शेतातील गवत हेच खरे धन | जमीन स्वच्छ म्हणजे नुकसान | विना नांगरणी शेतीचे तंत्र | Vina Nangarni Sheti

  Рет қаралды 331,939

Shivar News 24

Shivar News 24

Күн бұрын

देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी हे गेल्या पाच वर्षांपासून विना नांगरणी तंत्राने शेती करत आहेत. शेतात तूर पेरणी करून फक्त एकदा ग्रास कटर आणि तणनाशकाचा वापर केला आहे. कोरडवाहू शेतकरी कापूस, तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. पण, फळबागेतही विना नांगरणी शेतीचे तंत्र वापरून खर्च कमी होतोय.
शेत जमिनीत तण असणे पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी गरजेचे आहे. शेतीचे अर्थकारण सुरळीत करणारे नांगरणी शेतीचे तंत्र आहे. प्रताप काका चिपळूणकर यांनी विना नांगरणी शेती तंत्र विकसित केले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी विना नांगरणी शेती वरदान ठरत आहे. दीपक जोशी यांची विना नांगरणीची शेती दिशादर्शक ठरत आहे. पाच वर्षांपासून शेतात नांगरणी नाही, गवत तसेच आहे. फक्त शेतीवरच विश्वास ठेवा, बाकी कुणी कामाचे नाही, असे दीपक जोशी यांचे मत आहे. दीपक जोशी यांनी दिलेली विना नांगरणी शेतीची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घ्या. शेती नफ्यात कशी आणायची हेच आपण समजून घेऊ.
#pratapkakachiplunkar
#vinanangarnisheti
#deepakjoshidevgaon
#विनानांगरणीशेती
#प्रतापकाकाचिपळूणकर
#shivarnews24

Пікірлер: 302
@amitanaudiophile
@amitanaudiophile Ай бұрын
❤❤❤१०० टक्के खरे सांगितले तुम्ही, KZbin वर असे सत्य सांगणारे video सर्वांनी आवर्जून पाहिले पाहिजेत
@babandighule2476
@babandighule2476 4 ай бұрын
फार छान.. मी श्री पाळेकर कृषी पद्धतीने 2015 पासून शेती करत आहे.श्री चिपळूण कर सरांचे अनुकरण करीत 2018 पासून फळबागेत मशागत बंद केली आहे.ग्रासकटर व मजुरांकडुन गवत कापून आच्छादन करतो. ऊसाचे पाचट देखील वापरतो.
@mukundmurarisarang5747
@mukundmurarisarang5747 4 ай бұрын
आपणा सारख्या सुशिक्षित लोकांनी समाजाला योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे.
@GoogleAccount-ow6tc
@GoogleAccount-ow6tc 2 ай бұрын
विश्वगुरू मोदीजी यांच्यामुळेच है सर्व शक्य झालं आहे, त्यामुळेच आज शेतकरी शेती करू शकतात. मोदींनी शेतकरी सन्मान निधिमुळेच है शक्य आहे
@sangeetaajarekar3865
@sangeetaajarekar3865 4 ай бұрын
सर्वात उत्तम व्यवसाय शेती व्यवसाय। कुणाच्या दडपण नाही . हेल्थ आणि वेल्थ । दोन्हि ❤
@ramankhatale8285
@ramankhatale8285 4 ай бұрын
ताई बाकीच्या मुलीसुद्धा तुमच्या सारख्या अस्त्या तर आम्हा तरुण शेतकऱ्यांचं किती भलं झालं असतं😢😢😢😢
@sangeetaajarekar3865
@sangeetaajarekar3865 4 ай бұрын
सगळ गोव्याला हे विचार त्यांना सतावणार नक्कीच
@shubhamsonune
@shubhamsonune 3 ай бұрын
सरकार सोबत शेन खाणे म्हणजे शेती
@BalkrishnaBaviskar
@BalkrishnaBaviskar 4 ай бұрын
श्री जोशी दादानी जीव तोडून सत्य सांगितले आहे. मला काही करनास्तव माझ्या शेतात 2/3वर्षात अनुभव आला. निंदन झाले नाही तसेच रासायनिक खत मी 2014पासून वापरत नाही.
