THE STORY OF MY DAD : DHANANJAY MAHADIK ❤️

  Рет қаралды 669,537

Krish Mahadik

Krish Mahadik

Жыл бұрын

The documentary "Apla Manus" sheds light on the life and work of Hon. Member of Parliament Dhananjay Mahadik and his contributions towards the development of Kolhapur. It focuses on two major projects that he has initiated, namely, "Krushi Pradarshan" and "Basket Bridge". The former is an agricultural exhibition that showcases the latest farming technologies and practices, aimed at promoting sustainable agriculture and increasing farmers' income. The latter, which is still in the planning phase, is set to be the biggest project in the city's history, a massive bridge that will revolutionize the entrance of the city. Through the documentary, viewers get a glimpse of the vision and dedication of Mr. Dhananjay Mahadik towards the betterment of his constituency and its people.
Follow Hon. MP Dhananjay Mahadik - dhananjaybmahad...
Krish's Instagram :
/ krishnaraajmahadik
Email : krishnaraajdmahadik@gmail.com
Home Address - 286/E Bhima Bungalow, Mahadik Vasahat, Kolhapur - 416005
Pruthviraj Mahadik -
pruthvirajmahad...
Vishwaraj Mahadik -
vishwarajmahadi...
#AplaManus
#documentary
#marathi

Пікірлер: 894
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo Жыл бұрын
असा एखादा तरी नेता माझ्या बीड जिल्ह्याला हवा होता ज्याची जनतेच काम करण्यासाठी एवढी तळमळ आहे बाकी मुन्ना साहेब यांच्या बद्दल कोल्हापुरातील मित्राकडून खूप ऐकलय राजामानुस आहेत साहेब❤
@activevijay1192
@activevijay1192 8 ай бұрын
भेटले होते रे दादा ... पण ते ह्यात नाहीयेत 😢
@shivamurgunde6204
@shivamurgunde6204 7 ай бұрын
Right bolas bhava
@DhruvPati-nj8wl
@DhruvPati-nj8wl 7 ай бұрын
Yetil.yetil ata Jarange fakta Tyanna path bal dya tumhi nakki yetil te
@Ruturaj_patil_1001
@Ruturaj_patil_1001 5 ай бұрын
यांच्या पेक्षा खूप बरे नेते आहेत आपल्याकडे काय नाय गरज हे
@dpadirajsuresh
@dpadirajsuresh 4 ай бұрын
मुंडे होते कि तुमच्याकडे
@yogendrapowar6595
@yogendrapowar6595 Жыл бұрын
Hope for NIT in Kolhapur and IT sector, and Tourism .... As we have ambitious MP.... All the best for progress of MH09
@ShubhamMahajan_
@ShubhamMahajan_ Жыл бұрын
NIT can be only one for each state... And it's already in Nagpur for Maharashtra... Yeah surely IT companies can be incentived for their offices 👍
@hinduaryan2836
@hinduaryan2836 Жыл бұрын
Pahila raste dadh hou. Det..... IT sector lavkar yet nahi....inner City development hou de
@macjonseun6920
@macjonseun6920 Жыл бұрын
Its impossible for IT sector to grow in Kolhapur as Pune and mumbai has environment and connectivity to rest of country
@harshadt3171
@harshadt3171 Жыл бұрын
Pls do the same . IT sector. We wil get rid of Pune and live healthy life in Kolhapur...
@VinayakKole11
@VinayakKole11 Жыл бұрын
Most important is IT sector...!!!💯🤞 We are facing lot of issues relocating there and all other things in pune,mumbai...!!
@swapnilshinde954
@swapnilshinde954 Жыл бұрын
मला तुमच्या पक्षाच काही घेणं देणं नाही पणं जे काम समाजासाठी करतय तुमचं कुटुंब ते कौतुकास्पद आहे 💯💯👏👏👏👏👏👏
@123ganoo
@123ganoo Жыл бұрын
100% सहमत
@kolhapurpublicschoolkps2665
@kolhapurpublicschoolkps2665 Жыл бұрын
Krishna,proud of how you have presented your family and your fathers journey. While Reaching the Stars keeping your feet on the ground is always the most difficult thing to achieve .Kudos to the Mahadik family especially Munna and Arundhati for being good human beings all the way through.
@kolhapurpublicschoolkps2665
@kolhapurpublicschoolkps2665 Жыл бұрын
To you Krishna,Vishu,Prithvi,Your journey in life may it be fun, full of accomplishments and helpful to society. Like the Chinese saying it has already started with your parents. A journey of a thousand miles starts with one step (step towards your goals).
