वृद्धाश्रम भेट | 100K Celebration | सर्वांना जेवण | कृष्णाई गझने

  Рет қаралды 120,268

Krushnai Gazane

Krushnai Gazane

2 жыл бұрын

कुर्मा पुरी:
• चमचमीत कुर्मा पूरी | K...
शेजवान फ्राईड राईस मसाला वापरून पुलाव:
• मसालेदार व्हेजिटेबल पु...
खीर:
• न ड्रायफ्रुटस टाकता झट...
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
pCPmrEeXDT...
Please
Do Like, share and subscribe❤️

Пікірлер: 750
@shubhangidalal1189
@shubhangidalal1189 2 жыл бұрын
कृष्णाई आणि अभि, तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. स्वतः जेवण बनवून इतक्या लोकांना तुम्ही तृप्त केलेत....ही सामाजिक बांधिलकी.. तेही या वयात... धन्य ती आई जिने तुम्हाला घडविले. बोलण्यातला गोडवा, प्रामाणिकपणा, साधेपणा, जेवण बनवितानाची तत्परता.... कितीतरी गोष्टी मनाला मोहवतात. तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद ❤️
@musica.000
@musica.000 2 жыл бұрын
खूप छान उपक्रम. तू पहिली you tuber आहेस जिने १०० k असं सेलिब्रेट केले असेल. खूप कौतुक तुझे, आई चे आणि अभी चे. ह्या वयात इतकी समज ! आई ने दिलेल्या संस्काराची पोचपावती आहे ही. खूप छान. शब्द कमी पडतात 👌
@sanjaypalande1781
@sanjaypalande1781 2 жыл бұрын
Bakiche youtubers greet meet thevun gifts ghetat fakt.. Pan tumhi khupach Chan Kam kelat.. Moth man lagat tyasathi.. Tumhala khup khup shubhechha..
@MK-xv2cr
@MK-xv2cr 2 жыл бұрын
क्रुष्णाई, आई, आणी दादा, तुम्ही जे काम आज केले आहे ते तर स्तुती करण्याजोग आहे. तुमचे subscribers एक लाख आहे, ते वाढत वाढतच जाईल, ह्यात काही शंका नाही. Keep it up, god bless u.
@vidyaparulekar8832
@vidyaparulekar8832 2 жыл бұрын
कृष्णाई, आई आणि अभिदादा सर्वांचे खुप अभिनंदन. तुम्ही समाजासाठी किती छान, मोठे आंणि चांगले काम केले. खुप खुप आशिर्वाद. 🙏😊🌹
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 2 жыл бұрын
छान ऊपक्रम कृष्णाई,तुला त्यांचे आर्शिवाद मिळणार.
@prashantpimpalkar1939
@prashantpimpalkar1939 2 жыл бұрын
G gt CF it is an
@poojapawar6412
@poojapawar6412 2 жыл бұрын
कृष्णाई खुप छान.
@vijaysonawane4882
@vijaysonawane4882 2 жыл бұрын
ABHINANDAN
@shailachede8885
@shailachede8885 2 жыл бұрын
👌👌👌👌व्वाह कृष्णाई!शाब्बास! पोट भरलेल्या लोकांना खावू घालण्यापेक्षा निराधार वृद्धांना जेवण देवून खुप मोठे आशीर्वाद मिळाले.छान कार्य.समाज जाणिव!👍👍
@pratimadarshankoli5120
@pratimadarshankoli5120 2 жыл бұрын
👏👏👏👏👏माझ्याकडे शब्द नाहीत फक्त टाळ्या वाजवून स्वागत करते.जास्तीत जास्त जेवढ शेअर करता येईल तेवढा शेअर करा कृष्णाईचे चॅनल ही सर्वांना विनंती. आलेले नविन वर्ष तुला,अभिला,ताईला आनंदाचे भरभराटीचे जावो.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद ❤️
@user-rn8vg7gp4t
@user-rn8vg7gp4t 2 жыл бұрын
खुप छान झाली वृद्धाश्रमची भेट. मला तुमचे चॅनल खुप आवडते कारण कोणताही फालतू पणा नाही. कोणताही अतिशयोक्ती पणा नाही.खूपच छान काम करता तुम्ही...खुप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचलीसाठी..असच खुप पुढे जा...हीच ईश्वचरणी प्रार्थना. तुमच्या कडून खुप काही शिकण्या सारखं कुटुंब आहे...
