कुक्कुटपालन व्यवसाय निगडित तरुणांनी नक्कीच बघावा

  Рет қаралды 152,486

आपली शेती आपली प्रयोगशाळा

आपली शेती आपली प्रयोगशाळा

2 жыл бұрын

आपली शेती आपली प्रयोगशाळा
कुक्कुटपालन व्यवसाय अजुन फायदेशीर होईल वरील व्हिडिओ नक्कीच बघा.

Пікірлер: 298
@onlyindian1222
@onlyindian1222 2 жыл бұрын
हिंदु लोकांनी सर्व मटन व चिकण दुकाने सुरू करावी शेतकरी यांच्या जीवावर खाटीक जगतात. धन्यवाद दिपक भाऊ आज चांगल्या विषयाला हात घातला .
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@dr.pravinsalunkhe9521
@dr.pravinsalunkhe9521 2 жыл бұрын
Best
@ashokkale1178
@ashokkale1178 2 жыл бұрын
correct dada...
@prashantkutwal1582
@prashantkutwal1582 2 жыл бұрын
बरोबर आहे
@King-ve6bi
@King-ve6bi 2 жыл бұрын
👌👌
@sarvjitsingh9688
@sarvjitsingh9688 2 жыл бұрын
राम राम भाऊ तुमचं व्हिडिओ पाहून लय चांगला वाटला आज वाटलं की आपलं देस हिंदू देश आहे हिंदू जागृत होऊ राहिले आहे जय हिंद
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@nandukale9964
@nandukale9964 2 жыл бұрын
भाऊ तुमच्या अशा विचाराने खूप चांगले वाटले. आपण जसे बोलतो की काळानुसार बदलायला पाहिजे तर हे पण तसेच समजावा आणि खरच गरज आहे दादा आता खूप बेरोजगार आहेत आपली मुले प्रथम तुमचे खूप खूप आभार की तुम्ही हा एक वेगळा विषय निवडला. आणि वैजापूरच्या दादांचा त्यांच्या कार्याला कार्याला सलाम. पुन्हा एकदा खूपच छान दादा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☺️☺️
@Vashya--fans-club--vaijapur
@Vashya--fans-club--vaijapur 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@vivekkale4931
@vivekkale4931 2 жыл бұрын
उत्तरप्रदेश मध्ये त्यागी , दुबे , तिवारी या ब्राम्हण समाजाची पोल्ट्री फार्म आणि चिकन शोपी आहेत , युट्यूब वर मी बघितले आहे
@kiranborase8013
@kiranborase8013 2 жыл бұрын
मी स्वतः शुद्ध शाकाहारी असून हा व्यवसाय केला,खरंच खूप परवडत मित्रांनो .भाऊंनी निर्मळ मनाने खरी माहिती दिली 👌👌👌👌 नक्कीच हा व्यवसाय कुणीही कुठलंही पाप न मानता करावा....
@Dd_12348
@Dd_12348 2 жыл бұрын
Sir ajunahi ha business krta ka
@rohitsathe2217
@rohitsathe2217 2 жыл бұрын
हो माझा पण हाच व्यवसाय आहे कशाचं पाप आणि कशाचं काय बाहेरून बंगाली येऊन पैसे छापतात आणि आपण पाप आणि पुण्यात अडकलोय
@pramodladke4159
@pramodladke4159 2 жыл бұрын
जे लोकं स्वताला हींदु समजतात मांसाहारी मग हलाल खाटिका कडुनच करून का खाता तोही एका वेगळ्या धर्माचा खाणारे जाती पाती बघतात का ? पिकवणारा विक्रेता झाल्याचं पाहिजे.धन्यवाद भाऊ आपल्या मूळे तरून या व्यवसायात येतील.
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@jagdishsontakke7433
@jagdishsontakke7433 2 жыл бұрын
खरचं खुप मोठी dairing केली आहे भाऊने. Salute for you.
@sureshkandge1088
@sureshkandge1088 2 жыл бұрын
दादा खुपच महत्वाच बोललात.आपल्या लोकांनी ह्या व्यवसायात येऊ नये म्हणून काही लोकांनी जातिची मोनोपल्ली तयार केलि आहे.
