कुठल्या गावचा ते माहित नाय,आमच्या गावात ठाण मांडून बसला;अंतरवालीतील महिलांचा Jarange याच्यावर संताप

  Рет қаралды 335,412

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#ManojJarange #LaxmanHake #OBCreservation #Marathareservation #MaharashtraTimes
मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रबिंदु बनलेल्या अंतरवालीत महिलांनी ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिला.
हाकेंच्या समर्थनार्थ उतरत महिलांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला.
आमच्या गावात ठाण मांडून बसला, आम्ही त्रास सहन केला, असं मत एका महिलेने व्यक्त केलं.
जरांगेंना आम्ही भाकरी पुरवल्या, पण आमच्या ताटातली भाकरी वढीतोय, अशी खंत महिलेने व्यक्त केली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 1 600
@atulmmane9088
@atulmmane9088 3 ай бұрын
मी एक मराठा आहे परंतु माझा ओबीसी समाजाला पूर्ण पाठिंबा आहे कारण जरांगे हा पूर्णपणे मराठा समाजाची फसवणूक करून स्वतःची व शरद पवारांची राजकीय पोळी भाजत आहे
@SanatanDharmSeKarm
@SanatanDharmSeKarm 3 ай бұрын
Tu kay kel mg samaja sathi aatapryt tu kar pudhakar dam asal tr ugach durun shelya haklayla Ya obc na bg aarakshan asun sudha virodh karaylet aaplyala nasalyamul aapn kiti karayla pahije tari pan aapn kadhi obc cha virodh kela nahi ata tr yacha mul arakshan 13% la dhaka n lagta obc arakshn ghenar maratha Aarakshan konacha bapachi jahangiri nahi kalanusar badal honar
@AppasahebNimbalkar-j4x
@AppasahebNimbalkar-j4x 3 ай бұрын
जरागें हा त्या शरद चा मानुस आहे,, ज्याचे आयुष्य जातिजातित भाडंने लावने,, इतिहासाची तोडफोड करणे मराठ ब्राह्मण मधे भाडंन लावने,,अशे भंगार कामे तो पवार आणी त्याची पिलावळ करत आहेत मि हि मराठा म्हणून या निच वुती चा विरोधच करतो,,,
@yodha-
@yodha- 3 ай бұрын
तू जर खरेच मराठा अशिल ना तर...तुझ्या सारख्या विचाराने भिकारड्यांची मराठा समाजाला गरज नाही...🤬🤬🤬
@digambaridhole7266
@digambaridhole7266 3 ай бұрын
मी पण मराठा आहे माझा obc पूर्ण पाठिंबा आहे ,
@081suraj
@081suraj 3 ай бұрын
गपा रे भाजप समर्थक आहत तुमही , समाजातून नाही
@bomkarj
@bomkarj 3 ай бұрын
असेच सर्व अठरापगड जातीचे लोक संघटित व्हा...आणी " शरद पवार " चे जातीयवादी राजकारण " जमीनीत 200 फूट " गाडून टाका..जरांगेला त्याच्या जातीचे कारखानदार, संस्थाचालक, आमदार, खासदार नेते पैसा पुरवतात हे सूर्य प्रकाशा इतके स्पष्ट झाले आहे..जागे व्हा.
@anilalhat5835
@anilalhat5835 3 ай бұрын
शरद पवार यांना काढायचं आणि फडणवीस ला ठेवायचं का
@vitthalsankpal5367
@vitthalsankpal5367 3 ай бұрын
आतरवलीत हे वातावरण आतापर्यंत हे सर्व कुटे होते. आरक्षण कुणाला ही भेटले नाही पाहिजे. आरक्षण फक्त आर्थिक निष्कर्षावर भेटले पाहिजे.
@balajikendre8188
@balajikendre8188 3 ай бұрын
Ya aagodar te obc tun màgat navte mànun khàu piu ghatal
@vasudhabagade7393
@vasudhabagade7393 3 ай бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण कधीचमिळू शकत नाही मिळनार नाही जातीच्या निकषावर आरक्षण मिळते हे शरदपवारल चांगल माहित आहे
@vitthalsankpal5367
@vitthalsankpal5367 3 ай бұрын
आर्थिक निष्कर्षावर आरक्षण काय भेटू शकत नाही केंद्रात 302 चे एक हाती सरकार होतं तरी त्यांचे फाटली होती बाकी ज्यांच्याकडे बोटे मोडण्यात काही अर्थ नाही याच्यामध्ये फक्त देण्याची इच्छा पाहिजे काड्या लावणारे महाराष्ट्रात कमी नाहीत...थोडक्यात....फड......स
@appakute6084
@appakute6084 3 ай бұрын
मिथुनचा बाजार उठला अंतरवलीच हे चित्र ❤❤
@ravindragodse1564
@ravindragodse1564 3 ай бұрын
ह्या चार पाच महिलांनी बाईट दिली म्हणंजे त्या सर्व गाव आहे का
@amarkalane9003
@amarkalane9003 3 ай бұрын
​@@ravindragodse1564 चस्मा लाव भावा मग दिसेल तुला चार पाच आहेत की किती आहेत ते😅😅
@makarandsawant8170
@makarandsawant8170 3 ай бұрын
​@@amarkalane9003gap re
@AppasahebNimbalkar-j4x
@AppasahebNimbalkar-j4x 3 ай бұрын
दुष्काळी मिथुन 😂😂😂
@SandipPatil-ev3lx
@SandipPatil-ev3lx 3 ай бұрын
बेवड़ा मिथुन
@Khumkar
@Khumkar 3 ай бұрын
मिथुनला आता केस वाढून गारीगार आणि केसांवर फुगे वीक म्हणाव केळ्या ला ❤❤❤😂😂😂
@Sp71407
@Sp71407 3 ай бұрын
Bap ahe सर्वांचा
@rushikesh9272
@rushikesh9272 3 ай бұрын
​@@Sp71407tuja asan to baap
@ajinath2151
@ajinath2151 3 ай бұрын
बाप च नाव मिथुन ठेवलं काय
@archanashelke4906
@archanashelke4906 3 ай бұрын
Tuza bap aahe tula Parvin gari gar vikayla
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
तुझा बहिणीवर येऊन उडतात का मराठे
@ganeshwani2725
@ganeshwani2725 3 ай бұрын
आज अतरवली, महिलांनी चांगली हिम्मत केलीय खरोखर अभिनंदन, या महिलांनी जराग्याला याच्या गावातून हकलुन लावा ज्या गावानी आजपर्यंत पोसलय तिथेच वासे मोजतोय ही घान गावाबाहेर काढा.
@pandurangphad4278
@pandurangphad4278 3 ай бұрын
अगदी एकच नंबर दादा जय ओबीसी
@makarandsawant8170
@makarandsawant8170 3 ай бұрын
तूमची लायकीच ती शेवटी
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 3 ай бұрын
अगदी खरं आहे!
@mohanankushkar9079
@mohanankushkar9079 3 ай бұрын
बहाद्दूर महिला..
