दादा खूप छान माहिती अगदी खुलेपणाने सांगतो. खरच कुक्कुटपालन व्यवसायातील No 1 आहे तुमच काम. माहिती अगदी सगळ्यांना समजेल अशी सांगतो. सलाम तुमच्या मेहनतीला. 🎉
@sunilmalivlog2 ай бұрын
धन्यवाद भाऊ 🙏❤️
@sachinpujari99502 ай бұрын
जय महाराष्ट्र बंधू🚩 तुमच्या इच्छा पूर्ण होवोत हीच महाराज्यांचरणी प्रार्थना.
@sunilmalivlog2 ай бұрын
@@sachinpujari9950 जय शिवराय ❤️
@surekhapowar40582 ай бұрын
भारीच तुमच काम चालु आहे,देव तुम्हाला भरपुर यश देवुदे,हीच देवाजवळ प्रार्थना....