No video

Why Small Businesses Of Common Man Fails ? | Marathi Motivational Speech

  Рет қаралды 1,064,629

Vaicharik Kida

Vaicharik Kida

Күн бұрын

Пікірлер: 2 000
@omsadgurukrupa3513
@omsadgurukrupa3513 Жыл бұрын
आपण व्यक्त केलेल्या मताशी मी खरंच मनापासून सहमत आहे सर मारवाडी आणि गुजराती समाज जसा एकमेकाला साहाय्य करतो तस आत्ता आपल्या मराठी लोकांनी केलं पाहिजे
@aniljundre6704
@aniljundre6704 Жыл бұрын
त्या लायकीचे लोक नहीं आपले नुसते भपारे मारून लबाडी करायची
@dadaraosangle6508
@dadaraosangle6508 Жыл бұрын
Ppppppppppppppppppppppppppppppp0ppppppppp00ppp0ppppppppppppp00p0pppp0pp0000ppppppppp0p0ppppp0ppppp00pppppppppppppppppppppp0pp
@narayanmirjolkar9572
@narayanmirjolkar9572 Жыл бұрын
मराठी सहकार उद्योग संघटना उभारणे हाच यावर एकमेव पर्याय आहे
@ishwarthube6541
@ishwarthube6541 Жыл бұрын
तुमच्या मनात किती मराठी लोकांचे व्यवसायात खरीदी किंव्हा सहकार्य केले?
@shirishgaikwad5386
@shirishgaikwad5386 Жыл бұрын
आपल्या मराठी माणसांकडे खेकडा पद्धत आहे.. 💯
@santoshkhaladkar5563
@santoshkhaladkar5563 Жыл бұрын
खरच खोल मनातील शुद्ध अंतःकरणांने खरे शब्द बोलताय सर माझा आपल्याला लाख मोलाचा सलाम
@adiprinters
@adiprinters Жыл бұрын
0
@sameerkhan-vl2yk
@sameerkhan-vl2yk Жыл бұрын
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@dyroyalmaratha3802
@dyroyalmaratha3802 Жыл бұрын
Right
@mujmillchoudhari
@mujmillchoudhari Жыл бұрын
Sir mi d.ed complete kelela aahe.job nai milala manun mi Kolhapur la yevun watchman kaam karat majha jivan chalavat hoto.khar mala mait hota ki mala kahi karun self business karaich hota mala bankvale loan dile nai.tarihi mi kahi karun ek puncture shop start kelo.mi rent bharun khub harassment jhala hota.nantar mi itr te baraila start kelo sir.aj majha kade 4year itr complete bharlai.majha civil khub strong aahe.khar mala kutle hi bank loan det nahi.mi khub tension madi aahe sir.
@vijaybhadrike7962
@vijaybhadrike7962 Жыл бұрын
Motilal Oswal Chor Company 🤣
@bajiraopatil8124
@bajiraopatil8124 Жыл бұрын
जो घरचा पैसा घेऊन किंवा व्याजाने पैसे घेऊन व्यापार करतो तो यशस्वी होत नाही जो ० तून व्यवसाय सुरू करतो तोच यशस्वी होतो हे आजचे कॉर्पोरेट ते का ल चे आपल्या सारखेच गरीब होते...त्यांनी बाजारात विश्वास संपादन केला...म्हणून ते आजचे कॉर्पोरेट आहेत व्यावसायिक १ दिवसात तयार होत नाही...त्याला फार झटावे लागते....नंतर त्याचा ब्रँड तयार होतो...असा पण विचार ठेवा...हे आजचे अंबानी काळ चे पेट्रोल पंप वर काम गार होते...मी एक मराठी माणूस उत्तम व्यावसायिक आहे.
