अरे वाह मस्त खुप सुंदर रितेने समजावते आमच्या वहिनी बाई. भाज्या बनवताना बघायला ही किती छान वाटतं अगदी सोप्या पद्धतीने वहिनी ने शिकवले आहे. खरचं अशा च रितेने वाडी च जेवण बनवायला पाहिजे. मस्त. 👌👍🙏
@deepakarandikar77922 жыл бұрын
तुम्ही पदार्थ करण्यात Expert आहात किती सुंदर समजावून सांगता .
@jyotigupte37712 жыл бұрын
पितृपक्षासाठीदोघी माय लेकीनी मी ळुन बनवलेली थाळी छान झाली.आणि मुख्य म्हणजे सगळे पदार्थ चुलीवर झटपट बनवले.सणवार आणि प्रसंगानुरुप थाळी दाखवण्याचा तुमचा उपक्रम खूप सुंदर आहे.सगळ्याना प्रत्येक प्रसंगी काय विशिष्ट पदार्थ बनवायचे ते कळते.हेच तुमच्या चँनलचे वैशिष्ट्य आहे तेच कायम राखा. दुसऱ्या चँनलवाल्यानी केलेल्या चुका तुम्ही टाळता त्यामुळे तुम्ही ट्रोल होत नाहीत उलट तुम्ही तीघं आमच्या सगळ्यांच्या कौतुकास पात्र आहात.तुमच्या चँनलचे भवितव्य उज्ज्वल आहे.
@ramkrushnapatil98252 жыл бұрын
Akdam barobar tai. Poonam Patil.
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@jyotigupte37712 жыл бұрын
@@shrutib8 मी पप्पूच्या कालच्या शाँपिंग च्या व्हिडीओ वर काँमेंट केली तुम्हाला असे व्हिडीओ बनवायचा कंटाळा येत नाही का?अजुन तरी डिलीट केली नाही त्याने.रोजचे काय भाजी आणली.फळं आणली इतके पैसे झाले. आणि आई कौतुकानी किती बाई माझे बाळ हुशार असे डाँयलाँग्ज मारते आणि कौतुकानी बघत बसते.जसे सामान आणुन बाळानी मोठी मर्दुमकी गाजवली आहे.
@geetapatkar67232 жыл бұрын
खूप निरागस फैमिली आहे तूमची कोणताही दीखावा नाही किंवा बावळटपणा नाही आहे ते सत्य आहे
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@shamikapanchal32799 ай бұрын
@@krushnaigazane921GGT
@tanushreepednekar55032 жыл бұрын
चुलीवर खूप सराईतपणे सगळा स्वयंपाक केला ते बघायला छान वाटल आणि तुम्ही ज्या पद्धतीने प्रेमाने समजल ते खूप आवडल. धन्यवाद.
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद
@shilpakarekar30402 жыл бұрын
पूर्वी थाळी बघितली खूपच छान वाटले आम्ही. काकडी.शिजवंतं नाही भोपळा शिजवितो आपलं संपूर्ण स्वयंपाक छान वाटला
@shilpakarekar30402 жыл бұрын
@@krushnaigazane921 🙏🙏 धन्यवाद 🙏🙏 पूर्ण च्या जागी पूर्वी असं लिहिल्या गेलं आहे त्याबद्दल माफ करा 🙏🙏
@vilasinisalgaonkar90242 жыл бұрын
ताई तुम्ही छान पद्घतीने सर्व पदार्थ करून दाखविल्याबद्दल धन्यवाद.👌👌👍❤️
@vrunalimore84182 жыл бұрын
चुलीवर चे जेवण आणी ते पण सगळेच अप्रतिम 👌👌👌👌
@ashawaghmare49922 жыл бұрын
खुप जेवण छान बनवले डोळे आणि मन तृप्त झाले धन्यवाद
@manasi41472 жыл бұрын
मस्त थाळी करून दाखवली
@NiK-li8qi2 жыл бұрын
पितृक्ष म्हटलं की जणू काही वेगळीच भाझ्या आणि वेगळीच पद्धत, वर्षभर जे पदार्थ केले नाही ते... आपल्या पितृ ह्यांना वेगळं काही..... तुमची तयारी बघितली की जणू काय सर्व टेन्शन दूर जाते. झटपट आणि रुचदर अश्या पदार्थ कसे करायचे हे तुमच्या कडून शिकायला खूप खूप आनंद होतो.. पद्धत थोडी वेगळी वेगळी असते पण सगळीकडे आपल्या पितृ बदल प्रेम सारका असत... असेच नवीन पद्धतीने तुम्ही स्वयंपाक करायला शिकण्यासाठी झटपट आणि चविष्ट व्हिडिओ बनवत राहा..