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
यांना सोडणार नाहीत आमच्या मराठयांच्या बायका
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 3 ай бұрын
सोडणार नाहीत म्हणजे काय करतयाल बघु सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करणार ररररर
@virtue6394
@virtue6394 3 ай бұрын
​@@bhaskarvhargar8521br, houn jaude
@vijayjadhav1470
@vijayjadhav1470 3 ай бұрын
वाद घालू नका भावांनो, लवकरच मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळेल...🚩🚩🚩
@Ontheway760
@Ontheway760 3 ай бұрын
​@@भारत-म8झ काय उप टी तेन काय नादी नका लागू झिंज्याला धरून मार खातील आम्ही आहोतच मागास वंचित भटके
@pradeepgaikwad5468
@pradeepgaikwad5468 3 ай бұрын
बिलकुल सत्य आहे.कारखाने.मेडिकल कॉलेज .दुधडेरी.mla mp cm त्याचा च.मग obc गरीबाचे कोण न्याय देणार.देशाची आर्धी लोकसख्या obc ची.माग आमदार.खाजदार.पण लोसख्या नुसार राखीव.असावी.हा देश obc चा मोठा हात बार आहे.
@choudharirudra6874
@choudharirudra6874 3 ай бұрын
ओबीसी एकजुटीचा विजय असो ✌️
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
शेट्ट घे
@chavab
@chavab 3 ай бұрын
Tuza bapache upatun ghe mg
@ALG80855
@ALG80855 3 ай бұрын
​@@भारत-म8झ tula aahet ka tari shhett 😂😂😂😂😂😂😂
@Shrisha_nande
@Shrisha_nande 3 ай бұрын
"५४ लाख पहिले! एक सागेसोयरे आणि बाकीचे सगळे!! कुणबी मराठा!!"
@JayramHulawale
@JayramHulawale 3 ай бұрын
Ek obc zyat obc
@श्रीपांडुरंग
@श्रीपांडुरंग 3 ай бұрын
सर्वच महिला मात्र एक सत्य खूप छान बोलल्या की,,, मराठ्यांना आरक्षण दिलेच पाहिजे परंतु स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे,, अगोदरच obc मध्ये 335 जाती आहेत,, त्यामुळे obc सुद्धा सुखाने जगला पाहिजे आणि मराठा ही सुखाने जगलाच पाहिजे,,,, जय शिवराय
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 3 ай бұрын
मिथुन ची दादागिरी संपली 😂😂😂
@patil8974
@patil8974 3 ай бұрын
पण ताई पडली ना , वाजवली तुतारी हाकलले व***री 😂
@dipak5075
@dipak5075 3 ай бұрын
😂😂😂
@kiranshinde3113
@kiranshinde3113 3 ай бұрын
Kalal तुला लवकरच अरे झटू तुम्ही जर आम्हाला विरोध केला तर तुमचं हि जाईल.जो 1993-1994 मधे राज्यसरकारने GR काढून तुम्हाला जे 16% मराठा आरक्षण दिले होते ते त्यावर .
@Adkmcl_ftk-4k
@Adkmcl_ftk-4k 3 ай бұрын
पाण्यात पादल्यावर बुडबुडा क्षणीक राहतो तसं होतं त्यांचं 😂😂
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
दादागिरी तर आता सुरु होणार आहे एका एकाला असे करू की दहा जन्मात नादी लागला नाही पाहिजे... एक मराठा लाख मराठा
@shivrajzagade3381
@shivrajzagade3381 3 ай бұрын
अवघड आहे ,जरांगे ,,,, अंतरवाली सराटी मधील महिला -माता भगिनी तुमच्याविरोधात बोलायला लागल्या , 👏👏👏👏
@rahulthombre3880
@rahulthombre3880 3 ай бұрын
कसं असतं माहित आहे का आपण एखाद्याला भाकरी टाकणं बंद केलं दुसरं कोणीतरी भाकर टाकत असतं त्याच्यामुळे होत असतं
@FromBadsoul
@FromBadsoul 3 ай бұрын
शेवटी गु खाल्लाच ह्यांनी
@Skyright-ey5mp
@Skyright-ey5mp 3 ай бұрын
OBC morcha dusar kay
@pratapraod5480
@pratapraod5480 3 ай бұрын
शेवटी सत्याचा विजय होणार. .ओबीसी एकत्र या..एकच पर्व ओबीसी सर्व. .
@kiranjadhav5593
@kiranjadhav5593 3 ай бұрын
आजी आमची मायेची ती पाठ करून बोलायची😅
@ashokkhedkar2025
@ashokkhedkar2025 3 ай бұрын
शरद पवार जर सत्तेवर आला तर संपूर्ण महाराष्ट्रlतील OBC भिकेला लागेल, याचा विचार OBC ने केलाच पाहिजे.
@dajighutukade2665
@dajighutukade2665 3 ай бұрын
2 दिवसात सरकार मधुन बाहेर वाकड्या
@bhagwatkendre653
@bhagwatkendre653 3 ай бұрын
Maratha lagel obc nahi
@रामकोल्हे-छ3भ
@रामकोल्हे-छ3भ 3 ай бұрын
आई घाल्या मादरचोत बेकायदेशीर 16% वाढीव आरक्षण शरद पवारांनीच तुम्हाला दिलेलं आहे.
@seema2695
@seema2695 3 ай бұрын
फक्त ओबीसी नाही अख्खा महाराष्ट्र रसातळाला जाईल यांच्या वसुली सरकार मुळे.
@seema2695
@seema2695 3 ай бұрын
फक्त ओबीसी नाही तर अख्खा महाराष्ट्र रसातळाला जाईल यांच्या वसुली सरकार मुळे.
@musicaljourney5179
@musicaljourney5179 3 ай бұрын
शरद पवार पैसा सप्लाय करत आहे. जोपर्यंत विधानसभा होणार नाही तोपर्यंत शरद पवार जरांगेला पैसा कमी पडू देत नाही. शरद पवार चे आमदार पाडायचा काम केलं पाहिजे.
@RajivJadhav-o6j
@RajivJadhav-o6j 3 ай бұрын
केळ घे 😊
@patil8974
@patil8974 3 ай бұрын
जेवढं पवार सहेबान बद्दल गैरसमज पासरवताल तेवढी तुतारीचे आमदार जास्त निवडून येणार लक्षात ठेवा .. 😂😂😂
@Mudrashirtsmanufacturer
@Mudrashirtsmanufacturer 3 ай бұрын
गद्दारीवाल्यांच पिल्लू आहे
@brtmumbai7306
@brtmumbai7306 3 ай бұрын
बारामतीत सुप्रिया सुळे पडणार असा अंदाज आल्यावर घरातच बारामती राहिली पाहिजे म्हाणून सुमित्रा पवरांना उभे केले.... दुसऱ्यांना बारामती मिळू नये म्हणून हे करस्तान
@patil8974
@patil8974 3 ай бұрын
@@brtmumbai7306 सुनेत्रा पवार ह्या महायुतीच्या उमेदवार होत्या , अमित शाह ने उमेदवारी दिली होती त्यांना ... कारण दुसरे कोणीच सक्षम उमेदवार न्हवते महायुती कडे . सोप नाही सुप्रिया सुळे पडणे ..
@sambhajidarade3273
@sambhajidarade3273 3 ай бұрын
त्याला गावातून, त्याच्या मूळ गावी पाठवा.
