नर्मदे हर! एप्रिल 2004 मध्ये मी हा व्हिडिओ होशंगाबाद येथे खर्रा घाटावर दत्तमंदिरात चित्रित केला आहे. आम्ही पुण्याच्या श्रीवासुदेव निवासातून चाळीस जणांनी बसने परिक्रमा केली होती त्यावेळी व्हिडिओमध्ये दिसणारे (अनुभव सांगणारे) श्री बावस्कर (जोशी) आम्हाला तिथे भेटले आम्ही खूप आग्रह केल्यानंतर त्यांनी हे अनुभव सांगितले आणि मी ते चित्रित केले. मी अनेकांना हा video दिला त्याच्या हजारो copies केल्या गेल्या. हा व्हिडिओ इथे पाहून मला खूप आनंद झाला. KVidyut धन्यवाद!
@deosthali977 жыл бұрын
Sadanand Kulkarni Can u pass me ur phone
@mangeshmore53747 жыл бұрын
sundar
@ankeetdeshpande13097 жыл бұрын
अनुभव सांगणारे योगी कुठे असतात?? त्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे.🙏
Is it a incomplete video ? If yes, please upload the complete video
@diptishukla89973 жыл бұрын
उत्कट इच्छा शक्तीच्या बळावर बाविस्कर महाराजांनी नर्मदा परिक्रमा केली . त्यांना परिक्रमे वेळेस किती कष्ट झाले असतील किती त्रास झाला असेल याची आपण कल्पना सुध्दा करू शकत नाहीत पण आईच्या कृपेने त्यांनी ती निर्विघ्नपणे पर केली अश्या उच्चकोटीच्या गुरु ला शतशः नमन.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mayanimse90063 жыл бұрын
🙏 शत शत नमन गुरुवर्य 🙏 माझी पण खूप खूप इच्छा आहे मनापासून पण आई मला कधी बोवणार आई ची ईच्छा असेल तर या जन्मात नक्की होईल 🙏🙏🙏
@anjalivaishampayan2242 жыл бұрын
Wow such a super story teller महराजी pranam नर्मदे हर
@rajuaher73683 жыл бұрын
माॅ नर्मदा मातेची कथा ऐकुन मन प्रसन्न होतं मला परीक्रमा करण्या ची खुप ईच्छा पण माई ची ईच्छा असेल तर नक्की करेन नर्म दे हर
@ravindrakadu98347 күн бұрын
श्री बाबा जी महाराज के श्री चरणीं में साष्टांग नमस्कार नर्मदे हर नमदे हर नम दे हर नमदे
@sureshkulkarni8568 жыл бұрын
नर्मदे हर ।। नर्मदा परिक्रमा एक अदभुत ,दैवी अनुभव , ऐकतांना अंगावर शहारे येतात. दैवी चमत्कार ऐकायला मिळतात. परमेश्वरावरची श्रद्धा वाढते यांत शंका नाही. धन्यवाद. नर्मदे हर ।।
@vinodpatil99894 жыл бұрын
Suresh Kulkarni नर्मदे हर
@chhayabide45143 жыл бұрын
ॐ तुमचा परीक्रमेचा अनुभव ऐकताना मन एकाग्र झाले की मी स्वतः परीक्रमा करत आहे अनुभवत आहे ज्या ठिकाणी तुम्ही नर्मदा माता ने लाडू चा प्रसाद तुम्हाला दिला तुम्ही ग्रहण केला तेव्हा मी ही प्रसाद ग्रहण केलाय असे वाटले खूप समाधान वाटले. तुमच्या आशिर्वादाने मलाही प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमा करायला मिळो
@pranavrasal6342 жыл бұрын
नर्मदे हर
@ananddalvi4930 Жыл бұрын
राम राम श्री राम जय राम जय जय राम खूप छान अनुभव अतर्क्य निवेदनही छान त्रिवार वंदन नर्मदे हर हर नर्मदे मातेची किमया अगाध लीला धन्यवाद श्री देवी नर्मदे हर हर हर हर महादेव ओम नमः शिवाय शिव शंकर की जय श्री देवी नर्मदे मातेचा विजय असो.