@kashinathranmale8039
@kashinathranmale8039 2 жыл бұрын
धंदा कोणताच वाईट नाही 🙏🙏🌹मोबाईल घेऊन टवालक्या करणारणी आता तरी सुधारा
@raghusawant9618
@raghusawant9618 2 жыл бұрын
करा रे सुरवात होईल सर्व नीट, कुणी तुम्हांला राशन देणार नाही , आपल्यालाच कमवाव लागणार, मस्तच विडिओ आहे. अक्षय भावा मस्त केलंत हे सर्व 👌🌹👍🙏
@sachinbrobarbandgar8005
@sachinbrobarbandgar8005 Жыл бұрын
खरंच खूप अप्रतिम व्हिडिओ. माझ्या आयुष्यातला क्रांतिकारी विचाराचा पहिलाच व्हिडिओ मी पाहिला मला पाहिजे त्या विचाराचा
@santoshJadhav-sc7tx
@santoshJadhav-sc7tx 2 жыл бұрын
भाऊ नमस्कार तुम्ही जे धाडस केले आहे ते कौतुकास्पद आहे व्यावसाय करण्यासाठी जि मनाची तयारी करणे आवश्यक आहे तुम्ही जे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाहीत ते खुप चांगले. आपल्या समाजव्यवस्थेत नकारात्मक विचार करनारे खुप भेटतीलच पण आपण जे पीकवतो ते विकता पण आले पाहीजे त्यात कसलाही कमी पणा नाही का भाऊ धन्यवाद आपले तुमच्या धाडसाचे धडे प्रत्त्येक शेतीपूरक व्यवसायीक गीरवेल 🙏🙏🙏👌
@sajanrasal1586
@sajanrasal1586 2 жыл бұрын
खुप चांगला विचार केला .भाऊ तुम्ही हिंदू लोकांना खायला आवडतो चिकन मटण.तर कापून विकायला काय प्रॉब्लेम आहे.क्रांतिकारी विचार आहेत तुमचे.खुप छान
@arjunhadge5037
@arjunhadge5037 2 жыл бұрын
खुपच चांगली आणि वैचारिक व्यापारी दृच्टीकोन. जाती विषय विचार खूपच आवडला.
@baburaosodgir4376
@baburaosodgir4376 2 жыл бұрын
जबरदस्त भाऊ,दोघांचे खुप खुप अभिनंदन, शेतकऱ्यांसाठी कालाची गरज
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@abannaisamwar5438
@abannaisamwar5438 2 жыл бұрын
आपन आपल्या माणसांना महत्व दया आपल्या माणसांना मोठ करा छान आहे भाऊ ़भाजीफाला असो किंवा मटन चिकन आपल बघा 👌👌जय महाराष्ट्र 🙏🙏
@TheMrugendra
@TheMrugendra 2 жыл бұрын
खूप छान क्रांतिकारी विचार आहे कटिंग व सफाई बाबत सविस्तर व्हिडीओ बनवा
@pandurangbhapkar8870
@pandurangbhapkar8870 2 жыл бұрын
खुप छान
@sbs4897
@sbs4897 2 жыл бұрын
फार छान. मराठी माणसांनी शेती बरोबर जोड व्यवसाय करावा.दीपक भाऊ चांगला विषय हाताळला
@suhaaskondurkar0001
@suhaaskondurkar0001 2 жыл бұрын
मराठी माणूस आता ह्यात उतरला आहे आणि मराठी माणसाची मोनोपॉली व्हावी ही ईच्या सर,तुमचे आभार सर,पाहुण्यांचे आभार,💐
@ASHOK-do6gn
@ASHOK-do6gn Жыл бұрын
🙏🙏🙏 हा खूप छान मुद्दा होता .प्रत्येक छोट्या-मोठ्या पोल्ट्री फार्म अशाप्रकारे आपला मालविकाला पाहिजे. गावरान चिकन रेट कसे बघायचे ऑनलाईन याच्यावर व्हिडिओ बनवा
@surajdahifale2196
@surajdahifale2196 2 жыл бұрын
मी आज पर्यंत 3 दुकाने पहिली आहेत हिंदु लोक चालवत आहेत
@rajukandhre398
@rajukandhre398 2 жыл бұрын
अभिनंदन आणि खुप खूप शुभेच्छा भावा ...खुपच छान प्रेरणा दायी माहिती दिले हिच काळाची गरज आहे .......पण एका दिवसात 800 किलो मटण एकटा माणुस विक्री करुच शकत नाही .....परंतु चला ठिक आहे ....प्रत्येकाला प्रेरणादायी आहे
@Vashya--fans-club--vaijapur
@Vashya--fans-club--vaijapur 2 жыл бұрын
bhau mazya 2 branch aahet
@gkguru1607
@gkguru1607 2 жыл бұрын
Tyanni kamala manus lawala asel
@ajitpatil2350
@ajitpatil2350 2 жыл бұрын
अतिशय दुर्मिळ अश्या विषयाला हात घातला भाऊ तुम्ही..... खरच खूप च प्रेरणादायी विषय आहे आजचा
@rajukhadase226
@rajukhadase226 2 жыл бұрын
दादा तुमच्या व्हिडिओ ला खरंच तोड नाही राव . तुम्ही खर तर पत्रकार व्हायला हवे होत ❤️ मस्त बोलता तुम्ही
@naturetvmh4898
@naturetvmh4898 2 жыл бұрын
आवडला विडिओ, खरं आहे आपल्या इकडे demotivate करणारे बरेच लोक असतात. पण जो या सर्वांवर दुर्लक्ष करतो तोच विजेता बनतो.