@DineshParmar-kh9ht
@DineshParmar-kh9ht Жыл бұрын
एकदम सत्य परिस्थिती मांडली सर तुम्ही. या विचारांची आज जनतेला गरज आहे
@twinssisters364
@twinssisters364 Жыл бұрын
वास्तविकता काय असते ते आपल्यकडून सर्वांनी शिकावी 🙏 खूप छान काम करत आहात आपण 👍
@user-su6wb8si2c
@user-su6wb8si2c Жыл бұрын
Salute sir ❤️ अगदी बरोबर बोललात मी पण सद्या lockdown मुळे या सर्व prblm face करतोय आपण व्यवसाय करण्यासाठी सक्षम आहोत पण या lockdown madhe shop च्या rent मुळे खूप अडचणीत आलो पण खचलो नाही तुमचा पहिला व्हिडीओ पहिला तो अजून मी save करून ठेवला आहे त्यावर हा व्हिडीओ आला खूप छान आपण जमवलेला धंदा अगदी आपण दुसऱ्याला आयता देईन या भीती मुळे मी आपलं शॉप सोडलं नाही आहे त्या परिस्थिती चालू ठेवला आहे thank you sir ❤️❤️🙏🏻🙏🏻
@angadchopade5249
@angadchopade5249 Жыл бұрын
Khup khup bharpur shikyla bhetla....best one on your channel
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын
सॅलूट
@shubham_M7777
@shubham_M7777 Жыл бұрын
Awesome 👍 Konta business karaycha, Kasa karaycha he kashe tharvayche?
@ankiboy
@ankiboy Жыл бұрын
@@shubham_M7777 go with trend
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
kzbin.infoNp2LJX-byUM?feature=share
@shrikrushnajadhav1214
@shrikrushnajadhav1214 Жыл бұрын
आज आशी विचार शारणीची गरज आहे.खरी समाज सेवा ही आहे. करोडोत एक.आशी माणसे असतात.
@dipteejadhav4879
@dipteejadhav4879 7 ай бұрын
सर..... राज ठाकरेंनी हा हा विषय मांडला आहे... पण लोकांना योग्य नेता समजतच नाही .... की आपल्या महाराष्ट्राच्या भवितव्या साठी तेच योग्य नेता आहेत......
@kirandhandrut7212
@kirandhandrut7212 Жыл бұрын
सत्य परिस्थितीवर बोललात सर👌👌🙏🙏
@adinathpatil8920
@adinathpatil8920 Жыл бұрын
Great...Excellent...ऐवढे स्पष्ट व्यक्तीमत्व आजपर्यंत पाहीलो नाही....खुप सुंदर मार्गदर्शन..धन्यवाद सर....
@SunilPatil-hm4xn
@SunilPatil-hm4xn Жыл бұрын
सर.आपण जो काय विचार सर्व साधारण,माणसा पर्यंत पोहचायला मदत करून समाजात, जागरुकता.निर्माण करीत आहात सलाम तुमच्या विचारांना
@Swaraclasses3415
@Swaraclasses3415 Жыл бұрын
आरेच्या माणुस थोड बोलला पण नाद बोलला... धन्यवाद वैचारिक किडा....
@Anoop04b
@Anoop04b Жыл бұрын
भडास काढायला आणि आयकायला व्हिडिओ छान आहे ,पण, जे सर नी सांगितलं आहे ते तर सगळ्यांनाच माहीत आहे, corporate वाले जेव्हा कोणती company public Ltd करतात तेव्हा आपल्याला जबरदस्ती नाही करत त्याचे stocks vikat घ्यायला, त्याचे results आणि व्यवसायाची माहिती पाहूनच आपण घेतो , वडापाव चा धंदा करणे आणि steel company चालवणे ह्यात जमीन आसमान एवढा फरक आहे. तुम्ही compare तरी कसे करून शकता. धंदा साधा सोपा जो आपण पाहून आहे असा करा १००₹ आहे तर ६० रुपयात सुरू करता येईल असा ४० जवळ ठेवा कामात येईल, अनुभव आल्यावर पैसा नसतो हा नियम आहे. बोलायला आणि सांगायला अजून भरपूर काही आहे..
@arunsuraywanshi9429
@arunsuraywanshi9429 Жыл бұрын
बरोबर
@ajinkyakamate6430
@ajinkyakamate6430 Жыл бұрын
Lockdown मुळे माझ्या वडिलांचा सुद्धा business चालत नव्हता ..कर्ज खूप होते.. वडील covid मुळे गेले.. आम्ही घर आणि जमीन विकून कर्ज फेडले..आता आमच्या कडे फक्त तो business राहिला आहे. साहेब मी तुमच्या सोबत आहे.
@hemantmankame3180
@hemantmankame3180 Жыл бұрын
सर्वात अगदी योग्य मार्गदर्शन दिले. साहेब सत्य आहे. दोन हात वर करायची ताकत मंगटात असायला लागते.
@vinodpapankar1555
@vinodpapankar1555 Жыл бұрын
100% agreed, या बाबत कोणीच काही बोलतही नाहि आणी काही करत ही नाहि👍
@chetnamhatre9474
@chetnamhatre9474 Жыл бұрын
एकदम बरोबर बोललात सर तुमच्यासारख्यांची नव तरुणांना गरज आहे जी आपलं सगळं गहाण ठेवून कर्ज घेतात
@sameerkhan-vl2yk
@sameerkhan-vl2yk Жыл бұрын
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@ejajmaneri9947
@ejajmaneri9947 Жыл бұрын
नोकरीं मिळवण्या साठी 1 जागेला 10 जण लाईन लावून उभे आहेत .. उरलेल्या 9 जणांनी काय करायचे ..??
@virendramalekar9172
@virendramalekar9172 Жыл бұрын
सर खरच लढा उभारण्याची गरजच आहे आजघडीला आम्ही आपल्यासोबत आहोत.
@santoshchavan442
@santoshchavan442 Жыл бұрын
साहेब फार छान माहिती आणि वस्तूथिती आपण आमच्यासमोर मांडली आहे 💐👍असे डोळ्यात अंजन घालणारे विचार सांगणारे सध्या समाजात कुणीही नाही
@saurbhdhok8721
@saurbhdhok8721 4 күн бұрын
हो सर, तुम्ही बोलत असलेले खरं, योग्य व जनहितार्थ आहे. धन्यवाद.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
अतिशय अभ्यासू परखड विश्लेषण केलं आहे आतच्या स्टार्ट अप च ,आणि परिस्थितीच .धन्य वाद ईश्वर सर्वांचं भलं करो, कल्याण करो.
@starenterprises6559
@starenterprises6559 Жыл бұрын
धन्यवाद सर, माझ्या मनातल बोलले sir, वैचारिक किड्यांची ही आभार.
@ashokgarode361
@ashokgarode361 Жыл бұрын
100% बरोबर आहे सर राजकारणी लोक आपली लुटमार करत आहे.
@priyadarshan358
@priyadarshan358 Жыл бұрын
सरकार मध्ये बसलेले जे कॉर्पोरेट कंपन्यांसाठी काम करतात त्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. अन्यथा हे राजकारणी आणि कॉर्पोरेट कंपन्या सगळ्या लहान व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला भिकेला लावल्याशिवाय राहणार नाही! सर, तुम्ही मांडलेल्या परखड आणि स्पष्ट मत याबद्दल धन्यवाद🙏
@kaizencreationstudio3070
@kaizencreationstudio3070 Жыл бұрын
आतापर्यंत च ऐकलेले रोख ठोक विचार... 🙏👍
@sameerkhan-vl2yk
@sameerkhan-vl2yk Жыл бұрын
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@tomhooker5494
@tomhooker5494 Жыл бұрын
बिझनेस चालु करायला घरचे support नाही करत नोकरीच कर रे बाबा अस सांगतात. काय करणार आता इथे घरचेच support करत नाही 😥 त्यात भर म्हणजे भाऊकी मध्ये काड्या करणारे सामान्य माणूस थकला आहे आता 🙏
@angadchopade5249
@angadchopade5249 Жыл бұрын
Nehmi ekach te....dusryana job bhetat nahit Tula bhetliye nashibane tar kar....bas ithech middle class sampto
@tourfood3175
@tourfood3175 Жыл бұрын
@@angadchopade5249 bindast kara gharchch naka aiku......gharch bhitu mule support mule m nokri karto mala business dokyt aslymule zop lagt nahi ata....ani ya velt risk ghaychi nahi ghaychi kalat nhiy
@somnathgheware1132
@somnathgheware1132 Жыл бұрын
