शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची व अचूक अशी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद आकाश भाऊ. 🙏🙏
@KRUSHIMANTHAN4 жыл бұрын
धन्यवाद
@prashantpawar98834 жыл бұрын
#UBC_Social_Work तुम्ही शेतकरी असाल किंवा व्यावसायिक ,किंवा नोकरदार .सगळ्यांनी जॉईन करा facebook.com/groups/238875664036662/
@DattarasadSolanke10 ай бұрын
धंनेवाद.शेतकरी.मि़
@laxmangaikwad43304 жыл бұрын
सोपी युक्ती आहे,मायबाप शेतकरी राजा साठी हे वरदान ठरेल,फसवणूक होणार नाही.खूपच छान व्हिडिओ
@sagarwagh45083 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद .....खूप चांगली माहिती आहे sir
@kawdumanne54763 ай бұрын
शेतकरी यांना समजणार अस सोप्या भाषेत सांगतात खूप छान विडीओ बनवला सर्व शेतकऱ्यांतरफे धन्यवाद भाऊ
@santoshkulkarni62826 күн бұрын
धन्यवाद सर खूप उपयुक्त माहिती दिली❤
@akshaykadam63944 жыл бұрын
अगदी महत्त्वाची माहिती खूप सोपी करून सांगितली धन्यवाद.
@appasovalekar8831 Жыл бұрын
एक नंबर माहिती सांगितली दादा
@dnyandeosomwanshi66044 жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती आहे खुपच छान आहे
@govindgaikwad11752 жыл бұрын
आपण अतिशय अचूक आणि अत्यंत उपयुक्त अशी माहिती शेतकरी बांधवांना दिलेली आहे.. मात्र जळालेल्या मोटारीला कनेक्शन जोडून लाईट लावून दाखवला नाही म्हणून खेद वाटला... दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद... आभारी आहोत..
@Adittya_dhanwate_26212 жыл бұрын
Bhari sangitli mahiti
@avinashkale3710 Жыл бұрын
अतिशय सोप्या भाषेत प्रॅक्टिकल❤❤❤❤❤
@kailasnikam25123 жыл бұрын
आकाश भाऊ आपण दिलेली माहिती अतिशय शेतकरी साठी उपयुक्त आहे परंतु हि जी माहिती नेमकी पानबुडी मोटार आहे का तसा खुलासा करायला हवा होता धन्यवाद
@लालाअमरनाथ-123 жыл бұрын
ब्रदर खूब-खूब धन्यवाद सर माहिती दिल्ली बदल शेत करण साठी खूप मौला ची माहिती
@Pyar_ki_shayari2 жыл бұрын
Khup bhari mahiti dilyabddl dhanyavaad 🙏🙏
@kanchankondhare4 жыл бұрын
🙏🇮🇳👌खूप छान माहिती सर👌🙏🇮🇳
@RAJU-t2c18 күн бұрын
Bor chi motar check keli tar chalel ka
@CuriousVipinАй бұрын
Kya bat hai.. Best helping video❤
@pandurangsanap1264 Жыл бұрын
छान सुंदर माहिती शेतकरी मित्र बीड गुड मॉर्निंग
@sunilrathod-tt3wk4 жыл бұрын
kup kup abhar ,asech mahiti det rahavi hi vinati
@mahadevkatare99074 жыл бұрын
वा वा खुप छान माहिती दिली आहे 1 no
@ketanaher914 жыл бұрын
छान माहिती सांगितली भाऊ त्याबद्दल धन्यवाद
@nitintathe84204 жыл бұрын
एकदम भारी आयडिया भाऊ शेतकरी साठी वरदान आहे फक्त थोडे जपून.
