खरं आहे की घराचा वास्तु व लग्न करू नये आमच्या घरी दोन मरण झाले
@meenakshikolhe70958 күн бұрын
Ase kay nahi
@ranjit20258 күн бұрын
मूर्ख बनवतो आहे हा माणूस तुम्हाला... 😡😡😡
@aratiyadave94805 күн бұрын
माझ्या मुलाची जन्मतारीख 5 11 1992 आहे दुपारी 3:45 वाजता त्याचेलग्न कधी होईल
@premlatagosavi74993 күн бұрын
Aamchi Ghar shnit zali 23la tar mag aata mulache langn kele tar chalel ka?
@rameshwarchavan61582 күн бұрын
दोन वर्षे झाले माझ्या मुलाचे आणि सुना चे भांडण चालू आहे ती नोकरीला लागली आणि सोडून गेली एक मुलगा आहे चार वर्षाचा तिने केस केली आहे आमच्यावर
@haridasbobade76267 күн бұрын
पहिल्या पासून च रीत आहे की पाडव्याच्या अगोदर लग्न झाले तर पाडव्याच्या नंतर घर बांधले पाहिजे
@sunitapatil61797 күн бұрын
Fee kiti ahe
@sangitaugalmugale3 күн бұрын
माझी मुलगी अक्षता जन्म दि 28/3/2003 हीचे लग्न योगेश नावाच्या मुलासोबत जमले 25/12/2024रोजी
@ashokpalambe51148 күн бұрын
Saranchi fee kay aahe
@shobhakadam79256 күн бұрын
लग्न बदल विचारायचं आहे.नाव पूजा पांडूरंग कदम जन्म वेळ 7.45 तारीख 26/12/93
@shobhakadam79256 күн бұрын
जन्म वेळ 7.45 सध्या काळी आजरा उतूर
@manishakhoche61964 күн бұрын
🎉Mazya mulachee birthdet 6/2/1993 aa he lagan keva hoil
@supriyachougale6305 күн бұрын
सर नमस्कार घरी कोणाचा अकाल मृत्यू होऊ नये याकरता काही उपाय सांगाल का
@SunitaMandlik-w5fКүн бұрын
मी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर सुनिता हरिभाऊ मंडलिक गाव रायते वाडी मुलीचं नोकरी Bsc agreeझाली कोणत्या क्षेत्रात. IT क्लास केले तीला क्षेत्रात नोकरी मीळेल जन्म दि.16 /2/2000 वार बुधवार वेळ दुपारी 1.35मी
@geetajoshi21534 күн бұрын
Sir aapli fee kiti aahe
@JayashriShedage-qv4or6 күн бұрын
माझ्या मुलीची. 12.2.1997 आहे तरी तिचे लग्न चा योग कडी आहे.
माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे जलम तारीख आहे 11/9/1996आहे
@sunandabachhav12775 күн бұрын
माझ्या मुलीची जन्मतारीख १/०६/ २००१आहे . जन्म वेळ सायंकाळी ७.३०वाजताआहे. माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे तरी तिला गुरु कितवा आहे विवाह बदल सगळी माहिती सांगा,
@sumanjadhav23777 күн бұрын
Sir aapli fee kiti ahy kundli bgsychi
@yogitaapsinge28217 күн бұрын
6/12 1985 माझी जन्मतारीख आहे माझे लग्न झाले आहे माझी रास मकर आहे तर माझं स्वतःचं घर या वर्षात होईल का
@chetanalingawar17986 күн бұрын
Khup rgdu rgdu ghar hoel
@nikhilchopade13278 күн бұрын
panditjiNchI dakshana kiti Aahe
@ranjit20258 күн бұрын
पैसे कमवून गब्बर झाले आहेत असे लोक.. 😡😡
@NirmalaAmbekar-mw5xh6 күн бұрын
सर माझ्या मुलाच लग्न कधी होईल 4/11/1994 वेळ 2.45 रात्री वार शुक्रवार
@jayashribhongal-v5s4 күн бұрын
माझ्या मुलाची जन्म तारीख २० मार्च १९९६ आहे लग्न आणि जॉब चकाम केव्हा होईन मुलगा सिव्हील इंजिनियर आहे