कृष्णाई, तुझा दादा म्हणजे एक आश्चर्य आहे. आजचे पदार्थ किती सुंदर करून दाखवले.तिखट डाळ अगदी दाल फ्राय सारखी दाखवली. कुठलं ही काम करण्यात कमीपणा नसतो. तुम्हाला ते कधी कमी येईल हे सांगता येत नाही. अर्थातच, ह्यामागे तुझ्या आईचे संस्कार आहेत. म्हणूनच तुमच्या family cha मला अभिमान आहे, वयाने मोठी म्हणाच तुम्हा तिघांना शुभाशीर्वाद.
@krushnaigazane921 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤️❤️
@oldsonglover3960 Жыл бұрын
Well said 👍
@pallavikhangate9395 Жыл бұрын
अभीला जी बायको भेटेल ती भाग्यवान असेल 😊अभी 👌🏻👌🏻👌🏻
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@urmilat2864 Жыл бұрын
P
@sayalimayekar9242 Жыл бұрын
अगदी खरं आहे, अभी ची बायको खूप lucky असेल 😊
@sunitawasnik4097 Жыл бұрын
@@krushnaigazane921 ani krushnai la navra ...potatun Marg shodhaychi garajach nahi Marg tayar ahe
@anitaanant92 Жыл бұрын
गझने ताई लेक ज्या घरात जाईल त्या घरचं नाव रोशन करेल.हे तुमचे संस्कार दोन्ही मुलांनी आत्मसात केलेत.पैशाच्या श्रीमंती पेक्षा तुमची दोन्ही बाळं हिच खरी श्रीमंती अभी आणि बाबे खूप मोठे व्हा.
@sandipchavan4678 Жыл бұрын
ये बाबा, आज अनायसे संकष्टी चतुर्थीच्या उपवास आहे आणि तुझी ही झटपट थाळी बघून तोंडाला पाणी सुटलं... 👌👍
@krushnaigazane921 Жыл бұрын
😅
@aditikulaye158 Жыл бұрын
अभीदादा बटाटा ची चिप्स खूप छान झाली आहे तु खूप छान पद्धतीने स़ांगतो
@jyotigupte3771 Жыл бұрын
अभीची झटपट थाळी मस्तच स्वादिष्ट पौष्टिक. अभीच्याा कामातील सफाई चटपटीतपणा बघुन तुमच्या आईने मुलगा मुलगी असा भेदभाव न करता दोघाना सारखेच वाढवुन मोठे केले असे दिसते प्रत्येक.लहान मोठ्या कामाची सवय दोघाना सारखीच लावली आणि साधेपणानी वागायचे बोलायचे संस्कार दिले.खरेच लहान गावात राहुन ताई अधुनिक उत्तम विचारांच्या आहेत हे कळते