ह.भ.प.जगदीश भाऊ यांना देसाई चा राम कृष्ण हरी.भैरवी स्वरात चाल उचलली मन अतिशय प्रसन्न झाले.आपले अभिनंदन व पुढील काळात अशीच सेवा आपलेकडुन घडावी यासाठी शुभेच्छा.
@bhimraopatil24292 жыл бұрын
पुरूषोत्तम महाराज इतके चांगले गातात.त्यांच्या किर्तनात असे गायक पहिल्यांदा पाहिले.
@nileshjadhav77512 жыл бұрын
अति सुमधुर
@bhavanjitake85912 жыл бұрын
जगदीश भाऊ खूप खूप अभिनंदन तुमच्यासारख्या गायकाची वारकरी संप्रदायामध्ये खूप गरज आहे विनंती आपणास कीर्तनामध्ये अनेक प्रमाणात चाली गायन करावे
@umeshharad5047 Жыл бұрын
🙏🙏
@omprakashbhandari3852 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@GovindBade-wd3kh Жыл бұрын
दोन्ही गुरुजींन पण ,खूपच छान गायलं आहे, वा दोगाचे पण आवाज कानाला मधुर लागायचे आहेत ,
@suyogghadge820211 ай бұрын
खूप छान सुंदर आवाज आणि सुंदर गायन .. देवाचं नाम घ्यायला आणि देवाचं भजन करायला कोणतेही बंधन नाही..तुमची ड्रेसिंग तुमची हेअर स्टाईल तुम्ही फॅशन करणारे असाल तरी चालेल पण नामस्मरण होण गरजेच आहे नियमात राहतो तो सामान्य भक्त पण भजन कीर्तनासाठी कोणत्याही वेषात कोणत्याही परिस्थितीत ( फॅशन मध्ये ) असतानाही बंधनांची पर्वा न करता तल्लीन होऊन सहभागी होतो तो देवाचा आवडता भक्त
@vishwasrathod4247 Жыл бұрын
गायक जगदीश भिया चव्हान राम राम जय सेवालाल,,
@patilsunil9310 Жыл бұрын
अरे चव्हाण मराठा आहै गोर माटी नाही
@KamalGurav-jb1px3 ай бұрын
😊❤ 0:41 @@patilsunil9310
@marotichintale8613 Жыл бұрын
छान चाल गायली आहे जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
@sanjaypalange7623Ай бұрын
Really great singing all very nice voice Jai jai Ram krushna hari om hari om very nice 👍
@bapujavir39472 жыл бұрын
जगदीश भाऊ 1 नंबर आवाज ..तूमच्या आवाजाला तोडच नाही
@madanhogenagarjawla5411 Жыл бұрын
अनिरुद्ध कारकर महाराज यांनी खूप छान गायन केलं. या दूसर्या गायनाचार्याने चाल संपेपर्यंत उभं रहायला पाहिजे होतं आणि किर्तनकार महाराजांनी सूद्धा चाल संपेपर्यंत उभं रहायला पाहिजे होतं.
@dr.rameshbhosale569 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात.
@maheshtodekar4786 Жыл бұрын
ते मोठे कसे ठरतील मग
@narayansolankar1651 Жыл бұрын
अगोदर किर्तन होईपर्यंत गायनाचार्य बसतात आणि चाल म्हणायला गायनाचार्य उठले कि किर्तनकार बसतात हा नियम लागू केला सध्या अलिकडे 🙏
@SantoshLondhe-lm3bx Жыл бұрын
दोघेही फार छान,,, जगदिशला वाटल असेल कदाचित, महाराजांचा आवाज बसून कसा येतोय ते पाहिलं ❤
@balukakde63009 ай бұрын
जगदीश महाराज खुप छान वारकरी संप्रदायाचा पाया याला म्हणतात
@sunilbalkrishnachavan1472 Жыл бұрын
जगदीश दादा अप्रतिम चल आणि आपला आवाज खूपच सुंदर आहे 🙏🙏
@anandwaghoba63014 ай бұрын
दोन तास दर रोज सकाळ संध्याकाळ+प्रवास इतर अनेक कामे एव्हढे करून महाराज समाज प्रबोधन करणे सोपं नाहीं नावं ठेवणारे त्यांना तेव्हड च काम आहे
@arun-Budhwant Жыл бұрын
मागे गाणारा गायक अतिशय सुंदर आवाजात कोमलता एकच नंबर
@baburaolomte7174 Жыл бұрын
राम कृष्ण हरी अतिशय छान गायन दोघांचे
@DharmaveermanavsevasanghАй бұрын
जगदीश जी खुप छान गायन गायल आहे 🙏🙏 धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचें काशी पुत्र राजयोगी श्री संजयजी मिरगुडे अध्यक्ष धर्मवीर मानवसेवा संघ महाराष्ट्र राज्य 🌹🌹🌹🌹🌹👏 राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्रीय मराठा महासंघ 🙏
@DharmaveermanavsevasanghАй бұрын
साधुसंत हिच खरी संपत्ती देशाची ❤
@ViralIndia246 ай бұрын
खूप सुंदर चाल गायली दोघांनी पण 👌👌👌
@MaheshNimase-rx5wm5 ай бұрын
Khup chan
@shivanandhandrgule12910 ай бұрын
मागील गायन खूप सुंदर कारण त्यां गायनाला वारकरी आचराणाचा आधार आहे..