@shankarbhosle7942
@shankarbhosle7942 4 ай бұрын
दादा तुमचे शब्दना शब्द बरोबर आहे वर्षानुवर्षे पावसामुळे माती वाहून जात आहे याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे
@vinayakpatil355
@vinayakpatil355 3 ай бұрын
सर्वात महत्त्वाचे म्हणजे परप्रांतीय जादा भाव देतात म्हणून जमिनी विकू नका. जमीन गेली की गाव सुटते.
@siddheshwarwagre5197
@siddheshwarwagre5197 4 ай бұрын
खूप छान आजोबा माझं मन जिंकलं तुम्ही
@satishmalpani4173
@satishmalpani4173 4 ай бұрын
जोशी साहेब हे खरोखर प्रगतशील शेतकरी आहेत त्यांची प्रत्येक बाब हीस्वतःकेलेली असतेआधी केले मग सांगितलेया उक्तीप्रमाणे वागणाराएकमेव व्यक्तीमी आत्तापर्यंत बघितला आहेफारच छान धन्यवाद जोशी साहेब
@pravindhende4855
@pravindhende4855 4 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत सर.... अभ्यास पूर्ण वक्तव्य...
@kishorshelmake640
@kishorshelmake640 3 ай бұрын
👍👍 चांगली माहिती दिली सर धन्यवाद
@yashwantbhoir5373
@yashwantbhoir5373 4 ай бұрын
महान शेती तज्ञ fukuoka ह्यांनी या विषयावर अफाट संशोधन केलं आहे त्यांचं one straw revolution हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मराठी भाषांतर "एका काडातून क्रांती"
@makarandnidhalkar7139
@makarandnidhalkar7139 3 ай бұрын
धन्यवाद
@manojkumarpawar6831
@manojkumarpawar6831 4 ай бұрын
तुमचे म्हणणे बरोबर आहे काका, सर्व शेतकऱ्यांनी यांचा विचार केला पाहिजे जेणेकरून त्यांचे पैसे वाचतील आणि मानसिक त्रासातून मुक्तता होईल.
@girishsalunke8031
@girishsalunke8031 3 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन व उत्तम समन्वयक भाषाशैली. एकेश्वरवाद धन्यवाद!!!
@sachinbhaujaybhimdambhare4764
@sachinbhaujaybhimdambhare4764 4 ай бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन केले जोशी साहेब
@purushottam647
@purushottam647 4 ай бұрын
देवदत्त दाभोळकर यांनी अतिशय उत्तम पुस्तक लिहिले आहे.
@sharadlipane704
@sharadlipane704 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली... धन्यवाद 🙏 मी तुमची शेती पाहायला येणार आहे.
@JaySriram-ye3sf
@JaySriram-ye3sf 3 ай бұрын
धन्यवाद ताई तू रडायचं असतं आणि चांगले चरित्र वाचलं आणि लिहिलं आहेस तू
@JalindarSolat-ry3io
@JalindarSolat-ry3io 4 ай бұрын
राम राम देवा खुप घेण्यासारखे ज्ञान आहे
@shivajishingne6920
@shivajishingne6920 4 ай бұрын
मी स्वत कृषी सहाय्यक आहे, मी स्वत चे शेतात शुन्य मशागत तंत्रावर आधारीत शेती करतो. माझा निव्वळ नफा व वाढला.
@Dd_12348
@Dd_12348 4 ай бұрын
Tula pagar chalu aahe tu vinanagarani sheti kar naytr Sheti band kar tula Kay farak padnar nay
@shivajishingne6920
@shivajishingne6920 4 ай бұрын
@@Dd_12348 मला पगार आहे परंतु हे तत्रं प्रभावी आहे मी करतो तला रेशन मिळत असेल ना त्यावर जग चांगले विचार कोणी मांडले व त्याचे अनुभव चांगले आहे हे मला सांगायचे ते मी सांगितले तरी का आग झाली.