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar 3 ай бұрын
माता भगिनी पुढे या
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
नागडे होऊन या उडतो आम्ही
@Indian12891
@Indian12891 3 ай бұрын
बाबासाहेबांनी सांगितले शिका संघटित व्हा आपल्या हक्कासाठी उभ राहील पाहिजे SC ST आपल्या ओबीसी बांधव सोबत आहोत जय भीम 💙💙💙💙आपल्या सर्व sc समाज स्त समाज आपल्या OBC समाज बरोबर उभ रहा
@patil0123
@patil0123 3 ай бұрын
मिथुन ची दादागिरी संपली आता.
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
आता तर दादागिरी सुरू करणार आहोत.. बकुळी पडली आता तिला कायमचे घरी बसवणार
@patil0123
@patil0123 3 ай бұрын
@@भारत-म8झ आता ओबीसी एकत्र झालेत. मन्या ची दादागिरी संपणार आता.
@shashikalashirke1352
@shashikalashirke1352 3 ай бұрын
बकुळी पडली पण राज्य सभेत मंत्री होणार आहे आता काय करणार तुमचे सगळे मुसळ केरात 😂😂
@nageshwarale3505
@nageshwarale3505 3 ай бұрын
Kitihi udya mara, yenare divas tumhi sagale pachtaval, aatta maratha ek zala ahe
@patil0123
@patil0123 3 ай бұрын
@@nageshwarale3505 आता तर फक्त वंजारी, माळी एकत्र झाले आहेत. अजून कुणबी, कुंभार, तेली असे अनेक ओबीसी बाकी आहेत.
@sagarpawar8483
@sagarpawar8483 3 ай бұрын
असच सर्व ओबीसी समाज एकत्रित येऊन एकजुटीने कायम राहायचे. एकच पर्व ओबीसी सर्व 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
तुमच्या वर कसे उडतो तेच पहा आता मराठा आहे हा
@ekmarathalakhmaratha8128
@ekmarathalakhmaratha8128 3 ай бұрын
अरे लावडानो तुमि आमचे शेट पण वाकडे करू शकत नाहीं 😂
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 3 ай бұрын
E̊k̊åc̊h̊ p̊år̊v̊ v̊åd̊åp̊åv̊ k̊h̊åů s̊år̊v̊
@siddhantchavan6862
@siddhantchavan6862 3 ай бұрын
@@ekmarathalakhmaratha8128 tuzyavar chadayla aahe na hake. Bhadwya.
@Dhruvrathe-t6b
@Dhruvrathe-t6b 3 ай бұрын
Jai bhujbal modi la pan anu
@shankarjahagirdar688
@shankarjahagirdar688 3 ай бұрын
जरांगे याला शरद पवार यांनीच उभे केलय शरद पवार हेच आथिर्क पुरवठा करतात.
@Sudarshan109
@Sudarshan109 3 ай бұрын
जरांगे उपोषण करतो आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटू ही लावत नाही. खरा संविधान चा अभ्यासक असता तर फोटो लावला असता. हाकेसाहेबांनी फोटो लावला आहे. हे वेगळे पण आरक्षण मागणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवा.
@nknnnn4977
@nknnnn4977 3 ай бұрын
शाहू महाराजांनी दिलेले आरक्षण त्या बाब्याने घालवले.
@RanjanaMulay
@RanjanaMulay 3 ай бұрын
तुम्ही स्वतःला सरंजामशाह आहात असं म्हणायचं आहे,मग तुम्ही सामाजिक, आर्थिक मागास कसे, कशाच्या आधारावर आरक्षण मागता. लग्नाच्या बाजारात बोली लावताना स्वतःला पाटील देशमुख 96 कुळी मराठा सिसोदिया छत्रपती वगैरे म्हणवून घेता आणि शिक्षण नोकरी मिळवताना अभ्यास मेहनत करायची कुवत नसते म्हणून मागासवर्गीय म्हणता आणि वर माज दाखवता
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 3 ай бұрын
पहीलं आरक्षण हे शाहू महाराजांनी दील होत असो पन आम्ही मनापासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करतो आणी त्यांना मानतो फोटो लावला तर मग शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर ,महात्मा गांधी, भगतसिंग, या सगळयाच महापुरुषांचे लावावे लागतील
@shubhamsarnaik8250
@shubhamsarnaik8250 3 ай бұрын
​@@nknnnn4977 koni ghalvle apple aarkshn
@ravindrakumarpalake5309
@ravindrakumarpalake5309 3 ай бұрын
कोणत्या बाब्याने रे? जरा खुलासा कर​@@nknnnn4977
@dineshkene185
@dineshkene185 3 ай бұрын
ताई मस्त माझ्या कुडन जय ओबीसी
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
तुझा बहिणीवर येऊन उडतात का मराठे
@JayramHulawale
@JayramHulawale 3 ай бұрын
Ek obc zyat obc
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 3 ай бұрын
जरी महादेव जानकर यांचा पराभव झाला असला तरी अंतरवली सराटी मधून लीड मिळाले आहे.
@rajendraaher2563
@rajendraaher2563 3 ай бұрын
महादेव जानकर परभणी मध्ये उभे होते . अंतरवली सराटी मधून लीड मिळायचा काय संबंध काही बोलू नका .
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 3 ай бұрын
@@rajendraaher2563 अंतरवली सराटी घनसावंगी विधानसभे मध्ये येते. परभणी लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे, हा मतदारसंघ परभणी व जालना ह्या दोन्ही जिल्ह्यांचा आहे. अंतरवाली सराटीमध्ये एकूण 1160 एवढं मतदान झालं होतं. यापैकी विद्यमान खासदार संजय जाधव यांना 531 एवढी मते मिळाली आहेत. तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना 629 एवढी मतं मिळाली आहेत. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलन स्थळी ओबीसी उमेदवार असणाऱ्या महादेव जानकरांना 98 मतांची आघाडी मिळाली आहे. जशी मराठ्यांनी एकी केली तशी ओबीसीनी केली नाही म्हणून जानकर पराभूत झाले
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 3 ай бұрын
ते गाव परभणी लोकसभेमध्ये येते​@@rajendraaher2563
@reservation-lc7qn
@reservation-lc7qn 3 ай бұрын
गिरे तो भी टांग उपर😂😅😂
@allmixhindustan6560
@allmixhindustan6560 3 ай бұрын
​@@rajendraaher2563परभणी मतदार संघात एकूण अंतरवाली गाव
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 ай бұрын
गावठी मिथुन गेला पळून
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
तुझा बहिणीवर येऊन उडतात का मराठे
@satishsalunke9835
@satishsalunke9835 3 ай бұрын
जे जे लोकं मनोज दादा ला गावठी मिथुन म्हणतात त्याची पैदास नक्कीच छग्याच्या इंजेक्शन वरची आहे.
@wofacts2546
@wofacts2546 3 ай бұрын
का पळून जाईल ग बाई सांग बर
@iloveindia4078
@iloveindia4078 3 ай бұрын
तिथंच आहे कुठ नाही गेला.
