चुकीचं आहे त्या शेतकऱ्याची रीतसर मोजणी करून घेऊन मंग निर्णय घ्यावा. शासन पण चुकतेय. ते म्हणताय तर मंग करा कि नदीपर्यंत रस्ता मंग यांना देखील पुढे जायचं आहे त्या रस्त्याने मंग एका पुरता का. करताय
@ajitbhong3417 Жыл бұрын
रस्ता साठी सगळी कडे आडवुन होते सरकारी अधिकार्यानी वेळेत कामे केली तर अडचणी लवकर सुटतील सलाम या सगळ्या अधिकार्यांना
@baburaodhanwadedhanwade2709 Жыл бұрын
मोजणी करूनच रस्ता कराया पाहिजे.
@SubhashGejge Жыл бұрын
भूमी अभिलेख कडून न्याय मिळत नाही लाच खाणारी
@rohidasbhalekar784410 ай бұрын
फक्त लाच
@vanmalamore2339 ай бұрын
Agadi barobar he lok donnhi kadun paise khatat.
@balasoawalekar96027 ай бұрын
भुमी अभिलेख कार्यालय नाव कायदे शीर नांव लावताना 2500रु सहज मागतात ते पण खुलेआम सरकार काय करणार यांवर
@shankarbhangare1094 Жыл бұрын
रस्त्याला फार कमी जागा लागते व त्याचा वापर सर्वांना होतो. आता हे विरोध करणारे पण त्या रस्त्यावर वहातूक करतील
@shyambhosle275411 ай бұрын
GPRS, ने ऑनलाईन सुर्वे करावा, दोन्ही पक्ष, जबानी नोद करून , ओपन हाउस with व्हिडिओ, नंतर योग्य परफेक्ट, नि पक्ष , निर्णय द्यावा, यात स्पट, महणण आहे, आदी मोजणी, true सत्य सुवे होणे ,( महत्वाचे)
@satishshelke609111 ай бұрын
बऱ्याच ठिकाणी मोजणी अधिकारी लाच घेऊन हद्द चुकवतात आणि त्रास जमीन मालकांना होतो.
@kuldeepbhoy26498 ай бұрын
आगदी शंभर टक्के खर आहे
@aniketshinde83737 ай бұрын
Gap baba nko amchi vat laus
@satishshelke60917 ай бұрын
@@aniketshinde8373 मोजणी करून जमीन मालक वैताकले आहेत त्याचं काय?? मी सत्य परस्थिती सांगतोय
@aniketshinde83737 ай бұрын
@@satishshelke6091 ji kart tyala mhanat ja jitlya tith ek asla tasla tr sglech nastat
@satishshelke60917 ай бұрын
@@aniketshinde8373 सगळेच नसतात पण बरेच तसे आहेत.
@pandurangjagtap1949 Жыл бұрын
कीती त्रास सहन करत आहेत हे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय
@छत्रपतींछावा Жыл бұрын
विघ्नहर न्युज वाले तुम्हा काय वाटते यांना भांडणं न करता रस्ता मिळाला पाहिजे का नाही..? व तुमची शुटिंग लई भारी केली...
@krishnajoshi8577 ай бұрын
मोजणी अधिकारी पात्रतेचे नसतील तर हे असच चालणार.
@vishalbhat34628 ай бұрын
संगऱ्यात जास्त प्रमाणात शेतकार्यात वाद निर्माण करणारे मोजणी अधिकारी वाद लाऊन देते
@SantoshMore-j2e4 ай бұрын
बांद कोरणे बंद झाले तर असे त्रास होत नाही. अगोदरचे बांद बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर जातील ऐवढे होते आता पाऊल वाट करून ठेवतात आपण काय किंवा शेजारी सारखे
@akbarmujawar9092 Жыл бұрын
सरकारी मोजणी दारानी कोणालाही मध्ये न घेता दोन्ही शेतकऱ्यांना समजून सांगून कायदेशीर पद्धतीने मोजणी करणे आणि तात्काळ अंमल बजावणी करणे, पोलीस मदत घेऊन त्याना कायदेशीर मोजणी करून दिली पाहिजे.
@mazimauli131 Жыл бұрын
सरळसरळ अन्याय आहे....मोजनी करा...मग रस्ता करा....आधीकारी पैसा घेऊन जक मारता त...
