आपण नेहमीच छान माहिती देता. धन्यवाद. आमची ऊ स शेती आहे , अमाच्या भागात लांडगा व कोल्हा येतात . दोन वर्षांपूर्वी लांडग्याचे एका वाटसरू वर हल्ला झाला होता. हे पशु भागात येऊ नये असे काय करता ये ई ल. कृपया सुचवा.
@kavitawagh27193 жыл бұрын
Harin pan nahi yenar ka dambar goli ne please reply kara bhau
@ganeshpawar93782 жыл бұрын
Sase pn jatil ka
@mundeshekar55984 жыл бұрын
Ami kaapsachi sheti karto jasa kaapsala bonda lagnyat suruvat hotai tasach maakda ani wanaracha khuf trash hoto aasa Kai upai sanga ki kaapsachi Kai nukshan hohunai
@sunilpawar60824 жыл бұрын
Milibag bhetli kasa ghalavava upay sanga
@kalenamdev44624 жыл бұрын
खुपच छान माहिती आहे thanks
@user-y4104 жыл бұрын
खुप छान माहिती आहे डाबंर गोळी चा उपयोग ठीक आहे. पण थायमेटचा जनावरांना किंवा लेकरांना काही अपाय होऊ शकतो.
@govindvedruk54054 жыл бұрын
रामकीसन मोरे पाटील
@ramchandranirmal7246 Жыл бұрын
आंबा बागेसाठी उपयोग करता येईल का? यामुळे मध मांशी वर काही परिणाम होतो का ?
@appaghorpade-ck9tg Жыл бұрын
1 number jugad aahe rav.
@pranitwadaskar20023 жыл бұрын
बॉटल मध्ये डांबर गोळी व तीमेट दोन्ही पण चालेल का
@shrikantchavan79084 жыл бұрын
घुशी लागतात त्याच्यावर काही उपाय आहे का
@pansarenitin74 жыл бұрын
एवढं सांगायला दहा मिनिटांचा व्हिडिओ! धन्य साहेब
@aniketbakhade76834 жыл бұрын
डंबार गोळी व ठीमेट सोबत घायचे का
@balaramsupale802 Жыл бұрын
मोर आणि लांडोर कसे पळवायचे ते सांगा
@रियलइंडियन-म4ह4 жыл бұрын
डुकरा करिता आनी वन्य प्राणी करिता सोपे आनी स्वस्त जूगाड़ आहे. 1 circuit मिळते (350rs ला) जे गैस गिज़र मधे वापरतात high वोल्टेज असते त्यात 20 kv. ते circuit 6 volt वर चालते. मग काय 2 तरिचे bandal आनी 1 circuit आनी 6 volt battary आनी charging साठी सोलार panal बस .1500 हजरात 3 ऐकर फिक्स. Google वर सर्च करा ऑनलाइन सर्व उपलब्ध आहे.
@suryajidavang80774 жыл бұрын
Supply continue rahto ki ztka machine sarkhe Kam krte