@yogeshhindole5141
@yogeshhindole5141 Жыл бұрын
बोलायला शब्द नाहीत.... खरचं खूप भावला हा व्हिडिओ..साहेबांनी महापूर, कोरोना काळात केलेली मदत डोळ्यासमोर उभी राहिली.....माणूस मोठा असाच होत नाही....लाखो कोल्हापूर करांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्या सोबत आहेत....आणि आमच्यासारखे कार्यकर्ते❤❤
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj Жыл бұрын
मुन्ना साहेब तुमच्या हातून कोल्हापूरचा न भूतो न भविषो असा विकास होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@adityadipakghodke5315
@adityadipakghodke5315 Жыл бұрын
👑 मा.धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक....✌ खरं तर , "कोल्हापूर म्हणजे 'महाडिक' , आणि 'महाडिक' म्हणजे 'कोल्हापूर' असं समीकरण कित्येक वर्षे आहे... याचं कारण... मातीशी जुळलेली त्यांची नाळ, जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण, ते सोडवण्याची इच्छाशक्ती व भविष्याची_विकासाची दूरदृष्टी..... त्यांच्या असामान्य कर्तृत्व, अलौकिक दातृत्व आणि सर्वसमावेशक नेतृत्व यामुळे कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर सबंध महाराष्ट्रात त्यांचं नाव गाजतंय 🥁 .... त्यांच्या कार्यक्षेत्रात व कार्यक्षेत्राबाहेरही लोकांच्या अडी_नडीला पहिल्यांदा धावून जाणारे, महाडिक असतात, मग ते लग्न,समारंभ,अडीअडचणी, आपत्ती असो वा महापुर हे सर्वांनी पाहिलंय.. कुठलेही सामाजिक कार्य असो मग ते, युवकांसाठी रोजगार मेळाव्यातून दिलेल्या नोकर्‍या असो,शेतकर्‍यांसाठी उत्कृष्ट कृषी प्रदर्शन असो, भागीरथी संस्थेच्या मार्फत महिला सक्षमीकरण असो, युवक व खेळाडूंकरिता दहीहंडी, फुटबॉल, खो-खो कबड्डी असो या गोष्टीत यांचा हात कोणी धरू शकणार नाही... तसेच अनेक मल्लांना, कुस्तीगीरांना त्यांच्या उमेदीच्या काळात पाठीवर थाप, व दुखापती तसेच पडत्या काळात सढळ हाताने कुठेही न वाच्यता केलेली मदत सर्वश्रुत आहे.. असे अनेक अगणित सामाजिक कार्य आप्पा व मुन्ना साहेबांकडून घडून आलंय... हीच गोष्ट त्यांना महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकार्यात 'महाडिक' बनवते.. This Make The Difference within Mahadik and Other Political Families.... त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाला सलाम🙌... व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा....!🎉🎉🎊
@sachinbhosale2878
@sachinbhosale2878 Жыл бұрын
Kharay Bhawa ❤
@sourabhsankpal9297
@sourabhsankpal9297 Жыл бұрын
38 minitancha video 38 secondat baghitlya sarkh vatal khup chan❤ Kolhapur la asach khasdar hava bakiche kahi upayogache nahit
@sandeepkalekar6557
@sandeepkalekar6557 Ай бұрын
Youth Leader Of Kolhapur MR. Dhananjay Mahadik Saheb Youth Leadership Of Kolhapur We All Proud of you MR. Dhananjay Mahadik Saheb ❤
@harshalnalavade
@harshalnalavade Жыл бұрын
It’s really great i can’t express my emotions with words. ❤असा visionary माणूस आहे खरच salute लोकं विरोधाला विरोध म्हणून विरोध करतात त्यांना जरा पहुदया हे खरच vision,courage आणि dedication काय असत्तं .... अणि तेच संस्कार या तिघा भवंडांमध्ये पहायला मिळतात खरच ideal आहेत साहेब ✨
@abhipatil3750
@abhipatil3750 Жыл бұрын
धन्य ती माऊली जिच्या पोटी आपण जन्म घेतला साहेब त्यांची कूस आपण आपल्या कर्तृतव्याच्या जोरावर पावन केली पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा पुनःश्च बास्केट ब्रिज साठी अभिनंदन 🙏🏻🙏🏻