@charandoke9541 Жыл бұрын
बाहेरचे लोक येवून रान घेतात आणि शेजारच्या कडून निम्मा रस्ता यांना लागतो. स्वताच्या रानातून रस्ते करा
@pramopatil4870 Жыл бұрын
बरोबर भाऊ मला पण याच प्रकारे त्रास देत आहेत
@MSDForAReason-0076 ай бұрын
@@pramopatil4870 patil jau dya trass hotoy tar aata jarange aarakshan detoy ki bana adhikari direct hou jaudya dhingana jasa hirve sagya soyryan sathi kela election madhe
@shreyakhot70148 ай бұрын
रस्ता शासनाला करायचं असेल तर मोजणी मधे ही फसवणूक करतात.आणि जमिन जास्त दाखवतात. माझी स्वतःची अशी फसवणूक जिल्हाधिकारी नी केली आहे
@ashokshidore66897 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@akshaysalunke5513 Жыл бұрын
आमची ही रोड संबंधी केस आहे. रोड हा आमचा अंतर्गत केलेला आहे. आणि दुसऱ्या गट नंबर मधील माणसाने त्यावर हक्क दाखवत आहे. त्या रोड ची कुठेही नोंद नाही. तहसीलदार साहेबाना आम्ही बोललो की त्या सर्व्हे बांधावरून द्या. तरी आमचा निकाल अजून दिलेला नाही.
@bhausahebdaware4651 Жыл бұрын
दादा तुम्हला सांगतो हे महसुल कार्यालय सर्व पैशावर चालतय तुम्ही आमचा द्राक्ष बागेतुन रस्ता टाकलाय त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवु नका तुम्ही दिवानी न्यायालयात जा मी कोनांबे गावचा रहीवाशी आहे
@pramopatil4870 Жыл бұрын
@@bhausahebdaware4651 भाऊ मला नंबर पाठवा मला पण अश्याच प्रकारे त्रास देत आहेत
@DnyaneshwarKotwal-uh4py Жыл бұрын
महसूल खात महाराष्ट्र राज्यात सगळ्यात भ्रष्ट खात
@akshayshinde83879 ай бұрын
Same problem
@somnathamle8 ай бұрын
तहसीलदार पैसे खाऊन, गुंडाराज करुन रस्ते बनवतात..... नियम तोडून रस्ते देणार्या तहसीलदारं च त्वरित निलंबन केल जाव
@ganeshtambe9280 Жыл бұрын
रस्ता जाला पाहीजे वाठेला जागा फार कमी लागते पोलीस व महसुल विभाग यानी लक्ष घालूण कामे केली पाहीजे
@PatilDarryFarmGaneshPatil Жыл бұрын
तहशील दाराला लेखी दे म्हनाव . तहशील दाराने पैसे खल्लेले दिसतेत. पैसे खाल्ले नसते तर लेखी दिले असते.
@haribhaushinde289 Жыл бұрын
आडवनुक करणारे खोटे आहेत पाणी सोडणे रस्ता आडवणे रस्ता स्वता तेच कोरतात आणी मोजणी करा म्हणतात असे लबाड आडमुठ लोक गावो गावी असतात कमेंट मधे सांगणारे मोजणी करा म्हणतात आहे त्याच खर आहे तर म मोजणी कर म्हणाव
@rajchaugule9822 Жыл бұрын
बरोबर आहे
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj8 ай бұрын
ती मंडल अधिकारी आहेत तहसीलदार साहेबांनी निर्णय दिलेला आहे बाजू चा पक्षकार हा एकही तारखेला हजर राहिलेला नाही तहसीलदार साहेबांनी यांना निकाल देऊन साठ दिवस झाले यांनी अपील केले नाही प्रांत साहेबांकडे स्टेजच अपील केलेले ते फेटाळले आहे फक्त खाली केस चालू राहील प्रांत साहेबांकडे
@kamleshkore5857 Жыл бұрын
सरकारी कामात अडथळा निर्माण करणे चुकीचे आहे पन कामच चुकिचे असेल तर मग योग्य काय आहे सांगा ना
@Storywale14105 күн бұрын
त्याला विचारून घर बांधलंय काय निम्मा रस्ता घ्यायला
@sharadjadhav2779 Жыл бұрын
अधिकारी पैसे घेऊन उलट सुलट निकाल देतात
@rohidasbhalekar784410 ай бұрын
पगार कमी पडतो म्हणून लाच घेतात
@ganpatdherange7353 Жыл бұрын
चांगला निर्णय आहे दोघांचं पण सारखं घेतलं
@jaibheem509510 ай бұрын
रस्ता झाला तर सर्वांसाठी उपयोग होईल.