@anandthakur2311
@anandthakur2311 4 ай бұрын
Tu haramacha paisa lach manun gheto .tula kay farak padnar
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 4 ай бұрын
तूप शेती विकून टाक, तुला तासही शेती करण्यात रस दिसत नाही
@shreekantchudhari4539
@shreekantchudhari4539 4 ай бұрын
Soyabin ghetaka ghetasal tar dusare pik konte gheta
@nileshthorat9021
@nileshthorat9021 4 ай бұрын
खूप छान व्हिडिओ सर लोकांना कळते पण वळत नाही
@vinayakmahajan3732
@vinayakmahajan3732 4 ай бұрын
धन्यवाद जोशी काका तुम्ही खुप मोलाची माहिती दिली
@sandeepdalavi1561
@sandeepdalavi1561 4 ай бұрын
#SaveSoil..Isha foundation chi movement barobar ahe..Keep it up..Thank you sir..
@shivarnews24
@shivarnews24 4 ай бұрын
Keep watching
@mgkart5848
@mgkart5848 4 ай бұрын
Agdi barobar bolalat baba....😊😊😊😊
@BabasoJadhav-gw9jb
@BabasoJadhav-gw9jb 4 ай бұрын
धन्यवाद जोशी काका चांगली माहिती दिल्याबद्दल
@vishwasshinde961
@vishwasshinde961 4 ай бұрын
मी एक अभ्यासू आहें, शेतकरी बांधवानी संपूर्ण शेती शासनाचे कृषि विभाग यांचे वेळो वेळी होणारे मार्गदर्शनच उपयोग करुन घावा. विषय शास्त्रीय रित्या खुप मोठा असून काळानुपारातवे प्रगती झालेला आहें.
@ashutoshvilas5357
@ashutoshvilas5357 3 ай бұрын
मी सुद्धा स्वघोषित अभ्यासू आहें 😂
@tusharshelke3751
@tusharshelke3751 4 ай бұрын
मी दोन वर्षे विना नांगरणी शेती केली पिकातील तन न खुरपता तनाची कापनी केली पण उत्पादन खुप कमी निघाले. मी आता शेण खत टाकून पारंपरिक पद्धतीने शेती नांगरणी करून पिकातील तण काढून तण फवारणी करून उत्पादन घेत आहे.उत्पादनही चांगले निघत आहे.
@tenand11
@tenand11 4 ай бұрын
मोठे मोठे फेकत असतात .. मी कितीदा गणित करून पाहिले youtube वर सांगतात ते .. काहीच्या काही येत आहे. 😂
@swapnilpatil8685
@swapnilpatil8685 4 ай бұрын
हेच खरं आहे....!
@aniljagtap6683
@aniljagtap6683 3 ай бұрын
​@@tenand11नुसता टाईमपास दूसरं काय
@digambarscharpe5205
@digambarscharpe5205 3 ай бұрын
नमस्कार.. आपला अनुभव खोटाअसु शकत नाही...खोटा मानायचे कारण ही नाही. हे तंत्र गेली ४-५ वर्षे झालीत वापरतोय.. अजुन ही शिकतच आहे, दरवर्षी वातावरणा नुसार नविन नविन अडचणी ऊभ्या राहतात त्याची शांततेत सोडवणूक होण गरजेचे आहे.. हे ऐकताना जितके सोप सरळ वाटते तितके अजिबात नाही, ह्यात वेळेला प्रचंड महत्व आहे. पिक व गवत ह्यात चढाओढ लागायला नको.आज रोजी जास्त पाण्याच्या क्षेत्रातील व चांगल्या क्षेत्रातील तुर पिक ह्या पद्धती वर ऊभे आहे निंदण अजीबात नाही, पहायला येऊ शकता... फवारणी फक्त दोन झालेल्या पुढच्या अजुन दोन येत्या काही दिवसांत होतील.. बाकी हे सर्व आपल्या जवळ असणारी अवजारे फवारणी वगैरे वेळेवारी होण अत्यंत महत्वपूर्ण. ईतरांनी ईथे हे नाकारले ते ही न करुन पाहता हे नावे ठेवणे न करता फार सोपे आहे. कुणाला ही करायचे असेल तर सुरवातीला काही वर्षेअर्धा एकर चे करून पाहुन स्वतः ला तपासावे तयार करावे मगच मोठ्या क्षेत्रात करावे हे पक्के तर मग सार जमते धन्यवाद.. 🙏🙏
@anilgande7807
@anilgande7807 3 ай бұрын
पीक बघा कस आहे
@nagarkar75
@nagarkar75 4 ай бұрын
Khub chaan mahiti dili
@sanjaykhomane8377
@sanjaykhomane8377 4 ай бұрын
मला वाटलं खूप अभ्यास आहे.
