मन अतिशय मंत्रमुग्ध करून टाकणार आवाज आहे श्री. कृष्णा बुवा देशमुख यांचा, खरच खूप सुंदर ....👌🏻👌🏻👌🏻
@दिपकघायतिडककाळेगाव2 жыл бұрын
राजे, तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिरास कळस ! तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणी तुळस ! तुम्ही नसता तर नसते दिसले कुंकू स्त्रियांच्या भाळी ! विरल्या असत्या मग पतिव्रतांच्या, आर्त किंकाळ्या रानोमाळी !! राजे मुजरा 🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