@kalpanaalhat9675
@kalpanaalhat9675 2 жыл бұрын
वा बाबे याला म्हणतात अन्नदान, उगाच द्यायचे म्हणुन काहीतरी द्यायचे नाहीतर काहीतरी स्पेशल जेवण, मेनु एकदम फक्कड आणि तोही बाबेच्या भाषेत झट की पट ,अरे केकपण आणि तोही स्वहस्ते बनवलेला 100k चे सेलिब्रेशन एकदम भारीच झाले आहेत 👍👍,weldone, baby,kip it up आश्रमाच्या संचालकांनी किती कौतुक केले, आईला भावना अनावर झाल्या आश्रमात सर्व जाति धर्माच्या व्यक्ती रहातात तर सर्वच धर्माचे सणसमारंभ साजरे होतात, क्रिसमस चा येसूबाप्पाच्या जन्माचा छान देखावा बनवला , प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी म्हणून अशा वृद्धाश्रमात दान करावे ताई,अभि,बाबे 👍👍👍👍
@oldsonglover3960
@oldsonglover3960 2 жыл бұрын
Ho nahitar kahi lok chapati-bhaji ghevun jatat... sweet dishcha tar patta ch nahi... Kahitari dyayche mhanun devu naye...!!! Khup chhan manapasun Anna daan kele Gazane family ne..🙏
@kalpanaalhat9675
@kalpanaalhat9675 2 жыл бұрын
@@oldsonglover3960 अहो चपाती भाजी जरी असले तरी भाजी कसली तर सर्वात स्वस्त असणारी कोबी बघा काय म्हणावे या दानशूरपणाला का दुसरे दानधर्म करून विडिओत दाखवतात म्हणून नक्कल करायची, आजच्या विडिओत पाहीले का काजलने लेडी सांता बनुन मुलांना गिफ्ट दिले पण आज शुभांगीताई नर्व्हस दिसल्या नेहमी सारख्या उत्साह नव्हता, आणी हळदी कुंकू आ ती मुलगी आलेली डान्स केलेला यांना केळवणाला बोलवले तेव्हा पण आज डान्स वगैरे केला नाही कुणी ,पप्पूची तर कमाल च हळदीकुंकुवाला घरोघरी प्रसाद किंवा वाण म्हणून दिलेल्या केली आणि देवाच्या पुस्तकाचा हिशोब बघा आम्ही आज किती केली जमवली अरेरे काय बोलावे तेच कळत नाही त्याची आई या वागण्याला आळा घालण्याऐवजी आपणच म्हणते एव्हडेच नाय अजून एक ताट होते .इथे लोकांना शेंड्या लावून झाले आता गावच्या लोकांना टोप्या घालणार नवा जोडी कडून लनग झाल मुलाचे तुम्हाला टोप्या त्याच्या जोरावर गावी अजून गिफ्ट,
@kalpanaalhat9675
@kalpanaalhat9675 2 жыл бұрын
@UCpa0tv4iTTmHPncEI9vwSOg 👍👍👍👍
@prakashgupte7548
@prakashgupte7548 2 жыл бұрын
Kalpana Alhat हाच तर फरक आहे दोन्ही कुटुंबात आणि दोघी बहिणीत. बाबेच्या आईने मुलाना किती छान वळण लावले आहे. त्यांचा पावले कायम जमिनीवरच रहातील. किती साधेपणानी मोठेपणाचा आव न आणता , खर्च किती झाला ह्याची जाहिरात न करता पुण्याईचे काम गझने कुटुंबाने सहजपणे केले
@prakashgupte7548
@prakashgupte7548 2 жыл бұрын
Kalpana Alhat आत्ताच वेडी 🤣🤣🤣लेडी सॅंटाचा आणि हळदी कुंकवाचा व्हिडी ओ बघितला नुसता थिल्लरपणा आणि फुकटचा मोठे पणा दाखवला पप्पूने. दोन्ही कुटुंबातील विचारांचा वागणुकीतला फरक लगेच कळुन येतो.काॅमेंट चेक करताना लक्षात आले मी लेडी टाईप केले पण काॅम्प्युटरने वेडी केले मला कळे ना ह्याला कसे कळले😂😂😂😂😂म्हणुन ते करेक्ट न करता तसेच ठेवले.
@maithileesamant387
@maithileesamant387 2 жыл бұрын
कृष्णाई,अभि,आई.तिघांचे मनापासून अभिनंदन. ..एवढ्या लहान वयात ज्याना गरज आहे त्याना स्वतः बनवुन खाऊ घालणे.great..हे सर्व तुमच्या आईचे,बाबांचे संस्कार. .बरंभात,खिर,पुरी,भाजी.पापड़,शास्त्रसंगीत जेवण,केक असे सर्व. ...सर्व u tuber नी तुझ्या कड़ुन घेण्यासारखे....स्वतः च्या माणसाना सर्व करतात त्यात मोठेपणा नाही.प्राणी सुधदा करतात ..कोणाला न विचारता तुम्ही तिघानी शोधून ज्याना गरज आहे त्याना दिले.धन्यवाद. ...
