भाऊ खूप सांगितलं की, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना ती आपल्या ला सोडून सर्वान वर प्रेम करते
@arjunpawarwaddiapeditor98293 жыл бұрын
बरोबर आसत भाऊ माज्या बरोबर टन हेच घडल आहे आणि मला माहिती आहे त्यात किती वेदना होतात 😭😭😭😭
@yashwantmhamane64803 жыл бұрын
Ad khup ahet madhe
@sumeetbiradar3693 жыл бұрын
Ho yarr😭😭😭😭
@satishkaludrekar22103 жыл бұрын
.
@shantanunampalle37044 жыл бұрын
तुला माहितीये ९९%टक्के आपल हृदय का तुटतयं एखाद्या व्यक्तीबाबत केलेले फालतुचे विचार आणि अति प्रमाणात बघितलेले स्वप्न....🙏🙏❤️❤️ खरंय 👌👌👌
@bhushanbajad13533 жыл бұрын
Khar ahe
@nitinpadval21513 жыл бұрын
फालतू विचार नसतात हे फिलिंग असतात आयुष्यभर निभावण्यासाठी....! अति विचार म्हणशील तर ठीक आहे.
@aniketstatuscreation65653 жыл бұрын
ओय 100% आशय करायच म्हणुन
@rushikesharbune533 жыл бұрын
मनातलं दुःख जगू देईना.....अंगावरची जबाबदारी मरू देईना...👌👌👌👌मनातलं बोललास भावा
@AT-ux5ki3 жыл бұрын
Ekdam barobar mantla bollat
@pradipbarate15403 жыл бұрын
हो
@akshayvhatkar80264 жыл бұрын
ति आपल्याला भेटणार नाही , हे माहीत असताना देखील तिझ्यावर प्रेम करण . कदाचित याला सुद्धा प्रेम म्हणाव . क्रश बधून खरच डोळ्यात पाणी आली .
@samworld88334 жыл бұрын
Bhava yalach tr prem mntatat...js radha krishn na kel ts prem
@SANDY-nm1du4 жыл бұрын
Some bro
@sahilvengurlekar94714 жыл бұрын
Ek dam barobar bolas mitra👍
@amardipmore84683 жыл бұрын
Miss you baby 😪😪😘😞
@anandyadav29863 жыл бұрын
❤
@ketanpandit9753 жыл бұрын
मस्त वीरू ......प्रत्येकाला ही स्टोरी आपली आहे असे नक्की वाटली असणार
@pallavisomvanshi13523 жыл бұрын
Barober ahe
@satyajeetpatil7114 жыл бұрын
Brilliant story with Powerfull acting आणि आपली सांगलीची भाषा कडक
@parasramsonawane94864 жыл бұрын
Bhawa sagl khar aahe .shevti satya accept karaw lagt hech khar aahe.
@dipaksanap22114 жыл бұрын
Sutii not only Sangli
@leenakarpe-28253 жыл бұрын
😍
@maratha02613 жыл бұрын
MH 10 bhai
@vishwanathpawar991813 жыл бұрын
MH 10 🚩🚩
@dadasahebawale51013 жыл бұрын
मनातल दुःख जगु दिना, अंगावरची जबाबदारी मरू दिना.लय भारी वाटलं र दोस्ता,हा शब्द .
@Jay_valmiki2 жыл бұрын
Jay valmiki bhava
@3FORYOUENTERTAINMENT4 жыл бұрын
रडवलास रे veeru😥😥amazing creativity....आणखीन एखदा salute आहे🙏 भावा तुला व तुझी संपुर्ण टीम ला
@abhishekaskar89233 жыл бұрын
शेवटचा जो हृदय स्पर्शी वाक्य जे डायरेक्ट हृदयाला भिडले तो seen Thank you Brother
@rohittarase91614 жыл бұрын
काय कॉमेंट करणार भावा. शब्द च नाहीत एवढे बोलया.😔मस्त .छान .सुंदर .🚩छान व्हिडीओ असतात मला खूप आवडतात .