@sagargaikwad9898
@sagargaikwad9898 Жыл бұрын
कोल्हापूरचा विकास हा फक्त महाडिक साहेबच करू शकतात. Great job sir ♥️ 🙏
@ankushhujare1431
@ankushhujare1431 Жыл бұрын
खासदार धनंजय महाडिक साहेब 👑 .... कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी झटणारे, एकमेव व्यक्तीमत्व ✌🏻👑
@dushyantpande4348
@dushyantpande4348 Жыл бұрын
All the best to all Mahadik Family 👍 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻🇮🇳🚩
@DikshaSasane-yb2nl
@DikshaSasane-yb2nl Жыл бұрын
निशब्द ..... खुपच छान वातावरण होत घरात आणि हे सर्व आईसाहेबांमुळे शक्य झाले कारण संस्कार खुप महत्वाचे आहेत साहेबांना बळ देण्याचे काम आईसाहेबांमुळे त्यामुळे मानाचा मुजरा आईसाहेबांनाच❤❤❤❤❤ खुपच छान कीटूदादा❤❤❤
@yobelspromotions3313
@yobelspromotions3313 Жыл бұрын
How far that little candle throws his beams! So shines a good deed in a weary world: William Shakespeare. My moment of truth about this great man was, whenever we would come for campaigning our Honda cars in 1999, he would allocate us a place on his petrol pump to service all cars from kolhapur. It's 2023 now, but I still remember this deed of his. I think you need a "Mahadik" heart to be selfless! My best wishes for him.
@sushantmagdum7617
@sushantmagdum7617 Жыл бұрын
Mahadik Family always rock in Kolhapur , hope so in future mahadik will rock in entire Country ❤️🔥🇮🇳
@sachinatigre1703
@sachinatigre1703 Жыл бұрын
खुप छान साहेब तुम्ही आमच्यासाठी कोल्हापूरकर लोकांचा अभिमान आहे आदरणीय खासदार साहेब तुमच्या सोबत मरे पर्यंत सोबत आहे ❤
@SB-mj5mo
@SB-mj5mo Жыл бұрын
चांगल काम आहे ...आमचा तुम्हाला full support आहे... 🚩🚩🇮🇳🇮🇳
@nayanpune4971
@nayanpune4971 Жыл бұрын
लोकांच्या सहावासातगेल्यावर कळत की ही लोक का मोठी झाली . Mahadik kaka bolnya madhe kiti takad asate ani rajkaranachya palikade jaun kaam karane mhanaje kay he hyatun Disat. You really earned my respect.
@sarikapatil88
@sarikapatil88 Жыл бұрын
Dhanajay Mahadik is best man , great man , intelligent man etc........ Mahadik Family is the heart of the Kolhapur ❤ ........ The bond between their family is too......good and strong 💪 ❤️ 😊
@tikakar5986
@tikakar5986 Жыл бұрын
Kolhapur has immense level of growth in education, agriculture, Industrial and tourism sectors.. as Kolhapur has 20+ Engineering college around 50 km radius…. We are expecting Kolhapur as a emerging IT industry. All the best
@Shrey-i1d
@Shrey-i1d Жыл бұрын
खूप छान काम आपण करताय साहेब,आणि पुढं ही कराल त्यासाठी हार्दिक शुभेच्छा आपला माणूस👌🏻👍🏻💯
@aryabaswant4747
@aryabaswant4747 Жыл бұрын
He is the proof for the people who says that " Success only comes to those who dare to attempt ". Since I am from Thane though then also I feels some energy after watching his success , dare , his works . There will be lack of words to explain " THE DHANANJAY MAHADIK FAMILY " . We Are Very Proud of U Sir 🤠🤠🤠🤠. . . . . . Even I had seen the news that " Leopard has been escaped from Mahadik house 😂😂😂😂".