@snehasawant68912 жыл бұрын
Khup sunder
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद नक्कीच नवीन नवीन रेसिपी बनवून दाखवू
@priyamehta84642 жыл бұрын
तुम्ही सर्व कोंकणी पदार्थांचे हॉटेल सुरू करा, एकदम जोरात चालेल
@priyamehta84642 жыл бұрын
खूपच सुंदर 👌 सर्व पदार्थ खूप रुचकर झाले आहेत.
@ashamore5103 Жыл бұрын
छान माहिती दिली. धन्यवाद ताई. खुप छान पध्दतीने समजून सांगितल्या बद्दल धन्यवाद
@smrutishinde73183 ай бұрын
खूप सोप्या पद्धतीने सांगता.सांगणयाची पध्दत छान आहे.मला आवडते
@neelampednekar48122 жыл бұрын
तुमचा मुलगा व मुलगी खूप छान आहेत त्यांना माझा आशीर्वाद सदा सुखी असणार ते
@anitaerayi32892 жыл бұрын
पारंपरिक रेसिपी खूप छान प्रेमाने चुलीवर करून दाखवता धन्यवाद
@ashokgawad73842 жыл бұрын
वडे बनविण्याची पध्दत खूप छान वडे फुगलेत छान
@shailajaadhikari60282 жыл бұрын
छान विडीओ आहे. तूमच्या मूळे आम्हाला सगळी माहिती मिळते.
@suvarnatukral25072 жыл бұрын
माझ पण वय पासष्ट आहे तरी पण मी तुमचे व्हिडिओ बघुन थोडे फार बदल करून मी जेवण बनवते छान होते असेच सणावाराला छान छान व्हिडिओ टाकत जा
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@pratibhathakare32203 ай бұрын
Kokancha Bhari swyampak. 🌹🌹🌹❤️🙏👍
@snehakhot49332 жыл бұрын
आमच्याकडे काळ्या वाटाण्याची उसळ आणि पाच भाज्यांची म्हणजे गवार फरजबी पडवळ दोडका आणि शिराळी अशी परसात होणारी भाजी करतात.वेगळी वाली आणि भोपळ्याची भाजी. खूप चविष्ट लागते हे जेवण.
@kundakhanvilkar85502 жыл бұрын
दोडका आणि शिराळी सारखीच ना की वेगळी असतात का
@awesomeproductsshop22602 жыл бұрын
खुप छान पाकक्रुती .अगदी सराईतपणे साध्या भाषेत सांगता ते खुप आवडत.
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@sushamgamre24353 ай бұрын
तुमच्या रेसिपी खूप आवडतात
@sanjayraut17292 жыл бұрын
एकच नंबर शब्दच नाहीत खरंच मस्त 👌 अप्रतिम सुंदर जेवण करून दाखवलेत मनापासून धन्यवाद
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद
@sanjivanijadhav28182 жыл бұрын
Khupach sundar
@dattatraysatam1099 Жыл бұрын
हसत खेळत बनवता आपण जेवण. पितरे खुश होऊन भरभरून चांगले आशीर्वाद देतील ताई.
@varshavarde79012 жыл бұрын
Sarv padarth खूपच सुंदर झाले. मी वडे करून पाहणार.माय लेकीला shubheccha.
@priyamehta84642 жыл бұрын
वडे तर अप्रतिमच 👌👌😋
@urmilasusvirkar27902 жыл бұрын
Ek no. 👌👌👍🏻sarve receip
@savitapalkar74682 жыл бұрын
मस्त थाळी दाखवली. धन्यवाद.ताई.