@santoshnavle45964 жыл бұрын
धन्यवाद सर खुप थोडक्यात माहिती दिली
@sagardongare76994 жыл бұрын
खरंच माहीत नव्हती चांगली माहिती मिळाली धन्यवाद
@ramdasgavit40552 жыл бұрын
अचूक महिती दिल्याबद्दल आभारी आहोत. आकाश भाऊ
@ashokleylandlover52274 жыл бұрын
एकच नंबर भाऊ खूप भारी माहिती दिली धन्यवाद भाऊ ओन्ली शेतकरी
@akrurgatkal43933 жыл бұрын
Very good
@nitinpawar65993 жыл бұрын
🙏🏻👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
@nitinpawar65993 жыл бұрын
धन्यवाद भाऊ आमच्या गावचे आपण मी कन्नड तालुका आमदाबाद गावात
@ashokavhad86303 жыл бұрын
खुप चांगली माहिती मिळाली धन्यवाद पाटील
@chandrakantkhairepatil51602 жыл бұрын
सोप्या शब्दात माहिती दिली धन्यवाद
@deepakpardeshi35413 жыл бұрын
विडिओ एकदम बेस्ट आहे सर
@प्रदिपपांडुरंगडांगे3 жыл бұрын
खूपच चांगला व्हिडिओ काला आकाश भाऊ आपण साहेब बंदगी सत्यनाम आकाश भाऊ
@dhondibanarwade34623 жыл бұрын
Khupch chan mahiti dili aapn thanks🙏🌹
@Nane5644 жыл бұрын
खूप छान भाऊ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@PrakashYadav-l5t16 күн бұрын
फार सुंदर मार्गदर्शन
@mayurralebhat75134 жыл бұрын
खुप महत्वपूर्ण विडिओ आहे, धन्यवाद
@vilasboble44044 жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली साहेब
@shankarnagare94914 жыл бұрын
मोटार चालू आहे किंवा जळाली आहे हे पाहण्यासाठी खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@yogeshgholkar7942 жыл бұрын
खूप महत्वाची माहिती दिली कमी वेळात आणि धन्यवाद
@pappudangat44952 жыл бұрын
खुप छान माहिती 🙏
@Royal_502274 жыл бұрын
एक नंबर माहिती दिली सर 👍👍
@prabhakarikakadekakade71343 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@dnyaneshwarkhadse97753 жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@gajubayas4 жыл бұрын
Khupach chan Bhau...sadha upay.. body earthing
@kailasborchate66733 жыл бұрын
मस्त भाऊ अशीच शेतीविषयक माहिती देत चला म्हणजे वेळ व पैसा वाचेल
तिन फेज पैकी कोणत्या फेज वर चेक करायला पाहिजे की कोणत्याही एका फेजवर चेक करायला पाहिजे ते सांगीतले असते तर बरे झाले असते
@ganeshsonawane58294 жыл бұрын
Khup chan mahiti sangitali bhau
@mayurchaudhari28544 жыл бұрын
धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल🙏🙏🙏🙏
@unnatkisan92174 жыл бұрын
जमिनीतील नायट्रोजन पिकांना कसा उपलब्द होतो आणि त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती या विडिओ मध्ये मिळवण्यासाठी विडिओ च्या लिंक वर क्लिक करा kzbin.info/www/bejne/lYCbm6aHhK6YZqc
@sadanandpande59902 жыл бұрын
नं 1 च माहिती दिली त्याबदल धन्यवाद
@saiagrotechnical73744 жыл бұрын
Nice viedeo dada..khup aavdla
@mukhtarshaikh33324 жыл бұрын
Dhanywad Ha farmola achuk aani saad aahe, Mi tumcha khup khup aabhari aahe.
@sahebraochitte41472 жыл бұрын
thanks dada , छान माहीती .
@VitthalAhireVitthalAhire28 күн бұрын
धन्यवाद साहेब
@mangeshgaike95634 жыл бұрын
Kupache chan maheti deli sar....nice informashan...thanku..
@ramdasbhand623120 күн бұрын
अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली माहिती आहे
@king-op3mp4 жыл бұрын
Sir khup chan Mahiti
@hemantgangurde9274 жыл бұрын
धन्यवाद भाऊ ..नंदुरबार
@swapnilhade47004 жыл бұрын
महत्त्वाची माहिती भाऊ धन्यवाद 👌👌
@devramaswale73164 жыл бұрын
भाऊ छान माहिती सांगितली. अशीच अजुन माहिती असेल तर व्हिडिओ नक्की बनवा👌
@prashantpawar98834 жыл бұрын