@slthehardcoregamer9853
@slthehardcoregamer9853 Жыл бұрын
Mahadik family is divine family❤ Proud of you Sir 🙏🙏
@aryabaswant4747
@aryabaswant4747 6 ай бұрын
This video is becoming weekly routine for me . पूर्ण आठवडा भर energetic व focus कस राहायच ही vibe या video मधून येते. 😇😇
@rohitvyas1043
@rohitvyas1043 Жыл бұрын
Touching... 🖤🖤 साहेब घमेंड आहे कि मी महाडिक फॅमिली चा कार्यकर्ता आहे 🙏💐💐
@adi_chougale_fc_07
@adi_chougale_fc_07 Жыл бұрын
साहेब खरचं खूप छान वाटलं हा व्हिडीयो पाहून तुमची समाजसेवा तुमचा स्वभाव तुमचे विचार तुमची सहनशीलता ह्यातून खरचं खूप काही शिकण्यासारखं आहे परत ह्यामधील एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे तुम्हीच एक तुमच्या मुलांसाठी विद्यापीठ आहात. आजपर्यंत तुम्ही खूप लोकांची मदत केलीत आणि अजून करत आहात जस की पूरग्रस्त लोकांसाठी व कोल्हापूरच्या सौंदर्यासाठी बास्केट ब्रीज ची कल्पना तुम्ही सत्यात आनलीत परत शेतकर्यांसाठी कृषि प्रदर्शन आयोजित केलात व अजून खूप काही जितकं बोलता येईल तितकं कमी आहे साहेब तुमच्याबद्दल तुमचे कार्य खूप महान आहे. आता आम्हा विद्यार्थ्यांची तुमच्याकडून एका मोठ्या मदतीची गरज आहे ती म्हणजे कोल्हापूर मध्ये IT PARK होणे ही एक मोठी काळाची गरज आहे आता सध्याची स्थिती पाहता कोल्हापूरमधील अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करुन जॅाबसाठी बाहेर जाव लागतं त्यातील क्वचीत विद्यार्थ्यांना जॅाब लागतात काहींची परिस्थिती नसते बाहेर राहण्याची आणि आता तर सध्या मंदीमुळे जॅाब्स ची खूप कम्तरता आहे परत ज्यांची घरची परिस्थिती गरिब असून जे आपल्या मुला-मुलींना लाखो पेसे फीज भरुन शिक्षणासाठी घालतात आणि त्यानंतरही त्यांनी असे दिवस बघावे लागतात त्यासाठी साहेब कोल्हापूर मध्ये IT PARK होणे ह खरचं खूप गरजेचे आहे आणि तुमच्याकडून नक्की होणार कारण तुम्ही आजपर्यंत अशक्य गोष्टी खूप शक्य केला आहात म्हणून आम्हा विद्यार्थ्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि हे तुम्ही शक्य करुन दाखवालचं.
@abhishekpatilasp2460
@abhishekpatilasp2460 Жыл бұрын
आपल्या हक्काचा माणूस ❤ मुन्ना साहेबांच्यात एक वेगळीच उर्जा आहे...कधी पण काम घेवून जावा काम झालं नाही, काम मधीच तटलयं असं कधीच होत नाही.. मुन्ना साहेबांच्या कडं गेलं की काम हुतयचं हे फिक्स 💯🧡 मुन्ना साहेब सलाम तुमच्या कार्याला 🥰
@maheshpingale4109
@maheshpingale4109 Жыл бұрын
Kharach khup shikanya sarkha ahe haya family madhun Ani very sweet family ahe Ani important mhanje jaminiwar paay ahet haya sarva family che khup rajkarni family ahet pan haya loka sarkha koni nahi😊so proud of you
@arpitganorkar9929
@arpitganorkar9929 Жыл бұрын
खरोखर ही मंत्रमुग्ध करणारी प्रेरणादायी डॉक्युमेंटरी आहे.Literally Speechless 🙌🙏 तुमच्या कुटुंबाकडून असेच जनसेवेचे काम होत राहो हीच आई महालक्ष्मीचरणी प्रार्थना🙏भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💪🔥❤️
@MandarBhaiMbbs
@MandarBhaiMbbs Жыл бұрын
Ekch no. Documentary 😊 Mi sindhudurg mdhe rahto pn mla l kolhapur bddl prachand aavd ahe Dhananjay mahadik sahebanch Kam khup Sundar ahe Keep it up Ani bhavishyat nkkivh ya srv kamanch fal milel
@wiggalstudio4688
@wiggalstudio4688 Жыл бұрын
सलाम आपल्या कार्याला ... नेता असावा तर असा . आदर , आदर्श , फक्त साहेब
@ddbhutekar5459
@ddbhutekar5459 Жыл бұрын
सुसंस्कृत परिवार....उत्तम नेतृत्व....उत्तम भविष्य....lots of love to Madhik Family from Jalna❤❤👍👍
@rachitjagtap4877
@rachitjagtap4877 Жыл бұрын
No words to ur dads work and his journey till now … proud to have such political leaders in our Maharashtra 🚩
@maalaxmigold7593
@maalaxmigold7593 Жыл бұрын