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद ❤️
@swatikarambelkar1077
@swatikarambelkar1077 2 жыл бұрын
कृष्णाई तुम्ही जे करताय ते खुप मनापासुन व आनंदाने करताय, त्यासाठी तुम्हाला खुप शुभेच्छा व आशीर्वाद 🌷
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 2 жыл бұрын
सगळ्यात आधी तुमचे तिघांचे अभिनंदन एक लाख सबस्क्राईबर झाले आहेत म्हणून आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... आजचा विडीओ फारच सुंदर होता
@famousmalvanikatta834
@famousmalvanikatta834 2 жыл бұрын
🎇🎊🎉क्रुष्णाई ताई ,आई ,दादा प्रथम तुमचे अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा....🎊🎉🎇 .....तुम्ही जे आज केले त्यासाठी खरचं शब्द नाही खूप बर वाटलं ....😊🙏🙏
@shilpamahajan3616
@shilpamahajan3616 2 жыл бұрын
कृष्णाई काही लोकं विचारच करत बसलेत कुठं जायचं मदत करायला आणि तू जाऊन पण आली याला म्हणतात बोभाटा न। करता मदत करणे
@S_ayeshha
@S_ayeshha 2 жыл бұрын
Ho na... Pappu नुसता बड बॉल्या आहे...फक्त घेतो लोक कडून...देत कोणाला काही नाही
@pranalijadhav1785
@pranalijadhav1785 2 жыл бұрын
ताई, कृष्णाई अभि तुमच्या या उपक्रमाचे मनः पूर्वक अभिनंदन सामाजिक बांधिलकी राखून केलेला हा स्तुत्य उपक्रमाने खरंच मन भारावून गेले. तुम्हा दोघा भावंडांवर झालेलेआईचे संस्कार, साधेपणा स्वभावातील गोडवा, स्वयंपाक करण्यातील तत्परता, कामाचा उरक,युट्युब संबधी आनंद वृद्धाश्रमाला भेट देऊन द्विगुणित केलात हे सर्वच खरंच कौतुकास्पद आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत व उत्तरोत्तर आपली प्रगती होवो ही बाप्पा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 😘❤😇👍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद ❤️
@baalah7
@baalah7 2 жыл бұрын
तहानलेला पाणी देणं, निवस्त्रणा कपडे देणं, भूकेलेन जेवण देणं हे खूप छान गोष्ट आहे, आणि खास करून वयास्करणा सहायता करणं हे खूप भाग्याचं आहे 🙌🏼 ताई शांती, अभिशेक आणि बाबे तुम्हाला आणि तुमच्या शुभचिंतक सर्वांना नवीन वर्ष सुख, समृध्दी आणि निरोगी जावो 🙏🏽
@vanitapawar698
@vanitapawar698 2 жыл бұрын
Khup chan kam Khup blesses 🙌
@ratnaprabhashinde2510
@ratnaprabhashinde2510 2 жыл бұрын
Chan kam keles tu
@snehalatawanjari9999
@snehalatawanjari9999 2 жыл бұрын
Stuth Upkram God bless to all your family members.
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 2 жыл бұрын
समाजातील लोकांनबद्दल असलेली आपुलकी पाहून मन प्रसन्न झाले तुमच्या हातून अशीच सेवा घडो देव तुमचे भल करो नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा
@medhajoshi2367
@medhajoshi2367 2 жыл бұрын
कृष्णाई, तुझे , काकूंचे व अभिदादांचे अभिनंदन व खुप कौतुक….. तुझ्या आवाजातील गोडवा तुझ्या वृत्तीत सुद्धा आहे. समाजासाठी आदर्श घालून दिलास तू. खुप शुभेच्छा.
@ulkabadave218
@ulkabadave218 2 жыл бұрын
काकी तुंम्ही व तुंमच्या मुलांनी! सर्वांनी मिळुन खुपच छान उपक्रम हाती घेतला. नुसते यु ट्युब मध्ये पदार्थ बघण्या पेक्षा असे वेगळे सामाजिक कार्यक्रम पदार्थांन बरोबर बघायला मिळाले. तर खुपच छान! .... परमेश्र्वराने आपल्या सर्वांना भरभरुन आर्शीवाद नक्कीच दिले असतील. .. आंमच्याही शुभेच्छा! आंम्ही पिवर व्हेजिटरीयन आहोत.
