मॅडम तुम्ही एकदम बरोबर सांगितले माझी रास कुंभ आहे कितीही चांगले वागले तरीही लोक दुरावतात स्वभावाचा फायदा घेतात . आयुष्यात खूप काही शिकायला मिळालं .
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@yogeshdeore31416 ай бұрын
माझी रास कूंभ आहे ताई तूम्ही जे कुंभ राशी बद्दल सांगितले ते तंतोतंत खरे आहे, मला सर्वांची मदत करायला खूप आवडते. जेव्हा माझ्यावर ठेंशन येते तेव्हा मला ऐकठ्ठ वाटते, तेव्हा मला वाटतं माझ्या कुंभ राशीच्या प्रोल्बेम असेल. व पाटिचा त्रास खूप आहे ,कुंभ राशी बद्दल येकून डोळ्यात पाणी आले,😢सर्व काही अगदी बरोबर सांगितले ताई. धन्यवाद ताई🙏
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@aparnadesai36507 ай бұрын
अगदी खरं. पण मी कितीही चांगले वागले तरी ते लोक माझ्यावरच उलटतात.. माझं प्रेम त्यांना दिसत नाही. राग मात्र दिसतो.
तुम्ही कुंभ राशी बद्दल जी माहिती सांगितली ती अगदी च खरी आहे माझ्या साठी 🎉🎉धन्यवाद ताई 😊🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@ranjitapuri9777 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती देता पण कुंभ राशीच्या महिलांना संसारात खुप अडचणी येतात आणि मानसिक त्रास पण खूप होतो
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@SwatiKarpe-x6x7 ай бұрын
एकदम बरोबर आहे खूप छान माहिती सांगितली
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@SuvarnaPatait-b9h7 ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई खूप छान सांगितले थँक्यू व्हेरी मच माझ्या बाबतीत सगळे डिटेल्स खरं वाटलं मला हे खूपच छान❤🎉
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@SharadaJadhav-c4q3 ай бұрын
मॅडम खूप छान सांगितलं अगदी बरोबर शब्द न शब्द खरा आहे असं च सगळ होत म्हणून खूप त्रास होतो स्वभाव च खूप फायदा घेतात लोकं
@shahjandiaries10584 ай бұрын
Agdi barobar mahiti dili, Thanks
@AstroguruDrJyotiJoshi4 ай бұрын
धन्यवाद जय ज्योतिष 🙏
@sansai53027 ай бұрын
खुप छान माझी हि रास कुंभ आहे तुम्ही जे गुणदोष सांगितले ते अगदी बरोबर आहेत माझ्यात ते सर्व आहेतच खुप छान माहिती 👍❤️🙏
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@seemajoshi22857 ай бұрын
धन्यवाद ताई खूप सुंदर माहिती दिली ताई नक्कीच आम्ही अवलंब करू
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@shantagohil58346 ай бұрын
Absolutely right ❤❤❤
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष
@sujatanerkar74867 ай бұрын
म्याडम एक एक ओळ व वाक्य माझ्या जीवनाचे बरोबर चित्रपट सांगितला. अस वाटत आहे तुम्ही च माझ आयुष्य लिहिले की काय. असे वाटत आहे. तुम्ही सांगितले तसच घडत गेल. मी शिक्षिका व घर कसरती ने पार पाडली व जे स्वप्न होतं मुख्याध्यापक होण्याची ती सुध्दा रिटायर व्हायच्या शेवटच्या एका महिन्याकरता बनली व तेही पूर्ण झाले. आता माझ वय साठ आहे. म्याडम तुमच काम छान आहे मला खूप आवडले. मला तुम्हाला बोलायला खूप आवडेल .
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@vasundharanikam20306 ай бұрын
आपला अभ्यासबराच दिसत आहे, आपण कथन केलेली माहिती बरीचशी जुळते आहे. धन्यवाद 🙏
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@sangeetamore53637 ай бұрын
एकदम तंतोतंत माहिती सांगितली जय ज्योतिष 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@SavitaBhoye-t6w7 ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@saritasirsat38937 ай бұрын
Khup chan sgitle madam 🎉🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@archanavichare64907 ай бұрын
Information told about Kumbh Rashi is very clear
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@seemarakhonde77776 ай бұрын
Chan mahiti dili 👍🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष
@gayatrinimbalkar37987 ай бұрын
100% khare आहे jyoti tai 💐🙏
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@omkardhanwate76944 ай бұрын
एकदम बरोबर आहे हो
@AstroguruDrJyotiJoshi4 ай бұрын
जय ज्योतिष
@shobhachavan77427 ай бұрын
Akdam jordar Khare sangitle
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sayedashaikh72367 ай бұрын
100 percent correct.Thank you Ma'am.God Bless You.
