आदरणीय खांडे साहेब सखल मराठा समाज आपल्या पाठीशी आहे हे लक्षात ठेवा
@ramdasshinde59957 ай бұрын
एक नो खांडे सर
@ramdaswagh68237 ай бұрын
उत्तर देण्यापेक्षा उघड विरोध करायला पाहिजे होता गद्दारी नव्हती करायला पाहिजे आता आपल्या कर्माची फळे भोगावी लागणार च यांत शंका नाहीं
@balajivhale42737 ай бұрын
❤
@ajaysuryawanshi24437 ай бұрын
Only jarage patil saheb ❤
@rameshthorat83907 ай бұрын
हे सुद्धा वाचून सांगावं लागत आहे...
@shrikantware75787 ай бұрын
साहेब उघड विरोध करायला पाहिजे होता पण अशी गद्दारी योग्य नाही
@digambar1377 ай бұрын
Gaddar
@MahadevVanve-m6r7 ай бұрын
हे कार्यकर्ते धनु भाऊचे नसून संदीप भाऊ शिरसागर यांचे आहेत
@Chaitanyakhandagale-s8p7 ай бұрын
Mahanga hai tu mahanga
@aruntalekar20427 ай бұрын
जे केलं ते योग्यच
@dnyaneshwarthombare44627 ай бұрын
खांडे साहेब क्लिप मधील ओरिजनल आवाज लोक विसरतील काय??
@amitpatil24497 ай бұрын
वाचून बोलतोय 😅
@nariharimunde76027 ай бұрын
खालेल्या ताटात घान करायची नसते अध्यक्ष महोदय .गुटखा माफिया कोण आहेत आणि गुन्हा कोणावर दाखल झाला आहे.
@ramakantjadhwar91627 ай бұрын
Gadar
@ajitkedar12707 ай бұрын
😮😮😮
@hotshighlights43497 ай бұрын
उघडा शत्रू बरा पण पाठीवर वार करणारा मित्र नसावा
@BharatMhaske-zd9hd7 ай бұрын
मराठा समाज तुमच्या माघे आहे खांडे साहेब
@shridharmudhol60087 ай бұрын
या लाडग्याला घाबरुन नका आम्ही सोबत आहोत तुमच्या
@Akki05127 ай бұрын
राजकीय लोकांच्या बातम्या दाखवता रंजीत निंबाळकर सर यांची पण बातमी दाखवा त्यांना पण न्याय मिळून द्या बारामती मध्ये झाली आहे घटना पवारांचा जवळचा आहे आरोपी
@ganeshbhumkar27147 ай бұрын
उघड विरोध करायचा असता
@sambhajishep84307 ай бұрын
गुटखा किंग आहेत हे महाशय
@Joker_army_yt7 ай бұрын
जय कुंडलीक खांडे
@ravish60737 ай бұрын
आता विस्थापित च काय आल कष्याच्या पाठीमागे लपायच 😂😂
@krushnanagre6377 ай бұрын
चेहरा घाबरलेला दिसतोय भाऊ...तुमचे कार्यकर्ते कसे धीर धरतील .
@babasahebpatkar6367 ай бұрын
Bagun vacht ahe😂😂
@VishalMisal-o6u7 ай бұрын
Gap kundya 😂😂😂😂😂
@subhashkale98367 ай бұрын
या माणसाला फसवण्याचा प्रयत्न
@vasudevsurwase67817 ай бұрын
जे केलयं ते जातीसाठी केलयं.आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.लढत रहा .आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत.