@mukundshejul5217
@mukundshejul5217 2 жыл бұрын
दिपक भाऊ खुपच छान विडयो केला 👍🙏 खरतर शेतकरयानी मटन चिकन शॉप चालु केला पाहिजे
@MahendraKhade-ez8us
@MahendraKhade-ez8us 2 жыл бұрын
दुकानात काम करताना एक विडिओ बनवा sir मराठी जनतेला रोजगार उपलब्ध होणार यात शंकाच नाही. 👍👍👍
@champalalpatil8400
@champalalpatil8400 2 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी माहिती दिली भाऊ 👌👌
@vijaysinggoyat6425
@vijaysinggoyat6425 2 жыл бұрын
भाऊ तुम्ही फार चांगल्या पद्धति ने हिशोब समजावुन सांगता
@panditkalake4354
@panditkalake4354 2 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती मिळाली सर धन्यवाद
@d.d.solankepatil7788
@d.d.solankepatil7788 2 жыл бұрын
व्यवसाय साठी दिपकभाऊ चे चॅनल 1,no
@jyotikamble6595
@jyotikamble6595 2 жыл бұрын
Very nice
@user-sg6ru2fw9n
@user-sg6ru2fw9n 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे भाऊ
@sarikarecipeandlifestyle8821
@sarikarecipeandlifestyle8821 2 жыл бұрын
Nice information
@vilassaner321
@vilassaner321 2 жыл бұрын
छान प्रेरणादायी अनुभव
@prakashnimase3984
@prakashnimase3984 2 жыл бұрын
खूप छान माहिती दीपक भाऊ भास्कर भाऊ तुम्ही मनापासून माहिती दिली
@lalitsatam7172
@lalitsatam7172 2 жыл бұрын
फार सुंदर माहिती दिलीत ,रिअल fact aahet hey
@sunilgaikwad4467
@sunilgaikwad4467 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@prashantreddy7999
@prashantreddy7999 2 жыл бұрын
हिंदु ना खायांना जमत पन कापायल नाही,आपले लोक कापले म्हणजे खाणारे आवडीन खातील,
@dr.hanumantkale9752
@dr.hanumantkale9752 2 жыл бұрын
👍👍👌👌👌 Chan idea
@shashikantjadhav2562
@shashikantjadhav2562 2 жыл бұрын
योग्य विषय हाताळल्या बद्दल तुमचे आभार.