@asmitabhayde88583 жыл бұрын
शेवटी जे बोलात.ना ते रियल आयुष्यात खरं आहे..👌😞
@suyashphanse91923 жыл бұрын
भावा शेवटचा जो क्षण होता ना तो काळजाला भिडणारा होता..आणि ही कथा एकदम भारी ,आडच, बोले तो झक्कास....नादच खुळा 😍
@vishwanathpawar991813 жыл бұрын
जेव्हा ती आपल्या बरोबर असते तेव्हा तीच्या साठी आपन खूप special असतो पन तिच कोणासोबत लग्न होत तेव्हा तीच्या साठी आपली किंमत ० झालेली असते. 💔💯🥺
@pappukamble9239 Жыл бұрын
तुला सोडून जगणं अवगड नाहीं पण हेच रुदयाला सगणे खूप अवगड आहे तुला सोडुन दुसरं कोण भेटणार नहीं तस कही नहीं पण मिळणारा वेक्ती तुझा सरका भेटणार शेके नहीं 😢😢😢
@swatisathe8220 Жыл бұрын
Nahi khot ahe he
@sagarchougule33134 жыл бұрын
विरू म्हणजेच सांगलीचे नागराज मंजुळे
@ankushsutar5093 жыл бұрын
👍
@stitchintimesaves94053 жыл бұрын
तू तो छा गया भाई, उद्याचा नागराज मंजुळे ,त्या पेक्षा ही जास्त म्हणजे वीरू...💐💐💐💐
@nikitakamble50433 жыл бұрын
बरोबर बोला तुम्ही साहेब कारण विरु सरांनी आणी त्यांच्या टिम ने खुप मस्त काम केलं
@pankajdeshmukh65654 жыл бұрын
खरं आहे प्रत्येक जण कधी न कधी ह्या situation मध्ये जातो पण हार नाही मानायची भावंनो
@callmekingdad20784 жыл бұрын
Har ke aage jeet hai bhava😁
@ignitedmedico86493 жыл бұрын
हृदयात ले दुःख जगू देत नाही व अंगावरची जबाबदारी मरू देत नाही. Ultimate bro
@dineshgade83644 жыл бұрын
खरंच पहिलं प्रेम, भारी असतं लका .
@daddy02424 жыл бұрын
Ho
@sushantnaik71123 жыл бұрын
विरू भावा, आयुष्यातल्या हळव्या कप्प्याला हात घातलास! आता राहील्यात त्या फक्त आठवणी!! काहीजनांच क्रशच नाही तर प्रेमही असच संपतय जबाबदारी आणि संस्कारांच्या बंधनात!! पण ठिक आहे, जे होत ते चांगल्यासाठीच! कधी तिच्या तर कधी आपल्यासाठी।। १ नंबर भावा👌👌
@nipunpatilpachapute68604 жыл бұрын
दादा तुझ्यामुळे जुन्या कॉलेज life मधील गोष्टी परत जागृत झाल्या, पण काय करणार वेळ गेल्यावर
@amardipmore84683 жыл бұрын
Miss you baby 😥
@riteshnagdevte85593 жыл бұрын
खूपच छान वीरू भाऊ 👌👌 मनाला खूप लागली रे स्टोरी 😔😥😢# प्रेम..... तू मिळत नाही हे माहीत असूनसुद्धा तुझ्यावर प्रेम करतो, याचा अर्थ मला दुसरी कोणी मिळत नाही असा नाही कारण मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो🤞 जमल तर समजून घे 😢💔😔
@Rohan-bj2fd3 жыл бұрын
Kona - konala vatata ki hyca part 2 yava 👇 👇
@ninadkadam62873 жыл бұрын
Part 2 pn pahije
@vijaypatil69533 жыл бұрын
Bhava mazya kade pan story ashe plz contact mi 9922788410
@akasharjun81263 жыл бұрын
👍
@narendrarannaware50713 жыл бұрын
Mala
@vandanahegadepatil78503 жыл бұрын
Khupch chhan part hota 👌👌👌👌👌viru sir mi tar tumchya khup उत्सुक fan ahe
@mayurjadhav90453 жыл бұрын
Are bapare... Powerful acting, dialouge... Everything is just perfect...