@indersinghthakurbhopali82173 жыл бұрын
श्री बाबा जी महाराज के श्री चरणों में साष्टांग प्रणाम। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@dheeraj23773 жыл бұрын
🙏🙏🙏भायँ कुभायँ अनख आलस हूँ। नाम जपत मंगल दिसि दसहूँ॥ सुमिरि सो नाम राम गुन गाथा। करउँ नाइ रघुनाथहि माथा🙏 🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏 🙏🙏Param pujya Shri Maharaj Ji ko koti koti pranam
@suhasarondekar38993 жыл бұрын
फारच छान श्री.बावस्कर (जोशी)यांचे निवेदन अतिशय उत्तम त्यांच्या बरोबर असल्या सारखं वाटले. धन्यवाद. अजूनही काही ऐकायला मिळाल्यास बर वाटेल. माॅ नर्मदे हर हर.
@hemantkulkarni13633 жыл бұрын
खुप छान वर्णन केले जाते,
@hemantkulkarni13633 жыл бұрын
अजून अनुभव ऐकायला आवडेल
@adv.shivanandhaibatpure53163 жыл бұрын
खुप खुप दिव्य आणि पावन परिक्रमा आहे । योगीजींना सादर प्रणाम !!
@ulhaswankar680110 жыл бұрын
मी आपल्याबरोबरच परिक्रमा करत आहे असे वाटले. खूप छान वर्णन केले आहे. धन्यवाद !
@seemaprabhavalkar9167 жыл бұрын
नर्मदा मैया हर हर महाराज, आपले अद्भुत अनुभव ऐकत राहावेसे वाटते. परिक्रमा करणाऱ्या प्रत्येकांना सरकार कडुन हि सहकार्य मिळावे म्हणजे प्रत्येक 25 किलोमीटर मागे रहा ण्याची,खाण्याची आणि औषधोपचार हि व्यवस्था केली तर सर्वाना आनंदच होईल .चितळे कुंटुबाचा अनुभव गोष्टीं च्या रुपाने छानपैकी सांगितले आहेत आणि त्यांचे कार्य ही महान आहे .
@sumansahu90366 жыл бұрын
Seema Prabhavalkar
@kirandhokale85926 жыл бұрын
Seema Prabhavalkar
@er.lalitbhalerao7884 жыл бұрын
Seema Prabhavalkar ...अशीच परिक्रमा करण्याच च महत्व आहे.सगळ्या सोई सुविधा ने परिक्रमा करण्याच महत्व नाही.तुमची आसक्ती कमी होण्यासाठी अशी तिर्थ यात्रा असते.
@sachindrapachpande34242 жыл бұрын
नर्मदे हर बाबा जी खूपच छान अनुभव सांगीतला🙏🙏🙏
@manmohanroge2 жыл бұрын
नर्मदे हर ! 🙏 खरेच अद्भूत. ऐकताना अंगावर काटा येतो, उत्सुकता वाढते मग आपण तर प्रत्यक्ष अनुभवलात. किती थोर आपले भाग्य. 🙏
@brb2542644 жыл бұрын
नर्मदे हर !!! खुप छान परिक्रमा झाली. आपल्या अमोघ वाणीतून ऐकायला मिळाले .
@shubhangikawade40404 жыл бұрын
हर हर नर्मदा माँ. देह चित्त एकाग्र झाले आपला अनुभव ऐकताना. माझीही ईच्छा आहे माँ नर्मदा परिक्रमा करण्याचा.जय नर्मदा माँ 🤲👏👏
@rawatemangala Жыл бұрын
M
@babasahebmore91542 жыл бұрын
महाराज आपण कथांना फार आठवणीत राहतील असे आहे.आपले अजून काही आठवणी कथन करा हर हर नर्मदे.
