स्वयंपाक घरातील ओटा पूर्वेला किंवा ईशान्येला बनवू शकत नाही म्हणून पश्चिमेला चांगला की उत्तरेला कृपया मार्गदर्शन करावे
@sangeetamundalik166510 ай бұрын
Namaskar Madam, Balaji chi murti chalte ka?
@artshobby24810 ай бұрын
देव्हारा दक्षिण भिंती ला असेल तर चंगल्र की वाईट सविस्तर सांगा
@sunitasakhalkar572110 ай бұрын
देवघरात शंख कसा ठेवावा? त्याचा निमूळता भाग कुठे असावा
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@sulochanaghule870910 ай бұрын
माझ्या मुलाची जन्म तारीख दोन जुलै1989 दुपारी दोन वाजून 45मिटाला झाला आहे तो केमिकल इंजिनिअर बॅंकेच्या, दुसऱ्या वेगवेगळ्या परिक्षा देतो दोन दोन मार्कने निकाल गेले मार्गदर्शन करावे
@AstroguruDrJyotiJoshi9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
पूजा करताना आपलं तोंड हे उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला यावे
@narayanpatil231010 ай бұрын
खुप छान पण देवघरात मोठे फोटो ठेवता येतील का
@AstroguruDrJyotiJoshi10 ай бұрын
शक्यतोवर टाळावे
@sudhira382410 ай бұрын
कृपया शंकराची पिंड कशा पद्धतीने ठेवावी व त्याची दिशा कशी ओळखावी पिंडीचे भाग व महत्व सांगा समज गैरसमज व त्याची दिशा कशी ओळखावी कोणता भाग कोणत्या दिशेस हवा या बद्दल व्हिडिओ बनवा धन्यवाद!🙏🙏🙏🙏📝📝
@AstroguruDrJyotiJoshi10 ай бұрын
लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@sulochanaghule870910 ай бұрын
हे
@deepakpawar744510 ай бұрын
Main door kontya dishela asava
@AstroguruDrJyotiJoshi10 ай бұрын
व्हिडिओ पुन्हा पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल
@sayalidhingre603010 ай бұрын
किचन ओटा दक्षिण दिशेलाआहे तर उपाय सांगा
@ShrimantNagargoje-lu2sv10 ай бұрын
देवघरात कळस ठेवला होता त्याला कोण आला आणि ते जळूनी गेला
@gorskhnathyadav662810 ай бұрын
देव घर कोणत्या दिशेला असावे
@AstroguruDrJyotiJoshi10 ай бұрын
व्हिडिओ पुन्हा पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल
@nagendrachavan378710 ай бұрын
माझ्या घरात तुम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व बरोबर आहे तरी पत्नीची तब्येत सुधारत नाही आणि मुलाचा डिव्होर्स सुरू आहे सर्व घर वास्तू शास्त्राप्रमाणे आहे बोर सुध्धा ईशान्येला आहे आता अजून काय करावे?
@AstroguruDrJyotiJoshi10 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे