निर्यातदा राला शेतकरी स्वतः mall पॅकिंग करून देतो का niryatdaralach पॅकिंग ,sorting karave lagate sir
@vinayakwagh65116 жыл бұрын
Khup chhan mahiti
@santoshkumarsabe31865 жыл бұрын
Nice sar
@affiliatespromotion20777 жыл бұрын
महाले सराना मला याच विषयाची सखोल्ल माहीती साठी भेठायचं आहे काय सह्याद्री टिव्ही तुम्ही हेल्प करणार का
@RutujaAthalye6 жыл бұрын
नक्कीच भेटा सरांना खूप अनुभव आहे सरांच्या ऑफिसचा पत्ता मी तुम्हाला देऊ शकते Susheel Consultants 305, City Mall, University Road, Shivajinagar, Pune-411007 Maharashtra (INDIA)
@kirangotarne48194 жыл бұрын
खुप सुंदर माहिती. आभारी आहे
@vrushikeshwandhekar8462 жыл бұрын
@@RutujaAthalye no dya sir cha
@RutujaAthalye2 жыл бұрын
@@vrushikeshwandhekar846 माझ्याकडे नंबर नाहीये. मी त्यांच्या ऑफिसचा पत्ता आधीच कंमेंट मध्ये टाकला आहे. 🙏