@mallikaraghavan59164 жыл бұрын
Wow such a wonderful story teller I am enjoying listening to him. Almost went with him in each of his amazing darshan. Heart is filled with happiness and gratitude to be born in this beautiful divine county 🙏🙏
@bajiraogade25143 жыл бұрын
मी ऐकून भारावून गेलो.
@user-us3vp5bb5q3 жыл бұрын
Madam, this is called as "Pravachan". Refering him as "story teller" is not appropriate. You can refer him as "Pravachankar".
@meenanagode13482 жыл бұрын
emchesthunnav
@rajendrapujari842 жыл бұрын
अतिशय सुंदर अनुभूती. नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ramdasrayjade3654 Жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@manishathakur7194 жыл бұрын
महाराजांचे विचार ऐकले. फार प्रसन्न वाटल.त्यांना माझा मनापासून नमस्कार.त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे.
@shilpapradhan68083 жыл бұрын
अतिशय सुंदर मनाला आनंदित करणारा अद्भुत
@kaluramshinde5960 Жыл бұрын
फारच अप्रतिम आपले अनुभव ऐकतच रहावेत असे वाटते नर्मदे हार 🎉
@ujwalanigam4505 жыл бұрын
Vadil aap le khoop khoop Dhanyavad majya baba MA sudha vasudevanand swami ni darshan dile home thyan chya lahanpani
@manojkumarrajputrajput55934 жыл бұрын
Mat narmede har har mahadev guru dev ji ke charno me sadar pranam
@ASH309-v9s9 жыл бұрын
Narmade Har, maharaj ji, Aap KA anubhav bhahut hi badiya laga, Aadhyatmik anubhuti huna , kudarat ki krupa hoti hai. (Jai SitaRam).
@reva52334 жыл бұрын
मराठीत ऐकायला इतकं सुंदर वाटत ना खूपच छान
@prakashmuley46202 жыл бұрын
आपला पत्ता मोबाईल नंबर कळवणे
@meghakadam52563 жыл бұрын
श्री गुरु देव दत्त 🙏🙏⚘⚘🙏🙏
@rajeshjadhav72274 жыл бұрын
अन्ना महाराज बावस्कर प्रणम. महाराज आपले हिंदी मधे नर्मदा परिक्रमा , श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज, दत्त पुराण ,श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आयकले खुप आनंद आला. नर्मदे हर !
@chaitanyapotdar35478 жыл бұрын
khup Chhaan Anubhav.Ambadnya for sharing with us. Narmade Har 🙏
@subhashhardikar2092 жыл бұрын
खूपच छान .एकच गोष्ट खटकते की अशवतथामाला आपण देव मानत नाही त्या वृत्ती नकारात्मक आहेत.यामुळे त्याच्या दर्शनासाठी सर्व आतूर असतात हे जरा खटकते.माफ करा.आपल्याला इतर देवतांनी दर्शन दिले हे आपले परम भाग्य. आपली साधना थोर आहे
@anjalipattalwar12186 жыл бұрын
खूप अद्भूत आहे. नर्मदे हर, नर्मदे हर.
@sanjaytonpe43912 жыл бұрын
आपण खूप छान नर्मदा परिक्रमेचा अनुभव सांगितला
@vinayakrupnawar9933 жыл бұрын
Narmade Har, Khup magneficiant experience, Sasthtang Dandvat
@shubhadapujare51394 жыл бұрын
नर्मदे हर आपले अनुभव अंगावर शहारे आणणारे कथन केलात महाराज धन्य आहात
@geetabaigokhale93023 жыл бұрын
कायकरतेसग
@pranaygolam82226 жыл бұрын
Khupda chhan mnapasun aavdle. Khup energy milali. Me hay roj aikwato. Pls ajun video upload Kara na.
