गायनामुळे अजरामर व्हाल यात शंका नाही. मरावे परी कीर्तिरूपे उरावे l वा ऐकतच रहावे असे गायन. मनाचा वेध घेणारे गायन. मंत्रमुग्ध करून टाकणारे गायन. उदंड आयुष्य लाभो व हजारो अभंग आपणाकडून गायीले जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@santoshsutar25392 жыл бұрын
खूप छान भैरवी सुंदर अप्रतिम गायन महाराज राम कृष्ण हरी महाराज
@janardandongare83222 жыл бұрын
Khoop chhhan sor
@vittuvidhyavidhya9863 Жыл бұрын
कृपाळु सज्जन तुम्ही संतजन| ऐवढे कृपादान तुमचे मज ||1|| आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा | कींव माझी सांगा काकुळती ||2|| अनाथ अपराधी पतित आगळा | परी पायां वेगळा नका करु ||3|| तुका म्हणे तुम्हीं निरविल्यावरी | मग मज हरी उपक्षेणा ||4||
@popatchand3814 Жыл бұрын
ऐवढे नाही एवढे
@rajendranehe4495 Жыл бұрын
उच्चार स्पष्ट असायला हवे बाकी खूप गोड
@vishwasrathod4247 Жыл бұрын
जय सेवालाल खुप भारी जगदिश भाऊ
@shriramankushe94042 жыл бұрын
वा वा क्या बात है जगदीश जी बहोत बहोत अच्छा सुन्दर भैरवी गाई हैं आपने सुनकर हम भी मंत्र मुघ्ध्द हो गये है. वा क्या बात है. आप सूरदास हैं. जय श्री राम जय श्री कृष्णा 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
मस्त,छान, सुंदर, गोड आवाज . आपल्या पासून मी प्रेरणा घेतली आणि ही भैरवी मी भजनात म्हणण्याचा प्रयत्न केला .पहिल्याच प्रयत्नात लोकाची दाद मिळाली.ह्याचे सगळे श्रेय आपल्यालाच जातं .अजूनही श्रोत्यांचा ही भैरवी म्हणण्यासाठी आग्रह असतो. धन्यवाद!! आपल्या संगीताचा प्रवास असाच चालू राहू द्या ! कालिदास नाईक,फोंडा गोवा.
@rajendragavale503992 жыл бұрын
खुप छान जगदीश महाराज, तुझे भजन (गायन) ऐकून खरंच मन तृप्त होते. "Keep it up" बाळा. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील .जय हो !!!!
@vitthalmote3317 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर गोड अभंग गायले भाऊ गायन छान👌
@advramdaspatilsingarehighc9222 Жыл бұрын
खुप छान माऊली
@anilhinge51333 жыл бұрын
वाह क्या बात है अतिशय सुंदर 🙏
@ashokmasal20468 ай бұрын
Nice❤❤❤.....
@ravindratawde3320 Жыл бұрын
जगदीश भाऊ तोड नाही तूम्हाला खरोखरच माऊली ची देणगी आहे मधल्या बारीक बारीक जागा म्हणजे 👍💖🌹ऐकताना डोळ्यातून पाणी🙏👌
@radhakrishnajadhav3040 Жыл бұрын
खूप सुंदर गायन।। राम कृष्ण हरी माऊली।। सप्रेम जय हरी।
@kishorpatil3058 Жыл бұрын
माऊली अति सुदंर बैरवि
@ManaviofficialAtmaMalik2 жыл бұрын
आत्मा मालिक ध्यानपिठ भगुर ता.वैजापूर जि.संभाजिनगर
@dhananjaypalav1234 Жыл бұрын
किती सुंदर गायन 👌👌 वा बुवा मस्त👍🎊🎉🙏🏻
@gokulsawant5595 Жыл бұрын
एक नंबर गायले आहे राम कृष्ण हरी
@dharmajisinganwad76942 жыл бұрын
खुपच सुंदर भैरवी आपल्या वाणीतून ऐकण्यास मिळाली मन प्रसन्न झालं आहे रामकृषण हरी 🙏
@gajananjunare1092 Жыл бұрын
अप्रतीम खुपच सुंदर. जय पांडुरंग हरी.
@vivek_chaudhary73 жыл бұрын
Jagdish sir ajun kiti chhan ganar.... Level crossed... No words..... God bless you gurudev...
@mayurdalvi23132 жыл бұрын
Jagdish sirancha number bhetel ka
@rupeshmanake38229 ай бұрын
@@mayurdalvi2313Kon ji ui jijkhjjh iniik kxkjokkujjjjjjjjjij jin i kn yu i oi io
@shyamwahval4625 Жыл бұрын
Awesome God bless you
@shrikantmali946410 ай бұрын
रामकृष्ण हरी,जय तुकोबाराय ❤
@vitthalraut63573 жыл бұрын
बस एकत राहव 🙏🙏
@santoshrohidaspare187 Жыл бұрын
खूप छान सर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@RiyaPatil09613 жыл бұрын
Nice jagdish dada ❤️
@bhavu_sahebmapari2 жыл бұрын
हॅलो जय हरी महाराज आपल्या अंतरा मनाला खूप समाधान वाटतं आणि आपल्या अभंगाच्या चाली लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून आपण नोटेशन मध्ये टाकावी किंवा गावी तुम्ही केलेल्या सार्थक सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल हेच आपल्या कलेचे प्राधान्य जय हरी राम कृष्ण हरी
@kavishrikalidas9891 Жыл бұрын
खूप छान , आपली ही भैरवी मी भजनात गाण्याचा प्रयत्न करीत आहे.आपला आवाज एकदम गोड आणि भारदस्त आहे. जवाब नही !!
@shrikrushnamaharaj4852 жыл бұрын
सर्व गायनाची तऱ्हा पं रघुनाथ जी खंडाळकर गुरुजी नं सारखी आहे खूप छान प्रयत्न होता खूप शुभेच्छा
@dilipkherade2196 Жыл бұрын
अप्रतिम गोड आवाज ऐकून मन मंत्रामुग्ध झाले. 👍
@kameshmungashe358611 ай бұрын
😢
@Saurabh_Pawar_172 жыл бұрын
Ahahahahahahahah❤️ अप्रतिम ❤️
@prathmeshmestry83102 жыл бұрын
सादरीकरण अतिशय सुंदर व वेगळ्या style ने...👍👍👍👌👌👌
@VitthalChavan-m5f Жыл бұрын
स्वर्गातले गंधर्व आहात लय भारी एक नंबर
@shrimantkavade998 Жыл бұрын
खूप छान .अभंग गायनातून आनंद झाला.जयहारी मावली.
@vinayrathod601910 ай бұрын
खूप छान जय सेवालाल
@Kailas_patil_official2 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज आणि सुंदर मृदुंग,तबला साथ
@sandipambekar327 Жыл бұрын
एकदा नाही अनेक वेळा एकल पन नवीनच वाटत अन मन भरत नाही खुप छान गायल माउली
@arvindchavan9875 Жыл бұрын
apratim sundar gayan kan trupt zale dhanyavad ya maharastrala dengi dilee ahe santani