गायकी आणि हार्मोनियम बेजोड असते.बाबासाहेबांवरील कोणतेही गाणे जीव ओतून गातात.धन्यवाद.
@gajananumale69863 ай бұрын
अतिशय गोड आवाज आहे महाराज आपला असेच बाबासाहेबांचे अप्रतिम गाणे आपण गायले पाहिजे त्याबद्दल आपल्याला खुप खुप शुभेच्छा
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
@gorakhtakankhar7204 ай бұрын
अनेक गायक बघितले अनेक शाहीर बघितले पण एकाग्रता आणि एक वाक्यता ही आज तुमच्याकडून महाराज आम्हाला ऐकायला मिळाली अभिमान आहे महाराज तुमचा हार्दिक हार्दिक अभिनंदन
@-28354 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏💐🌹
@abhimanyudhanve30312 ай бұрын
😅 ji@@-2835
@devidasingle19474 ай бұрын
निसर्गाने बहाल केले तुम्हाला हा आवाज सुखी आणि समाधानी व निरोगी राहण्यासाठी मंगलमय कामना
@vilaslandge73374 ай бұрын
शब्दरचना करणाऱ्या कवीला शतशः नमन आणि आपल्या गायकीला प्रणाम जय भीम जय शिवराय
@kranmagar13488 ай бұрын
माझ्या कडे शब्द नाहीत महाराज किती अनमोल शब्द आहे तुमचे खरच मी तुमचा षट षट रुनी आहे जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
@Sukeshnarwade4 ай бұрын
खूपच छान
@PurushottamShirsat-j5c3 ай бұрын
Very nice
@kailasmokal21683 ай бұрын
😊😊😊o n @@Sukeshnarwade
@Atharv-c1e14 күн бұрын
Khupach chan gayilat
@pramodkamble54018 ай бұрын
किती सुंदर आवाज आहे. गीत व संगीत मंत्रमुग्ध करणारे. ओरिजनल गीता पेक्षाही सुंदर गायले. पेटी व तबलावादक अप्रतिम. शब्द नाही माझ्या जवळ.
@prashanttelgote26754 ай бұрын
Great voice ❤
@marotidaregaonkar44083 ай бұрын
मूळ गायकचा अपमान करू नका अस बोलून. विनंती.♥️ नमोबुध्दाय जय भिम♥️
@democracy-matt4 ай бұрын
अप्रतिम असे सादरीकरण.!! भारतातील प्रत्येक माणसाला माणूसपण बहाल केलेले आहे बाबासाहेबांनी,हे निर्विवाद सत्य आहे आणि हेच या गीतातून महाराज त्यांच्या गोड आवाजात सांगत आहेत.!!
@-28353 ай бұрын
🌟🙏🌟🙏🌟🙏🙏🌹🌟🙏
@dakhshapawar94056 ай бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण... मला खूप अभिमान वाटला आणी अतिशय आनंद झाला कि बाबासाहेबांचे गाणे भजनातून सादर केले. तुमच्या सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.💐💐
@vilasbansod51048 ай бұрын
🌹आपले व आपल्या भजन मंडळाचे हार्दिक, हार्दिक अभिनंदन 🌹
@PunamNagrale2 ай бұрын
Original gayanapeksha अतिशय सुंदर सादरीकरण. महाराज जी आपल्या सर्व टीम चे मनपूर्वक अभिनंदन
@apparaoingle17193 ай бұрын
महाराज तुमचा आवाज प्रशंषनिय आहे यात शंका नाही , पण तुम्ही माणसा माणसात मानवता जिवंत करण्याचं महापुण्यकर्म करत आहात त्याबद्दल मनोमन नमन .
