D D shyadri che abahar pan darksh संशोधन केंद्र काही कामाचे नाही दुसऱ्या देशांकडून किती patented variety tyani shetkaryansathi uplabdh karun Dilya vichara tyana bakiche desh jase Peru, brasil ,south Africa, chile kiti pudhey ahet bhartachya draksh production madhey baghitale pahije
@bhikanraowarade74455 жыл бұрын
द्राक्ष संशोधन केंद्राने किंवा डॉ. सोमकुंवर सरांनी द्राक्ष पिकावर एखादे पुस्तक लिहिले असल्यास ते पुस्तक कुठे मिळेल खुप जरुरी आहे किंवा सोमकुंवर सरांचे युट्यूब चैनल असेल तर लिंक टाकावी हि विनंती