@ritauplap5701 Жыл бұрын
खूप छान केलात .😊
@neelampednekar48122 жыл бұрын
तुम्ही रेसिपी छान दाखवता तुमचा मुलगा सुद्धा छान रेसिपी दाखवतो मुलीही छान बोलते तिच्याही रेसिपी छान असतात गावी राहून सुद्धा तुम्ही एवढ्या छान बोलता की मुंबईत राहणारा सुद्धा एवढ्या छान रेसिपी दाखवू शकत नाही धन्यवाद
@jayashripatil29242 жыл бұрын
एक नंबर थाळी
@pratibhathakare32203 ай бұрын
Khupch chan 👌👌👌 bhari 💐👌🙏👍
@bharatitalkar81372 жыл бұрын
खुप छान. सगळेच पदार्थ छान झालेत. 👌
@vijayasawant5592 жыл бұрын
खुप छान पाककृती
@malini76392 жыл бұрын
ताई तुम्ही दोनचार खोल्या बांधून घ्या . तुमच्या कडे माहेर पणा साठी येवून चुलीवरचे जेवण व निसर्गाच्या जवळ राहता येईल
@yuktahindalekar6631 Жыл бұрын
Kiti chhaan sangtale tumhi. Kunihi Karl shakel ha video pahun.khup masta..Thank you tai😊
@SuchetaBhingarde2 ай бұрын
खुप छानफुगलेत वडे आता करून पहाते
@deepikapednekar53762 жыл бұрын
Aai ani mulagi lay bhari khup chan samjun pan must sangata valachi bhaji khup sunder
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद
@jayshreerajaram90242 жыл бұрын
Your making ,explaining, presentation is toooooo good.Very nice receipes.mast.
Eight recipes in a row,excellent display of talent as always 👌
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@nishaang15422 жыл бұрын
खुपच मेहनत घेता krushaai 🙏👌🌹
@anilarane6606 Жыл бұрын
@@krushnaigazane921 rwwwwwwŕér22222w232h.
@manoharsuratkar4968 Жыл бұрын
Khp mast
@rajlaxmipatil1939 Жыл бұрын
हो खुपच छान आम्ही असेच जेवण तयार करता कृष्णई तुला अणि तुज्या आईला , अभ्यला भेटायला खुप आवडेल.
@vedikarane95442 жыл бұрын
खूपच मस्त थाळी👌👌मूळ कोकणातील पण जन्म मुंबईचा असलेल्या बायकांना, मुलींना आपल्या मूळ गावी कोणत्या सणवार प्रसंगाला काय जेवण बनवतात हे माहिती नसतं. तुमच्याकडून बऱ्याच गोष्टींचं आम्हांला अगदी आत्मियतेने मार्गदर्शन मिळतंय..खूप खूप धन्यवाद..तुझं चॅनेल खूप यशस्वी होवो हिच बाप्पाचरणी प्रार्थना🙏
@aartimanjalkar16182 жыл бұрын
Mast aai aani krushnai chaan mast samjun sangata tumhi asech chaan video kada aani aamhala dakh'va enjoy your life
Kharach khupch chan dakhavle ani samjavle pan ....khup sundar👍
@sonalsambari75752 жыл бұрын
खूपच छान तुम्ही मुंबई गोवा हायवेला सुंदर हाॅटेल काढा छान चालेल तुमच्या रेसिपी खुप छान असतात अप्रतिम GBU
@poonamambekar31342 жыл бұрын
Super chan mast very very nice kaku
@asmitabhosale4157 Жыл бұрын
Khup khup mast
@chetnajadhav48352 жыл бұрын
tumhi khup chhan samjaun sagta
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank You
@amalamadgavkar7882 жыл бұрын
Tai 5umhi dakhavlele kakadi wade kop shan jale thank you
@shailaubale10102 жыл бұрын
So sincerely and excellently you explained. Both of you are wonderful cooks. Excellent video.