@prahaladpahade11872 ай бұрын
जयगुरुदेव प्रणाम🙏
@rajendrakirdavkar96568 ай бұрын
तूमच आवाज थेट परमेश्वराला ऐकायला जातो खुप छान
@jayeshkene88654 ай бұрын
अ प्रतिम दोन्ही दिग्गजांचे❤❤❤
@nishidivekar548211 күн бұрын
खूप छान आवाज..
@gokulsawant5595 Жыл бұрын
खूप छान आवाज आहे ऐकून मन भारावून गेले राम कृष्ण हरी
@abhangvani2 жыл бұрын
Jay ho
@chandrashekharuke17142 жыл бұрын
खूप सुंदर दादा... खूप गोड आवाज आहे तुमचा
@samadhanpawar29762 жыл бұрын
Nashik cha आवाज जगदीश दादा👌👌👌
@DATTARENGLE-wy7rv8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤❤❤❤
@sandipjadhav222Ай бұрын
अनिरुद्ध महाराज खूपच सुंदर..
@ravindrashinde3666 Жыл бұрын
खूप छान गायन जगदीश bhau असच कीर्तनात गायन करत राहा
@santoshbhoir-sv1ji3 ай бұрын
काय आवाज आहे जगदीश बुवा
@Gajananwagh-pf3ft Жыл бұрын
Kup chan mauli ❤❤
@santoshkadamsinger4821 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर आवाज...
@santoshdetake4921 Жыл бұрын
खुप छान अप्रतिम गायण 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@SanjayChabukaswar-qs3ef7 ай бұрын
❤खूप छान 👌 अवाज नमस्कार 🙏
@ashvindahale5032 жыл бұрын
Apratim Jagdish bhau khup Chan ..
@nrggaikwad79372 ай бұрын
दोन्ही चांगले गायले ❤❤
@ashokgondane24127 ай бұрын
हिरे आहेत व्वा महाराज
@HANTASADGIR Жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli 1no gayan
@rgaikwad2133 Жыл бұрын
व्वा हभप जगदीशजी महाराज चव्हाण काय अप्रतीम भैरवी गायलित आणि तुमची साथ संगतीतले महाराजही अप्रतीम रित्या गायलेत खूपच उत्कृष्ट गायन !!🙏🏻🙏🏻 🙏🏻 रामकृष्ण हरी 🙏🏻
@sourabhkshirasagar8970 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@baburavjamdhade1526 Жыл бұрын
राम कुष्ण हरी
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa5 ай бұрын
अप्रतिम आवाज सुंदर गायन
@vitthalmote33172 жыл бұрын
जगदीश भाऊ खूप सुंदर गोड आवाज आहे
@sumitbothe5450 Жыл бұрын
खुप सुंदर दादा
@ShantaramKorade-el6gf Жыл бұрын
1ch number maharaj
@dattatrayjagtap87142 жыл бұрын
अप्रतिम जगदीश
@dattatraynagwe5985 Жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे माऊली,,,,,,, पण चाल चालु असतांना खाली बसणे योग्य नाही
@pradipyeole8940 Жыл бұрын
खुप छान चाल म्हणली माहाराज
@VarjanChavan-w6d Жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज गायले जगदीश महाराज
@VitthalChavan-m5f7 ай бұрын
जय सेवालाल जय हो गुरूजी
@anandraonarwade19932 жыл бұрын
खुप खुप छान दादा
@rushipawar1493 Жыл бұрын
Heart teaching singing jagdish bhau
@sahebraochaudhari5266 Жыл бұрын
दोघेजण गोड गायन करतात ❤
@adeshaglave9598 Жыл бұрын
मज ठेवी पायी या संताचीया लय छान स्वर
@navnathghule8490 Жыл бұрын
जगदीश अप्रतिम। पम एकच खटकले। तुम्ही वारकरी असाल तर तुमचा पेहराव पन तसाच असावा। हेच माझे मागणे
@maheshnandardhane2445 Жыл бұрын
वारकरी वेगळा न कलाकार वेगळा
@GaneshShinde_236 ай бұрын
😂
@creations3352 жыл бұрын
वा नंतर म्हणले ते महाराज खूप सुंदर म्हणले
@darshannetake7303 Жыл бұрын
Khup Chan Maharaj khup god gayla
@bapuraojoshi3774 Жыл бұрын
धन्य ती माऊली यात सर्व काही आहे गुरुवर्य श्री वैरागकर सर, नमस्कार
@sagarpawar8192 Жыл бұрын
जगदीश तुझे स्वर ऐकले की मन भरून येत राव...