क्रिश सर तुमचे vloge पाहिल्यानंतर मनापासून असे वाटते की कुटुंब असावं तर आपल्यासारखे आणि आम्ही पण आपल्याच कुटुंबाचा एक भाग असल्याची जाणीव होते आपल्या कुटुंबाचे समाजकार्य हे शब्दात मांडता येणार नाही हे ही तितकंच खरं आहे जनसामान्यांसाठी आपले कुटुंब म्हणजे प्रत्यक्ष धरतीवर स्वर्गाची अनुभूती देणारे देवमाणसं आणि आपण हे ब्लॉग च्या माध्यमातून अम्हापर्यंत पोहोचवता ते देखील अतुलनीय आहे जस जसे ब्लॉग पाहत जाईल तसे आपल्या कुटुंबा प्रती आमचे प्रेम आणि आदर वाढत आहे आणि असेच प्रेम पूर्ण जनता आपल्याला आजीवन देत राहील यात काही शंकाच नाही आपल्या उपक्रमात खांद्याला खांदा लावून काम करण्याची इच्छा आहे या सर्व समाजकार्यासाठी ईश्वर आपल्याला खूप बळ देवो हीच सदिच्छा 😊🙏🏻
@KetnaSheth
@KetnaSheth Жыл бұрын
Mrs Arundhati vahini always wth him nd help full personality 🎉🎉Dada very lucky nd boys r rocking ⭐⭐
@akashk1000
@akashk1000 Жыл бұрын
Great vlog..या सगळ्या राजकारणामध्ये समाजकारण म्हणजे काय हे यामध्ये दाखवून दिलंय. तसेच समाजकार्या मागची साहेबांची तळमळ विरोधकांचा विरोध कसा मोडून काढू शकतो हे समजतंय. भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@ashishjadhav6735
@ashishjadhav6735 Жыл бұрын
राजकारण हा एक वेगळा विषय झाला पण एक आदर्श कुटुंब,आदर्श भावंडे, आदर्श आई वडील,आज्जी-आजोबा आणी आपण सर्वच जण खरंच खूप अभिमान वाटतो आपल्या सर्वांचा.आपल्या कुटुंबातील साधेपणा आणी जिव्हाळा मनाला भावुन जातो.कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सुद्धा क्षणातच आपलेसे करणारे महाडिक कुटुंब खरंच सर्वांसाठी प्रेरणा आहे.
@thelifereturns
@thelifereturns Жыл бұрын
Not a maharashtrian, not even know marathi, just understand it little bit but still got goosebumps and most importantly an idea of how the top successful people work and manage things with what they have... Great documentary, and very inspirational 👍🙏
@havalvishal
@havalvishal Жыл бұрын
i have no words to write but want to say only one thing that GREAT PEOPLE MAKE PLACES POWERFUL...AND ITS HAPPENING...LOTS OF LOVE TO ALL MAHADIK FAMILY 🙏🙏🙏
@nirajnath2018
@nirajnath2018 Жыл бұрын
I have been following this channel since lock down and have admired Mahadik sir for his work and family values. Great to see such an amazing personality giving his best in all fronts. We need more people like him for the development and prosperity of Maharashtra and India Respect ❤
@devanggohil6649
@devanggohil6649 Жыл бұрын
"Manav seva hich ishwar seva " khup chan kaam aahe Tumchya sarkha thor lokanmule aapla desh pudhe jato aahe 🙏🙏🙏
@tanushakaghorpade809
@tanushakaghorpade809 Жыл бұрын
what a nice documentary krish sir.. superb.. आजी भारी बोलल्या रेड्याला म्हैस लागत नाही😂
@killarsmilecreations1438
@killarsmilecreations1438 Жыл бұрын
एक माणूस, समाजाची जाण असणारा... आणी घरातील कुटुंब प्रमुख कसा असतो याचे उत्तम उदाहरणं .....love you and family ....💞
@pranitawaghmare3604
@pranitawaghmare3604 Жыл бұрын
I'm not from kolhapur,I belong to ahmadnagar...mi kadhihi mahadikanch Kam javlun as pahilel nhiye..pn tripn I don't know why,as nehmi vatat ki hi aplich family ahe❤ and honestly at the end of the video mazya dolyat Pani hot..akhda Manus aplya jantesathi avdh niswarthi pnane prayatna krtoy... it's just impressive and great full! I'm fortunate that mi shivaji Maharaj chya sparshane Pawan zalelya bhumi vr janm ghetla... thank you and lots of love to mahadik family ❤❤❤
@rohitswami7815
@rohitswami7815 Жыл бұрын
खुप सुंदर विचार आहेत आणि कामही तस चांगल आहे महाडिक साहेबांना पुढील कार्यास सलाम आणि शुभेच्छा
@praneshchakurkar5971
@praneshchakurkar5971 Жыл бұрын
Great m p mahadik sir.