@rekhajadhav8514
@rekhajadhav8514 2 жыл бұрын
सामाजिकदृष्ट्या तुम्ही तिघांनीही केलेले काम खूपच उत्कृष्ट आहे त्याबद्दल तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे 🙏 कृष्णाई खरंच तुम्ही ह्या कार्यातून सामाजिक बांधिलकी जपत आहेत हेही दिसून येते धन्यवाद 💐💐🙏
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 жыл бұрын
बाबे, अभी आणि आई आज शब्द थिटे पडले आहेत जेवण अप्रतिम बनवलं होतं समाजाशी एकरूप झाला आहात. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
@anuradhachavan812
@anuradhachavan812 2 жыл бұрын
कृष्णाई तुला तूझ्या आई ला अभि ला साष्टांग नमस्कार . खरंच खूप भारी आहात तुम्ही. देव तुमची सारी इच्छा पूर्ण करो.
@prakashchavan7363
@prakashchavan7363 2 жыл бұрын
कृष्णाई ताई आई दादा तुम्ही खूप कष्ट घेऊन जेवण बनविले त्या नंतर ते तुम्ही स्वतः आश्रम मध्ये नेऊन वाढले ते पाहून बरे वाटले केक सुद्धा छान होता तुमची अशीच प्रगती होत राहो हिच श्री चरणी प्रार्थना
@madhuridabholkar3653
@madhuridabholkar3653 2 жыл бұрын
Very proud of u Some people meet subscribers to take gift from them U r the only exception who donate God bless u and ur family
@fitandflexible5840
@fitandflexible5840 2 жыл бұрын
हो ना subscribers na वेळ ठरवून बाहेर भेटायला बोलावतात त्यांनी आलेल्या गिफ्ट्स घेतात. पण त्यांना return gift म्हणुन फुल na फुलाची पाकळी तरी द्यावे लोक प्रेमाने gifts आणतात तर एखादा लाडू तरी आपण dyava असे नाही त्यांना वाटत . नाहीतर ही मुलगी किती चांगले विचार आहेत हिचे अगदी अन्नपूर्णा आहे देव तुला भरभरून देवो all the best बेटा
@rupaligharat9093
@rupaligharat9093 2 жыл бұрын
@@fitandflexible5840 vv
@vrunalimore8418
@vrunalimore8418 2 жыл бұрын
तुमच्या हातच खाण्यास मिळणे हे खाणार्याच भाग्य 🙏आणि तुम्ही करुन घालणे ह्याच्या सारख पुण्य नाही👌👌🙏🙏👍 तुम्हाला भरभरून शुभेच्छा 💐💐, 🙏
@AaplaKokanPramodChavanSobat
@AaplaKokanPramodChavanSobat 2 жыл бұрын
सुंदर उपक्रम , समाजापरी आपले काही दावित्व असत ते तु चांगले पणी तुझ्या चॅनेलचे १०० K सबस्क्राईब झाल्या निमित्त केलस . त्या बद्यल अभिनंदन .💐💐💐
@umeshpingulkar1640
@umeshpingulkar1640 2 жыл бұрын
कृष्णाई ‌ तुझं आणि आई अभि तुम्ही तुमचा‌ आनंदाचा एक दिवस तुम्ही आश्रमात जाऊन साजरा केलात मला खूप आनंद होतोय तुम्हाला खुप खूप आशीर्वाद असंच चांगले काम करत राहा ...श्री .गुरुदेव दत्त 🙏🏻
@vk64photography53
@vk64photography53 2 жыл бұрын
आपण मोठे होत असताना आजूबाजूच्या समाज्याच ही भान असणं हे ही एक मनाच्या मोठेपणाच लक्षण आहे , आजचा व्हिडिओ खरच अप्रतिम आहे😍
@leenamhatre1405
@leenamhatre1405 2 жыл бұрын
कृष्णाई खूपच छान उपक्रम, येवढ्या लहान वयात हे सुचणे खूपच भारी, ईश्वर तुझे कल्याण करो. आशीर्वाद हीच खरी संपत्ती.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद
@nilimamlohar7989
@nilimamlohar7989 2 жыл бұрын
कृष्णाई सर्वप्रथम तुझे , आईचे आणि दादाचे अभिनंदन...मला अभिमान आहे तुझा..मी देखिल रत्नागिरीतील मांडवी गावाची माहेरवाशीण आहे..मी बेळगावला रहाते.. रत्नागिरीत आलेय कि तुम्हा सर्वांना नक्की भेटेन.. प्लीज तुमचा पत्ता दिलास तर बरे होईल..