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐
@anantkumarjondhale5649Ай бұрын
जय भीम जय शिवराय जय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जय संविधान जय भारत 🙏🙏🙏🙏🙏🙏वा क्या बात है तुमचा आवाज खुपच सुंदर आहे 👌👌👌👌👌👌👍👍👍
@vinodramteke74942 ай бұрын
महाराज आपली प्रतिक्रिया कोणत्या शब्दात वर्णन करु तेवढं कमीच आहे... जयभीम नमोबुद्धाय 🙏🏽 जय गुरुदेव
@dipaklandge5756Ай бұрын
वा क्या कहने दादा तुमच्या गायकीची सर कुणालाच नाही भिम गीताचा कोणी ही गायक असो आणि हमोनियम सुद्धा खुप सुंदर
@kranmagar13488 ай бұрын
खरच बाबासाहेब आंबेडकर किति महान होते
@KishorRamteke-w4y4 ай бұрын
अप्रतिम नमो बुद्धाय जय भिम
@rameshgaikwad7238Ай бұрын
फार सुंदर आवाज आहे महाराज माझा तुम्हाला मानाचा कड्क जयभीम
@ManishsCreation3 ай бұрын
अप्रतिम आवाज आणि वाद्यवृंद हार्मोनियम ची खूप छान साथ आहे
@-28353 ай бұрын
जय गुरु जी🙏🙏🙏🙏🌹💐
@BabasahebKasbe-n3j3 ай бұрын
जे बाबासाहेबांना मनातून स्वीकारतात तेच खरे बाबासाहेबांचे पाईक असतात
@-28353 ай бұрын
🙏🌹🌹🌹💐💐💐🙏🙏
@PradipDhahinje21 күн бұрын
या आवाजाने मोहिनी घातली
@funnyvideoforyou2141Ай бұрын
एकच नंबर आवाज दादा
@Bhaiyasahebsuryawanshi-en2rdАй бұрын
खुपच सुंदर गायन आहे
@prowarers329Ай бұрын
खूपच सुरेख साहेब
@devanandmeshram62222 ай бұрын
किती ही प्रशंसा केली तरी कमीच आहे.अप्रतिम गाणं, सप्रेम जयभीम ❤
@anilkumardhuldhule64632 ай бұрын
आमचा obc जागा होतोय वाह ❤❤❤❤
@rajendrasurwade92064 ай бұрын
खरोखर अप्रतिम, गोड आवाज, संगीत सुमधुर, महाराज ग्रेट
@vishwajitingle86393 ай бұрын
गाडीत घ्या मला ते पण 1 नंबर डोळ्यात पाणी आले भाऊ ❤
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏💐🌹
@sunilkamble25252 ай бұрын
अप्रतिम 💐🙏
@DinkarDhoke-mf4dzАй бұрын
खूपच छान गायकी
@ekatacreation64854 ай бұрын
अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण
@PandurangBagul-ij5zqАй бұрын
वा काय आवाज आहे फार छान गान्याच्या लाईन फार मौलीक आहे धन्यवाद गायक
@ratantayade4342Ай бұрын
अप्रतिम, आपल्या भजन मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन,
@rajratanwakode77652 ай бұрын
खुप छान 🎉
@pranavkhanderao27992 ай бұрын
Maharaj.jay.bhim.khup.tap😢
@eknathdudhamal62512 ай бұрын
अप्रतिम❤
@GangadharPatil-hc2pb2 ай бұрын
खूप शान 👌👌👌👌
@deelipmore21553 ай бұрын
Khup Chan awaj ahe ..khup mast geet ahe.. jai bheem jai Sanvidhan 🙏
@zadipattisongentertainment3 ай бұрын
Love❤ from Zadipatti
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🌹💐
@deepaknagdeve96713 ай бұрын
अप्रतिम.... ! सर्वांना गोड मंगल कामना ❤
@prakashdipwankhade94642 ай бұрын
छान गायले 🙏💙
@akashdhule83883 ай бұрын
La javab bhau.atishay aavaj god aani sundar prastuti.namo buddhay jay shivray jaybhim❤❤❤❤❤
@-28353 ай бұрын
जय गुरु जी🙏🙏🙏🙏🌹💐
@Im_Indian11672 ай бұрын
महाराज मंडळी, तुमचे गुणगौरव कोणत्या शब्दामध्ये करू,अतिशय अनमोल शब्द आणी सर्व कोरस सुद्धा खुप छान साथ देतात.👍👍👌👌💐💐
@sopankhillare54562 ай бұрын
अतिशय अप्रतिम, गायन, वादन आणि संगित झाले आहे...
