Рет қаралды 30,346
नमस्कार,
आज आम्ही तुम्हाला बाप्पाच्या निरोपाचा एकदम परिपूर्ण असा नैवेद्य बनवून दाखवणार आहोत.या ताटात आम्ही तुम्हाला मस्त पैकी मसालेदार चमचमीत मटार पनीर मसाला, दही कढी, गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक आणि टम्म फुगलेली बटाटा भजी बनवून दाखवणार आहोत. एकदम परिपूर्ण चविष्ट अशी नैवेद्याची थाळी आहे. नक्की अशीच्या अशी थाळी घरी बनवून बघा. ❤️
नैवेद्य थाळी-1:
• गणेशचतुर्थी विशेष नैवे...
नैवेद्य थाळी-2:
• बाप्पासाठी 1 तासात होण...
नैवेद्य थाळी:3
• नैवेद्य ताट-3 | रवा के...
कुरकुरीत खमंग अळूवडी:
• खमंग कुरकुरीत अळूवडी |...
मटार पनीर मसाला साहित्य
पाव किलो मटार
पाव किलो पनीर
5 कांदे
2 टोमॅटो
2 छोटे तुकडे आलं
10/12 लसूण पाकळ्या
1 मिरची
12/15 काजू पाकळ्या
पाव कप कोथिंबीर
2 चमचे मिरची पावडर
दीड चमचा गरम मसाला
1 चमचा हळद
मीठ चविपुरता
तेल, पाणी
दही कढी साहित्य
अर्धा किलो दही
अर्धा कप ओल खोबरं
1 मिरची
10/12 लसूण पाकळ्या
कोथिंबीर
1 चमचा जिरं
फोडणीसाठी:
मोहरी 1 चमचा
जिरं अर्धा चमचा
कढीपत्ता 10/12 पाने
हिंग अर्धा चमचा
लसूण 4/5 पाकळ्या
तेल, मीठ, पाणी
गव्हाचे उकडीचे मोदक
1 वाटी गव्हाचे पीठ
1 वाटी ओल खोबरं
पाऊण वाटी गूळ
वेलची पूड 1 चमचा
तेल, मीठ, पाणी
बटाटा भजी साहित्य:
1 बटाटा
बेसन 1 कप
खायचा सोडा चिमूटभर
कोथिंबीर
मिरची पावडर अर्धा चमचा
मीठ
तळण्यासाठी तेल
पाणी