@vbeditz81464 жыл бұрын
भावा मी फक्त आणि फक्त तुझ्याच व्हिडिओ ची वाट पाहत असतो.....मला एकदा तुला भेटायच आहे यार.... ❤️❤️❤️
@Tejkshirsagr103 жыл бұрын
वीरू ..... खरंच तुझा अभिनय मराठी चित्रपट सृष्टीत वाट पाहतेय....aal the best veeru
@vishwaskhot154 жыл бұрын
अ ह सांगलीकर कडक रे भावांनो ऍक्टिंग तुमची mh 10 कायम वजनात ओ 😘😘❤❤❤
@vishalirsur17713 жыл бұрын
वीरू भाऊ खरंच राडवलास यार😂🙊 मस्त होता एपिसोड सुपर आवडला आपल्याला👌👌
@nareshtotawad2034 жыл бұрын
एक नंबर वीरू भावा आजचा एपिसोड पहिल्या नंतर माज्या प्रेम ची आडवं आली यार😥😥
@sachinkharat21893 жыл бұрын
विरू भाऊ तू आजुन अश्या videos बनव यामधून खऱ्या प्रेमाची जाणीव होईल सगळ्यांना कारण प्रत्येकाच्या life मधे असा क्षण आलेला असतोच...... Nice video 👍✌️❤️
@adarshk36864 жыл бұрын
आपल्याला आवडणारी व्यक्त आपल्या नशिबात नसती जी मिळणार नाही तीच मनापासून आवडती आपल्या 😞😔
@narayanudhe79054 жыл бұрын
Ho na bahi
@amardipmore84683 жыл бұрын
Miss you baby love you 😪😪
@yashpatil27383 жыл бұрын
😔😔😔😔😔😔😔 Barobar ☹️☹️☹️☹️☹️
@anandyadav29863 жыл бұрын
Ho arr
@mangeshgadge30283 жыл бұрын
खर आहे भावा
@jkmixture41683 жыл бұрын
Crush साठी एकटं बसुन रडण्यात पण वेगळीच मजा आहे ❤️❤️
@allrounder-mz7uz4 жыл бұрын
वीरू भाऊ मला माझ्या क्रश चि आठवण आली.....love you all team
@sumitmahadik74713 жыл бұрын
प्रेम एकदाच आणि तेपण खर होत.. पण ते मिळाल नाही की खुप दुःख होत... एकदम मनाला लागली यार स्टोरी.. असच स्टोरी बनवत रहा . बेस्ट ऑफ़ लक
@sahatondemayur15034 жыл бұрын
भावा तु रडलास न(14.40)..भावा आईशप्पत डोळ्यांतून अश्रु निघत होते राव..खरच लय भारी अभिनय..लय भारी विडीयो..आणी विडियो चा शेवट पण सुपर..तुम्ही तर आतापर्यंत 1m subscribers क्रोस करायला पाहिजे होते तुम्हाला आवश्यक तो सपोर्ट नाहि मिळत आहे..खरच खुप वाईट वाटत आहे..😢😗😙
@jagdishdeshmukh29364 жыл бұрын
Superb story😘😘😘
@vishwanathpawar991813 жыл бұрын
Bhava same condition 💔 💯शेवटी बोलला ते काळजाला लागल भावा😔🥺 vidio पाहून जी गोष्ट विसरलो होतो ती नव्याने आठवली. Heart touching vidio bhai 😘
@Alfaj.Mulla-784 жыл бұрын
शेवट खतरनाक......... झाडाखालचा scene best👍👍👍👍👌👌👌👌
@archimohite3733 жыл бұрын
शेवटचं तीच वाक्य आयुष्यातल्या प्रेमाचं सार सांगून गेला ....खूप छान
@laxmanjodtale77814 жыл бұрын
दररोज खळखळून हसवणारा तू आज खरच र डवलास भावा तू
@mh11dj3 жыл бұрын
अरे भावा एवढे पण emoatinal video बनवू नकोस जुन्या आठवणी ताज्या झाल्यात खूप रडू येतोय
@prshant.03263 жыл бұрын
Ho na yar 🥺
@Ashok-ms7el3 жыл бұрын
मी पण रडलो रे
@vishalshendage66284 жыл бұрын
असच कायम काम करत रहा ❤️
@kaushalyayeware64463 жыл бұрын
Calss re bahva 😍😍😍😍kadk
@pratikmandalkar23214 жыл бұрын
भावा तुझी जी स्टोरी आहे ना ती माझ्या रिअल स्टोरी सारखीच आहे खूप लागली रे मनाला
@yashpatil27383 жыл бұрын
Mazi pn
@sarthakumap59393 жыл бұрын
Tula pn porgi गॅरेज vrrach bhetli hoy 😁
@Karade_262 жыл бұрын
चांगली आहे फिल्म.....अप्रतिम.....मी तर भरपूर वेळा बागणार ही फिल्म
@liladharmali24854 жыл бұрын
Video pahaychya aadhich sangto kadakkk video he ....