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 2 жыл бұрын
बाबी तू किती सुगरण आहे एवढ्या लोकांचे जेवण सहज बनवते👍🙏
@snehapednekar6111
@snehapednekar6111 2 жыл бұрын
कृष्णाई तुझा हा व्हिडिओ पाहुन खुप मन भरून आले खूप छान उपक्रम आहे तु बनवलेला केकही खूपच यम्मी ईश्वरचरणी आमची हिच प्रार्थना तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो.नव वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद
@rehanafadnaik951
@rehanafadnaik951 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👌👌❤️
@gaurisawant2454
@gaurisawant2454 2 жыл бұрын
Khup chan keles babe tu he, eithe tithe jaun met up krun gift ghenyapekha, dusrya la kahi tri dene he khup changal kaam aahe.
@riyamadhavi3375
@riyamadhavi3375 2 жыл бұрын
एव्हढ छान celebration कोणत्याच यू ट्यूबर केल नाही आहे,खुप खुप मस्तच आणी HAPPY NEW YEAR 🤗
@nilamlakhan7409
@nilamlakhan7409 2 жыл бұрын
आई अभि कृष्णाई सर्वांचे खूप अभिनंदन तुम्ही समाजासाठी किती छान आणि मोठे चांगले काम केले तुमच्या सर्वांचा मला खूप अभिमान वाटतो 🙏👌👌👍👍
@snehapotnis5400
@snehapotnis5400 2 жыл бұрын
अतिशय चांगला उपक्रम ... समाजाप्रती तुमचा आपलेपणा आणि कुटुंबातील एकोपा पाहून आनंद झाला...हृदयस्पर्शी vdo ... कृष्णाई तुला खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद .
@vidyapawar191
@vidyapawar191 2 жыл бұрын
Happy New Year 2022 with Prosperity and Healthy life 🌹🌹🌹 Amazing Vlog starting of the year visiting OldAge home.....and giving them food Magnificent Celebration....Loved it👏👌👍🙏 Gazane family are seriously.... Very....Divine,Versatile, Enthusiastic ,Affectionate Modest. and very Thoughtful.... family 👍🙏🌹 God Bless you all.....🙌🙌🙌😘
@whatsappvideos4794
@whatsappvideos4794 2 жыл бұрын
इतक्या लोकांनीं इतके भरभरून लिहिलं कि डोळ्यात पाणी येईल..देवाने करायचे काम तुम्ही करून या जन्माचे सार्थक केलेत..तुम्हाला मोज्ता येणार नाहीत एवढे आशिर्वाद् घेतलेत..आभार
@purnimakambli429
@purnimakambli429 2 жыл бұрын
मनःपूर्वक अभिनंदन.. खरंच खूप छान उपक्रम..💕💐
@sunitasalunke6734
@sunitasalunke6734 2 жыл бұрын
तुमच्या तिघांचे खूप खूप अभिनंदन मन अगदी भरून आले तुम्हाला प्रत्यक्ष परमेश्वराचे आशिर्वाद आहे केक खुपच छान
@shubhk9292
@shubhk9292 2 жыл бұрын
Happy New Year, Krishnai & Fly,Chan,mast tuze upkram
@savi3645
@savi3645 2 жыл бұрын
Kharach khup chann vatale🎊Happy New year. Stay always blessed with health, wealth and happiness 🙌Keep going and keep growing ❤️
@71rane
@71rane 2 жыл бұрын
खूपच कौतुकास्पद...💯👏👏 तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी कायम राहो.... ही सदिच्छा 😘❤️
@shilpajadhav6717
@shilpajadhav6717 2 жыл бұрын
Khup ch chan krushnai 🙏💞great .u really motivate me to do such things 👍
@fitandflexible5840
@fitandflexible5840 2 жыл бұрын
खूप सुंदर . तुमच्या कडून सगळ्यांनी शिकायला हवे खरोखर धन्यवाद बाबी खूप चांगले विचार आहेत तुझे
@aartimhatre0712
@aartimhatre0712 2 жыл бұрын
Khupach chan video👌👍 Shabdach nhit bolyla asa ek number video👌👌👌
@shirleydavar1852
@shirleydavar1852 2 жыл бұрын
Krushnai you will be blessed for sharing food with the needy God will give you returns in abundance
@sheetalkadam5665
@sheetalkadam5665 2 жыл бұрын
खुपच कौतुकास्पद कृष्णाई..👌🏻🥰keep it up dear 👍🏻
@vidishasawant301
@vidishasawant301 2 жыл бұрын
खूपच छान वाटले 🙏🙏😊😊, तुमची खुप भरभराट होवो, ही सदिच्छा तुम्हाला २०२१ chya खुप शुभेच्छा ❤️💐
@ushaparande1734
@ushaparande1734 2 жыл бұрын
🌹💐🙏👌वृषणाई आणि अभि फार गुणी मुलं आहात तुमची आई खूप नशीबवान आहे तुमच्या सारखी मुलं तिच्या पोटी आली आहेत 👌🌹💐🙏
@radhikapowar421
@radhikapowar421 2 жыл бұрын
कृष्णाई, आई,आणि अभि खूप छान कार्य केल्याबद्दल धन्यवाद. देव तुम्हास खूप भरभरून यश देवो. खूप खूप खूपच पुण्याच काम करत आहात. मी तुमच्या रेसिपीज आवर्जून बघते. आणि करते पण, खूप छान होतात. मसूर डाळ आणि बटाटा फ्राय. खूप सुंदर झाले. सगळे अगदीच आवडीने खाल्ले.