@ganpatbhor1429 Жыл бұрын
सगळे अधिकारी पैसे खाऊनच निकाल देतात
@ganpatghodekar7804 ай бұрын
खरे रस्ते दोन सर्वे नंबरचे बांधावर असतात,हा बेस धरुन शक्यतो घरे,व्यावसाय करावा
@yashu556 ай бұрын
विघ्नहर् times तुम्ही चागले काम करत आहेत हे प्रश्न सोडले पाहिजेत
@Gajananpharate Жыл бұрын
अन्याय आहे शेतकर्यवर
@kkuu3352 Жыл бұрын
रस्ता द्यायला पहिजे खूप हाल होतात शेतकऱ्यांना
@rohidasbhalekar784410 ай бұрын
मोजणी करून करा रस्ता
@vaishnavibedke6950 Жыл бұрын
रोड गेला कि पैसे मीळाले पाहिजे जमीन 7/12 मधुन जमिन कमी करा
@शिवजीसरडेसरडे5 ай бұрын
हे असे काहीच होत नाही सरकारी मोजणी केलीली असेल तर चुकीची हद्द कधीच दाखवत नाही जमिनीचे रेट वाढले म्हणून माणुस फुटभर जमिन देवुसी वाटत नाही हे पण खरे तिचकेच खरे आहे पण रस्ता सर्वे नंबर वर दोन्ही गटात निम्मा निम्मा असतो हा नेम आहे
@chasingdreams1773 Жыл бұрын
पहिल्या मालकाकडून 5 एकर मधून 2 एकर शेती जर विकत घेतली असेल तर 2 एकर वाल्याला पहिल्या मालकाच्या शेतातून रस्ता मिळेल का पहिल्या शेताला रस्ता टच आहे
@rohidaschikane4467 Жыл бұрын
Ghya ki tyala tya rastya badali jaga kadhun dya tumchi
@जयकिसान-ह6च6 күн бұрын
पोलिस प्रोटेक्सन चां काय फायदा आहे तेच कळालं नाही,,
@marutishinde3265 Жыл бұрын
Good work
@nikhilkamble91207 ай бұрын
शेतकऱ्यांच पण आयकुन घ्या साहेब शेतकरी तळमळीने बोलतोय
@ganpatghodekar7804 ай бұрын
ज्याचा पैसा त्याला न्याय,बाकीचे घरी जाय
@मानवताहॉटेलनगरकल्याणहायवेमटका Жыл бұрын
सरकारी मोजणी करा तेच अधिकारी प्रायव्हेट मोजणी करायला तेच अधिकारी अशी आहे भूमी अभिलेख कामगिरी
@MH11rider-066 ай бұрын
अधिकारी लाच खाऊन काम करतात....... एकाच शेतापुरता रस्ता केला
@pratipthakare712020 күн бұрын
शेतकऱ्याची मागणी बरोबर आहे एवढा खर्च केला मग मोजणी पण टाका
@पँथर7 күн бұрын
ज्याची जागा पुनर्वसनाला गेली परत त्याच्यावरच अन्याय.
@vikramnimbalkar46543 ай бұрын
Court commission karun doghachya survey number madhil rasta atikraman mukta Kela tar doghana resta bhetel
@swapnilsalve5582 Жыл бұрын
Mojni karayla kay harkat ahe
@rajchaugule9822 Жыл бұрын
बरोबर आहे
@nanajinikam24867 ай бұрын
बरे ठिकाणी सर्व्ह नंबरचा रस्ता लिखापठी मधुन घेण्यात आले आहे गरीब लोकांना खूप त्रास देत आहे १९८६ साला पासून पंचायत र्करमचारी ग्रामसेवक आणि तलाठी भुं लेखक हेच दोसी आहे
@DhananjayGhuge-d5s7 ай бұрын
केस चालु होती तेव्हा कुठे होता बाबा तेव्हा मागणी करायची पुरावे सादर करायचे ना
@jayshreeram61079 ай бұрын
सरकारी अधिकारी आनी भरोसा ह्या एका नान्याच्या दोन बाजु आहेत जसे कि गरीब आणी श्रीमंत 😢😢😢😢
@bhaushebmuthe128 ай бұрын