@pranilnarvekar265
@pranilnarvekar265 4 ай бұрын
Great chan mahiti👌
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 4 ай бұрын
Right khup shan saheb
@chandrashekhartale
@chandrashekhartale 3 ай бұрын
Very good information sir thanks
@ashokraokale4968
@ashokraokale4968 4 ай бұрын
विचार करण्या सारखा vishay हाताळला. धन्यवाद सर.
@Anmol_tiwari0966
@Anmol_tiwari0966 3 ай бұрын
Khup Sundar vichar
@tusharbaisane5112
@tusharbaisane5112 4 ай бұрын
नमस्कार सर, खुप छान माहिती देता आपण.
@pubggemaryp9351
@pubggemaryp9351 4 ай бұрын
खुप शान वीडियो आहे
@ashokdhakne7230
@ashokdhakne7230 4 ай бұрын
छान काका
@chetanahirrao5601
@chetanahirrao5601 4 ай бұрын
Khup chan
@poonamglint
@poonamglint 4 ай бұрын
Ekch number sir 🙏🏻thanks a lot☺for best important information ever 👑we will meet u soon 🙏🏻🤗😊🧿☺👑🎬🤗🎀✨🧿
@shivarnews24
@shivarnews24 4 ай бұрын
Always welcome
@venkateshsukwase7422
@venkateshsukwase7422 4 ай бұрын
खुप छान साहेब
@shivarnews24
@shivarnews24 4 ай бұрын
Thanks
@Naturreiswell
@Naturreiswell 4 ай бұрын
खरच खुप छान आणि खुप सुंदर अशी माहिती दिली आहात । तुमचा खुप अभ्यास आहे आणि खुप मोठ्या मनाचे आणि मन मिळावू स्वभावाचे आहात खरंच खुप छान वाटल तुमचा हा विडीओ . बरीच माहिती मिळाली आहे . तुम्ही म्हणता कि तण देईल धन खरच ही कल्पना खुप छान आहे. सर्व नव युवकांना आणि सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की यांनी जी काही माहिती सांगीतली आहे त्यावर नक्कीच विचार करा आणि आपली शेती वाचवा पर्यावरण वाचवा विषनाशक किटकांचा वापर कमी करा . धन्यवाद . तुमच्या कडून खुप काही शिकण्या सारख आहे । असेच विडीओ नवनवीन क ल्पना देत रहा आणि ..... दररोज किंवा साप्ताहिक किंवा मासीक विडीओ टाकत रहा । तुमची शेती पहायला आणि तुमचा कडून शिकवायला आणि तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल . धन्यवाद 🙏🙏 सलाम आहे तुमच्या कार्याला .💐💐🌹
@dadasothombare8413
@dadasothombare8413 4 ай бұрын
छान माहिती दिली
@ganpatankushrao3534
@ganpatankushrao3534 4 ай бұрын
श्री प्रेम स्वरुप श्री राम अभिनंदन तूमाला पुढील शेवे साठी श्री राम शुभेच्छा.
@amitanaudiophile
@amitanaudiophile Ай бұрын
I know what you are saying which is absolutely true ❤. The way human ear brain mechanism work is by using two ears and brain makes unique mono image of sound listening at the moment. Now in nature we Only use to listen MONO sound as a sources but when we listen on our music system at Home, there are two or more speakers trying and creating same image of recording with available speakers with different room acoustic of listening room for every room which is unique and different. Now important things are while recording the Sound,your whole system as and electronic system must never clip on it's any path/level of recording process. When any mic records sound,it records the direct sound waves and reflected sound waves of the room in to where the mic placed. The digital to analogue converters still not converts this both waves thoroughly (because modern technology removes this important reflection/cuees in recording by measuring it as harmonic distortion. Many more complex but interesting things to learn for true audiophiles❤❤❤❤
@chandrasenbagal3824
@chandrasenbagal3824 4 ай бұрын
Congratulations Joshi sir , your thoughts are very useful in present days. Best wishes for ever efforts.