@prachikamerkar5570
@prachikamerkar5570 2 жыл бұрын
Happy New year to you and your family.. good work.. keep it up 👍
@darshana21
@darshana21 2 жыл бұрын
Wow, khup chan👌 Happy New year tumha sarvanna 💐
@neelampatil2713
@neelampatil2713 2 жыл бұрын
Proud of you Krushnai👏🏻👏🏻 Khupach chan celebration 🎉 🎉🎉 I wish you more and more successful life ahead ❤️❤️❤️❤️
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
Thank you
@manasigokhale9374
@manasigokhale9374 2 жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा समाजासाठी खूप छान काम केले तुम्ही 👌👍
@pratikshawankhede1859
@pratikshawankhede1859 2 жыл бұрын
Va kiti chan dolayat pani aal khup chan kam kelay tumi ajun khup mothi ho krushnai tumi sagle khup chan aahet Happy new year 💗💗💗 nice vlog 😍👌👌👌
@meghanap6674
@meghanap6674 2 жыл бұрын
To give back to the society when you achieve success in life is indeed a very noble cause 💐💐 Congratulations 🎉🎉
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
Thank you
@rameshnarvekar6755
@rameshnarvekar6755 2 жыл бұрын
Sunder
@reshmabhole1306
@reshmabhole1306 2 жыл бұрын
Rr
@vedangigaikwada7396
@vedangigaikwada7396 2 жыл бұрын
Krushanai tu khup chan ahe😘
@dnyaysiajgaonkar6473
@dnyaysiajgaonkar6473 2 жыл бұрын
Good work krishnai god bless you and your family happy new year all of you🥳
@sheetalkadam5665
@sheetalkadam5665 2 жыл бұрын
आपला वेळ या वृद्धांना देणं ही खरी गरज आहे..हे तुला समजलंय याचं कौतुक..😘
@truptipathre4359
@truptipathre4359 2 жыл бұрын
Good छान celebration, तुमच्या सबस्क्राईबरांना भेटण्या ऐवजी एक वेगळा उपक्रम ज्यात कुठेही मोठेपणा चा भपका नाही.
@maithileesamant387
@maithileesamant387 2 жыл бұрын
Subscriber कड़ुन gift घेण्यापेक्षा ज्यांना खरी गरज आहे त्यानांच हे खाऊपिऊ घालतात
@rosierosario8156
@rosierosario8156 2 жыл бұрын
Much appreciated God Bless you n your family abundantly.
@sharvarisurve3841
@sharvarisurve3841 2 жыл бұрын
Happy New year Krushnai, aai, Abhi... Good Job👍
@geetakusalkar9707
@geetakusalkar9707 2 жыл бұрын
Very proud of you Krushnai,👍🏻khup chan
@radhikavartak4897
@radhikavartak4897 2 жыл бұрын
🌹 Shree Swami Samarth 🌹 Khupach chan 👌👌 Asech changle karya Gazane parivarakadun hot rahave. Best luck 👍👍👍. Saglyanche anek anek aashirvaad tula nakkich milanar😊😊.