Gharacha support bhetla thik nahi bhetla tr swatachya himtivr kay na kahi karu mala evadha confidence ahe ki tumhi true effort kela tr kalata tari aapla potential kay ahe te nahi kay kela tr tasach kujun marnar tya peksha true effort Lavayach success bhetel nahi bhetel pn experience 👌milnar ani experience market madhe vikat milat nahi. Mi hi tya phase madhun jaat ahe 😊
@bestcricketbowling9947
@bestcricketbowling9947 Жыл бұрын
@@somnathgheware1132 mi pn chalu kelay,gharchyanna n sangta,pahu kay hotay, start la tar loss aahech😔 hoping for best😍
@ganeshbankar333
@ganeshbankar333 Жыл бұрын
मोटरसायकल ऑइल सविस पंपा.टाक
@sandeepbacche2858
@sandeepbacche2858 Жыл бұрын
असाच व्हिडिओ बनवा सर खूप छान बनवला आहे सर्वसामान्यांसाठी खूप छान माहिती देतात सलाम आपल्या माहितीबद्दल
@maratha2373
@maratha2373 Жыл бұрын
खरी गोष्ट आहे...व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार कडून कुठलीच् व्यवस्था नाही...ना व्यवसाय सुरु करण्यासाठी काही भांडवलीची तरतूद ...आणी कागतपत्रे तर इतकी की सुरु करायचा आधीच माणूस माघार घेऊन टाकतो....छोट्या व्यवसायांना देखील चांगल्या सुविधा व लोन सोप्या पद्धतीने मिळेल अशी तरतूद करणे फार गरजेचं आहे ..
@anildhatrak928
@anildhatrak928 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर असे विषय कोणीही बोलत नाही. आज काल ही भारतातील रियालिटी आहे सामान्य माणसाला व्यवसाय करणे आजकाल फार अवघड झालेला आहे. व्यवसाय केला तरी तो सक्सेस होईलच याची कोणतीही शास्वती राहिलेली नाही यात फक्त मोठे लोक मोठी होत चालली आहेत आणि सामान्य माणसंही अतिसामान्य होत चालले आहे यावरती कोणताही राजकारणी माणूस बोलायला तयार नाही त्यांना फक्त आपले राजकारण महत्त्वाचे आहे लोकांशी काही देणंघेणं नाही.
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
kzbin.infoNp2LJX-byUM?feature=share
@bestcricketbowling9947
@bestcricketbowling9947 Жыл бұрын
Right😍 experiencing the loss😔
@sameerkhan-vl2yk
@sameerkhan-vl2yk Жыл бұрын
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@sampathirave823
@sampathirave823 Жыл бұрын
अगदी सत्य परिस्थिती आहे सर आपण आपले अगदी परखड विचार मांडलेत सर्व सामान्यांचा विचार कोणीच करत नाही याबाबत सर्वांनी एकत्र येऊन लढ़ले पाहिजे.
@sameerkhan-vl2yk
@sameerkhan-vl2yk Жыл бұрын
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@KishorHadwale-tn3xs
@KishorHadwale-tn3xs Жыл бұрын
साहेब तुमचे विचार खूप चांगले आहेत. त्यातून जीवन जगण्याची एक कला मी शिकलो. पण साहेब आता तुम्ही बोलताना नालायक राजकारणी लोक.हे वाक्य वैयक्तीक मला नाही आवडले. तुम्ही बोला त ते. बाकी तुमचे विचार आणि ज्ञान खूप चांगले साहेब. धन्यवाद
@maheshgosavi3482
@maheshgosavi3482 10 ай бұрын
Tumhi rajkaranat asal tyamule nahi avadale te vakya baki sarvsamanya lokana avadate tyanch te vakya
@narendrawagh9897
@narendrawagh9897 7 ай бұрын
👌संपुर्ण देशभर हा विडिओ व्हायरल करा हीच विनंती.....