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@ManojRabidas-xf1pp6 ай бұрын
Nice information madon agdi khr khr ahe he
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@Seema_borse7 ай бұрын
अगदी बरोबर सर्व काही पूर्ण 🙏🏻👍🏻
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@varshag.83987 ай бұрын
मी पण कुम्भ राशीची आहे.आपण सांगितलेली सर्व वैशिष्ट्य माझ्यात आहेत.पण तुम्ही म्हणताय की चिकित्सक वृत्ती टाळा, स्पष्टवक्तेपणा आणि दुसर्याचे दोष दाखवू नका..पण मॅडम हीच तर कुम्भ राषीची वैशिष्ट्य आहेत म्हणून तर ती सगळ्यांपेक्षा वेगळी आहे ना..कुम्भ राशीची असल्यानेच मी अतिविचार करते पण इतर राशीची माणसं इतकी बिनडोकपणे वागतात त्याचं मला सखेद आश्चर्य वाटतं...माझा दृष्टीकोन हा सखोल असतो तितकाच तो व्यापकही असतो त्यामुळे कुठल्याही गोष्टीत मुळापर्यंत जाण्याचा स्वभाव आहे पण ज्यांची दृष्टी संकुचित आणि बुद्धी मर्यादित असते त्यांना हा चिकटपणा वाटतो.मी स्वतः सतत आत्मचिन्तन करून माझ्या चुकांचा, दोषांचा विचार करून स्वतःला सतत अजून चांगलं कसं बनता येईल ते पाहत असते.जर मी स्वतःचही कठोरपणे परिक्षण करू शकते तर मी इतरांना का सोडेन?
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@Simran.v1027 ай бұрын
अगदी बरोबर बोललात मी ही कुंभ राशीची आहे. आणि तुमच्या मताशी अगदी सहमत आहे मी.
@madhurikulkarni71276 ай бұрын
कुंभ राशीला साडेसाती किती दिवस आहे
@Simran.v1026 ай бұрын
@@madhurikulkarni7127 2027 paryant ahe
@vasundharanikam20306 ай бұрын
ताई तुमची वक्तव्य ✅आहेत असाच अनुभव येतो
@SUBHASHKHANDAGALE-i8b3 ай бұрын
खूप छान ❤ माझ्या सोबत असेच होते
@sonalidtj19276 ай бұрын
एकदम तंतोतंत बरोबर सांगितले तुम्ही ताई.
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@sushamashimpi73617 ай бұрын
Really madam what you predicted about कुंभ रास is very TRUE
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@YogitaGosavi-p5v7 ай бұрын
हो अगदी बरोबर आहे ताई अनुभव आला आहे मला अशी च छान छान माहिती आम्ह प्रेक्षककाना नवीन नवीन माहिती देत राहा आभारी आहे मी
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@shobhapatil51446 ай бұрын
ज्योतीताई खूप छान माहिती दिली कुंभ राशी वाल्या महिलांचे चांगले गुण व वाईट गुण दोन्ही सांगितला दोष सांगितला ते अगदी बरोबर आहे आम्ही आमच्या वाईट गुणांच्या मध्ये आम्ही चांगले सुधार करू धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@shubhangibhong98045 ай бұрын
Agadi barobar bola sagla and ho kharch h niyam mala palave lagtil to be successful and Sadya kumbh rashi che Sadesati chalu ahe ani tumhi bolala tech tras chalu ahet jas ki nidranash....thank u khup chan sangitla
@AstroguruDrJyotiJoshi5 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@sunandayerate2307 ай бұрын
Khup chan 👌🙏
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sunitakuwar3497 ай бұрын
Khup chhan Tai
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sainathnaragude80067 ай бұрын
मॅडम तुम्ही जे काही सांगितले ते अगदी खरे आहे.
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@veenasathe4677 ай бұрын
अगदी बरोबर.सांगितलं.