@P-12369
@P-12369 3 ай бұрын
चिक्की पडलेली पाचु नाही राहील यांना त्यामुळे हा सगळा खटाटोप
@rajeshsapkal5971
@rajeshsapkal5971 3 ай бұрын
या कपाळावर लाल कुंकू गळ्यात माळ असणाऱ्या माझ्या ओबी सी च्या आईला माझा साष्टांग दंडवत 🙏 आई तुझा आशीर्वाद असुदे सर्व ओ बी सी बांधवांना ,
@Misktw
@Misktw 3 ай бұрын
तो आमच्या गाव चा नसून जरागे नी गावात अतिक्रमण करून गावात घुसला आहे😂 अंतरवाली सराटी चे लोक बोलतात
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 3 ай бұрын
तो मा तोरी गावचा आहे त्याने पिण्या खाण्यात शेत जमीन विकून सासारवाडीत आलेला आयतखावू घरजावई आहे याच्यासाठी याच लोकांनी मार खाल्ला आणि त्यांच्या वरच पैसे घेतल्याचा आरोप करायला यांनी कमी केले नाही म्हणून लोक याच्या विरोधात गेली saratitil दारूच्या बाटलीला महाग असणारा 40 लाखाचा गाडीत फिरतो 6 महिन्यात गाववल्या लोकांना दिसते म्हणून विरोध ही लोक करताय
@angadwaybhase7141
@angadwaybhase7141 3 ай бұрын
तुम्ही भाकरी घातले काही केलं तरी ते तुमच्या उलटनारणाच
@aadeshgawali9666
@aadeshgawali9666 3 ай бұрын
खरंय 💯
@prashantshinde4477
@prashantshinde4477 3 ай бұрын
फितुरी रक्तातच
@user-zc9xd6fl6u
@user-zc9xd6fl6u 3 ай бұрын
Shett bhakri gatlya yach khattat magun
@जयमहाराष्ट्र-ष3थ
@जयमहाराष्ट्र-ष3थ 3 ай бұрын
आमच्या OBC बांधवानी खूप सहन केले अंतरवली सरहित .
@nvmacademy7197
@nvmacademy7197 3 ай бұрын
Obc एकजुटीचा विजय असो 👍👍
@Sudarshan109
@Sudarshan109 3 ай бұрын
100 कोटींचा हिसाब आजीला कोण देणार? सगळे गूढ आंतर वाली मध्ये वाढत आहे...
@nanapadalkar6028
@nanapadalkar6028 3 ай бұрын
सलाम आज्जीला ग्रेट आजी
@kiranjadhav5593
@kiranjadhav5593 3 ай бұрын
आजी आमची मायेची ती पाठ करून बोलायची😅
@niteenchitanvis2453
@niteenchitanvis2453 3 ай бұрын
ताई एकदम छान म्हणाली, मराठा समाजाला आरक्षण हे स्वतंत्र मिळाले पाहिजे, ओबीसी मधून नको.
@askA146
@askA146 3 ай бұрын
😂😂😂😂😂 *फडणवीस तुसी ग्रेट हो, सगळ्यात जास्त आनंद फडणवीस यांना होत असेल?*
@Shivraj1Waghmode
@Shivraj1Waghmode 3 ай бұрын
आणि दुःख jarange la आणि पवार ला होत असेल 😢😢😢
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 3 ай бұрын
जारांगे लढणार म्हटल्यावर पवारला जास्त दुःख झालं
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys 3 ай бұрын
शेवटी यात फडणवीस ला ओढल्या शिवाय विषय पुढे जात नाही
@askA146
@askA146 3 ай бұрын
🚩🚩🚩 *कायदा सर्वांसाठी समान असताना दोन्ही समाजात भाडण लावणे कितपत योग्य वाटत तुम्हाला. या परिस्थितीला १००% राज्य सरकार जबाबदार आहे.*
@bigb3267
@bigb3267 3 ай бұрын
​@@askA146100% जारंगे आणि पवार यासाठी जबाबदार आहे. जाती जातीत भांडण लावून द्यायला
@jyotishedge60
@jyotishedge60 3 ай бұрын
सर्व महिलांच हार्दिक हार्दिक अभिनंदन मस्तच
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
फटके पण मस्त पडणार पहा फक्त
@kiranjadhav5593
@kiranjadhav5593 3 ай бұрын
आजी आमची मायेची ती पाठ करून बोलायची😅
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 3 ай бұрын
अभिमान आहे मता भगीनींचा,इतके दिवस जरांग्या सापाला दूध पाजल,आता त्याला ठेचून च काढा.सर्व ओ बी सी एकत्र आहे त!जय हाके,आमची तुम्हाला पूर्ण साथ!🌷🙏
@MR2.0198
@MR2.0198 3 ай бұрын
ज्याच्या घरी खालली भाकरी त्यांच्याच तिथ चौरी करी हिच यांची शिरजोरी आम्ही तरी का सहन करी आणि म्हणे आम्ही पाटील भारी !😂😂😂😂😂
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 3 ай бұрын
याला कोणी पदवी दिली पाटील हा ओबीसी पाटील निजामशाही तला
@pandurangphad4278
@pandurangphad4278 3 ай бұрын
😅😂😂😂😂😂
@rahulshirole5947
@rahulshirole5947 3 ай бұрын
वा छान👌👌👍👍
@arundahifale1517
@arundahifale1517 3 ай бұрын
हाकलून द्या गावातून 😂😂
@kiranpatil4158
@kiranpatil4158 3 ай бұрын
🍌 ghya
@rahulthombre3880
@rahulthombre3880 3 ай бұрын
जरांगे पाटील काय पाकिस्तानातून नाही आले हाकून द्यायला बोलायचं जरा भान ठेवा समोरचा बोलत नाही याचा अर्थ असा नाही की आपण काही बोलायचं लाज वाटली पाहिजे थोडीफार
@rahulthombre3880
@rahulthombre3880 3 ай бұрын
हे आज जे काय चालू आहे हे आज ना उद्या संपून जाईल पण तुम्ही जे बोललात ते कधीच संपणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त बोलायची अक्कल नसेल तर बोलू नये
@ssdeshmukh7101
@ssdeshmukh7101 3 ай бұрын
धनगर समाज कुठल्या तोंडाने म्हणतो की एससी एसटी त समाविष्ट करा....ती मागणी आता करणार नाही का?
@prashantkamble4374
@prashantkamble4374 3 ай бұрын
DhNgar samaj chota aahe maratha samaj motha aahe aani sage soyre mhanje aajun mtho
@Adiz174
@Adiz174 3 ай бұрын
चुळ्या
@SK-xz4qw
@SK-xz4qw 3 ай бұрын
Dhangar st ch ahet... Ammalbajani karaychi baki... Tumchya sarkh orbadun nahi ghet konach... Kay mahiti asel tr bol chutiya... Marathyala purun ural dhangar🎉🎉
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 3 ай бұрын
Musalman Ani dalit bajula kara Ani fakt OBC virudh marata hovu dya ekda nivadnuk 😂😂😂
@Masal.M.M
@Masal.M.M 3 ай бұрын
सगेसोयरे म्हणजे भेळ मिसळ हे लक्ष्यात घ्या.
@rushikeshwangdare477
@rushikeshwangdare477 3 ай бұрын
लोकसभेचा रिझल्ट खूपच झोंबला distoy
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 3 ай бұрын
झोंबले तुम्हाला म्हणून तुम्ही ओबीसी चे नेते पडले इतका तुम्ही जातीवाद करता.. पण आता नाही
@ganeshkakade9889
@ganeshkakade9889 3 ай бұрын
हो म्हणून आरेक्षण पाहिजे.
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 3 ай бұрын
तुम्ही किती जातिवादी आहात हे ओबीसी समाजाला आता कळायला लागले. त्यामुळे ओबीसी समाज एक होण्यासाठी मदत झाली.
