आजोबा नी जमिनी एका मुलाला वर्दी जबाबने दिली व त्याचा फेरफार बनला,परंतु आजोबांना तीन मुलं आहेत.
@j.m.9292 жыл бұрын
Excellent explanation 👌 👏 👍
@pratikthakur44162 жыл бұрын
Thanks sir such an important information
@pavip30998 ай бұрын
Thank you for useful information।।
@kailasgaikwad56117 ай бұрын
Good sir
@rajendrajadhav6933 Жыл бұрын
🎉🎉🎉
@savkarnivrutii74682 жыл бұрын
कुलमुखत्यार पत्र जमिन विक्रीच्या उद्देशाने केले असल्यास ज्याच्या नावाने ते केले आहे त्यालाच ती मिळकत खरेदी करता येईल का? प्लीज उत्तर दयावे
@dashrathchavan99479 ай бұрын
वाटमुतयार व खरेदी दोन्हीही असेल तर असा वेळी वेव्हार करता येईल का त्या विषयी जरा माहिती कळवावे plz
@jaygames808529 күн бұрын
❤❤❤❤
@balukor2585 ай бұрын
वडिलोपार्जित जमिनीचा हिस्सा मला फक्त 1.5 एकर दिला आहे. बाकीच्या चार पैकी तीन भावांना दहा ते बारा एकर हिस्स्याला आहे. काय करावे.
@pradipchalganje41342 жыл бұрын
नोंदणी केलेले Unconditional बक्षिस पत्र रद्द करण्याचा अधिकार SDO यांना आहे का?
@tech-venom49887 ай бұрын
माझ्या वडीलांनी देखील असेच नोंदणीकृत कुलमुक्तीआर केले आहे direct मूळ मालकाकडून परंतु ते आता हयात नाहीत तर आता काय करावे
@pravinkamble41174 ай бұрын
Same
@swarajsutar8032 жыл бұрын
Tin nyayalayat poa bhirli tevha khara arth smjla mg samanya mansala ks kay smjl ast??
@jagdishpawar40012 жыл бұрын
Sir तुकडेबंदी विरुद्ध बेकायदेशीर नोंद म्हणजे
@ranganathkusale28952 жыл бұрын
Power of attorney dileli vakti mayat Asel tr khardi khat Hote ka
@pratikthakur44162 жыл бұрын
Sir pls share supreme court citation of poa
@vitthalsonawane3754 Жыл бұрын
कुलमुक्तर करून घेतले पैसे दिले नाहीत तर चेक दाऊंस केले आहे तर काय करायचे
@komallokhande30402 күн бұрын
Hello sir
@SUBHASHLOHITPURE-wx6oc Жыл бұрын
सर 2020 ला आईचं नाव आणि मावशीच नाव मामा आणि आनखि नाव होते, पण आता नाही आहे, दुसऱ्या ने जमीन खरेदी केली आहे,
@shree8802 жыл бұрын
100रु. स्टॅम्प वर केलेला जमीन खरेदीचा व्यवहार कायदेशीर असतो की
@amolpatole84692 жыл бұрын
Sir मूळ वारस दाराला वगळून खंडाने जमीन करणाऱ्याने 50 वर्षा पूर्वी त्या जमिनीवर त्याचे स्व:ताचे नाव लावून घेतले ते नाव रद्द होते का, व मूळ वारस दराचे नाव कसे लावावे.?
सर मी एक कुळामुक्तीहर पत्र करून दिल आहे त्याची प्रत माझ्याकडे आहे व मला ते रद्द करायच आहे पण समोरचा वेक्ती ते रद्द करून घेत नाही तर मला काय करावं लागेल व मला कुळामुक्तीहर पत्राची प्रत तुम्हाला दाखवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर मिळेल का.