@poketekxyz40472 ай бұрын
💯 super 👌
@anilwankhede85493 ай бұрын
फार सुंदर आवाज आहे माहाराज
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
@madhavraogaikwad11292 ай бұрын
फारच भारी महाराज आपले कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.जय भिम.
@ShankarHiwale-m5f2 ай бұрын
अतिशय गंभीर आवाज गाण्यातले शब्द प्रमाण
@priteshhiwarale7165Ай бұрын
your voice is excellent and i have wached this vdo many time
@rushidongare60732 ай бұрын
खूप जबरदस्त आवाज
@PratikSolseLiveConcert3 ай бұрын
खूप च सुंदर गायकी दादा शब्द अपुरे
@madhavraokasture94132 ай бұрын
Khup chan.
@SonajiDabhade2 ай бұрын
जय भीम महाराज खूप सुंदर आवाज आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@HiramankambleHiramankamb-ck5pk2 ай бұрын
खुप सुदर महाराज आवाज फार सुदर आहे कडक जयभिम
@HarshuJadhav-ss4lvАй бұрын
Tejal jadhav gayan party yancha krantikaari Jay bhim
@santoshbhalerao19903 ай бұрын
Brilliant...🎉
@sandipmanwar15183 ай бұрын
खुप छान 😊
@-28353 ай бұрын
जय गुरु जी🙏🙏🙏🙏🌹💐
@YuvarajGadage3 ай бұрын
अप्रतिम
@MilindKamble-tk3te2 ай бұрын
खूप च छान आहे
@PavanKamble-mb5wl2 ай бұрын
दॅट्स beautiful Voice Maharaj जय❤भीम जय❤गुरुदेव
@Rajveerfilm12682 ай бұрын
संगीत पण सूंदर
@jagdishnandagawali51013 ай бұрын
धन्य ते बाबासाहेब आंबेडकर। प्रणाम प्रणाम
@ContentLifeJacket-tc1hr3 ай бұрын
आपले मंडळ च आभार मानतो मी छान गाता तुम्ही
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🌹💐
@suruchipende38843 ай бұрын
Krantikari jaybhim to all of you
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
@SamyakAtheist-f4t2 ай бұрын
Jabardast!
@ranjeetrangare35124 ай бұрын
गायन हे कुना वर पण गायल हे छान केल उच नीच जात पात सोडुन सन्त तूकड़ो जी महाराज चा मार्ग दर्शन वर चालत आहे याना मनतात खरे वारकारी महाराज
@PRIYANKA_SALVE_1233 ай бұрын
ऐकच नबंर👌👌🙏🏻🙏🏻
@VikyThakur-h5m3 ай бұрын
Khub Sundar Awaj ani geetache sadrikaran apratim ahe maharaj Prakashdeep wankhade Amravati he ya geetache gayak ahe te pan asech gatat super maharj Jay gurudev jay bhim 🙏
मनापासून धन्यवाद! मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्यासारखे जानकार व गुरूदेवावर प्रेम करणारे मित्र व स्नैही लाभले हे माझे भाग्य समजतो. जय गुरू🙏🙏🙏🙏💐🌹
@daivshalagaikwad190Ай бұрын
खरंच अशी महाराज महाराष्ट्रामध्ये जन्माला यायला पाहिजे खूप खूप धन्यवाद
@manglawankhade5353 ай бұрын
जय भीम सर अभिनंदन खुप छान गीत सादर केले
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
@marotisuryawanshi61353 ай бұрын
Apratim ❤👏👏👍
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
@RajanAmbade2 ай бұрын
Wah.....❤❤ ❤
@DevaLokhande-m9d3 ай бұрын
Very nice 🙏🌹👌
@pankhenterprises39173 ай бұрын
Khup masta avaj tumcha 🎉🎉🎉
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
@DixitChikate2 ай бұрын
