श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी माता प्रसन्न. धन्यवाद.छान माहिती.
@dattatrayasurve26912 жыл бұрын
👌 नक्कीच एकदम बरोबर असेच कुलदेवतेला आवडते आणि देव पावतो. 🙏🙏🙏
@kalpanapawar3826 Жыл бұрын
ताई खूपच छान माहिती दिली आहे. आजपर्यंत हे कोणी सांगितलेच नाही. खूप धन्यवाद तुमचे 🙏🙏🌹❤️❤️😊
@kalpanapawar3826 Жыл бұрын
🙏ताई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे गव्हाचे लाडू नेलेले देवाने खूप छान दर्शन दिलेच पण नवैद ही स्विकारला 🙏🙏😊खूप छान वाटल. गुढघ्याच्या त्रास होत होता तरीही प्रयत्न केला. कडेपठार येथे दर्शन घेतो आम्ही सगळे. देवाला निवेदन ठेवल्या प्रमाणे त्याच त्यानेच वर नेल 😊🙏खूप छान दर्शन झालं 🙏🙏😊👍सगळ्यांच्या शेवटी पोहोचले पण...सगळ्यांच्या अगोदर दर्शन झाले. 🙏🙏
@shantadodtalle746710 ай бұрын
खुपच छान वीडियो आहे🙏🙏🙏 आमचं मत आहे😭😭😭😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सदैव🙏🙏🙏, वंदन
@shailavaitee-uy2yj Жыл бұрын
खूप छान माहिती तुम्ही सांगितली . त्या बद्दल धन्यवाद.
@shraddhaghadigaonkar9095 Жыл бұрын
खूप महत्त्व पुर्ण माहिती, धन्यवाद ताई!!
@kedharapte1 Жыл бұрын
फार च उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती.... धन्यवाद !
@dineshshetty9215 Жыл бұрын
सुंदर आवाजात फारच सुंदर माहिती.. जय आई कुलदेवता❤🚩🌷🙏
@yuvrajraghunathraochavan13932 жыл бұрын
अत्यंत महत्वाची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई !
@godthegamer8942 Жыл бұрын
Khub uttam mahiti dili danyavad
@jayashrilendave3860 Жыл бұрын
Om Kuldevtay namha🌹🌹🙏🙏
@m.rgaming2620Ай бұрын
फारच छान सांगितलं ताई कुलदेवते बद्दल
@sunandagunjal3142 жыл бұрын
अत्यंत महत्त्वाची माहिती दिली ताई धन्यवाद
@smcreation20 Жыл бұрын
खुप छान ताई सुदंर माहीती दिलीत. 👌👌
@nirmalamulay38225 ай бұрын
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल छान माहिती दिली आम्ही आतापर्यंत पेढ्याचा नैवेद्य दाखवत होतो
@jaysingshinde7182 Жыл бұрын
फार छान माहिती मिळाली आपले आम्ही,आभारी आहोत.
@eknathchavan974711 ай бұрын
🎉🎉 khubchand mahiti Ashish Om Om Shanti 5:17
@tarabaibogawat30752 жыл бұрын
घरून लाडू करून नेताना गुळ आणि डाळ वापरून गव्हाचे पिठाचे लाडू करायला सांगितले पण डाळ कोणती घ्यावी भाजुन कशी घ्यावी ते सांगा आपण माहिती खूप खूप छान सांगितली आहे धन्यवाद,🙏
@JanardanNagre27 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 छान माहिती मिळाली आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉, 🙏
@priyapawar4428 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती आणि महत्वपूर्ण आहे नक्की हे करणार ताई
@neetajoglekar1960 Жыл бұрын
खूप महत्व पूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद ताई
@surajtapre53192 жыл бұрын
श्री तुळजाभवानी प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺👣👣👣👣
@vashalisawant1753 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आम्हाला माहिती नव्हतं आता मी घरून प्रसाद घेऊन जाऊ
@sangitatatuskar8630 Жыл бұрын
तुळजाभवानी माता कि जय खूप छान सागितल धन्यवाद
@girishjadhav58137 ай бұрын
धन्यवाद आई असेच आईच्या सेवेचे मार्गदर्शन द्या मी अत्यंत आभारां आहे 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🏉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩👌
@anjanajadhav6419 Жыл бұрын
खूप छान सागितले ताई खर आहे
@dilipkhanvilkar6112 Жыл бұрын
बरोबर बोललात तुम्ही..🙏
@shobhadishes3840 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद मॅडम ओम कुलदेवता आई तुळजाभवानी माता की जय खंडेराव महाराज की जय 🙏🏼🙏🏼🌹🌷🌺🌸🌺
@manishaambekar4540 Жыл бұрын
खुप छान...माहिती...🙏👌👍
@ShivrajSanap-y8o4 сағат бұрын
छानच माहीत
@nitinbhosalepatil Жыл бұрын
खुप छान माहिती
@sadashivthakur4538 Жыл бұрын