@sharmilakulkarni4356
@sharmilakulkarni4356 2 жыл бұрын
Good initiative, keep it up. Your family will just blossom by the blessings of these grandparents.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
Thank you
@rajeshwarinaringrekar6746
@rajeshwarinaringrekar6746 Жыл бұрын
स्वतःच्या आनंदातून दुसऱ्यांना आनंद देणे हे कमी लोकांकडून होतं ते तुम्ही करून दाखवलं खूप अभिनंदन तुमचं अशा लोकांपर्यंत खूप कमी लोक जातात तुम्हाला तुमच्या सर्व कामासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🌷🌷🌷🌷😊
@milindkangutkar3108
@milindkangutkar3108 2 жыл бұрын
Very good initiative by your family. God bless you
@snehachavan94
@snehachavan94 2 жыл бұрын
U and ur family have really done a great job by visiting and serving food at the aged home may Bappa shower his blessings on u and ur family and the cake really looks delicious happy new year to u and ur family Ur Gazane family will really make great name in future God bless you all Stay home Stay safe take care ❤🍫
@sandradharmai4026
@sandradharmai4026 2 жыл бұрын
Congratulations. Such a good initiative. God bless you and your family.
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 2 жыл бұрын
Vaa bala tu koop mothe kam kele keep it up great job Ani kharch tuza aai ani bhau cha koop abhiman vatato koop chhan masta avade jevan karun gheun vrudh ashram madhe gelat he baghun man bharun ale koop chhan masta vatale tuza video avadala number one God bless you all Happy New Year all of you
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Such a nyc soul ur babe and family khup punyacha kaam kartai tumhi khup mothi honar tu babe God bless you dear 💐
@brauliosilveira9321
@brauliosilveira9321 2 жыл бұрын
Khoopach chaan. I love ur nature, very humble and down to earth people.All the best!!God bless you!!🙏🙏
@truptimachivale228
@truptimachivale228 Жыл бұрын
Nice video dear 😊 and congratulations 🎉🎉 for ur 100k and once best wishes to u nd ur family
@sanjayshetty2958
@sanjayshetty2958 2 жыл бұрын
खरच खूप छानच केलत.सेलिब्रेशन.क्रुशनाई तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन असेच यशवी व्हा
@madhuridate3672
@madhuridate3672 2 жыл бұрын
Very nice. Its our duty to payback atleast little to our society. Pujapaath karnya pekhsha hi khari bhakti aahe. Devala kaahihi garaj naste aaplya chadawyachi, to tar denara aahe, pan khari bhakti hi aahe to help and to care destitute people. I too have an old age home and an orphanage and I know very well tyanna kitti khushi tu dilis. Tyanchya shi koni 2 shabda dekhil premane bolle tar te khup bharavun jaatat. Tumhala tumchya aayushyat khup yash mido.
@sangeetabudhkar9986
@sangeetabudhkar9986 2 жыл бұрын
Mala tumhi khup avdta khup chan khup khup khup mothya wha anek aashirwad khup pragati kara pan jamini varch raha
@shrutigawde4040
@shrutigawde4040 2 жыл бұрын
Hi Krushnai Gazane have prosperous New Year 2022 I liked your way very much to celebrate your 100k wish to many more come to All the best.... Lovely
@siddhanshu
@siddhanshu 2 жыл бұрын
khup chhan good work hats off
@mangaltavare4399
@mangaltavare4399 2 жыл бұрын
first of all congratulations for your 100k subscribers.........and celebration with these people is cherry on the cake, god bless you , your mom and your brother. you are the first youtuber celebrate like this and won my heart ....some youtuber just keep meet up back to back for gifts, but you are not like them , do not change yourself, one day you will be the great youtuber👍
@pramilarebello70
@pramilarebello70 2 жыл бұрын
बाबि खूप छान लोकांना तुम्ही या माध्यमातून खूप चांगला संदेश दिला आहे परमेश्वरा चा आशिर्वाद तुमच्या कुटुंबा वर असो Happy New year family 💞
@yogeshaparadh9240
@yogeshaparadh9240 2 жыл бұрын
नमस्कार मॅडम..आपण आपल्या विडिओ मध्ये सर्व पदार्थांच्या रेसिपी खूप सोप्या पद्धतीने दाखवता आणि बऱ्याचश्या रेसिपीज ह्या पारंपरिक असल्यामुळे घरगुती साहित्यामध्ये , कमी खर्चामध्ये बनतात...हे करत असताना आपण सामाजिक बांधिलकीही खूप चांगल्याप्रकारे जातजपत आहात त्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा....👍
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 2 жыл бұрын
खुप चांगला उपक्रम ,सर्वाना निश्चितच आवडला असेल...👌👌
@rubinaqureshi599
@rubinaqureshi599 2 жыл бұрын
Khup chhan. Mi tumche video pahte. Khup chhan astat. Recipe soppya ni testy bantat. Ashich garjunchi seva kara. Aashirwad ghya. Tumhala yash millude.& bharpur paisa millude.