@shivarnews24
@shivarnews24 4 ай бұрын
Thanks a lot
@Naturreiswell
@Naturreiswell 4 ай бұрын
GOOD
@Naturreiswell
@Naturreiswell 4 ай бұрын
Good information
@shivarnews24
@shivarnews24 4 ай бұрын
Thanks
@BhagvanjiAsole
@BhagvanjiAsole 4 ай бұрын
Good information for organic health and wealth through thanks for 🎉
@bhushanpatil90
@bhushanpatil90 4 ай бұрын
एक नंबर जोशी साहेब
@ganeshkadam7279
@ganeshkadam7279 19 күн бұрын
उडीद मूग सोयाबीन सारख्या पिका बद्दल एक व्हिडिओ बनवा खूप आभार व्हतील
@nitinshinde5652
@nitinshinde5652 4 ай бұрын
Dhanyawad
@shivanandbyelle2933
@shivanandbyelle2933 4 ай бұрын
खूप सुंदर,👌👌
@Abhiecofriend
@Abhiecofriend 9 күн бұрын
Nitrogen fixation hot gavtamule pn lokana urea avadto mg cancer,stroke etc
@Naturreiswell
@Naturreiswell 4 ай бұрын
Good
@shivarnews24
@shivarnews24 4 ай бұрын
Thanks
@anantabalki7179
@anantabalki7179 4 ай бұрын
खुप छान काका
@vijayjatkar7695
@vijayjatkar7695 4 ай бұрын
जो तो आपलंच खरं म्हणतो,मागे मी एक vdo पाहिला ते म्हणत होते की दुप्पट खोल नांगरनी केली तर पीक चागल येत,शेततली पीक पण दाखवलं
@panduranggaikwad598
@panduranggaikwad598 4 ай бұрын
बरोबर... पण उत्पादन खर्च कमीत कमी केले तर फायदा
@VijayGajge-f7r
@VijayGajge-f7r 3 ай бұрын
Sr lavli gavta sati kai upaya saga
@AakashRaising
@AakashRaising 4 ай бұрын
Aakash 🎉❤
@ChandrakantYadav-te6yn
@ChandrakantYadav-te6yn 4 ай бұрын
नमस्कार साहेब लय खास
@ShardaAmbilge
@ShardaAmbilge 3 ай бұрын
Right ❤
@akkataitandale4396
@akkataitandale4396 3 ай бұрын
असल्या दाट तणातून चालताना पायातील दिसत नाही , चालायचे कसे पाणी कसं पाजायचं , पश्चिम महाराष्ट्रात कडा सुध्दा शेताच्या स्वच्छ लागतात .
@DilipKalel-k6f
@DilipKalel-k6f 4 ай бұрын
जगवेगळा शेतकरी अरे बाबा तण खाई धन
@MachindrKordkar
@MachindrKordkar 4 ай бұрын
ह्याच ऐकुन तुमचे कल्याण तर होणारच नाही पण मद्रास नक्की होणार
@shivarnews24
@shivarnews24 4 ай бұрын
विना नांगरणी शेतीची संपूर्ण प्ले लिस्ट चॅनेलवर आहे. कृपया जरूर बघावी.
@dhirajkulkarni6246
@dhirajkulkarni6246 Ай бұрын
एकदा जलतारा पद्धत बघा. पाणी जमिनीत मुरवण्याची छान पद्धत आहे
@vikasrajule632
@vikasrajule632 4 ай бұрын
तन खाई धन शेण खत म्हणजे धन आहे व ते तनाने खाल्ले तर पिकाला काय राहायचे
@tenand11
@tenand11 4 ай бұрын
😂 एक दान केलं असं समजा 😂😂
@kailasmahale9871
@kailasmahale9871 3 ай бұрын
तणाच्या मुळावर असंख्य जिवाणू असतात जे मुख्य पिकाला फायदेशीर असतात.. फक्त तण आणि पिक दोघांची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या थरात असायला पाहिजे..
@surendravkamath
@surendravkamath 3 ай бұрын
sir you have mentioned a probem which is also my problem and that is the low value of organic carbon. but you have not given a solution for this what is the solution for low OC? how to improve it? awaiting your answer. thanks.