@humanbeing43985
@humanbeing43985 3 ай бұрын
Hr jativadyana kalnar nahi ka obc jaga zalay
@Believer3227
@Believer3227 3 ай бұрын
लई भारी रिझल्ट लागला तर...मग कशाला मर मर करता.. खासदारांना सांगा की आता😂😂
@gopaldudhbhate5927
@gopaldudhbhate5927 3 ай бұрын
प्रत्येक गोष्टीला अंत आहे....केल्या...कुटून आला...कुट आयत खातो.....
@patil8974
@patil8974 3 ай бұрын
आम्ही देणार नाही म्हणता , तुमच्या घरचं आहे का देयला 😂😂 येडे कुठले 😂😂
@Adkmcl_ftk-4k
@Adkmcl_ftk-4k 3 ай бұрын
मी घेणारच म्हनणारं येडपट, त्याच्या घरचंय का 🤣🤣
@Usergkirdhk
@Usergkirdhk 3 ай бұрын
हो बे पाटील..घरचेच आहे ते आमच्या..आमच्या घरात घुसाल तर भडवे हो गांड मारून ठेऊ तुमची..
@एक_खराटा_संडासाचा_खराटा
@एक_खराटा_संडासाचा_खराटा 3 ай бұрын
पाटलांच्या घरचं आहे वाटतं
@chavab
@chavab 3 ай бұрын
Patil tuza gand fatli ka 🤣🤣🤣
@shashikalashirke1352
@shashikalashirke1352 3 ай бұрын
तुमच्या शरद काका च्या घरात आहे का मग त्याच्या हातात होते तरी तुम्हाला दिले नहीं तरी त्याची लोक निवडून देता म्हणजे किती लाळ chtupana re बाबानो 😮
@raghvendrashirlekar9389
@raghvendrashirlekar9389 3 ай бұрын
जारांगे आणि tyanche supporter, Godfathet आणि पूर्ण मराठवाडा मधे हे केलय.lokasabha election मधे हे दिसून आले आणि pawar gang हे assembly election पर्यंत चालू ठेवेल.. जनते ने savdhan राहावे... Triple test पाळून निर्णय sarkaren घ्यावे.. Pressure मधे yeu नये
@laksh2396
@laksh2396 3 ай бұрын
उद्या ओबीसी मधून मुसलमान साठी आरक्षण मागेल शरद च्या बोलण्या वरून
@sachinghorpade9879
@sachinghorpade9879 3 ай бұрын
किती दिवस सहन करणार ये तो होना ही था ...
@Adkmcl_ftk-4k
@Adkmcl_ftk-4k 3 ай бұрын
याच लोकांनी स्वतःच्या जमीनी मराठा सभेसाठी दिल्या होत्या. देणगी दिली होती, येणारा जाणारांची जेवना पाण्याची आपापल्यापरिने सोय केली होती. तुम्ही त्यांच्यावरच पलटताय ?? उपकाराची जान श्वान पण ठेवतं.
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 3 ай бұрын
जरांगे पाटील साहेब ❤❤❤❤
@sachinmahadar8916
@sachinmahadar8916 3 ай бұрын
मनोज जरांगे 🏴🏴🏴
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 3 ай бұрын
@@sachinmahadar8916 ,🚩🚩🚩✌️✌️✌️✌️😂
@एक_खराटा_संडासाचा_खराटा
@एक_खराटा_संडासाचा_खराटा 3 ай бұрын
जरांगे कपटी मारतो चपटी आणि रात्री बारामतीला जाऊन गवत उपटी
@prakashjadhav3115
@prakashjadhav3115 3 ай бұрын
लोकसभेचा परिणाम बघितला त्यामुळे हे चाललं आहे
@Indialover120
@Indialover120 3 ай бұрын
मिथुन ची खरी कथा तर या गावकऱ्यांनी सांगितली . हा आमच्या गावातील नाही कुठून येऊंन बसला महिती नाही 😂😂10 महिने झाले ठाण मांडून बसलाय 😂😂😂
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 3 ай бұрын
सगळंच बाहेर काढलं तर जारांगे च पितळ उघडे होईल याच्या कडील गाड्या घोड्या शेत बंगले हे पणसांगयेला पाहिजे यांनी 6 महिन्यात कमावलेले
@rahulthombre3880
@rahulthombre3880 3 ай бұрын
जरांगे पाटलाच्या पाठीमागचं
@rahulthombre3880
@rahulthombre3880 3 ай бұрын
जरांगे पाटील पाटील यांच्या मित्राने दिलेल्या मुलाखतीत जरांगे 15 वर्षांपासून तिथे राहत आहेत 10 महिने कस काय भाऊ थोडेफार लाज वाटली पाहिजे
@harryd984
@harryd984 3 ай бұрын
Loksabha झाल्या पासून चालू झालंय हे 😂😂😂😂 कसं झोंबतय मग 😂😂
@pushkarsangale9722
@pushkarsangale9722 3 ай бұрын
Are amahala sangto amhya obc madhun maratha la arakshan dya tumchi kiti danat ahet 2 khasdae hote te sudha padlet tumhi ata tumchi jaga dakhauch na
@श्रीपांडुरंग
@श्रीपांडुरंग 3 ай бұрын
अरे ओबीसीवाल्यांना माहित नव्हतं की आरक्षण आंदोलनाचा उपयोग लोकसभेच्या राजकारणासाठी होणार आहे वगैरे,,,
@hambirkachare4394
@hambirkachare4394 3 ай бұрын
माझ्या सर्व तरुण ओबीसी मित्रांना विनंती आहे की आपण आपल्या समाजात आपापल्या गावी जागृती निर्माण करून आपल्या समाजाला समजावून सांगणे कोणाच्या पैशाला बळी पडू नका आपल्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला
@kiranjadhav5593
@kiranjadhav5593 3 ай бұрын
आजी आमची मायेची ती पाठ करून बोलायची😅
@sachinkashid9840
@sachinkashid9840 3 ай бұрын
जातीय तेढ निर्माण करून कोणालाच काही मिळणार नाही
@pranavpalve1815
@pranavpalve1815 3 ай бұрын
मराठे म्हणजे अभ्यास झाटभर EWS आरक्षण खायचं पोटभर अन् दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळायचं रातभर...😅😂
@आपणसर्वभारतीय
@आपणसर्वभारतीय 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@hemantgaikwad9033
@hemantgaikwad9033 3 ай бұрын
10 th Board la pahila aala hota ka tu 😂 ?
@Dnyandan06
@Dnyandan06 3 ай бұрын
OBC चा नेता, योध्दा,तारणहार - हाके साहेब. सर्व OBC सदैव आपल्या सोबत. 🙏✊🏻
@pratapsapkal8112
@pratapsapkal8112 3 ай бұрын
OMG
@varshachavan5428
@varshachavan5428 3 ай бұрын
*!! भारतात आमची कुठेही शाखा नाही वडा🍔पावची दुकान हाके 🤔 च्या अंतरावर 🤣!!*
@pratapsapkal8112
@pratapsapkal8112 3 ай бұрын
@@varshachavan5428 😂😂😂😂
@आपणसर्वभारतीय
@आपणसर्वभारतीय 3 ай бұрын
​@@varshachavan5428आमची प्रमुख शाखा फकत बारामती.... काकस्पर्श.... 😂😂😂😂😂 बाबो साहेबाची ऊर्जा 😂😂😂😂😂😂
@bhushankoli7272
@bhushankoli7272 3 ай бұрын
जरांगे है फक्त राजकारण करता आहेत कधी बघितलं नाही होतो ओबीसी आणि मराठा मध्ये वाद पण जरांगे मुळे है पण बघायला मिळाले धन्यवाद जरांगे आपण दोन जाती मध्ये तेढ निर्माण केल्या बद्दल 😢😢😢
@ratanbarkale5428
@ratanbarkale5428 3 ай бұрын
किर्तनाचा त्रास झाला 😮 मराठ्यांनो उघडा डोळे बघा नीट
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 3 ай бұрын
आणि हे हिंदू आहेत बरका दादा 😊
@shivajideore6408
@shivajideore6408 3 ай бұрын
​@@VishalJadhav-dn4uoyancha dna check kara
@harinamveli
@harinamveli 3 ай бұрын
जातीपुढे काही दिसत नाही. देव ना धर्म.
@arunrandave-rk9hd
@arunrandave-rk9hd 3 ай бұрын
ह्यांना कीर्तनाचा त्रास झाला🙏
@PKDada-f4h
@PKDada-f4h 3 ай бұрын
​@@VishalJadhav-dn4uo very good thinking, अरे ज्या गावात 70% मराठा समाज आहे त्या गावात obc चा माणूस उपोषण करू शकतो का? तुम्ही त्याला किती शिव्या दिल्या असत्या, सराटी आंतरवली चे लोक चांगले आहेत म्हणून 75% जास्त समाज obc असून देखील सर्व आंदोलन, सभा करून दिल्या. कश्याला डोळे उघडता आता कायमचे बंद करा तुमचे डोळे. मराठा 2 कोटी कुणबी Obc 29% मराठा sebc 10% मराठा ews मध्ये 8.5% आहे ते 10% आरक्षण म्हणजे 49% आरक्षण भेटले आहे कष्ट करा, लढा आणि नौकारीला लागा. ज्या बीडमध्ये NT-D समाजाला हिनवले जात होते 2% वाले त्याच समाजाचे काल मुंबई पोलीस चालक या पदी फक्त waiting list मध्ये 15-20 जण भरती झाले. प्रवर्ग NT-D आहे आणि भरती Open मधून झालेत, कारण काय आहे तर ते अभ्यास करतात. तुम्ही आंदोलन करत होते तेव्हा ते मेहनत करत होते. आणि त्यांना फक्त 2% आरक्षण आहे. बोलायला सोपे असते करायला खूप अवघड आहे.
@ganeshborade1434
@ganeshborade1434 3 ай бұрын
एकट्या जरांगे पाटलांनी सर्वांनाच कामाला लावले.... only jarange patil 💪
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 3 ай бұрын
जंरागे नाही लावले शरदचंद्र पवारसाहेब व फडणीस साहेब निवडून लावले
@udhavdhakne1990
@udhavdhakne1990 3 ай бұрын
जबरदस्त आज्जी
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 3 ай бұрын
कोणी कितीही डाव टाका पण काहीही फरक पडणार आरक्षण मिळाले पाहिजे आरक्षण ही राष्ट्रीय संपत्ती आहे त्याचा लाभ सगळ्यांना मिळाला पाहिजे
@pmg8425
@pmg8425 3 ай бұрын
जरा संविधान चा अभ्यास कर.
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 3 ай бұрын
ज्यांनी शोषण केला ते म्हणतायेत की आम्ही मागास आहोत 😂😂😂 .. आणि ज्यांचं शोषण केला त्याच पाहिजे म्हणतायेत 😂😂😂
@Don-x9b
@Don-x9b 3 ай бұрын
​@@ShivajiJadhav-zp1sg शोषण केल म्हणजे नक्की काय केल बलात्कार केला की काय....😂😂
@vijaybhorkade2724
@vijaybhorkade2724 3 ай бұрын
इतक्या दिवस आमच खाल ते विसरले का एक मराठा लाख मराठा
@एक_खराटा_संडासाचा_खराटा
@एक_खराटा_संडासाचा_खराटा 3 ай бұрын
तु jagirdar lagun gela ka चिकटचाटया
@Viralclips1000
@Viralclips1000 3 ай бұрын
ओबीसी एकजुटीचा विजय असो ✌️💥🔥
@JayramHulawale
@JayramHulawale 3 ай бұрын
Land
@AH-jn9vk
@AH-jn9vk 3 ай бұрын
गावठी मिथुन ने जातीला अडचणीत आणलं😅...काकाचा डाव आता उलटला
@Rajkumar_122
@Rajkumar_122 3 ай бұрын
ताठातल म्हणजे घेऊन आला होता का..आम्हीच तुम्हाला घेतलय..
@Adiz174
@Adiz174 3 ай бұрын
Tula केळू ky kalat
@Dhamaka_trader7777
@Dhamaka_trader7777 3 ай бұрын
आजपर्यंत मराठा बांधवांच्या ताटातील भाकरी तुम्ही खाल्ली त्याच काय
@shivprasadmakhar8227
@shivprasadmakhar8227 3 ай бұрын
कीर्तनाचा त्रास होतोय आपल्या obc बांधवांना 😢( जात जिंकली धर्म हरला )
@Masal.M.M
@Masal.M.M 3 ай бұрын
तुम्ही करा अल्ला वाल्या सोबत दोस्ती आम्ही बसतो कीर्तन ऐकत 😂
@sangitalele7319
@sangitalele7319 3 ай бұрын
ओ बी सी मधे च मुसलमानांना आरक्षण हवे आहे जरांगे ला .हे खरे रूप आहे.
@15tejasgadekar39
@15tejasgadekar39 3 ай бұрын
तुतारी सम्राट
@P-12369
@P-12369 3 ай бұрын
चिक्की,वडापाव सम्राट
@MarutiShankarChauhanJintur
@MarutiShankarChauhanJintur 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व‌‌‌
@Rajpatil44489
@Rajpatil44489 3 ай бұрын
किती जातीय विष पेरले जात आहे 🙏🙏
@patil0123
@patil0123 3 ай бұрын
सुरवात मन्या ने केली.
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 3 ай бұрын
​@@patil0123Bap ahe re tumcha
@MCG099
@MCG099 3 ай бұрын
सुरवात कुणी केली जे ओबीसी च मिठ खाल त्यांच्या सोबत फितुर झाले की गावा गावातून भाकरी पुरवल्या होत्या आरक्षण नको य तुम्हाला फक्त तुतारी वाजवायची आहे जे लोक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे यांच्या सोबत फितुर झाले होते त्यातलेच काही आहेत बाकी महाराज अट्रा पगड जातीना सोबत घेऊन चालत होते अजुन ही सांगतो आरक्षण ला विरोध नाही आमचा पण तुम्हीं कितीय पाडा यांना फक्त ओबीसी नेते टार्गेट करताय
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 3 ай бұрын
तुम्ही सर्वात केली आहे
@mangesh4990
@mangesh4990 3 ай бұрын
जरांगे नीं बामना पासून ते माळी वंजारी इतर समाजाबद्दल अपशब्द वापरले
@pallavidambhare4144
@pallavidambhare4144 3 ай бұрын
सरसकट सर्व शिक्षण मोफत उपलब्ध करा.... Please🙏🙏🙏🙏🙏🙏
@Bhau-kadam
@Bhau-kadam 3 ай бұрын
आता sc मधून मागणी करावी बास
@shubhampattekar4142
@shubhampattekar4142 3 ай бұрын
मागून तर बघ उतर ते दक्षिण पूर्व ते पश्चिम एससी आहे बाळा तूझ ज्ञान कमी आहे. एकड लाड नसतो.
@LakshmanSonavane-pt6nl
@LakshmanSonavane-pt6nl 3 ай бұрын
😅😅😅जोक
@sagaranand6724
@sagaranand6724 3 ай бұрын
Khup bhayanak haslo rav SC St aarkshan he savidhan madhe aahy modiji pan hat lavayla ghabrato Bala mag vichar kar kiti powerfully asel 😂😂
@RajasiDalvi
@RajasiDalvi 3 ай бұрын
रोहिंग्याना खानपान पुरवलं आपले कामधंदे सोडले हे असच होणार.
@RupeshGaikwad
@RupeshGaikwad 3 ай бұрын
मराठ्यांनी याला प्रत्युत्तर दिल तर पळायला रान कमी पडेल जरांगे पाटील झिंदाबाद
@Lmwqpb
@Lmwqpb 3 ай бұрын
Only jarange patil
@brandisbrand6702
@brandisbrand6702 3 ай бұрын
त्या लवड्याला जरंग्याला कायद्याच्या चौकटीत बसणार उत्तर दे म्हणावं शेमण्या
@jyotipatil1726
@jyotipatil1726 3 ай бұрын
या भाड्याच्या तलवारी दिसताय...तीन वर्षापासून मराठ्यांच उपोषण चालुय तेव्हा नाही यांना त्रास झाला..बाई टरबूजाकडून गिफ्ट आलं की काय काही..
@teja9612
@teja9612 3 ай бұрын
बाकी विरोध किती ही करा, पण खाऊ घातलेलं देखील तुम्ही काढताय ह्यातच तुमची माणुसकी कळाली....
@sangramraje_007
@sangramraje_007 3 ай бұрын
Kashala kadtil pn khanarani jar tyanchya lekranchya bhakri hiskaun ghyayla lagla tr kon gharat ghusu deil ka !? Asha mansala fatake dile pahijet
@bhartiyjantapartichavijaya5338
@bhartiyjantapartichavijaya5338 3 ай бұрын
त्या भोळे पणाने खावू घातल्या पण तुम्ही त्याचे ताटच हिसकायला निघालेना
@obc7523
@obc7523 3 ай бұрын
दाखवा त्या मिठून ला
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
तुझा बहिणीवर येऊन उडतात का मराठे
@rahulthombre3880
@rahulthombre3880 3 ай бұрын
तुला लिहिता येत नाही तुला कशाला पाहिजे आरक्षण कोंबड्या बकऱ्या चारायचे सोडून लागला आरक्षण च्या मागे
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 3 ай бұрын
🐯या सर्व चोरांना एकटा मनोज जरांगे पाटील भारी 🐯
@Ontheway760
@Ontheway760 3 ай бұрын
हाका दिला ना हाकलून अंतर वलितून
@user-jaljangalvanaspati
@user-jaljangalvanaspati 3 ай бұрын
भामटा पाटील
@SushantKadam-ul1yk
@SushantKadam-ul1yk 3 ай бұрын
OBC la Fuktche khaychi savay lagle aajprent kshi band hoil mg . Brober ahe mg OBC che.
@dnyaneshwarmahajan6539
@dnyaneshwarmahajan6539 3 ай бұрын
तिरंगी ची लायकी आता समजली
@vikasvanve1647
@vikasvanve1647 3 ай бұрын
अंतरवाली सराटी तील महिलांचा असं म्हणणं आहे की हो मेंगा कुठला आहे हे आम्हाला माहीत सुद्धा नाही
@kiranjadhav5593
@kiranjadhav5593 3 ай бұрын
आजी आमची मायेची ती पाठ करून बोलायची😅
@P-12369
@P-12369 3 ай бұрын
चिक्की खाऊन हागनारा माहीत असेल त्यांना
@vishal-y2y
@vishal-y2y 3 ай бұрын
कालपर्यंत भाकरी पुरवणारे आज अचानक कशे बदलले
@dajighutukade2665
@dajighutukade2665 3 ай бұрын
बेवडा खातो तिथ हाकला म्हणून
@amitkanase5751
@amitkanase5751 3 ай бұрын
Ani magas pn zale lagech😂
@thanekar7380
@thanekar7380 3 ай бұрын
Ek maratha kote Maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Vikasmotivationr
@Vikasmotivationr 3 ай бұрын
हाके साहेबाना म्हणावे ST समजाच्या ताटातले आरक्षण कशाला मागता मग...
@Sp71407
@Sp71407 3 ай бұрын
आमचे फुकटचे खाल्ले आहे 😂😂😂 फुकटची खायची सवय झाली आहे आम्हाला त्यामुळे देऊ वाटेना दुसरे काय😂
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 3 ай бұрын
समाजात आपण किती मागासलेले आहोत त्याचा पण विचार करावा
@PKDada-f4h
@PKDada-f4h 3 ай бұрын
@Sp71407 भावड्या 28 वर्षे झालेत फक्त आरक्षण मिळालेले आणि आयोगाने आरक्षण दिलेले आहे. आणि काहीजण म्हणतात 150 वर्षे अगोदरच आम्ही obc मध्ये होतो, आमचे आरक्षण तुम्ही खातात अरे नालायकांनो obc प्रवर्ग सुरू झालेले 28 वर्षे झाले आणि हा काय म्हणतो? अभ्यास करा मोठे व्हा. बीड मध्ये 2% वाले म्हणून हीन लेखत होतात ना? बघा मुंबई चालक पदाची waiting list लागली त्यात त्यांना आरक्षण 2% होते म्हणजे त्यांचे फक्त 2 मुले भरती व्हायला पाहिजे होते पण त्यांची हुशारी आणि चिकाटी तब्बल 10-15 जण waiting list ला नौकारीला लागले आणि पोलीस झाले. तुम्ही बसा उपोषण करत, तो वंजारी समाज फक्त 2% आरक्षण आहे पण काय मेहनत घेतोय ते पहा.
@ravipalve3333
@ravipalve3333 3 ай бұрын
सोटया तुम्हाला देत होते त्या वेळी उपटायला गेलते का
@Rajkumar_122
@Rajkumar_122 3 ай бұрын
कपट वृती आहे लोकांची... जरी दिलं ... म्हणजे आम्हला देऊ द्यायचं नाही का...किती ही कपट वृत्ती
@एक_खराटा_संडासाचा_खराटा
@एक_खराटा_संडासाचा_खराटा 3 ай бұрын
जरांगे कपटी मारतो चपटी आणि रात्री बारामतीला जाऊन गवत उपटी
@dajighutukade2665
@dajighutukade2665 3 ай бұрын
वेगळ घे लवड्या😂😂😂
@kishorsanap7822
@kishorsanap7822 3 ай бұрын
Great all OBC Akach parve OBC sarve
@biowallahmvsir8783
@biowallahmvsir8783 3 ай бұрын
Very nice very nice Aaji true true fact fact M Jarange fas gaya ...Election me Prachar karna pada mahiga ....reservation movement ko politics me badal diya. ...M Jarange move me ram bagal me churi. ...beed me aaya parbhani gaya ...muslim badhav muslim badhav kahata fir Imtihaz Jalil ...P Ambedkar ...Amravati ka Ambedkar yaha nahi dekhe re bhayi ....aesa kesa or kitane din chalega re bhayi ....many more 🙉🙊🙈
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 3 ай бұрын
आम्ही 70 वर्ष आम्ही तुम्हाला पोसलं मराठ्यांनी. आता तुम्हाला शहाणपणा सुचलं आहे.... आमच्या आजोबांनी पंजोबांनी खुप मोठी चुक केली आहे
@bhaskartajne9062
@bhaskartajne9062 3 ай бұрын
तुझा बाप पैसे पाठवत होता काय तू पोसायला
@ganeshkakade9889
@ganeshkakade9889 3 ай бұрын
राजकरी कोण आहे.
@rushikesh9272
@rushikesh9272 3 ай бұрын
Aamchya obc chya purvajanchi chuk zali tyani tumche aamdar nivdun dile
@Dhule_akash
@Dhule_akash 3 ай бұрын
Jamin ike😅
@me.dpksanap
@me.dpksanap 3 ай бұрын
गरिबांना लुटून पाटीलकी गाजवलेले लोक आता म्हणतात आम्ही तुम्हाला पोसले. कथा कादंबऱ्या वाचा कळेल पाटलांची पापे.
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 3 ай бұрын
ओबीसी भगिनीचा विजय असो
@rajandhale2598
@rajandhale2598 3 ай бұрын
ओबीसी एकजुटीचा विजय असो या मातामाऊल्यांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन❤
@wofacts2546
@wofacts2546 3 ай бұрын
बायांनो तुमचे लेकर अभ्यास न करता नोकरी लागते आणि आम्ही अभ्यास करून मरत आहे आरक्षण नसल्यामुळे
@ushataipatil2219
@ushataipatil2219 3 ай бұрын
खरय 😅
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 3 ай бұрын
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा OBC नेता
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 3 ай бұрын
आज्जी च्या घरी लई मोक्कर पिकत आहे
@devazvedpathak5675
@devazvedpathak5675 3 ай бұрын
ओबीसी आरक्षणाला कुणीतरी... पाठीशी घालत आहे म्हणलं तर .... ओबीसी लगेच जरांगेकड... बोट... दाखवतय.... आणि नाही खराब म्हणावं तर हे बघून सोसना झालंय.... एक मागास लाख मागास 😅😅😅
@MadhukarShinde-k2t
@MadhukarShinde-k2t 3 ай бұрын
हीला माहिती नाही कुठला किती खोट बोलत आहे अख्खा महाराष्ट्राभर लोकांना माहिती आहे हिला हाक्या कोठून आला हे अवश्य माहिती असेल
@babasahebchitalkar513
@babasahebchitalkar513 3 ай бұрын
सर्व महिलांचे स्वागत
@govinddange5628
@govinddange5628 3 ай бұрын
यांचा बोलवता धनी कोण ...जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 3 ай бұрын
शरू
@dajighutukade2665
@dajighutukade2665 3 ай бұрын
बेवडा
@Shrisha_nande
@Shrisha_nande 3 ай бұрын
"५४ लाख पहिले! एक सागेसोयरे आणि बाकीचे सगळे!! कुणबी मराठा!!"
@subhashsangale1100
@subhashsangale1100 3 ай бұрын
बारामतीचे काका
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 3 ай бұрын
बोलवता धनी शरद पवार
@shrirammunde8013
@shrirammunde8013 3 ай бұрын
याला जबाबदार जारांगे आहे
@dilipwakode3044
@dilipwakode3044 3 ай бұрын
या महिलांचा रोष जरांगेवर दिसतो
@अक्षयपाटीलपवार
@अक्षयपाटीलपवार 3 ай бұрын
लोकसभा निवडणुकीचा निकाल खूप जिव्हारी लागला😂😂 विधानसभा बाकी आहे मग दाखवू मराठ्यांची ताकद एक मराठा कोटी मराठा जरांगे साहेब तूम मागे बढो हम तुम्हारे साथ है. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे.
@Aspirants.1232
@Aspirants.1232 3 ай бұрын
Takat योग्य ठिकाणी लावली असती तर आरक्षण मागायची वेळ आली नसती मित्रा, 😂😂😂
@AS-mq5gx
@AS-mq5gx 3 ай бұрын
😂atta ghari ja an zopa
@amolvidhate4430
@amolvidhate4430 3 ай бұрын
मराठ्यांची एवढी जर ताकद आहे का 15 वर्ष पासुन आरक्षण भीक मागत आहे
@ushataipatil2219
@ushataipatil2219 3 ай бұрын
मराठ्याच्या लेडीज किती येतील रस्त्यावर मग समजेल 😅😂
@hambirkachare4394
@hambirkachare4394 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व सर्व माझ्या ओबीसी समाजाला एकच विनंती आहे की मतपेटीतून आपण यांचा बंदोबस्त करू शकतो
@ganpatlokhande9688
@ganpatlokhande9688 3 ай бұрын
अहो ओबीसी मध्ये मराठा कुणबी येतो नवीन काही मागणी नाही मराठा कुणबी नसता तर ओबीसी मध्ये आरक्षण मागितलाच नसतं पण मराठा मराठा व कुणबी एकच आहे त्यामुळेच ओबीसी तून आरक्षण काही चुकीचा गैरसमज करून घेऊ नये
@seema2695
@seema2695 3 ай бұрын
कोकणात मराठा आणि कुणबी एकच नाहीत दोन वेगळ्या जाती आहेत, उगाच चुकीचं सांगू नका.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 3 ай бұрын
एकदम बरोबर आहे, सर्व चॅनल मद्ये comment post करा. मराठा कुणबी समाज वेगळा आहे ​@@seema2695
@rahulthombre3880
@rahulthombre3880 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@officialrd7964
@officialrd7964 3 ай бұрын
सर्वच आरक्षन रद्द झाल पाहीजे एक मराठा लाख मराठा
@EknathDaphade
@EknathDaphade 3 ай бұрын
आता कोणी डोक्यात हवा भरली.भारता मध्ये कोणीही कुठेही राहू शकतो भारतीय नागरिक म्हणून
@एक_खराटा_संडासाचा_खराटा
@एक_खराटा_संडासाचा_खराटा 3 ай бұрын
मग जा सर्वाजिक संडासात आणि रहा तिथेच भारतीय नागरिक म्हणून
@gajananwagh7914
@gajananwagh7914 3 ай бұрын
tuzya ghari nere bhai tyala kshala lokana tras
@आपणसर्वभारतीय
@आपणसर्वभारतीय 3 ай бұрын
Hoy.... Ka... Tujha.... Address de... Me pn yto tujhya ghari...... 😂😂😂😂😂😂jase Tu mhnla koni kuthe ra hu shakto 😂😂😂
@P-12369
@P-12369 3 ай бұрын
​@@एक_खराटा_संडासाचा_खराटा हाग्याला आहे संडासात जाऊन वडापाव,चिक्की खायची सवय
@ushataipatil2219
@ushataipatil2219 3 ай бұрын
अंरधवट मा ईती घेतली वाटतय या आजींन . 😅😂 कुठंही कोणीही राहु शकतेय सवींधांन वाचवुंन काढा
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 25 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 12 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 25 МЛН