@sureshshejwal9128 жыл бұрын
Narmada Har !!! I am really surprised by this Video of Mr. & Mrs.Chitale from Pune. Thanks them a lot ,God & Goddess is never seen,but They resides in our Heart.
@dharmajighige20543 жыл бұрын
Qqqqqqqqqqq, the
@alkapatil70702 жыл бұрын
Thank u maharaj given very information and experience in narmada parikrama
@jayashreegore57992 жыл бұрын
किती उत्तम सांगितले आहे
@meghakadam19282 жыл бұрын
नर्मदे हर 🙏🙏🌹🌹
@nandinikhadye372Ай бұрын
सादर प्रणाम,नर्मदे हर
@bhaktikulkarniofficial4 жыл бұрын
Anna maharaj is great astrologer I personally took his advice 🙏🏻
@vinodtemghare89753 жыл бұрын
Kuthe bhetil aani contact no
@punekarpg60393 жыл бұрын
कुठे आहेत हे महाराज ? प्लिज सांगा ...
@ajaykhandekar39253 жыл бұрын
Contact no bhetla ka
@punekarpg60393 жыл бұрын
@@ajaykhandekar3925 एखाद्या संभाषणात कुठेतरी आहे . मिळेल .
@vikramchavanfilms3 жыл бұрын
मला अण्णा महाराज ला भेटायची तीव्र इच्छा आहे... मोबाईल नंबर आहे का याचा...🙏🙏
@laxinarayanchohadia10433 жыл бұрын
हर हर नर्मदा माँआपको मेरा प्रणाम स्वीकार करे
@marathikavitasuresh6 жыл бұрын
यह पुराना शूलपाणेश्वर मंदिर और जंगल का वर्णन है , जो अब डूब गया है इसलिए अभी तो शूलपाणि पहाड़ी से परिक्रमा में चलना पड़ता है, तो अब इस को शूलपाणि पहाड़ी कहना अच्छा है , वह नसीबवाले मैया भक्त थे जिनको पुराना शूल पानी जंगल और मंदिर देखने को मिला - नर्मदे हर !
@anilgaud92394 жыл бұрын
Khup Sunder Mahiti sangitli Maharajani.
@rahulmore94734 жыл бұрын
Gbhhhhhhhhhğnbhùi8888 ' . Ok
@mangesh49904 жыл бұрын
नर्मदे हर
@meghakadam52563 жыл бұрын
नर्मदे हर ⚘⚘🙏🙏⚘⚘
@shekhardesai36922 жыл бұрын
श्री अण्णा महाराज बावस्कर यांना साष्टांग नमस्कार. मी आपले नियमित नर्मदा परिक्रमा विशेष करून समुद्र नर्मदा परिक्रमा ऐकतो. मनाला फार प्रसन्न वाटते. आपल्याशी संपर्क साधायचा आहे याबद्दल आपण योग्य ते मार्गदर्शन करावेह नर्मदा मैयाची कृपा असल्यास आपल्या दर्शनास योग येईलच.
@Shreeji_138 жыл бұрын
आपले अनुभव ऐकून डोळ्यातून अश्रू वाहिले, कि खरोखरच तो आपल्या खऱ्या भक्ताला सर्व त्रासातून अगदी अलगद बाहेर काढतो .
@rampansare95153 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर माऊली
@sangeetajomraj1333 жыл бұрын
नर्मदे हर कोटी कोटी प्रणाम ,
@keshavkulkarni75262 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदेनर्मदे हर 👌👌👌हर
@daxashethia17192 жыл бұрын
Jai maa narmade 🙏🙏🙏
@vickyjadhav28854 жыл бұрын
Listening to this video is pure peace of mind. Narmade har.
@swmichandne82612 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@devidaspatil8332 жыл бұрын
नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर हर हर महादेव
@rekhadabir82077 ай бұрын
पुढील सर्व भाग पाठवावेत!!!!!