@OmSaiRam0111
@OmSaiRam0111 Жыл бұрын
आगदी सत्य परिस्थीती व्यक्त केली सर तुमी
@zintoka6861
@zintoka6861 Жыл бұрын
मनातून बोलले सर तुम्ही 💙 युवकांना तुमचे विचार आत्मसात केले पाहिजे
@sameerkhan-vl2yk
@sameerkhan-vl2yk Жыл бұрын
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@kedaripowar9967
@kedaripowar9967 11 ай бұрын
​कुंपनच शेत खातं आहे विषय संपला याच्यावर विलाज नाही
@vinodkhadake389
@vinodkhadake389 6 ай бұрын
​@@sameerkhan-vl2ykबर
@orgaanshlakdighana7429
@orgaanshlakdighana7429 6 ай бұрын
100% sahamat ....ekdam barobar bolat aahat aapan
@moryasalon3783
@moryasalon3783 Жыл бұрын
एक नंबर सर 100 ℅ बरोबर साहेब यांना लावा घोडा आमच्या सर्वसामान्यांच्या बाजूनी बोलणारे एकमेव वेक्ती ते तुम्ही
@swapyfy
@swapyfy Жыл бұрын
एकदम मस्त सांगितलं सर पण सामान्य माणूस जर त्याच्या औकतीत ला धंदा करू लागला तर किमान घर चालेल एवढच कमवू शकतो. ह्या मता चा मी पण आहे तरी पण आपल्या कडे पोरांनी काही ना काही छोटा का होइना व्यवसाय केलाच पाहिजे. हे पण तेवढंच खर आहे.
@ramchandramali2053
@ramchandramali2053 Жыл бұрын
बरोबर बोललात दादा .
@amolnarkhede7795
@amolnarkhede7795 Жыл бұрын
Brobar ahe Mitra problem aahet mag ky dhanda kraycha nahich ka
@sameerkhan-vl2yk
@sameerkhan-vl2yk Жыл бұрын
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@aadinathlmhmsiasc2987
@aadinathlmhmsiasc2987 Жыл бұрын
100% reality sir... Salute you sir...for rise this issue politely...I already suffering this situation 😥😔
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
kzbin.infoNp2LJX-byUM?feature=share
@sureshpatil6663
@sureshpatil6663 Жыл бұрын
Upay kay
@sameerkhan-vl2yk
@sameerkhan-vl2yk Жыл бұрын
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@vijaybhadrike7962
@vijaybhadrike7962 Жыл бұрын
Motilal Oswal Chor Company 😭
@ejajmaneri9947
@ejajmaneri9947 Жыл бұрын
100% खरं परस्तिती आहे .. सामान्य व्यावसायिक या परिस्थिती मधून कसा बाहेर निघू शकतो.. वस्तुस्तिती बदल सांगितलं ते खरं आहे पण कसे सर्व सामान्य व्यावसायिक एकत्र येतील कशी ही पारस्तिती आपण बदलू शकतो ..?? या विषयावर पुढील विषय मांडावा..
@sanjeevmahajan1037
@sanjeevmahajan1037 Жыл бұрын
अगदी उत्तमाचे बरोबर बोलले ळसर याच मेथड प्रमाणे मी गेली दहा वर्षे फेस केले वीना इनव्हेस्ट बीजनेस करुन कर्जातून बाहेर पडलो अथवा स्वतःला अपडेट ठेवले निरनिराळ्या माध्यमातून जास्त वर पण नाही गेलो जास्त खालीपण नाही व्यवस्थित चालले आहे परंतु आजची परीस्थीती पहाता खूप अवघड झाले आहे सगळ्याच ठीकाणी राजकारण चालत आहे घरापासून ते राजकारण्या पर्यत परंतु व्यवसाय असा घेतला की यातील एकही व्यक्ती मी माझ्या व्यवसाय मध्ये जोडलेला नाही सर्व अनोळखी व मीञ परीवार आहेत म्हणून कासवाच्या गतीने सगळे उत्माचे चालले आहे स्वतःला अपयश पचवून पूढच्या वाटचालीने चीकाटी आणि मेहनत केली तर काहीही अडचणी नाहीत सुरेख सांगितले साहेब तुम्ही आजच्या पीढीला
@nayanapatil8553
@nayanapatil8553 Жыл бұрын
Thanks sir आपण लोकांना वाचल्या बद्दल आपण बोलता आहात आज हे सत्य 100%आहे
@narendradeore188
@narendradeore188 Жыл бұрын
काय जबरदस्त माणूस आहे राव 👌👌👌
@imrankhanpathan4223
@imrankhanpathan4223 Жыл бұрын
Completely Agree with you... You are absolutely correct... Sir salute to you dare to talk... You are doing great job... we all youths are with you..