@Misktw7 ай бұрын
सूर्यजी पिसाळ छत्रपती सोबत होते माघून पाठीत वार करणारे. त्यातला हा एक आहे
@nitingaikwad74187 ай бұрын
तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय तू घाबरालय का नहीं ते
@allyt3437 ай бұрын
Dm power 😈
@vishalwalke75907 ай бұрын
@@allyt343 हात लावून तर बघा. धन्या ला मुंबई मधून बाहेर पण पडून देणार
@Marathetheboss7 ай бұрын
येदडझव्या मधी येऊ नको तुझी च खोलून मारतील@@vishalwalke7590
अरे काय बावळट आहे हा, जर हा कॉल याचा नाही तर योग्य वेळी सांगतो असं कशाला म्हणतो😂😂😂😂😂
@rdamdara46237 ай бұрын
गद्दारी सांगून करायची होती
@sairamvlog.14487 ай бұрын
ओन्ली कुंडलिक बाप्पू खांडे ❤
@KrishnaNagargoje-t8p7 ай бұрын
गदारी करायची नवती आता कायदायने सूटी नाही
@tusharbhange98267 ай бұрын
ताईंनी लवकरच काँग्रेस पक्ष जॉईन करावा भाजप व मित्र पक्षातूनच ताईला इथून पुढं निवडून यायचं दिवसात नाही घरभेद्यांचे झाले आहे त्यापुढे ताई निवडून येणार नाही ताईने सरळ काँग्रेस पक्ष धारवा सगळ्यात चांगला निर्णय
@tatyagavhane24527 ай бұрын
फडणवीस यानेच पकंजाला पाडलं असेल,मागच्या विधानसभेला पण पंकजाला पाडण्यात फडणवीस हात होता,आतुन धनुला मदत केली होती फडणवीसने, आणि त्याची परतफेड म्हणून धनु पहाटेच्या शपथविधीला अजित पवारांच्या साथीला होता, करुन गेला गाव आणी आलं कुणाचं नाव,
@akshay194377 ай бұрын
मस्त वाचून दाखवतोस 😂😂
@Nandujhuge7 ай бұрын
गद्दारी के लिए असेल तर सजा व्हायलाच पाहिजे
@Mohankendre9837 ай бұрын
नंदया... थंड घे रे जरा. जास्त वर उड्या मारायच्या बाता नको करू. उगच चपलीने झोओडपे खाशील बरं कोणाचेही? म्हणून शांत राहा. तुज्यासारखे चिल्लर खुर्दे लय पडलेले आहेत गल्ली बोळात. कुठला आहेस तू?
@ShrinivasHange7 ай бұрын
जमतंय आपल्याला बोलायला
@rahulchavan55597 ай бұрын
साहेब गद्दरी पेक्ष्या विरोध केलेलं चालतंय आम्हाला,पण गद्दार नको.
@rohitrahade41377 ай бұрын
Only कुंडलीक बापु खांडे
@ReshmaGode-r1x7 ай бұрын
मराठी माणसाने एकमेकांचे डोके फोडायचे म्हणजे मराठी माणूस हा बाकी कोणी नाही आणि त्याच्यात फायदा घेणार कोण परप्रांतीय लोक त्यांना चांगलं माहित आहे मराठी माणसाने एकमेकांना डोकं फोडले तर आपण फायदा घ्यायचा कोण परप्रांतीय लोकांनी म्हणून म्हणतोय की परप्रांतीय लोकांमध्ये विश्वास ठेवू नका आपला मराठी माणूस पुढे जाऊया जय महाराष्ट्र
@shamgamer66507 ай бұрын
तुझा आवाज एकदम ओळखत आहे
@marutisanap16387 ай бұрын
जिथं खायचं तिथच
@appabote95897 ай бұрын
एक नंबर भाऊ तु लढ आणि चिकीला असच पाडत राहा 🙏
@dattugarje23377 ай бұрын
योग्य वेळ कधी आ हे
@ganeshpole71467 ай бұрын
ते बाकीचं जाऊद्या हो तो आपला जंगी कार्यक्रम कधी आहे साहेब वॉटर प्रुफ मंडप घ्या टाकून पाऊस खूप आहे😂😂😂😂
@lallatibhandar7 ай бұрын
एक दिवस आपले स्वागत होईल 😂😂😂
@जयभगवानमहासंघमहाराष्ट्रराज्य7 ай бұрын
दम छाटला भाऊ चा 😢😂
@manojreddy89027 ай бұрын
येणाऱ्या विधानसभेला सर्व हिसाब चुकता केला जाईल. ओबीसी आता जागा झाला आहे