Thank you very much sir for precious information.....
@anantraut53016 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती
@hemantkedar37563 жыл бұрын
Good news with information
@ramchandrayeotikar8410 Жыл бұрын
खूपच छान माहिती...धन्यवाद
@aniruddhanimbalkar52603 жыл бұрын
खुप छान माहिती
@uttampawar47303 жыл бұрын
खुप छान
@allnone42773 жыл бұрын
Dhanyawad Sir 🙏
@shirishdeshmukh49723 жыл бұрын
Nice sir
@sanjaysonkusare27957 ай бұрын
Kp chhan...sir..thanku
@sunilshelar1987 Жыл бұрын
Sir... What about irreconcilable POA With full consideration
@bhaupatil8137 Жыл бұрын
कुळमुक्त्यार पात्र हे कायम आहे की नाही हे कसं ओलख्यच......
@curiouskisha8 ай бұрын
What is meaning of irrevocable power of attorney and it's legal scope.
@supriyagosavi35993 ай бұрын
Kulmukhaytar patra cancel kase karave
@rajendrapawatekar9912 Жыл бұрын
Sir , एखाद्या property चया विक्री बाबत ज्या व्यक्तीस कुलमुखत्यार पत्र धारक (agent)म्हणून नेमले आहे, तीच व्यक्ती सदर ची property विकत घेऊ शकतो का?
@xxx456bj3 жыл бұрын
Nice. Adverse passetion????? Please make video
@vandanatarange49743 жыл бұрын
Nice information sir 👍 ......Kadhihi radda n honare kulmukhtyar kele asel tr.....tr power attorney karun denari vyakti hayat asne garjeche ahe ky??
@sagarpatil96603 жыл бұрын
Kadhihi radd n honare kulmukhtyar kele tar kulmukhtyar denari vyakti karar divashi hayat asli pahije kay
@ranganathkusale28953 жыл бұрын
Kulmuktyar patrala karar zalya nantr 7 varshani aavhan deta yeil ka ?
@dhananjaybhalerao87292 жыл бұрын
Namaskarsar amchysatbaramadhe amhisahabahinbhavnde ahotparantu Mazyapachbhavani Malan vichartaagantla kulmukhtayr nodnikarundileahe ty Mala radhkartayilka v ty Kaseplezsanga
@pratikpalkhe8114 Жыл бұрын
Irrevocable power of attorney ki stamp duty kitna hota hai
@laxmanpashtepatil16953 жыл бұрын
नमस्कार सर नोटरी केलेल्या संमतीपत्राला हरकत घेता येते का ?
@PatilSir-rz2pv Жыл бұрын
शेतकरी आणि विकसक यांच्या मध्ये विसकन करार ५०-५० % ४० -६० % ३५-६५ % या टक्के वारी प्रमाणे करायचे असेल तर काय करावे याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
@TanmayKetkar Жыл бұрын
विकास करार हा फार मोठा आणि तसा जटिल विषय आहे. त्यावर असा सर्व समावेशक व्हिडिओ बनवून त्यास न्याय मिळणार नाही. प्रत्येक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विकास करार तपासून योग्य सल्ला देता येईल.
@nawadkarnikhil3044 Жыл бұрын
मोबदला देऊन मुक्त पत्र केलेला आहे मृत्यूनंतरचे चालेल का
@100tukaram Жыл бұрын
kumukhtyar nondani kuthe karatat
@tukaram8824 ай бұрын
नमस्कार सर,मी आपला हा विडिओ पाहिला,सर मला एक खुला प्लॉट खरेदी करायचा आहे,खरेदी देणारी व्यक्ती डॉक्टर असल्याने बाहेर असते,तर त्या व्यक्तीने एक कुलमुक्त्यार नेमला आहे,तर प्लॉट खरेदी करताना इर्व्होकेबल पॉवर ऑफ attorney द्वारे खरेदी घेतल्यास काही प्रॉब्लेम येतो का,आणि प्लॉट चे पैसे नेमके कुणाला द्यायचे,मूळ मालकाला की,कुलमुखत्याराला ?उत्तर नक्की द्या,
@TanmayKetkar4 ай бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@sunilmahamuni4550 Жыл бұрын
कुलमुखत्यारपत्र आधारे फ्लॅट विकत घेऊ शकतात काय? त्याची नोंद नपा कार्यालयात आपले नावाने होते काय.......भविष्यात काही अडचण येऊ शकेल काय ?
@ganeshkhadake44133 жыл бұрын
खाजगी दोन विहिरी मधील अंतर किती असावे
@sukhadeoshinde33263 жыл бұрын
दोन विहिरी तील अंतर बाबत मार्गदर्शन व्हावे ही विनंती
@rajanimhatreart13123 жыл бұрын
हक्क सोड पत्रक रद्द होते का....जर ज्या व्यक्तीला दिले,ती मयत झाल्यास...pls सांगा
@shripadranade41133 жыл бұрын
SAMPURNA MAHITEE AWADALY. NAMASKAR AANI SHUBECHA age 79
@TanmayKetkar3 жыл бұрын
धन्यवाद
@कृषीउत्पन्नबाजार3 жыл бұрын
सर वडिलांकडून चुलत भावाने खरेदी खत करून 2एकर जमीन घेतली आहे. त्या व्यक्तीचे नाव 7/12 आहे पण त्या खरेदी खतावर आई बहिण व माझी सही नाही तरी ती जमिन आम्हाला कायद्याने मिळेल का
@tsquaretours Жыл бұрын
Nahi
@sumit7473d3 жыл бұрын
अ हा अज्ञान असताना आई अ.पा.क.होती ,जेव्हा अ सज्ञान होताच अ ची कोणतीही सहमती न घेता कलम 85 नुसार तहसिलदार कडून अ च नाव कमी करण्यात आले आणि अ कडून ब (आई) यास जमीन सुपुरत्य असा शेरा असून अ च्या नावाने जमीन नसून हे नियमास धरून आहे का,अ यास दाद मागता येईल का?