@RAHULPATIL-iy1eb
@RAHULPATIL-iy1eb Жыл бұрын
सर तुम्हाला मनापासून धन्यवाद खूप पुण्याई चे काम करत आहात तुमच्या सर्व टीम ला मानाचा सलाम खूप छान काम करत आहात तुम्ही तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@sunilsutar1162
@sunilsutar1162 Жыл бұрын
एक एक शब्द खरा, खरच लॉक डाऊन मध्ये आर्थिक दृष्ट्या संपलेल्या माणसाचा कोणीही वाली नाही.
@rameshharane2274
@rameshharane2274 Жыл бұрын
खूप महत्वाचं आणि सत्य परिस्थिती सांगितली साहेब तुम्ही
@leosarebest
@leosarebest Жыл бұрын
Spot On - Completely Agree: 1) Yes - Funding of Political Parties by Corporates is the root cause of corruption. Laws must be made to change this. Political Parties have to be funded by individuals only and an upper limit of their contribution has to be set. This will force the parties to listen to the individuals and not the corporates.
@madhusudanmokashi8182
@madhusudanmokashi8182 3 ай бұрын
खुप चांगला विषय आहे . चांगल्या पद्धतीने विषय सांगितलं आहे .
@Tragedyplayer
@Tragedyplayer Жыл бұрын
Agreed!One of the greatest interview ever seen,on top of that your proposal to get together to file a petition in Supreme court against all these small scale business related concerns are very much appreciated...Thanks
@laxminarayanrathi6177
@laxminarayanrathi6177 Жыл бұрын
M ready to join and share my contribution
@SUJAYSARAVADE-jp3px
@SUJAYSARAVADE-jp3px Жыл бұрын
@pravinbodke6291
@pravinbodke6291 Жыл бұрын
I m also with you sir
@vishalmatsagar3149
@vishalmatsagar3149 11 ай бұрын
शोधयंत्र शोधयंत्र शोधयंश नं ं ंन औ औ0 रहता रहता ओन रहता ओन रहता ओन मरहम औरतों शो सोडला सोडला नाही हे हे सर्व सर्व गोष्टी आवर्जून उपस्थित होतो होतो की की नाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही वाही डा वाही वाहवाही वाहवाही वाहवाही वाहवाही वाहनास नाभि शंखं शंखं शंखं ं
@sagarkokane16
@sagarkokane16 Жыл бұрын
विकासाच्या नाव वर व्यापाऱ्यांना लुटीच काम सुरू आहे फक्तं टॅक्स व्यापारी भरा gst व्यापारी सर्व काही व्यापारी पण व्यापाऱ्यांना facility's कुठे त्याच्या business setup साठी..... खूप प्रश्न आहेत sir आपणाला खरच salute 🙏
@laxmanmane5802
@laxmanmane5802 5 ай бұрын
Great thoughts bitter truth expressed honestly ,politely and fearlessly. I have heard him first time.This person is precious guide to society. Salute panditso. Our society should note and support persons like panditso in various fields. 🌹👍
@lovelynisha9772
@lovelynisha9772 Жыл бұрын
मनापासून खरी वास्तविकता मांडली पंडित साहेब .
@amolsaraf5300
@amolsaraf5300 Жыл бұрын
अत्यंत परखड आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👌🙏🙏👍👍कृपया असेच मार्गदर्शन करत रहा. आपले सगळे videos दर्जेदार आणि सत्यनिष्ठ आहेत.
@tejassuryawanshi7320
@tejassuryawanshi7320 Жыл бұрын
This man is a real Gem💎💎. Corporates are the real culprits.They are responsible for many social problems directly or indirectly.Thanks sir💖❤️ and Thank you Vaicharik Kida 💕✨💫
@kalpanadesai9593
@kalpanadesai9593 Жыл бұрын
अमाला वाचोला dhanyawad sir
@laxminarayanrathi6177
@laxminarayanrathi6177 Жыл бұрын
M ready to join for PIL. Prior to that we should get max support. For this w can follow make my petition on social media, collect nominal amt say rs 100 to 500,as everyone wish. Use this for legal battle.