#UBC_Social_Work facebook.com/groups/238875664036662/ 👆🏻👆🏻👆🏻वरील लिंक ने जॉइन करा 💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫 🖥️ *तंत्रज्ञान एक विकासाची वाट*🖨️ *तंत्रज्ञानाच्या सहायाने होतकरु तरुनानी एकत्र येऊन एकमेका सहाय्य करू या धोरनाला अनुसरून* *FACEBOOK GROUP च्या माध्यमाने 27000 गरजू शेतकरी , छोटेमोठे व्यावसायिक , लघुउद्योजक , गृहउद्योजक , बचतगट व्यावसायिक , विद्यार्थी , ग्राहक यांना UNICORN BUSINESS CENTRE या फेसबुक ग्रुप च्या सहाय्याने केवळ समाजसेवेचा विडा उचलून एकसंघ केले आहे*. *शेकडो लोकांच्या ग्रूपबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत आनंद आहे.आपणही शेतकरी* , *व्यापारी , विद्यार्थी बेरोजगार , लघु मध्यम गृहउद्योजक , विद्यार्थी ,बेरोजगार ,ग्राहक असाल तर आजच UBC हा ग्रुप जॉइन करा!!! तंत्रज्ञानाचा वापर हा समाजहीतासाठी सुद्धा होउ शकतो हे आज आपन सिद्ध करुन दाखवण्याची हीच संधि आहे*. ✌️ *तुम्ही हाक दया आम्ही साथ देउ*👍 *टिप* : *UBC हा ग्रुप पूर्णपणे स्त्रिया आनि पुरुष , शासकिय, अशासकीय कर्मचारी यांच्या अनुशंगाने* *सुरक्षित आहे.कुठलीही राजकीय , अश्लील , फसवेगीरी , जातिवाचक ,वादग्रस्त पोस्ट आम्ही APPROVE करित नाही* *आपलीच* *TEAM U.B.C.* 🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
@prashantpawar98834 жыл бұрын
#UBC_Social_Work तुम्ही शेतकरी असाल किंवा व्यावसायिक ,किंवा नोकरदार .सगळ्यांनी जॉईन करा facebook.com/groups/238875664036662/
@prashantpawar98834 жыл бұрын
#UBC_Social_Work तुम्ही शेतकरी असाल किंवा व्यावसायिक ,किंवा नोकरदार .सगळ्यांनी जॉईन करा facebook.com/groups/238875664036662/
@rajguruarun64954 жыл бұрын
छान
@dayavyavahare3 жыл бұрын
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली🙏🙏🙏
@surajingle95494 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली आहे
@jitendrachaudhari60804 жыл бұрын
खरंच खुप खुप छान माहिती
@laxmansawant174 жыл бұрын
अतिशय सोपे पध्दतीने माहीती सांगीतली. व्हिडिओ आवडला .अशी माहितीचे संकलन करुन व्हिडिओ अपलोड करा
@prashantpawar98834 жыл бұрын
#UBC_Social_Work तुम्ही शेतकरी असाल किंवा व्यावसायिक ,किंवा नोकरदार .सगळ्यांनी जॉईन करा facebook.com/groups/238875664036662/
@prashantpawar98834 жыл бұрын
#UBC_Social_Work तुम्ही शेतकरी असाल किंवा व्यावसायिक ,किंवा नोकरदार .सगळ्यांनी जॉईन करा facebook.com/groups/238875664036662/
@vitthalbhalerao21464 жыл бұрын
थँक्यू दादा खूप चांगली माहिती दिली शेतकर्याबद्दल तुम्ही खूप खूप आभार आपले
@vilaspatil51454 жыл бұрын
एकदम महत्वाची माहिती धन्यवाद दादा
@BTrendingNews4 жыл бұрын
Khup chan mahiti bhau
@ashishpillare85474 жыл бұрын
भाऊ आणखी नवनवीन व्हिडीओ पाठवत जा मस्त माहिती आहे सोपी व सरळ
@pandurangjadhav283213 күн бұрын
मस्त माहिती
@bhanudaswadekar78413 жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली.धन्यवाद
@Shyam123pg34 жыл бұрын
Dhanyadvad bhau mahiti dilya baddal 👌👌
@sumitkarle31783 жыл бұрын
खुप छान कारण काही वायरमण जळालेली नसताना घेऊन जाता आणि जळालेली आहे असं सांगून पैसे घेतात
@yusufshaikh62884 жыл бұрын
Khup Chan Mahiti Delhi Bahu👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@DilipMahale-z3z10 ай бұрын
धन्यवाद आकाश भाऊ
@hiramanthakur4247 Жыл бұрын
हॅलो तुम्ही दिलेली माहिती मला समजली पण माझी मोटर वरची पानबुडी नाही
@punamsingrathod95014 жыл бұрын
खूपच छान भाऊ
@bhikanpatil94373 жыл бұрын
खूप सोपी पद्धत
@sagarwarungase98684 жыл бұрын
Nice sir for better information
@babasahebgarje63254 жыл бұрын
Ek number jugad
@vaibhavgore64854 жыл бұрын
मस्त रेसिपी दादा
@sambhajigaikwad39684 жыл бұрын
Thanks bhau
@hanmantbhandare28614 жыл бұрын
khup chan mahiti dili sir tumhi
@abhijitdhore92913 жыл бұрын
माहिती मराठी सांगितले या बद्दल खुप धन्यवाद. खुप छान वाटले.
@harshal108k Жыл бұрын
Sir hi tric shettalyat Kam karte ka
@someshwarsolanke92814 жыл бұрын
Very nice bhau
@shyamshingne27974 жыл бұрын
सुंदर... पाटील
@sukdevpatil58644 жыл бұрын
Nice bhu👏
@pradippadvi85494 жыл бұрын
अगदी महत्वाची माहिती मिळाली
@chetanbhadke42384 жыл бұрын
Nice vdo bhau shetatli wire connections kase karawe 3phAse motor