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sharadaghorpade49277 ай бұрын
आपण सांगितले ले राशी भविष्य माझ्याशी एकदम मिळतेजुळते आहे. माझे नाव शारदा असून जन्म वेळ रात्री 10ते10:30 च्या दरम्यान असून पुर्व भाद्रपद नक्षत्र असून मनुष्य गण आहे आपण माझ्या स्वभाव गुणांचे वर्णन अचूक केले आहे धन्यवाद ताई🙏😊
@savitakolkar7407 ай бұрын
गुण बरोबर सांगितले आहे, पण सुखाचे kaay
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@specialrangolibyrutuja57 ай бұрын
Khup mast information dili mam totally agree with this points🤗🤗✨️
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@snehaiswalkar8037 ай бұрын
Be nice information 🙏❤️🙏
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@SurekhaAhire-ym6xv7 ай бұрын
कुंभ राशीं बद्दल माहिती मनाला खूप पटली ताई
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@surekhajawane14467 ай бұрын
एक दम बरोबर खुप च छान
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@madhavidanke46697 ай бұрын
दिलेली माहिती बरोबर आहे
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@manishawagh47497 ай бұрын
आगदी खरे आहे माझी रास पण कुंभ आहे .. धन्यवाद ताई
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sharadachavan32147 ай бұрын
ताई खुप महत्वाची माहिती दिली
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@poojashinde18597 ай бұрын
Khup chan ahet
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sangeetalakhe6 ай бұрын
Khoop chan ani ekdam 💯 takke khare sangitle ahe tumhi ☺️💯🌹☝️mi pan kumbha rashi chi ahe I completely agree wid ur each n every word ☺️🙏tysm khara bolat tumhi bhagyoday ushira hoto khara ahe pan m proud of myself shanidev rule krtat Mazi rass☺️🙏I love me☺️❤️
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@shobhapujari98547 ай бұрын
Agadi barobar mahiti sangitali tai tumhi
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sneha__official_77927 ай бұрын
माझी रास कुंभ आहे. आणि तुम्ही जे बोललात ते अगदी खरं सांगताय. 😊🙏
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@seemakashikar44387 ай бұрын
🙏खूपच छान
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sunitahajare53867 ай бұрын
Mazi pan hich raas aahe..tumhi sagla baro barach sangitala..🙏🏻🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@rutujakhoche75257 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@SanjaySonawale-f6u7 ай бұрын
बरोबर ताई
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@manishathopte60487 ай бұрын
एकदम बरोबर आहे तंतोतंत जुळते आहे 💯👍🙏
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sindhutaimali12477 ай бұрын
😊 माझी रास कुंभ आहे माझ्या आयुष्यात बरंच वेगवेगळे घडत जातं घडत आहे❤
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sunitapatil78817 ай бұрын
खुप छान 100%सही
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sangitasontakke74247 ай бұрын
आपले प्रत्येक व्हिडीओ मार्गदर्शक असतात.नवीन पिढीला फार मोठा संदेश दिला आहे 🎉
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@shobhatupe92547 ай бұрын
माझी रास कुंभ आहे तुम्ही सांगितलेली सर्व माहिती अगदी बरोबर आहे🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@pramilapimpalgaonakar32753 ай бұрын
🙏जय ज्योतीष 50%खर आहे
@surekhagosavi98797 ай бұрын
धन्यवाद ताई धन्यवाद 🙏🏻🙏🏻 नियम पाळेन तुम्ही सर्व सांगत आहे हे सर्व घडत आहे 🙏🏻🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sujatawaghmare43807 ай бұрын
अगदी बरोबर
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sunitasonawane41716 ай бұрын
मॅडम एकदम बरोबर सांगितल आहे.
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष
@sunitasalunke86507 ай бұрын
धन्यवाद ताई ❤
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@snehasawant59616 ай бұрын
Khup chan , mi kumbh rashichi aahe , thank you Mam.
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@sarikabutala50866 ай бұрын
Barobar ahe
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष
@veenagodkhindi72536 ай бұрын
What you have told is 100percent true.many a times misunderstanding happened, nobody could be understand my views or whatever I am doing good things for them.