ताई सोप्या पद्धतीने समजावून सांगितले धन्य वाद ताई प्रेम से बोलो जय माता दि 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
@manishabhagne87599 ай бұрын
पुजारांना सुद्धा माहिती नसतं का आवडते ते पुजारांना फक्त पैसा खाणं पिणं भेटलं बाग भक्त कुठनं येतो पूजा करण्यासाठी काय करण्यासाठी पुजाऱ्याची ढेर फक्त सुटत राहती बास कमवायचे दिवस आहे तिथे फक्त त्याला भक्ताची चिंता नाहीये पण मी जगतोय ते भक्ताच्या जीवावर जगतोय भक्त जर नाही आला तर देवाच्या दारात हे पण उपाशी मरतील भक्तांच्या जीवावरच पुजारांची जिंदगी जीवन आहे हे पुजाऱ्यांनी पण लक्षात ठेवा आणि विचार करावा दर्शन काय घरामध्ये घेतील भक्त पुजारी लोक हे विसरतात भेटते ना आरामच खा भेटन आरामच खा रस्त्यातला भिकाऱ्यांना खायला घातलेले परवडल पण या पुजारांना खायला नाय खायला घातलं तरी चालेल त्यांच्या जागेवर एखादा मुक्या जनावराला खायला घातलेला परवडेल आणि हार आणतो नारळ आणतो नुसतं ठेवायचं की लगेच फेकायचं मग बाहेर कुठे पूजा मारून तीच पूजा केलेली बरी ना मग खायला कारण धरणीला भार पुजाराला मोठी दक्षिणा दिली ना की आपला मानपान ठेवतो पुजारीवजनदार कपडे इकडे सोने बघातलेले प 4:57
@pallavikulkarni5061 Жыл бұрын
Khupach sunder mahiti dili tya baddal dhanyawad 🙏🙏
@sushmarahane2076 Жыл бұрын
छान माहिती दिलीत ताई 👌🏻👌🏻👌🏻धन्यवाद तुमचे 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
@anjalibane63182 ай бұрын
Khup chhan tai
@pruthvirajdesale96302 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती 👌👌👌👌
@sunandadate57592 жыл бұрын
काही खूपच छान माहिती दिली आहे🙏
@mayurisalvi1638 ай бұрын
ओम श्री कुलदेवता नमो नमः 🌺 🙏🌺🙏🌺🙏🌺
@minawadekar6073 Жыл бұрын
हे आम्हाला माहीत नव्हते पण आता मी नक्की करून घेवून जाईन माहिती सांगितली धन्यवाद ताई
@novoeditz450 Жыл бұрын
🙏🙏kup chan mahiti
@user-jv3mr7fe7v Жыл бұрын
खूप छान
@vijaymane20772 Жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@snehlataarak63382 жыл бұрын
Khup chann mahiti. Jai mata di 🙏🙏
@naliniumredkar95782 жыл бұрын
खरंच योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद
@smitajadhav1921 Жыл бұрын
Jai Mata di
@abhisheksonawane51732 жыл бұрын
ताई आम्ही १० दिवसा अगोदरच कुलस्वामिनी श्री रेणुका माता माहूरगड गेलो होतो, रेणुका मातेला ख या अक्षरावरून खारीक, खोबरं, खसखस, खडीसाखर आणि खवा हे पदार्थ देवीचे आवडीचे पदार्थ असल्याने आम्ही नेहमी नैवेद्य म्हणून दाखवतो
@sunitabhosale4223 Жыл бұрын
आम्ही या आधी कधीच काही नेलं नाही पण घरातुन भाजी पोळी नेली होती पण या नंतर लक्षात ठेवेन खुप खुप धन्यवाद 🙏🙏🪔🪔
@meenavaidya9026 Жыл бұрын
Dhanyawad,tai chan mahiti दिली आहे
@vijaychavan-g7h Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद जय हो आई आदिशक्ती तुळजाभवानी माते नमो नमः
Prawas 12-15 tas asel tar ya kadak unhat changala rahel Kaya?
@krishnapatil-cv1lc Жыл бұрын
श्री कुलदेवताय नमहा
@supritasarmandali8787 Жыл бұрын
Shri kulswamini kuldevatai namo namaha
@sahebraobhalekar-7794 Жыл бұрын
🙏नमस्कार मॅडम-- स्त्री स्वामी समर्थ
@sanskarsanskruti34618 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@mandarparab1916 Жыл бұрын
Ladu kasle banvaichey te savistar sanga. Dal vaprun mhanje nemki konti dal
@kalpanadixit54672 жыл бұрын
।।श्री तुळजाभवानी माता कि जय।।
@vandananakhate-qy7wq10 ай бұрын
खुप छान माहिती ,पण आम्हाला आदल्या रात्री निघावे लागते ,मग घरून न्यावा का पदार्थ करून.
@dipaliraskar1624 Жыл бұрын
आम्ही कुलदेवतेला जाताना.. पुरणपोळीचा नैवैद्य घेऊन जातो आणि तिथे आवर्जुन पाच सवाष्ण स्त्रियांना पुरणपोळीचे जेवण खाऊ घालतो..👍 🙏🌺..जय श्री कुलस्वामिनी माता..🌺🙏
@surekhamulekar79452 жыл бұрын
He mahit navte.yaphude prayan karu.khoop dhanyawad.