शेत रस्ता हा शेती साठी गरजेचा आहे पूर्वी पासून रस्ते होते परंतु लोक संख्या वाढली जमीन तेवढीच आहे म्हणून रस्त्याचे आडकणी निर्माण होत आहे रस्ता नशेत तर शेती कशी करायची माझा ही 2021 पासून रस्ता बंद केलेला आहे कायदा आहे पण त्या बरोबर पळवाटा ही आहे आज पर्यत रस्ता कडून दिलेला नाही माझं एकच म्हणणं आहे ज्या शेतकऱ्यांचा रस्ता बंद केलेला आहे त्या शेतकऱ्यांचा त्वरित रस्ता खुला करून देण्यात यावा
@BanduGayke-m9f11 ай бұрын
रस्ता पाहिजे पण दुसऱ्याच्या वावरातून ही प्रवाती बदलली पाहिजे घर बांधाच्या कडेला फोटोत दिसतय
@tushar51894 ай бұрын
Deshyachya kaydyancha sagla khelkhandoba karun taklay ya navapurtya adhikayani
@yogeshthube16215 ай бұрын
हे प्रकरण कुठले आहे😮🎉
@narsinghgunjkar249 Жыл бұрын
Servey no ha ardhvat kasa mag ... To shevatparyant karana ... Ha kuthla niyam
@samirpol95210 ай бұрын
Private सर्व्ह करून तो सरकारी अधिकारी मार्फत कायद्याने शिक्का मारून त्याची सरकारी दफ्तरी नोंद केल्यावर मग कोर्ट गेले तरी तुम्ही काय दाद मागू शकत नाही
@breeze83055 ай бұрын
Dupty collector bheta ki
@narsinghgunjkar249 Жыл бұрын
Yogya magni ahe ..👍👍 mojani hoylach havi
@manojkhute645418 күн бұрын
मोजणी करणारे pise घेऊन काम करत असता हे खरे आहे
@Yashwant-b7y7 ай бұрын
सुट्टी ची वेळ बघुन कारवाई केली असे नाही वाटत का❓
@laxmanjagannathnanher741811 ай бұрын
रस्ता चे काम प्रश्न खुप गंभीर आहे अतिक्रमण केलेलै वर कारवाई करा😢😢
@Ranatilpotte7 ай бұрын
व्हिडिओ काढणारे महोदय, आपल्याला सुध्दा माहिती असेल की आधी नोटीस येते मंग काम चालू होते.. का हा अधिकारी पैसे भरून पास झाला वाटतं..मला हे नाही कळाल, कि त्या व्यक्तीचा खाजगी रस्ता दुसऱ्याच्या शेतातून कसा गेला.. मस्त आहे मंग, मी माझ्या शेतातील रस्ता काढून टाकतो मंग दुसऱ्याच्या शेतातून घालतो, हे लोकं येतील रस्ता मोजायला...आणि त्या ट्रकला कसं धरलं नाही.. शेतकरी घरासाठी वाळू, मुरुम आणतो त्यावेळी मलाई घेता.. मोडा कायदे...
@marotisonule174 Жыл бұрын
बांधावरील सेंटर पॉईंट काढून रस्ता देण्यात यावे शेतकर्यांना शेती मोजून घ्यावी
@kumarborade75027 ай бұрын
तो बांध तरी सरळ आहे का
@Satarabailgadaexpress17 күн бұрын
रस्ता हा पूर्ण सर्व्ह नंबर पर्यंत होयाला पाहिजे ज्यांना रस्ता पाहिजे त्यांच्या घराचे आतिक्रमान दिसतंय 😅🤣 काय हा प्रकार बिना मोजणी करता रस्ता पहिल्यांदा होतंय आस
@Nino-h5u Жыл бұрын
Amchya ithe pan Tahasildarane paise khaun nasalela rasta dila hota.....shevati highcourt paryant jaun amhi nyay milavala.....sarkari karmachari harmakhor asatat
@prathameshunstopble11007 ай бұрын
tahsildar gali button kasli order aahe asli
@ganpatbhor1429 Жыл бұрын
Bhausaheblala पण विचार तू रस्त्यावल्याकडून किती पैसे घेतले
@balasahebrode5100 Жыл бұрын
नंबरी बांध, दोन वावरातील मधले बांध लै अवघड गोष्ट आहे.काही ठिकाणी सरकारी मोजणी देखील मान्य केले जात नाही.