@vidyaparab3312
@vidyaparab3312 2 жыл бұрын
Really appreciate your work… nice celebration 🎉
@pallavikate9453
@pallavikate9453 2 жыл бұрын
Happy new year all of you, you are doing very well keep it up, stay blessed always.❤️👍
@monikamehta7597
@monikamehta7597 2 жыл бұрын
Good job 👌👍 Congratulations 🥳💐 Happy New Year 🥳🎉
@mayurikuyeskar3451
@mayurikuyeskar3451 2 жыл бұрын
Wow , khup chaan . Happy new year tuma sarvana
@shamallandge2850
@shamallandge2850 2 жыл бұрын
Khup sundor video I like it socialwork👍👍 Happy New year 💖💖
@poojabahire1714
@poojabahire1714 2 жыл бұрын
Well done proud of u... 👍👍 Congratulations🎉🥳🎉🥳
@smitasawant154
@smitasawant154 2 жыл бұрын
कृष्णाई तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन तुम्ही वृद्धाश्रमात सर्वांना जेवण देऊन समाजासाठी खूप मोठे काम केले आहे
@kalpanamaknikar8788
@kalpanamaknikar8788 2 жыл бұрын
Krushnai tula ani tujhya family la happy new year.aajacha video khupach jabardast ahe.apalyala milale lya kamaitun thode dan kele tar tyache ashirwad khup milatat.tumhi swatahchya hatane banavun vrudhdana jevayala vadhale khup khup chchan.God bless you🌹🌹
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद ❤️
@sujataindia2882
@sujataindia2882 2 жыл бұрын
Happy new year Krishnai....wishing you all happy new year. Appreciate your dedication. Giving back to society in some way is a great thought...keep peogressing 👍👏👏🎂🎼🎊🎊🎊
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
Thank you
@sharmisthaambre9256
@sharmisthaambre9256 2 жыл бұрын
बरेच youtube ब्लॉग बघते पण हा तुमचा ब्लॉग बघून मला खूप अभिमान वाटला दुसऱ्यांसाठी करणारी वृद्धाश्रमात जाऊन त्यांची त्यांच्यासाठी काहीतरी करणं हा तुमचा उद्देश मला खूप आवडला हे सगळं पाहून नक्कीच तुमचे खूप प्रगती होईल
@sunandadeore1732
@sunandadeore1732 2 жыл бұрын
👍👍👌👌अरे व्वा किती मस्त खूपच छान खुप चांगले काम केले ज्यांच्या साठी केले त्यांनी तुम्हाला किती मनापासून आशीर्वाद दिले असतील याचा अंदाज च नाही पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन 👍👍👍👍👍👍
@abancawascama4584
@abancawascama4584 2 жыл бұрын
Congratulations to u all. God bless u n yr fly with long, happy, healthy and prosperous life. 🙏👍
@netraparanjpe8061
@netraparanjpe8061 2 жыл бұрын
Great work. Keep it up. Congratulations !! God bless you
@jayshreeyuvrajit6138
@jayshreeyuvrajit6138 2 жыл бұрын
Happy new year you n your family Shree Swami Samarth God bless you
@aforaaru2903
@aforaaru2903 2 жыл бұрын
Khupch chan krishnai. Stay blessed. Congratulations 👏 for 100 k asach lavkar 200 k complete house. Khup sadhe aani pramanik vichar aani swabhav. Happy new year to you and your family. Aata paryant pahilela 100k celebration cha saglyat best video ahe ha. Keep it up.
@artimore4097
@artimore4097 2 жыл бұрын
Happy new year congratulation khup Chan
@seemakadam2549
@seemakadam2549 2 жыл бұрын
Khup Abhinandan. Krushnai tumche. Chhan uopakram kelas. Ashich jamel tewadhi madat kari ja. Mhanje tuzya hatach sakhat Anyapruana chi. Khup chhan vatale. 🙏👌👌👍👍
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 13 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 35 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 11 МЛН
ll तळणीचे मोदक रेसिपी ll खुसखुशीत तळलेले नारळाचे मोदक ll fry stuff modak ll #modakrecipe#subscribe#
4:30
PatilTravel&kitchenvlog पाटील ट्रॅव्हलआणिकिचनवलॉग
Рет қаралды 3,3 М.
Tuna fish curry Recipe  Kupyacha Kalavan
4:17
Rudra Mammas Kitchen
Рет қаралды 1,2 М.
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22