@kavitachougale2419
@kavitachougale2419 Жыл бұрын
Great work krishnaraaj ❤ always proud of you all ✌️ Mahadik navatach jadoo ahe😊
@amolchoudhari1515
@amolchoudhari1515 Жыл бұрын
अशा नेतृत्वाची खरी गरज आहे...तरुणपिठीला साहेबानची काम करण्याची पद्धत खुप आवडते...परिस्थिती वरती कशी मात करायची... संयम काय असतो त्याच्याकडे पाहुण समजतो देव माणुस...❤
@sidinfinity
@sidinfinity Жыл бұрын
असा एक नेता खासदार म्हणून लाभन जो की स्वतः इतका महत्वकांक्षी व सेवाभाव ठेऊन जनतेची कामे करण्यात उत्सुक असेल खरंच भाग्य लागतं. कोल्हापूरकर खुप खुप नशिबवान आहेत त्यांच्या कडे महाडिक साहेबांसारखा आपला माणूस आहे.♥️
@GaneshPawar-cf6nh
@GaneshPawar-cf6nh Жыл бұрын
साहेब तुम्ही खूप ग्रेट आहात पण तुमचा पक्ष चांगला नाही तुम्ही खूप मोठे व्हा 🎉
@sc_creation8716
@sc_creation8716 Жыл бұрын
Emotional,humble, dedicated, transperent, enjoyable, Lovable person mr.dhananjay mahadik munasaheb❤️😘
@vishalphadnis11
@vishalphadnis11 Жыл бұрын
Greatest Visionary work Mr.Dhananjay Mahadik Saheb 🙏
@manishalohar8960
@manishalohar8960 Жыл бұрын
Proud of you All Mahadik Family members Thankfull too.Proud to be Kolhapurkar❤
@tejassahasrabudhe1287
@tejassahasrabudhe1287 Жыл бұрын
Best man, Great man,आपला माणूस! 🙏💐♥️ A Huge Motivation for youngsters🔥🔥🔥
@dayanandsawant3880
@dayanandsawant3880 Жыл бұрын
Great work God bless you and your family Jai Hind 🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🌹💖👍👍👍👌👌👌
@sandeeppatil5725
@sandeeppatil5725 Жыл бұрын
Gret work by dhanajay madik saheb amche daivat..❤🙏
@drvaishaligaikwad7950
@drvaishaligaikwad7950 Жыл бұрын
Very very nice documentry👌🏻👌🏻👍👍😊God bless Mahadik family
@prasada6261
@prasada6261 Жыл бұрын
In Next Coming Years CM of Maharashtra Dhananjay Sir Mahadik i wish
@muktaidigital99
@muktaidigital99 Жыл бұрын
अविस्मणीय निःशब्द Thanks कृष्णराज ❤❤❤❤❤❤❤❤
@nitinvedpathak2692
@nitinvedpathak2692 Жыл бұрын
माझा जिल्हा बीड आहे...तसा आमचा आनी साहेबांचा फारसा काही संबंध येत नाही...पण मी साहेबांचा खुप चाहता आहे...मुन्नासाहेबांची कामाची पद्धत... त्यांचा परीवारासी आसनारा स्नेह... कार्यकर्ते जमवने व त्यांना सांभाळन्याचे कसब...राजकिय दबदबा या व ईत्तर गोष्टी आम्हाला नेहमी प्रेरणा देत रहातात...मुन्ना मालक आनखिनही मोठे व्हावेत,त्यांच्या हातुन ऊत्तम समाजसेवा घडावी याच शुभेच्छा...
@dipakmengane9585
@dipakmengane9585 Жыл бұрын
Its like uncompleted. Still we want to listen we want to see. I believe this is part 1 part 2 will be come soon . Saheb has visionary person...... thanks
@ruthdinshaw2706
@ruthdinshaw2706 Жыл бұрын
Superb well made .Super family humble and both the ladies strong and dignified . Happy mothers day to both of them .