@savitalohar50717 ай бұрын
Thanks madam तुम्ही दिलेल्या सल्यांचे आचरणात आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. जे तुम्ही सांगितल आहे अगदी तसेच होतय ते बदलण्याचा प्रयत्न करेन
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@nehavidhate17847 ай бұрын
Mast👍
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@vinaybhat11556 ай бұрын
माझ्या बद्दल. तुम्ही पूर्ण बरोब्बर सांगितलं आहे..❤
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@geetagaikwad50107 ай бұрын
Perfect madam
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sunitasalunke86507 ай бұрын
बरोबर आहे
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@sunandagurle50217 ай бұрын
🙏🙏🙏 Thank you mam
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@SuvarnaShitole-o8c7 ай бұрын
धन्यवाद❤
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@pramilapimpalgaonakar32757 ай бұрын
🙏जय जोतीष 50 %खर आहे
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@vishakhapradhan56377 ай бұрын
खूप सुंदर
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@BhagwatkarVasundharaPathak6 ай бұрын
ताई माझी कुंभ रास आहे आपण सांगितले त्या प्रमाणे मी कथाकार आहे भागवत कथा देवी भागवत कथा शिव महापुराण कथा राम कथा व प्रवचने करते त्यात खूप यशस्वी झाले आहे आपण सांगितले ते नियम पाळते फक्त दोन नियम पाळत न्हवते आता प्रयत्न नक्कीच करेन झोप येत नाही हे तर आहेच छान माहिती दिली ऐकताना वाटले माझ्या साठी बोलत आहेत खुप खुप धन्यवाद व नमस्कार
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@shilpapednekar32587 ай бұрын
माझी रास कुंभ आहे, खूपच त्रास होतो, तुम्ही सांगितलेले सर्व खरे आहे
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@madhavideepak8707 ай бұрын
मैडम तुम्ही जे सांगितलं ते तंतोतंत खर आहे. तुम्ही सांगितलेल्या सूचनांचे पालन करीनच. पण अस मनाच्या ,स्वभावाच्या विरुद्ध किती वागणार
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
@shubhanginalawade90256 ай бұрын
Right 👍
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@SangitaDatir-c3p6 ай бұрын
Good mam
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष
@priyankapatil27677 ай бұрын
Namaste tai, tai majya laganala 8 years jale tri bal nahi hot aahe sagale normal aahe pn pregancy raht nahi aahe aani maji ras kumbh aahe
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
Whatspp msg only 9850098688 charges applicable
@AshwiniShinde-s6f7 ай бұрын
ताई माजी राशी कुभ आहे परंतु खूप त्रास आहे
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@suvrnapimplapure453927 күн бұрын
नमस्कार
@premlatamahale32566 ай бұрын
Spoken 100% accurate. Mala pan lakshat yete, MI atirek tar karat nahi, jas tumhi bolta hub hhb tasach majha nature aahe.
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@sangitadeokar37887 ай бұрын
Barober late pun thet.Khup khare sangta.mazy babtit sagle same.
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@ManojRabidas-xf1pp4 ай бұрын
Khar ahe agdi
@AstroguruDrJyotiJoshi4 ай бұрын
धन्यवाद जय ज्योतिष
@gayatripatil52807 ай бұрын
माझी रास ही कुंभ आहे जे तुम्ही सांगितले ते तंतोतंत खर आहे सेम अशीच आहे मी आणि पाठीचा पण त्रास आहे झोपेचं पण खर आहे
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@MangalaKhairnar-t4l7 ай бұрын
शांत राहण्याचा प्रयत्न करणे
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@SuvarnaPatait-b9h7 ай бұрын
आणि मी सगळे नियम पाळेल मॅडम खरंच पाळेल❤
@priyalgonsalves40327 ай бұрын
बरोबर आहे असचं आहे
@Divyavlogs-q9q6 ай бұрын
Khup vichar karte
@SunandaSonawane-z9j7 ай бұрын
बरोबर
@smeetaaambekaar45867 ай бұрын
अचूक निष्कर्ष. शब्द अन शब्द पटला
@swatikokate89096 ай бұрын
100 % true
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष
@sushmadhuri84297 ай бұрын
धन्यवाद ताई Far sundar माहिती Tras तर aahetach पण ladai sampat नाही 😢😊
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@sushmadhuri84297 ай бұрын
Ok
@sushmadhuri84297 ай бұрын
Mi dar shanivari marutich shanidevanch Darshan karate
@gauri56345 ай бұрын
माझे नाव गौरी आहे.मला खूप त्रास आहे.सतत त्रास होतोय. आत्महत्या करावी वाटते.चांगल वागून शिक्षा भेटत आहे.
@AstroguruDrJyotiJoshi5 ай бұрын
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील जसे सुखाचे दिवस हे थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत. दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
@smitasawant43727 ай бұрын
Namaste madam अगदी योग्य बोलला आहेत मी विवाह मंडळ चालवते माझी रास कुंभ शततारका लग्न रास मिथुन बोलणं kup hoota पण आत्ता कोणाशी बोलू नये म्हणुन ws मेसेज करा सांगते
@ManishaMayee-q4b7 ай бұрын
खरच रक्तदोष आहे.आणि स्पष्टवक्तीपण आहे.त्याचा मला स्वतःला त्रास होतो.मी खरच स्वतःवर कंट्रोल करेल.
@AstroguruDrJyotiJoshi7 ай бұрын
जय ज्योतिष
@rohinikulkarni52066 ай бұрын
100% right
@AstroguruDrJyotiJoshi6 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@shrutikotkar84307 ай бұрын
Namaste madam 🙏tumhi je kahi sangitale te 100 percent barobar aahe mazi kumbh lagna aani mithun rashi aahe mi nehmi sarvansi premane wagnyacha prayanta karte pan kahi lok aani natewike kamjor samajtat kadhi khup raag yeto aani chid chid hote sarwana sadetod tondawar uttar dyawese vatte mi tumche video nehmi pahte aani mazyavar control karte pan swatache man marun jagnyacha khup mansik trass hoto kay karave kalat nahi 🙏