@rupeshtambat36753 жыл бұрын
का माहीत नाही, पण ही गोष्ट माझ्या आयुष्याशी खरीच निगडीत आहे. शेवटचा सीन खूप हृदयस्पर्शी होता 🙏🙏👌👌
@akashchavan07_024 жыл бұрын
एक नंबर भावा विषय हार्ड...... तोडलास मित्रा तोडलस........❤️
भाऊ शेवटी तू बरोबर बोला😔......तीला एक वेळा बघन्या साठी आपण काही पण करतो......तिच्या मागे जातो....तिच्या घरा समोरुन सतत जातो...तील बघितल्या वर आपल्या वाट कि तील आसचा बघत बसाव.....कदाचीत आपल्या माहित आसत कि ती समोरची व्यक्ती आपल्या नशिबात नाही तरी सुधा आपण तिच्या वर प्रेम करत असतो.😔
@amardipmore84683 жыл бұрын
Miss you baby love you 😪😪
@Rohan-bj2fd3 жыл бұрын
Bhava tu mala mazhya crush chi athvan anun dilish ♥️💔💔
@Prathamesh_Chartlover3 жыл бұрын
He sarv karanyat..divas ..athavde.mahine..varsh nighun jatat..aani rahtat tya phakt aathavani
@jotibagurav3 жыл бұрын
खूपच छान स्टोरी आणि वीरू तर माझा आवडता person आहेस, खूप छान असतात तुझ्या स्टोरीज
@akasharjun81263 жыл бұрын
दादा तुझा मुळे शाळेतील आठवणी जाग्या झाल्या रे .... पन काय करायचं आता वेळ गेली आहे .....😭
@aparnahambir89243 жыл бұрын
Khup mast story aani acting trr khupch mast
@muktapowar38984 жыл бұрын
Verru Khrch khup mst concept hoti.😘😘😔😔😔...... Khrch saglyncha mansarkha Kdicha hota nai.. Ani zala tr tya goshti chi Kimat rahili nasti.😊...... Tu radalas ani radavalas...... 😢😢
@ranjeetpatil2193 жыл бұрын
😘😘😘😘भावा दरवेळी जिंकतोस तू आमचं मन
@Sagar_Patil19533 жыл бұрын
खुपचं चॅन Story ,Acting ,Direction & Editing आणि सर्वांचे अभिनय खूप छान आहेत... खूप शुभेच्छा सर्वाना...👍👍👍👍
@gauravt54413 жыл бұрын
लग्न होऊनसुद्धा 10वीतल्या पहिल्या प्रेमाची आठवण येणे यालाच खरे प्रेम म्हणतात
@pravinsureshmandlik1593 жыл бұрын
खूप छान, सुंदर, जबरदस्त, आहे, संपूर्ण कथा....... शेवटची ४ मिनिट....... जीवनाच्या स्वप्नांचा त्याग, जबाबदारीची जाणीव, आणि पोकते पणाची उणीव, या सर्वांची सांगड शिकवण करून देणारी....... आपल्या सर्व टीमचे, आणि कलाकारांचे मनापासून अभिनंदन.......