@visibalestorys4322
@visibalestorys4322 Жыл бұрын
Only one say " आपला मानुस" Proud feeling for my icon star....कुठ बी हुडिक् एकच, मुन्ना महाडिक...
@rajbhandare3983
@rajbhandare3983 Жыл бұрын
Great presentation. Krish mahadik 👍
@vijaymithari5242
@vijaymithari5242 Жыл бұрын
❤️माणसातील देवमाणूस🙏 दिल से साहेब❤
@prajaktapatil6905
@prajaktapatil6905 Жыл бұрын
Weldon sir , हे लोकांपर्यंत पोहचवा , नाही तर हे बाकीचे उट सुट श्रेय घेण्यासाठी पळतात. आज पर्यंत हेच केलं आहे काही लोकांनी.
@RupaliMane
@RupaliMane Жыл бұрын
Great family, insprional story,aajcha jagat aashi bonding bagayla kupch kami family aahet🙏👍
@ishikabondre5465
@ishikabondre5465 Жыл бұрын
He's definitely a great personality...I literally got into tears and goosebumps while listening to his words ❤❤
@hruchitawankhade4884
@hruchitawankhade4884 Жыл бұрын
I seriously have tears in my eyes after seeing this ..... Really it take a lot to achieve all the at such young age . hats off to hon.mr.dhanjay mahadik sir for all this efforts and hard work and good ethicates that he have gaven to his next generation . I really took mr and mrs mahadik as my ideal as a couple and individual . have a grt success a head to mahadik family love of love and support ❤️. I hope ppl will also help u out all your grt works . ( I really want to meet mahadik family once in a life time ) and talk so many things about how and what motivates them to do all such grt works 👍
@virendratambavekar61
@virendratambavekar61 Жыл бұрын
Inspirational story ! A true visionary Man of Kolhapur
@ThatStrongSoul
@ThatStrongSoul Жыл бұрын
Khup khup sundar. Kabil-e-tareef💐 pudhil pravasasathi shubeccha 💐💐
@tusharpatil9582
@tusharpatil9582 Жыл бұрын
Youth icon for youngsters who are involving in farming and sports . And most respectful and inspirational MP we got in kolhapur Best quality of saheb is he down to earth specially for farmers ...🎉🎉🎉💐💐🙏.....
@ameykadam1697
@ameykadam1697 Жыл бұрын
Krishnaraaj...... Your Family is your Strength so true... We need more politicians like this for a better future.Ambabai chi krupa sadaiv raho.
@sandeepkalekar6557
@sandeepkalekar6557 Жыл бұрын
Beautiful Information Dhananjay Saheb
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Жыл бұрын
Khupch great n down to earth family. Very nice documentary! Mahadik sahebanchya karyala manapasun salam🙏 All the best to all Mahadik family.... ❤
@vb5502
@vb5502 Жыл бұрын
Great work is done by Dhanajay Mahadik saheb and family. Thank a lot 🙏🙏🙏🙏🙏.
@shekhar1497
@shekhar1497 Жыл бұрын
Your family bonding and the ethics you all follow are just amazing .can't express in words your father is so simple and polite.
@bhushansuryavanshi7655
@bhushansuryavanshi7655 Жыл бұрын
Always proud feel about your family... Best of luck for your future journey........💐💐💐💐💐💐💐💐
@shreebhandari3361
@shreebhandari3361 Жыл бұрын
1st Video On KZbin Which My Heart Said Don’t Skip ❤️ Very Inspirational , Enthusiastic,Learning, Lovely & Useful Content Of Krishnaraj Bhaiyya Mahadik 🙏🏼
@Marathi850
@Marathi850 Жыл бұрын
फारच सुंदर 💐
@rohitkorde8391
@rohitkorde8391 Жыл бұрын
One of the best family ever seen not only in Kolhapur but in Maharashtra and across the globe ❤
@omkarraut5876
@omkarraut5876 Жыл бұрын
Ok rohit korde tumchya family var houn jaudyat @rohitkorde
@vidishasawant301
@vidishasawant301 Жыл бұрын
Nice documentry, आदर्श फॅमिली, stay blessed always with happiness and healthy life.,
@pranavvarneofficial
@pranavvarneofficial Жыл бұрын
Very nice.. We are so lucky to having human being like munna saheb and mahadik family.... I am sure about... Mahadik Pattern is the Future of kolhapur... Nothing is possible without Mahadik Family..❤
@abhijeetpatil426
@abhijeetpatil426 Жыл бұрын
Krish Dada khup chaan Documentry ahe,Sahebana pudhil karyas manapasun shubhekcha. आपला माणूस मा.श्री.धनंजय महडिक साहेब.
