पवार तुम्ही सर्व सामान्य धनगर समाजाचा माणसाच्या विरोधात लढतात याचाही विचार करावा तुम्ही जर मतदार संघ वेगळा निवडला असता तर तुमचे आणखी 10 आमदार निवडून आले असता हे लक्षात ठेवा उगाच सामान्य माणसाच्या विरोधात लढतात तुम्ही हे लक्षात ठेवावे हिम्मत असेल तर पडळकर साहेब यांच्या विरोधात जाऊन लढा टाकत असेल तर
@prabhakarjamadar98253 сағат бұрын
रोहित दादा फालतू व्यक्तीवर बोलू नयेस अस वाटते.
@ShankarTakale-o6c3 сағат бұрын
रोहित दादा एक हजार मतांनी निवडून आले हे शक्य च नाही ईवहिएम मध्ये प्रत्येक मतदारसंघात घोटाळा झालेला आहे एक खासदार निवडून आणणारे एकेचाळीस येतात सात खासदार वाला सत्ता वन आणतो शक्य च नाही
@bluearrow64792 сағат бұрын
तुझ्या बायको बहिण आई ला विचार कोणाला मत दिलं होत ते
@prakashvharkate76452 сағат бұрын
पुन्हा मतमोजणी करा होऊ शकत की राम शिंदे साहेब निवडून येतील
@ErKindledasСағат бұрын
Recounting karayla sanga ram bhau yeu shakta
@crossieurtekar503831 минут бұрын
आपण कोणाला मत दिलं हे आमच्या खूप आप्तांना मशिनवर दिसलंच नाही.🎉
@jaijavanjaikisanjaihind25592 сағат бұрын
रोहित दादा तुमी राम शिंदे ला एवढे महत्व देऊ नये बोलू द्या त्याला काय बोलायचे ते.
@ShankarTakale-o6c2 сағат бұрын
ईवहिएम मशीन बंद करावा लागेल नाही तर कोणतीच निवडणूक जिंकुन येणार नाही काही तरी करून मशीन वर होऊ नये
@raghunathlonkar865329 минут бұрын
फक्त सेटींग च करा. मारा बाताच मारा.
@vijayborde9994Сағат бұрын
तुझ सर्व खर...तुहला पण विकलं तु
@suhasghadigaonkar9989Сағат бұрын
गप रे
@kishorarjunkar99842 сағат бұрын
भाऊ तुम्ही खुप खुप खोट बोलत आहे ,,,पैसा सापडला आणी अजित दादा पवार साहेबांच्या पायावर जाऊन पडला काका मला वाचवा
@dnyaneshwarbhalekar32182 сағат бұрын
तुम्हाला लोकसभेमध्ये जो फायदा झाला ओबीसी मराठा करून त्यावेळेस तुम्ही भूमिका का नाही घेतली तुम्हाला येवढे जर confidanace असेल तर राजीनामा दया आणि बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायला लावा
@kishordhakephalkar7790Сағат бұрын
Hyla konitari " anghol n kelela mulga " mhanale..😅
@vickyauradkar28973 сағат бұрын
थोडक्यात वाचला रे तु तुझं लक चांगलं होत🤫
@ashokgore41162 сағат бұрын
😂😂😂😂
@vijaylungase15453 сағат бұрын
Kel
@SantoshBotre-q3z2 сағат бұрын
300 paar असे ch karnar होते loksabhela Aata kele 200 paar EVM setting 😊😊 Ladki bahin म्हणून् म्हणून् Padle Ghya मराठा समाजाला आरक्षण Muslim samajala aarakshan
@NatureB123 сағат бұрын
राम शिंदे यांनी पंकजा ताई ची सांगता सभा लावाय पाहिजे होती.... रोहित चा नरक्या पराभव झाला असता... कर्जत जामखेड मध्ये मुंढे ना मानणारा खुप मोठा वर्ग आहे आणि त्याचाच रोहीत्या ने फायदा घेतला
@jaijavanjaikisanjaihind25592 сағат бұрын
पडणाऱ्या माणसाचा काय उपयोग होणार कर्जत जामखेड मध्ये.
@NatureB12Сағат бұрын
@jaijavanjaikisanjaihind2559 येडाय तू .... पंकजा ताई साठी जीव देणारी माणसं आहेत.... पंकजा पडल्या तरी पक्षानं त्यांना महाराष्ट्र मध्ये ४० सभा घेयला लावल्या.... ह्याला म्हणतात power
@raghuvirkadam45464 минут бұрын
फडणवीस, पवार, शिंदे यांची बोडीलांगवेज अशी होती च्यामारी हे कासेकाय झाले. Yevhadhe घाबरलेले होते की आता आपण संपलीय अशी अवस्था तिघांचीही होती. निवडणूक आयोगाच्या सानिध्यात शहामोडी यांनी हा चमत्कार करून दाखविला.