@vdhande2013 Жыл бұрын
बरोबर आहे
@vdhande2013 Жыл бұрын
आम्ही शंका म्हणून पहिली खाजगी मोजणी केली तर आमचे शेजारी आमचे गटात एक एकर घुसलेले दिसले. त्यांना विनंती केली की काढून द्या तर तर ते बोलले की सरकारी मोजणी आणा.मग आम्ही सरकारी मोजणी आणली तरी ते शेजारी मोजणी मान्य करत नाहीत.मुळात ज्याचे कडे जास्त क्षेत्र असते त्याची मनोवृत्ती च नसते काढून देण्याची
@anandsonagare3519 Жыл бұрын
@@vdhande2013😊
@prafulpandit790 Жыл бұрын
@@vdhande2013CR by😢 CR🎉,
@UmeshShinde-bv6pe Жыл бұрын
p0lppppp0pp
@gokulwagh385811 ай бұрын
१८ एकर फळबाग लावलेली आहे आणि ती बाग काढणीस आली आहे आता रस्ता नाही शेजारी म्हणतात तुमचा इकडन रस्ता नाही आता काय करावे न्यूज वाले जरा इकडे पण बघा आमचे कडे
@yogeshthube16215 ай бұрын
143 cha arj kara navin rasta milele
@SukdhevDhawale Жыл бұрын
👌
@HamaraBollywood-u1h10 ай бұрын
Amhala pan rasta chi adchan ahe plss hepl
@PRAMILASHINGADE-n4i Жыл бұрын
Satvat lachkhori mhanje city serve office...
@khushalkale15537 ай бұрын
Namabar मिळेल का sir
@ravindraubale2470 Жыл бұрын
तुमची जमीन सातबारा वर कुठे आहे का
@vikramnimbalkar46547 ай бұрын
Gaon nakashatil raste mojni karun atikraman mukta karave donhi survey number la rasta bhetel
@nm6746 Жыл бұрын
जो रोड करतोय त्यांनी घर कुठं बांधलय दिसलं शेवट ला
@Gajananpharate Жыл бұрын
मोजणी केली पाहिजे
@gorakhkene3757 Жыл бұрын
दोघांची पन सहमती पाहीजे तर मज्या आहे
@satishsavre4591 Жыл бұрын
सर्वे नंबर च्या हद्दी फिक्स करून मगज रस्ता होऊ शकेल अन्यथा कोणावर तरी अन्याय होणार सामायिक सातबारा मध्ये तहसीलदार किंवा सर्कल हे हस्तक्षेप कसे करू शकतात किंवा वरिष्ठ अधिकारी हे हस्तक्षेप कसे करू शकतात त्याच्या आधी पोट हिस्से झाले नाहीत तरी तहसीलदार कसे आदेश करू शकतात हा तर खाऊचा बाजार
@satishsavre4591 Жыл бұрын
महसूल विभाग हाय हाय
@rajchaugule9822 Жыл бұрын
बरोबर बरोबर
@horizontraders-r1z4 ай бұрын
Road n denaryachi aaj masti jiravli
@NitinDeore-y5k7 ай бұрын
Kadhi sukhi nahi rahnar
@Vpakhale7 ай бұрын
मोजणीदार पैसे घेऊन नकासे बदलतात.. याचे मध्ये एजन्ट आसतात.. हे बंद कधी होणार. शेतकऱ्याचे आयुष जाते कोर्टात
@santoshshinde89577 ай бұрын
महसूल कक्ष फक्त पैसे देतो त्याचे काम करतोय ...
@gunwantraut75812 ай бұрын
कोर्टात जावा
@shreyakhot70148 ай бұрын
मिरज भुमि अभिलेख आहे ना फसवणूक साठी
@sunil-more-cy2lu6ii4k Жыл бұрын
आता कथे रत्यासाठी वावरहक गेल याच्याच वावरातली माती वढली हा आन्याय आहे
@Farmer53111 ай бұрын
achya vavratun kra na road
@piyupatil28109 ай бұрын
शेतकरी माणसांवर अन्याय आहे हा.
@nm6746 Жыл бұрын
खालचा माणूस बांध कोरतो आणि रोड वरचा माणसाचा हद्दीतून पाहिजे असं त्याला वाटत
@babudhenge937111 ай бұрын
गुंडगिरी चालू आहे शेतकरी बांधवांवर
@dnyaneshwarpalve122 Жыл бұрын
Magni yogya rasta sampurn pahije
@sampatdukare1121 Жыл бұрын
Sarkari nokari manje tyat brahstachar alach
@s.d.43514 ай бұрын
Zhatbhar jamin aani gaonbhar magnya....
@NitinDeore-y5k7 ай бұрын
To bicara la notice nahi ali tari agle jcb tipar gun ala mhanje tu aai gatli tody jaminisathi
@Onlineguru-v5h9 ай бұрын
रस्ता हा जमीन मोजून सेंटर काडून रस्ता करतात हे आस नसतो
@NitinDeore-y5k7 ай бұрын
Tanasahi ahi
@amolkhillare9130 Жыл бұрын
Donhi Baaju che saarakhe set ghenyat yaave kaaran Donahi mandali rastyacha wapar karnar