@sulekhanagwekar24592 жыл бұрын
Khup chhan vatale mastch
@dayanandbhojane69062 жыл бұрын
Khup chan kaki ani Barbie👌👌👌
@vidyapalekar66092 жыл бұрын
अतिशय सुंदर खूपच छान
@anitachavan3018 Жыл бұрын
Chand recipe Mast
@seemamalvankar95812 жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान जेवण बनवले आहे बघूनच पोट भरले किती छान दिसते आहे आम्ही तर सर्व तुमचे फॅन 👌👌 झालो आहोत
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@sunitasalunkhe5625 Жыл бұрын
Apratim 👍
@ShreyaParshuram Жыл бұрын
Nice work tai
@sudhapatole55972 жыл бұрын
Sureakh Apratim Mast chan 👌👌👌👌👌
@geetagulwady2500 Жыл бұрын
Wow that looks yummy
@veenawaikar50082 жыл бұрын
Khup chaan. Thali mastach.
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@sulkshanagaikwad83582 жыл бұрын
Khup sunder krushnai...
@gracyuke34742 жыл бұрын
Khupach chhan
@meenapatil77622 жыл бұрын
तवशाचे वडे रेसिपी छान मी केले पण अजून मऊ होण्यासाठी काय करावे नेहमीच रेसिपी पाहते खूप आवडतात 🙏👍
@renukakolhapure70892 жыл бұрын
Khup Chan thali banavali tai vadi ghan zali tikhat vada banto ka
@shakuntalajadhav8462 Жыл бұрын
Very nice pune
@pparkar17032 жыл бұрын
Narayan malit amchi shet jamin aahe nice cooking
@smitawadekar81882 жыл бұрын
Superb 👌👌👌
@shilparedkar6232 жыл бұрын
खूप छान...तुमची कारल्याची भाजी , भोपळ्याची भाजी, आणि पालेभाजी अगदी माझ्या आईसारखीच होती....आई माझी खीर पण भात करूनच करायची..फक्त साखर घालायची आणि नारळ ऐवजी साधे दूध घालायची...उद्या नवमी आहे तिची आणि तुम्ही केलेले जेवण बघून मला तिचीच आठवण आली...तुम्हाला खूप खूप शुभेछा.....
@krushnaigazane9212 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद नक्की बनवून बघा सर्व जेवण
@vidyarasam6632 жыл бұрын
Mastch my leki kitti sugarn aahat nd god bolta mhanun Jevan changal hot tumacha masalyachi video taka plz
@sandhyabobade12512 жыл бұрын
Khupchan sunder mast
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@chaitalipervi41412 жыл бұрын
Khupch chhan sangital thanku
@sumanshirke99042 жыл бұрын
खूपच छान
@adityachoudhary2382 жыл бұрын
Mala walachi bhaji khup aavdte,aani tumhi keleli tar farach chan
@anjalibakane9060 Жыл бұрын
सुंदरपणे दाखवता
@vidyarasam6632 жыл бұрын
Wa vade khush bhari thinks
@geetamestry50622 жыл бұрын
खूपच मस्त थाळी
@minalbhole91562 жыл бұрын
vaal varud aahe mhanun tya bhajit hing takane jaruri aahe aani aale lasun suaha takale varun garam masala takala tar bhaji chan yete. ashi bhaji karun bagha. 👌👌
सर्व जेवण फास्ट आणी छान बनविले तवसाचे वडे तर खूपच सुंदर 👌👌👌👌
@ashalondhe13292 жыл бұрын
किती मेहनत पण खुप छान 👌👌👌
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@pradnyamokal31082 жыл бұрын
खुप छान. सगळ्या रेसिपी एकदम मस्त. बापरे ईतका स्वयंपाक कोणासाठी बनवलात का? कि फक्त आमच्यासाठी बनवलाय. सगळे पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटले. जर तिथे असतो तर नक्की तुमच्या हातचं जेवण खायला आलो असतो. एकदम भारी
@krushnaigazane9212 жыл бұрын
धन्यवाद आमच्या घरी अनसुठ श्राद्ध होत तेव्हा सर्व जेवण बनविले होते.