@bharatsansare77796 жыл бұрын
नर्मदे हर हर.छान वर्णन असे वाटते आपण यांच्या बरोबर अहोत.
@omkarkirankale9134 жыл бұрын
धन्यवाद.खूप बरे वाटले.
@milindmulay55287 жыл бұрын
Narmade Har !! Jay Shri Ram !! Khoop chan.
@jitendrabhosale45903 жыл бұрын
माझी भरपूर इच्छा आहे नर्मदा आई परिक्रमा करण्याची आपणा कडून काही माहिती भेटेल का ? जय नर्मदे आई
@anilarekar47468 жыл бұрын
Narmade Har. Khupach Chan
@swativyawahare1182 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@nitinjagtap81594 жыл бұрын
धन्य आहात बाबाजी तुम्ही तुम्हाला शतशः प्रणाम
@marathikavitasuresh Жыл бұрын
हा अनुभव श्री डोफे महाराजांचा आहे , ते बाबा ह्या बाबाजींना भेटले त्यांनी ते अनुभव ह्यांना सांगितले , तो अनुभव ह्या बाबाजींनी जसाच्या तसा त्यांच्या अमृत वाणीने वर्णन केला आहे , माँ नर्मदेची असीम कृपा ह्यांच्यावर आहे , म्हणून त्यांना डोफे महाराज ह्यांच्यासारख्या दिव्य विभूतीचे दर्शन झाले आहे , आणि आपल्याला हा अनुभव ज्यांच्यामुळे ऐकायला / पाहायला मिळाला त्यानी इथे कमेंट दिली आहे तीही वाचा , हा व्हिडीओ ऐकताना आपणही तो अनुभव घेत आहोत असा दिव्य अनुभव येतो - नर्मदे हर !
@harshbhatt59402 жыл бұрын
🙏NARMADE HAR🙏
@patilsirstudycenter17483 жыл бұрын
नर्मदे हर, जय रामकृष्णा जय माँ
@ManojSinghThakurTheSinger11 жыл бұрын
adbhut anubhav. Thanks for upload
@BabasahebChavan-s5b3 ай бұрын
बावस्कर जोशी च्या चरणी नर्मदे हर
@marathikavitasuresh7 жыл бұрын
बाविस्कर महाराजांच्या व्हिडिओत श्री ढोपे महाराजांचा उल्लेख आहे ह्यांच्याविषयी कोणाला अधिक माहिती असेल तर इथे सर्वाना सांगा , ढोपे / डोफे महाराजांना कोणी भेटले आहे का , अर्थात ह्यात सांगितलेली गोष्ट सुद्धा जुनी आहे , बाविस्कर महाराज जाऊन आले तेव्हाची म्हणजे २००० साल पूर्वी आता नर्मदा परिक्रमेत असतील तर त्यांना भेटण्याची इच्छा आहे , आता नवीन जणाऱ्यानी ह्याची नोंद ठेवावी आणि चौकशी करावी , ढोपे / डोफे महाराज महाराष्ट्रातील आहेत.
@adinathkamode6 жыл бұрын
I am also interested about him. I searched internet for Dophe Maharaj but could not found anything. We need to check in Satara/Kolhapur/Sangli area.
@ravindradharmadhikari53676 жыл бұрын
गुरु वरय आपला पूर्ण परीचयाची उत्कंठा आहे
@mindgeniesolutions51684 жыл бұрын
Namaskar🙏🙏🙏 Thank you Swami ji
@vickyjadhav288510 ай бұрын
Narmde Har , Narmade Har, Narmade Har 🙏 🙏 🙏
@anupamamodak9228 Жыл бұрын
साष्टांग अनेक दंडवत
@daxashethia17192 жыл бұрын
🙏🙏🙏
@harishbandodkar71054 жыл бұрын
Khup Shan Narmade Har
@kantilalsoni95354 жыл бұрын
VIDEO DATED :- 06/02/12. VIDEO SEEN: - 25/05/20 MUMBAI. BAVISKARJI MAHARAJ NAMASKAR . I SEEN YOUR ALL 08 PARTS ON NARMADA PARIKRAMA . THANKS.