@ganeshmore3695
@ganeshmore3695 3 ай бұрын
Tan vyavsthapan kase kelat tech sangayche rahun gele
@prabhakarpawar6996
@prabhakarpawar6996 4 ай бұрын
छान माहिती जोशी साहेब.❤
@ganeshgund1507
@ganeshgund1507 4 ай бұрын
पेरणी करताना ती गवतात पेरणी कशी करायची
@sanjaypowar4909
@sanjaypowar4909 4 ай бұрын
Far chan information
@shivarnews24
@shivarnews24 4 ай бұрын
Thanks
@madanjadhav6991
@madanjadhav6991 4 ай бұрын
धन्यवाद काका पण लव्हाळा आणी काँग्रेस सगळं पाणी आणी खत घेती मग काय करू. पिका पेक्ष्या तन जास्त मोठ होत
@satishnitu
@satishnitu 3 ай бұрын
माहिती छान आहे पण प्रत्यक्षात कर्ण कठीण आहे खूप अडचणी येतात तन येऊ दिल्यापेक्षा ढेंच्या ची लागवड करून हिरवा मातीमध्ये नागरणी करावी उत्कृष्ट प्रकारे सेंद्रिय कर्ब वाढवता येईल धन्यवाद माझ्याकडे 25 एकर बागायती शेती आहे माझा बाप हाडाचा शेतकरी आहे आणि मीही
@prakashshahare3649
@prakashshahare3649 4 ай бұрын
Very good sir
@shivarnews24
@shivarnews24 4 ай бұрын
Thanks and welcome
@laxmikantwakade3378
@laxmikantwakade3378 3 ай бұрын
Super kaka majhi pan sheti तशीच आहे
@sureshfaye4024
@sureshfaye4024 4 ай бұрын
अहो हे एवढं सारं सांगण्यापेक्षा तनाचे व्यवस्थापन कसे केले याचे प्रात्यक्षिक सांगितले नाही.कमीत कमी आपल्या तणाचे कसे उपयोग केले है सांगायला हवे होते तरच व्हिडिओ करण्याचं साफल्य झालं अस्त.
@shivarnews24
@shivarnews24 4 ай бұрын
अधिक माहितीसाठी चॅनेलवर विना नांगरणी शेतीची संपूर्ण माहिती आहे
@akshaykale9800
@akshaykale9800 4 ай бұрын
I agree with you. @ Suresh Faye
@abhijitingle5660
@abhijitingle5660 3 ай бұрын
फक्त ज्ञान पाजळणे एवढं काम होतं ना उपाय सांगायचा उद्देश नव्हता व्हिडिओ चा
@GoogleAccount-ow6tc
@GoogleAccount-ow6tc 2 ай бұрын
विश्वगुरू मोदीजी यांच्यामुळेच है सर्व शक्य झालं आहे, त्यामुळेच आज शेतकरी शेती करू शकतात. मोदींनी शेतकरी सन्मान निधिमुळेच है शक्य आहे
@Kp-vh6zx
@Kp-vh6zx 4 ай бұрын
शेतातील तण शेतातच कुजवणे गरजेचे आहे.. मला त्याचा फायदा झाला आहे .. पण प्रत्येक वर्षी नांगरणी करणे गरजेचे आहे..
@dilippansare8263
@dilippansare8263 4 ай бұрын
तुम्ही प्रत्यक्ष कस काम केले व नक्की काय केले याबद्दल न बोलता अवांतर बडबड जास्त केली. स्टार्ट टू एंड पीक कस लावल व वेळोवेळी काय केल ते सांगा.
@shivarnews24
@shivarnews24 4 ай бұрын
विना नांगरणी शेतीची संपूर्ण प्ले लिस्ट चॅनेलवर आहे
@Smily2113
@Smily2113 4 ай бұрын
अगदी बरोबर
@Smily2113
@Smily2113 4 ай бұрын
​@@shivarnews24दुसरे विडीओ पाहू ओ पण हा विडीओ पण विषयालाच धरून पाहिजे होता
@सुधाकरचव्हाण-ग2ब
@सुधाकरचव्हाण-ग2ब 4 ай бұрын
मुर्खपणा आहे ❤
@shivarnews24
@shivarnews24 4 ай бұрын
एकदा Visit करा
@Be_honest_man
@Be_honest_man 3 ай бұрын
हे फक्त फळबागेसाठी ठिक आहे, इतर पिकांसाठी कसं शक्य आहे ?
@User_9999-e7u
@User_9999-e7u 4 ай бұрын
विना नांगरणी शेतीचे उत्तम उदाहरण म्हणजे जंगल...ना कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता ना कुठल्या स्प्रे ची आवश्यकता...
@gajanandujankar173
@gajanandujankar173 3 ай бұрын
What are the uses of' TAN" ( waste grass), that please be explained here. 🙏
@vivekpotey8350
@vivekpotey8350 4 ай бұрын
अभ्यासपूर्ण शेती ,घन्यवाद साहेब आपल्या प्रयोगामुळे जमीनीत सेंद्रीय कर्ब वाढेल व शेतीतील खर्च कमी होइल.
@Mahitrader4650
@Mahitrader4650 4 ай бұрын
Kahi tharavik pike hou shakta example tur, bag peru sitafhal dalimb kapus पण कांदा ,कोथंबिर ,पालक तरका री पिके nhi येणार व्यवस्थित
@omshirole8258
@omshirole8258 4 ай бұрын
फक्त एकदा बिना नांगरणी शेती केली दुसऱ्या वर्षी पलटी एवढी खोल गेली की 55hp ट्रॅक्टरला जागेवर थांबवलं. एवढी जमीन बुश बुशित झाली. यावरन कळते की हे तंत्र चांगले आहे.
@jakarayapatap7419
@jakarayapatap7419 4 ай бұрын
Srt tantradnyan changale aahe ka?
@gayatripatil4130
@gayatripatil4130 4 ай бұрын
शेतात हरळी असल तर पिक कस काय येईल
@yogeshkothulepatil0336
@yogeshkothulepatil0336 4 ай бұрын
👌👌👌👌👌👌
@fashionfactorymumbai5190
@fashionfactorymumbai5190 2 ай бұрын
Shevat parynt kalal nahi tan vyavsthapan mhanjr nakki kela kay ya sahebanni.... 🙄🙄🙄🙄
@SatishMaharnavar
@SatishMaharnavar 4 ай бұрын
माझ्या पण तुर अशीच आहे
@dattatraymote5698
@dattatraymote5698 3 ай бұрын
😢😢
@SunilDongare-ss8zj
@SunilDongare-ss8zj 3 ай бұрын
Dimag ka dahi karnara video 😎
@dipakrajput4743
@dipakrajput4743 3 ай бұрын
राम राम भाई
@rajendrajadhav2646
@rajendrajadhav2646 4 ай бұрын
साहेब कांद्याची शेती करता येणार का ,कांद्याचे रोप टाकता येणार का
@cr-pr3pi
@cr-pr3pi 2 ай бұрын
खूप उत्तम माहिती आहे
@Prabhushetty-k9q
@Prabhushetty-k9q 3 ай бұрын
Add expenditure menwork per hour rs 150
@DigambarPawar-vw8gg
@DigambarPawar-vw8gg 4 ай бұрын
तण नाशक कोणते वापरता.आपण देत असलेली माहिती छान आहे
@mayur_1218
@mayur_1218 4 ай бұрын
Tan nashak vaparata mhanje tan jalata na ,,,bandha var jalale kay and shetat jalale kay
@ranshurkaruna5381
@ranshurkaruna5381 2 ай бұрын
बिना नागरणी शेती मध्ये पेरणी कशी होते त्याचा video बघायचा आहे
@gajananapar6913
@gajananapar6913 4 ай бұрын
आहो साहेब विषय थोडक्यात सांगायचा . मला कीती जागतिक सामान्य ज्ञान आहे . ते महत्त्वाचं नाही मि काय सांगतो ते समोरच्या व्यक्तीच्या लक्ष्यात आले पाहिजे.
@shivarnews24
@shivarnews24 4 ай бұрын
बुडाला आग लागल्यागत झालंय तुमचं. विषय संपूर्ण मन लावून ऐकला असता तर असा विचार मनात आला नसता.
@हिंद-भ3स
@हिंद-भ3स 4 ай бұрын
अगदी १००% बुडाला आग लागली आसेल.
@sunilchavan1885
@sunilchavan1885 4 ай бұрын
Nice
@shivarnews24
@shivarnews24 4 ай бұрын
Thanks
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
कार्हाळा गावात जलतारा प्रकल्प चा चमत्कार
11:30
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 23 М.
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН