सर्व सामान्य जनतेचा विश्वासू व निष्ठावंत आमदार वैभव नाईक साहेब ❤💪💪💯💯👍💯👍👍🚩🚩🚩💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@santoshvedre504020 күн бұрын
वैभव नाईक साहेब विजयी भव
@mayursawant806320 күн бұрын
वैभव नाईक साहेब विजयी होणार 🎉🎉
@mahadubanduborkar212620 күн бұрын
वैभव नाईक फिक्स आमदार 🚩🔥✋🎺
@sawant433520 күн бұрын
Comment delete Karu nkos bs
@जयमहाराष्ट्र-भ1छ20 күн бұрын
निल्याची हॅट्रिक होणार पडण्याची 🤣😂 2 खासदारकी आता आमदारकी
@sawant433519 күн бұрын
Comment delete Karu nkos
@shwetankdharne101619 күн бұрын
Bochyavar apatnaar punha nilyaa
@santoshhmlv137619 күн бұрын
निकला दिवशी comment करायला नक्की या.@@shwetankdharne1016
@जयमहाराष्ट्र-भ1छ19 күн бұрын
@@sawant4335 फोटो मरून ठेव.. आणि 23 ला इथेच भेट
@SamadhanWayal-sp2gd20 күн бұрын
वैभव नाईट फिक्स आमदार
@rajendrasawant713219 күн бұрын
वैभव नाईक झिंदाबाद
@konkantourism20 күн бұрын
आंबेरी brigde मंडकुली bridges Mahila bal रुग्णालय शासकीय medical College Kudal St stand building मच्छिंद्रनाथ कांबळी सभागृह कुडाळ क्रीडा संकुल मालवण la जेठी बांधली कुडाळ bhangsal नदी वर गणेश घाट बांधला लहान मुलांच्या साठी गार्डन बांधले..कुडाळ ल टॉक्ते वादळ वेळी कुडाळ मालवण साठी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत केली.. दर वर्षी पूरग्रस्त भागात जाऊन वैभव नाईक पाहणी करून त्यांना आर्थिक मदत करतात.. शेतकरी भात खरेदी साठी पाठपुरावा केला..शेतकरयांना सध्या २२०० किंमत मिळत आहे.... ह्या विरूध्द राणे एवढी वर्ष सत्तेत होते काय केले सांगा!??
@prakashbowalekar478120 күн бұрын
Dadagiri lokasabhet prashna ek Ani utter dusare unpad minister
@subhashbhalekar962220 күн бұрын
चला उठा निवडणूक आली मशाल पेटवायची वेळ झाली.
@sawant433519 күн бұрын
Ami vizvnar😂
@SandipShitap19 күн бұрын
तू एकटाच विरोधक दिसतोयस.. बाकी coment वाच @@sawant4335
Anchor madam तुमची माहिती कमी पडतेय...... वैभव नाईक हे 10 वर्ष आमदार असून 7.5 वर्ष सत्तेत होते... मालवण सारख्या टुरिस्ट पलेस असलेल्या तालुक्यात एक ही मोठ काम आणू शकले नाहीत... याउलट निलेश राणे नी लोकांशी संपर्क वाढवून, 2 वर्षात किती तरी मोठी कामे करून दाखवली.... तेही कोणतेही पद नसताना....
@dilipGhare-g9w5 күн бұрын
काहीही काम केले नाही.
@Dada-iv7tj5 күн бұрын
@dilipGhare-g9w उद्धव ने 2.5 वर्ष मातोश्री च्या गच्चीत बसून काय तारे तोडले ते सांगा... महाराष्ट भर भाषण करत फिरतात... विकासाचा वि... कशाबरोबर खातात ते तरी माहीत आहे का त्यांना...? पाऊण तास भाषण ठोकतात , 2 मीन साध काय काम केलं... पुढे काय करणार..हे सांगू शकत नाही., हा माणूस ...