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 3 ай бұрын
छान माहिती दिली
@vitthalshinde8944
@vitthalshinde8944 2 жыл бұрын
दीपक भाऊ तुमचे खूप अभिनंदन
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 жыл бұрын
धन्यवाद
@sanketgore9940
@sanketgore9940 7 ай бұрын
खूप चांगले विचार आहे आपले
@ravindrabhilare3845
@ravindrabhilare3845 2 жыл бұрын
चांगली माहिती सांगितली 👌
@kishorgatkal340
@kishorgatkal340 2 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली ... धन्यवाद
@arvindkhade5589
@arvindkhade5589 10 ай бұрын
Sir Ji chhan mahiti dili
@devdaschavan926
@devdaschavan926 2 жыл бұрын
जिवनात आपन काहीच कायम राहील असे नाही आपन प्रसन्न पने कुठले ही काय॔ करत राहा
@MahendraKhade-ez8us
@MahendraKhade-ez8us 2 жыл бұрын
सर्व बंधूना विनंती जे विडिओ पाहतात त्यांना कृपया विडिओ like करा आपलाच मराठी माणूस पुढे जात असेल तर त्यांना नक्कीच सपोर्ट करा. यात माझा वैयक्तिक काही फायदा नाही, किंवा विडिओ वाले माझ्या खुप ओळखीचे नाही just मराठी भाषिक बस 👍👍👍
@sunilhsk1551
@sunilhsk1551 2 жыл бұрын
Chhaan vichar aahe. Work is God.
@shitalrevgade5457
@shitalrevgade5457 2 жыл бұрын
Nice
@anilgaikwad4915
@anilgaikwad4915 2 жыл бұрын
लाचारी व गुलामीत जीवन जगण्यापेक्षा लाखपट चांगले
@balajinavatake6202
@balajinavatake6202 2 жыл бұрын
Wah... Jbrdest bhau
@bhaikutefilmindastrij4627
@bhaikutefilmindastrij4627 2 жыл бұрын
चांगला व्यवसाय दाखवला भाऊ आपण
@ravindrasarode5187
@ravindrasarode5187 2 жыл бұрын
Khoop chhan 👌👌
@kailassabale1455
@kailassabale1455 2 жыл бұрын
1 नंबर शेतकरी राजा
@Kishorbhadke9
@Kishorbhadke9 2 жыл бұрын
good job 👏
@maheshchavhan9058
@maheshchavhan9058 2 жыл бұрын
खूप छान मित्रा
@user-tf8oj2tg2n
@user-tf8oj2tg2n 2 жыл бұрын
खूप छान माहिती भाऊ
@ganeshshinde3886
@ganeshshinde3886 2 жыл бұрын
Khup chaan👍
@sjpatole3417
@sjpatole3417 2 жыл бұрын
फारच छान. कोंबडी ‌अंड्याला‌येते ते कसे ओळखावे व तीला कोठे ठेवावी‌ .
@amolsingrajput5777
@amolsingrajput5777 2 жыл бұрын
दीपक भाऊ योग्य विडीओ आणले तुम्ही जर् घरी पाहुणे आले तर् कोंबडा घरीच कापतात आपण मग दुकान् वर् का नाही रस्ता योग्य आहे भाऊ तुमचा पुढे चालू ठेवा दुकान् लोकांच्या बोलण्या कडे लक्ष देऊ नका
@ramachandranikam9755
@ramachandranikam9755 2 жыл бұрын
फार चांगली गोष्ट आहे भाऊ। मला एक सांगा गावठी कोंबडी पालन साठी कोंबडी खाद्य न वापरता मक्का बाजरी गहू हे खाद्य देऊन कुकुट पालन करू शकतो का??
@dhananjaydhandare8620
@dhananjaydhandare8620 2 жыл бұрын
Khup Chhan 🙏💐
@madhavpawale1997
@madhavpawale1997 2 жыл бұрын
खर आहे भाऊ.सिकुन सिकुन आरद पाडर होन्यात काही आर्थ नाही.कीती कमवतो आला अर्थ आहे.
@tejasmhaisdhune7015
@tejasmhaisdhune7015 2 жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर
@rajendramane7837
@rajendramane7837 2 жыл бұрын
बरोबर भाऊ जातीवार धंदे बंद झालेत कोणताही धंदा कोणही करतेय इंदुरीकर महाराजही किर्तनात सांगतात म्हशी बांद्रा कोंबड्या विका सोलुन १५० भाजून २५०रुपये ०पैसे कमला लाजू नका पैसा कमवा
@thefz1760
@thefz1760 2 жыл бұрын
khup Chan mahiti dili 👍👍👍
@gajendrayewale1422
@gajendrayewale1422 2 жыл бұрын
एक नंबर विचार आहे
@bestdoggsd6752
@bestdoggsd6752 2 жыл бұрын
Super...