@navnathkadamofficial32982 жыл бұрын
जगदिश दादांनी आणी महाराजांनी दोघांनी एकदम छान गायण केल 👌👌👌👌👌
@ramrayatv17002 жыл бұрын
Super aavaj bhau jai sevalal
@dasaramjamkhande6941 Жыл бұрын
जय हरी एकदम खास
@shubhanginalawade28482 жыл бұрын
🙏🙏 खूप खूप सुंदर माऊली!! 👌👌💐💐
@prashantpatil54952 жыл бұрын
🙏 जगदिश भाऊ अप्रतिम गायन 👍👌👍💯💯💯
@SagarPawar-ys8ld Жыл бұрын
काय जबरदस्त गायन दादा
@sureshbhosle46672 жыл бұрын
जगदीश.......अप्रतिम
@dnyaneshwarkatale97476 ай бұрын
खूप छान, जगदीश महाराज
@vitthalkatavate6742 жыл бұрын
🙏राम कृष्ण हरी🙏
@sureshmisal7077 Жыл бұрын
Kay aawaj chan aahe maharaj jayhari
@chhaganpatil9695 Жыл бұрын
खुप छान 👌🙏👍🌹💐🚩
@bandugulghane99257 ай бұрын
बरोबर आहात
@devendragunjalgunjal2468 Жыл бұрын
खूपच सुंदर गायन महाराज वा वा
@prabhakartandale27156 ай бұрын
खूप छान जगदीश महाराज
@jagdishthakare1883 Жыл бұрын
खूप छान अभिनंदन. जगदीश भाऊ
@navanathrajgurudholki78072 жыл бұрын
जिगदिश भाउ वा 💐💐💐👌👍👍👌💐💐💐
@surajsane60652 жыл бұрын
खुप छान
@vikaspatildhawle76632 жыл бұрын
खुपचं छान 🙏
@vishalmali1259 Жыл бұрын
अगदी छान वाटले माहाराज आवाज आहे
@kalidasjoshi36707 ай бұрын
महाराजांनी जय विठ्ठल झाल्यावर खाली बसायला पाहिजे.
@kartikwakale44706 ай бұрын
Pakhawaj वादक 1 nambar
@pramodhumane1448 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल
@ankushmangale64822 жыл бұрын
खुप छान 👌👌👌
@balasahebchavan4589 Жыл бұрын
Ram Krishan hari
@swapnilpatil18277 ай бұрын
खूपच छान दोन्ही गायक टापर
@ParbhakarRenuke-xd5sq Жыл бұрын
खुप छान चालगायलिआहेखुपशुभेछाचवहानमहाराज👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@VikrantThombre-s2h4 ай бұрын
खुपचांगलीचाल❤❤❤❤आहे11.46
@deutschherr9562 Жыл бұрын
khhup chhan mauli🙏🙏🙏🙏🙏
@yeahwantawale5322 жыл бұрын
Khup chan
@Aniketjadhav0020 Жыл бұрын
Jay Sevalala ❤ good 👍
@kishorgirisangitkar5142 Жыл бұрын
दोघांनी छान गायले जय हरी विठ्ठल
@tejaswaghmare57512 жыл бұрын
खूप छान
@vitthalmaharajrathod2287 Жыл бұрын
चाल संपेपर्यंत उभं राहायला काय अडचण होती... वारकरी आहात आपण...
@Sagar_Shinde578 Жыл бұрын
आहो दादा सारके ऊभे असतात हो महाराज तस नाही बोलावो आपन पन वारकरीच असाल
@akashkakade4986 Жыл бұрын
@@Sagar_Shinde578 खरा वारकरी अस खाली नाही बसणार
@naadsangeetvidyalaya8102 Жыл бұрын
प्रत्येक क्षेत्रात असे हितचिंतक असतात , चुका काढण्यार्यानी आयुष्यात कधी चूक केलीच नसेल ना . माणसाचा गुणधर्म असाच आहे , चांगल्या गोष्टीकडे लक्ष कमी आणि वाईट गोष्टीकडे लक्ष पटकन जात , त्यापैकीच हे आहेत . एवढं सुंदर गान सुरू आहे ते दिसत नाही ,पण व्यक्ती बसलेली आहे ते पटकन दिसल , या वरून एकच सांगेन बघण्याची दृष्टी चांगली ठेवा .मग सगळच चांगल दिसेल .