@framehuntstudios1467 Жыл бұрын
Where you watched 8 parts ?
@rupalshivpriya26664 жыл бұрын
Khup Chan .punha punha aikava ase Anubhav.
@vaishalikulkarni13508 ай бұрын
Narmade Har🙏🙏
@ashokkulkarni13086 жыл бұрын
Very very good Narmada parikrama description by Annamaharaj
@sukeshkapoor31046 жыл бұрын
जय मा
@sukeshkapoor31046 жыл бұрын
नर्मदा हर
@rameshgowari40383 жыл бұрын
अत्यंत अद्भूत अनुभव .नर्मदे हर हर
@pradippekhale1758 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे
@rajubpatil9956 жыл бұрын
🚩🙏।। नर्मदे हर ।। 🙏🚩
@ravindrakulkarni327411 ай бұрын
खुप भक्ती मय वाटले. महाराजांनी ही नर्मदा परिक्रमा कधी केली. कोणते वर्ष कळेल का.. नर्मदे हर
@sanjaykhedekar63883 жыл бұрын
Hindu Dev devta a shivya denarya boudhani he anubhav aikave ,narmade har
@snehalathalye58374 жыл бұрын
Narmade har 🙏🙏🙏
@madhurigandhe10522 жыл бұрын
आम्ही स्वतः ह्या प्रसंगी हजर होतो.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.नमस्कार.
@deepatambay77476 ай бұрын
Salute you are Divine soul
@marathikavitasuresh Жыл бұрын
श्री अण्णा महाराज बावसकर ह्यांच्या व्यतिरिक्त नर्मदा परिक्रमेत श्री डोफे / ढोपे महाराजांना अन्य कोणी आजही परिक्रमेत पाहिले आहे का ? श्री डोफे / ढोपे महाराजांचा फोटो माहिती मुलाखत काही माहिती असल्यास शेअर कराल का ? बावसकर महाराजांचा व्हिडीओ माहित आहे तो सोडून अन्य काही असेल तर माहिती द्याल का ? - नर्मदे हर !
@sandeshkarpe76173 жыл бұрын
अश्वत्थामा हा अमर आत्मा जरी असला. तरी तो शापित आहे.कृष्णाचा महाशाप त्याला आहे.
@aartipotdar2224 жыл бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नमस्कार करते तुम्ही भागँवान आभारी आहे
@sayaliroman80303 жыл бұрын
प्रणाम प्रभू
@sarojpawar942 Жыл бұрын
नर्मदे हर🙏🙏
@sadipsadip72315 жыл бұрын
🙏🌿🌹🌹🕉️ MAA narmada har 🕉️🌹🌿🙏
@yogeshmohite54347 жыл бұрын
कुठे देव आहे कुणाला पुसावे। कुणाला नसे नाव ना गांव ठावें।। तरुंच्या मुळ्या नीर शांधित जाती। तशी तीव्र इच्छा तरी देव प्राप्ती।। नर्मदे हर.
@rekhawaghmare1934 жыл бұрын
नरमदे हर🙏🙏
@vipulshetye3481 Жыл бұрын
Narmade Har🌹🙏🌹
@narsingpawar78093 жыл бұрын
ओम नम शिवाय मा तु नर्मदे
@anandghansanjay25753 жыл бұрын
Narmade har har.. 🌹🌹🙏🙏
@umeshdeogaonkar9 жыл бұрын
Great.................... Narmade har......
@asas-ql8ge4 жыл бұрын
i was meet Anna Maharaj Bawaskar . Grate Astrologer .
@sanjaykalse94804 жыл бұрын
Can you pl give his address and phone no - thanks Sanjay Kalse 9822057140