Very nice 🎉🎉🎉🎉
@RuplataKamble3 ай бұрын
Tumacha awaj far god ahey
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
@avinashkambatkar7696 ай бұрын
वाह दादा अप्रतिम हार्मोनियम ❤❤
@rashtrapalpatil25733 ай бұрын
सुपर जय शिवराय जय भीम
@shardabhosale58803 ай бұрын
अप्रतिम अप्रतिम गीत आहे तुम्हा भजनी मंडळांच्या सर्व तुमच्या टीमला खूप शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@-28353 ай бұрын
आभार व्यक्त केल्याने आपल्या नात्यांमध्ये अधिक दृढता येते आणि आपले संबंध अधिक स्नेहपूर्ण होतात.या कारणास्तव जय गुरू 🙏🙏🙏🙏🌹💐
@narayanpaikrao322 ай бұрын
Excellent singing
@bhimraocharate66613 ай бұрын
काय गायले महाराज अंगाला काटा आला लय भारी जय शिवराय जय भीम जय महाराषट्र
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
@vitthalghusale16363 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण करून मन हेलाऊन टाकले. खरच प्रशंसनीय आहे. धन्यवाद
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🌹💐
@atulranpise14864 ай бұрын
खूप सुंदर भजन आपण नेहमी गात असता... ❤👌🙏💙 जय भीम
@rohidaskatkar21183 ай бұрын
Very nice. Jaybhim jay Shivray
@smk35873 ай бұрын
Jay bhim 🙏🙏🙏 Jay savidhan 🙏🙏🙏
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🌹💐
@SandipZarade3 ай бұрын
अतिसुंदर जय भिम जय भारत 🙏🏻🙏🏻💐
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🌹💐
@Gyanoba-g5hАй бұрын
भावा खुपच सुंदर शब्दात गीत सादर करून एक सुंदर बाबासाहेब आंबेडकर याची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून दाखविले तुमचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन.
@attitudeboysofficially59003 ай бұрын
Classic harmonium
@janardhanramteke45067 ай бұрын
खुपच सुंदर गायन सर्व टिमचे अभिनंदन.
@jalbagaiyakwad57104 ай бұрын
खुपचं छान दादा. सेवानिवृत्त पोलिस अधिकारी पोलिस अंमलदार बहुउद्देशीय विकास संस्था परभणी यांचे तर्फे ❤
@-28354 ай бұрын
धन्यवाद सर🙏🙏🙏🙏💐🌹
@DixitChikate28 күн бұрын
अतिशय गोड आवाज आहे महाराज खुप सुंदर ❤❤❤ जय भीम
@dipeshingle90443 ай бұрын
Aaplya sarkhe vichar asnare vyakti samajat asle tar ha Maharashtra samrudh hoil
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
@ambedkarworld42133 ай бұрын
Namo buddhay Jaybhim ji bsanghanand mahathera Nagpur ❤❤❤
@prerit303 ай бұрын
छान गायले
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🌹🙏🙏
@NARESHMESHRAM-jz6tj3 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण,जय भीम जय शिवराय
@-28353 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
@SamadhanwankhedeWankhede3 ай бұрын
धनंजय दादा अप्रतिम गीत आणि स्वर प्रत्येक गीत हे आपल्या सुमधुर, संगीत लयबद्धच आपणा सर्वांना धन्यवाद, लाख लाख शुभेच्छा.जय गुरुदेवजी.
@-28353 ай бұрын
आभार व्यक्त केल्याने आपल्या नात्यांमध्ये अधिक दृढता येते आणि आपले संबंध अधिक स्नेहपूर्ण होतात.या कारणास्तव जय गुरू🙏🌹💐🙏🙏🙏