@arohisidharthyoutubechanne5199
@arohisidharthyoutubechanne5199 2 жыл бұрын
Saheb ekdam correct
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@prashantkutwal1582
@prashantkutwal1582 2 жыл бұрын
खुप मोलाची माहीती दिली
@Narayan183
@Narayan183 5 күн бұрын
खरच मानल मित्रा
@ramdasholkar5518
@ramdasholkar5518 2 жыл бұрын
फारच छान दीपक सर
@sureshshinde1126
@sureshshinde1126 2 жыл бұрын
खुप छान आहे
@jdkadamkadam5723
@jdkadamkadam5723 2 жыл бұрын
खूप मस्त.
@rameshchaudhari1395
@rameshchaudhari1395 2 жыл бұрын
Right wark
@kirankadam4633
@kirankadam4633 2 жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
@kishorchaudhari3089
@kishorchaudhari3089 2 жыл бұрын
खूप छान सर
@yahyakhan1096
@yahyakhan1096 2 жыл бұрын
Khup chan mahiti deli saheb .Tan nasak marlya mude lako kide gandud martat
@umeshvanarsenicesir9298
@umeshvanarsenicesir9298 2 жыл бұрын
Very nice
@pravinsawalepatil1138
@pravinsawalepatil1138 2 жыл бұрын
Great bhau
@dhananjayburung1300
@dhananjayburung1300 2 жыл бұрын
आपण सर्वांनी एकच करा आपला बांधव ज्यावेळी कोणताही व्यवसाय करू देत त्याला फक्त प्रोत्साहन द्या धीर द्या त्याची मापे काढू नका बघा तो किती पुढे जातो ते
@user-oy3qg8en1k
@user-oy3qg8en1k 2 жыл бұрын
खरी माहीती
@sachinmate5454
@sachinmate5454 2 жыл бұрын
Khup chan dhannyawad
@pandurangkardule5659
@pandurangkardule5659 2 жыл бұрын
Very good
@radheshyamchavan2141
@radheshyamchavan2141 2 жыл бұрын
खरंच आहे दादा.
@ganeshghansawant6590
@ganeshghansawant6590 2 жыл бұрын
दादा नंबर एक भारतीय राज्य घटने ने प्रतेका ला कोनतिही व्यवसाय करण्यासाठी आधिकार आहे
@algorithmictrader3986
@algorithmictrader3986 10 ай бұрын
वा.. भाऊ.. एक नंबर.. 👍🏻
@ashokmortale3718
@ashokmortale3718 2 жыл бұрын
फ र छान दिपक भाऊ
@yashwantdeshmukhparbhani3294
@yashwantdeshmukhparbhani3294 2 жыл бұрын
खूप छान भाऊ 👏👏🔥🔥
@shivanishendge1742
@shivanishendge1742 2 жыл бұрын
सुपर सर
@dadaraokakde6815
@dadaraokakde6815 2 жыл бұрын
Khup chan
@virendrapatil1393
@virendrapatil1393 Жыл бұрын
Super dada
@maheshbolbat3018
@maheshbolbat3018 2 жыл бұрын
यकदम मस्त
@yogeshpalaskar9638
@yogeshpalaskar9638 2 жыл бұрын
खुप छान
@akshaysaste9730
@akshaysaste9730 2 жыл бұрын
No 1 bhahu
@harishankarkanojiaa565
@harishankarkanojiaa565 2 жыл бұрын
खुपच छान👆 ✌👍👌💐
@santoshughade8859
@santoshughade8859 2 жыл бұрын
Mast bahu
@comedystation0216
@comedystation0216 2 жыл бұрын
दादा मला औषधी व पिल्ल पाहिजे आहे त्याच बरोबर त्यांचं खाद्य कस द्यायचं तेपण मला सांगावं माहिती खूप छान आहे👌👌👌👌
@vishalkadam651
@vishalkadam651 2 жыл бұрын
1नंबर विषय
कुक्कुटपालन करायचे तर असा करा फायदेशीर व्यवसाय
21:49
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 281 М.
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 22 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН
शेताला जाळी ला लागणारा खर्च एकरी किती येतो
9:13
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 815 М.
Как распознать поддельный iPhone
0:44
PEREKUPILO
Рет қаралды 1,4 МЛН
Mastering Picture Editing: Zoom Tools Tutorial
0:52
Photoo Edit
Рет қаралды 507 М.