@Logical_Indian.
@Logical_Indian. Жыл бұрын
Kolhapur and your family is Blessed with visionary social person like Dhanajay Mahadik saheb👍
@NeetaKoli-yz9zf
@NeetaKoli-yz9zf Жыл бұрын
Great work is done by dhananjay Mahadik saheb and all family 💯
@shantanugawande9288
@shantanugawande9288 Жыл бұрын
Really great documentary . We are in need of minister like this...!! Family bonding mutual respect is too awesome !! 👍
@Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
@Good-Morning-Be-Happy-HUM-TUM Жыл бұрын
अभिनंदन 🎉🎉 पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎊🎊🎉🎊🎉🎊😊🙂☺️😊🙂😊🙂
@meghanaborgaonkar3332
@meghanaborgaonkar3332 Жыл бұрын
Heartiest congrats krish,for this very precious documentary on honarable Munna Mahadik sir...tyanchyavishayi sanganyasathi...ekach documentry mhanje ...pureshi nahi...tu ajun 4/5 tari banavavyat...proud of you sir..asech pudhe jat Raha ..ek swacha,shudha pratimecha rajkarani mhanun...hats off...❤❤👍🙏🙏🙏🙏
@harshadmalekar2249
@harshadmalekar2249 Жыл бұрын
कोल्हापूर कर खूप नशीबवान आहेत तुम्हाला मुन्ना साहेबांन सारखे खासदार लाभले आहेत. वहिनीना साहेबांन बद्दल बोलायची संधी द्यायला हवी होती
@punithanchinal4461
@punithanchinal4461 Жыл бұрын
As India is a democratic and developing country and sir is Doing great i wish every mla or mp should do the betterment of Indian people and every people must support. All the best sir, god bless you.! Love from GOA
@rishikumarjasu3080
@rishikumarjasu3080 Жыл бұрын
Too good! Great work by Mahadik family for development of Kolhapur
@sambhajipatil7951
@sambhajipatil7951 Жыл бұрын
माझा आवडतं एक आदर्श राजकीय कुटुंब एक आदर्श व अभ्यासू व्यक्तिमत्त्व मून्ना महाडिक एक आदर्श विचारांचा एकत्र कुटुंब पद्धतीचा द ग्रेट सर🎉🎉🎉🎉❤
@sushantjagtap7317
@sushantjagtap7317 Жыл бұрын
फक्त आपला माणूस नाही आपली माणसं... तुम्ही सगळी पण आपलीच आहात क्रिश दा 💝😘
@dp_6557
@dp_6557 Жыл бұрын
अतिशय सुंदर असा प्रवास आपण दाखवला आहात
@kunthanpatil9154
@kunthanpatil9154 Жыл бұрын
Great our Saheb.. Hopes.. Khup mothe vhaal saheb.. Nakkich..
@pranalipatil8816
@pranalipatil8816 Жыл бұрын
Inspirational Documentary
@naturemajesty8860
@naturemajesty8860 Жыл бұрын
I don't have words for your work... Great Great and Great.. ❤🥰
@ruchitasvlogs8121
@ruchitasvlogs8121 Жыл бұрын
So nicely documented.. Good job Krish... All the best to Dhananjay Sir and you all..🎉
KOLHAPUR’S BIGGEST PET FARM
(Horses, Dogs, Birds)
15:16
Krish Mahadik
Рет қаралды 1,2 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 195 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 37 МЛН
MY DAD WON RAJYA SABHA ELECTIONS 🔥
17:00
Krish Mahadik
Рет қаралды 2,1 МЛН
Highlights of 23rd Inspiring Conversations with M.P. Dhananjay Mahadik, interviewed by Agnelorajesh
15:18
Ep : 5 I Jain Philosophy: An Introduction I Dr Vikas Divyakirti
3:29:27
Vikas Divyakirti
Рет қаралды 5 МЛН
Самый странный заключённый😂 #фильм #кино
0:56
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
0:54
火影忍者一家
Рет қаралды 34 МЛН
tom with Jerry 😱 #funny
0:12
Nemi Shorts
Рет қаралды 19 МЛН
Арбузорезка 🍉
0:42
Сан Тан
Рет қаралды 4,4 МЛН