@vijaybhadrike7962
@vijaybhadrike7962 Жыл бұрын
Motilal Oswal Chor Company 😅
@sunilpawar6628
@sunilpawar6628 11 ай бұрын
Tumchi kalkal kalli saheb pan corporate kampanya pan tyanchyach ahet
@maheshsalunke3795
@maheshsalunke3795 Жыл бұрын
आजची चालू परिस्थिती आहे ही, सामान्य माणसाच्या समस्या आहेत या.. या राजकारणी माणसाना सामान्य माणसानचे काहीही देन-घेण नाही. हे सत्य आहे.. खुप छान मार्गदर्शन सर.. धन्यवाद!
@prashantambole8388
@prashantambole8388 6 ай бұрын
ग्रेट दादा उत्तम प्रकारे विश्लेषण पुणे महापालिका सोडून असले विडिओ बनवा तरुणांना तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे ❤
@prashantbharti1512
@prashantbharti1512 6 ай бұрын
अगदी बरोबर, म्हणणे आहे तुमचं, माझ्या सारख्या छोटे व्यवासाय करणाऱ्या ना सुध्दा अश्याच प्रकारचे समस्या आहेत.
@dharishtadhanawade5831
@dharishtadhanawade5831 Жыл бұрын
बापरे बाप 👍 काय जबरदस्त व्यक्ती आहे 🙏 माझ्या आयुष्यातला सर्वात जबरदस्त माणूस पहिला शरण आलो राव तुम्हाला साहेब🙏🙏🙏 प्लीज सहेबां चा नंबर मिळेल का 🙏
@sameerkhan-vl2yk
@sameerkhan-vl2yk Жыл бұрын
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@santoshkadu795
@santoshkadu795 Жыл бұрын
​@@sameerkhan-vl2yk 5:51सार नौकरी का खरच भरोसा राहीला का?
@dagadushimpi3113
@dagadushimpi3113 Жыл бұрын
खूपच मार्मिक माहिती दिली आपण धन्यवाद!💐
@MrAkshay9784
@MrAkshay9784 Жыл бұрын
बरोबर बोलले सर.. उद्योग सुरू करतो म्हटले तर कर्जाची भीती वाटते तरुणांना. कारण मोठे व्यापारी वर असतात त्यात लहान व्यवसाय चालणार की नाही ही भीती असते. वरून सरकारी टॅक्स खूप असतात..
@sanjaypawar6148
@sanjaypawar6148 10 ай бұрын
छोटे उद्योग मोदी साहेबांनी बंद केले का तर छोट्या उद्योगांकडून त्यांना टॅक्स मिळत नाही आसा आरोप आहे
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केलंय. जग पुन्हा गुलामीच्या परंपरेकडे चालले आहे. उच्चशिक्षित लोकांना सुध्दा गुलाम बनवले आहे. दिवसभर नुसते राबवून घेतले जाते आणि व्यवसाय केला तर त्याला खायला हजार तोंडे तयार आहेत. राजकारणाबद्दल मांडलेली खरी गोष्ट आहे त्याला आणखी एक कारण आहे की त्यांना, फक्त ५ वर्ष काम केलं तरी त्या काळात भरघोस पगार, भत्ते इत्यादि आणि नंतर पेन्शन सुरू असते. तुम्हाला लढण्यासाठी सुद्धा वेळ ठेवलेला नाही.
@ajjua.a.c6215
@ajjua.a.c6215 Жыл бұрын
प्रतेक गोष्ट अतीशय विचारपूर्वक सांगीतलात सर ....
@mangeshthorat1478
@mangeshthorat1478 Жыл бұрын
आपण व्यक्त केलेल्या मताशी मी खरंच मनापासून सहमत आहे सर... काही वेळा मनात विचार येतात कि खरंच आज व्यवसायात खूप जास्त प्रमाणात compitotion वाढलं आणि margin काहीच नाही तरीही आपले व्यवसाय वाचविण्याची धावपळ आहे साहेब..
@sameerkhan-vl2yk
@sameerkhan-vl2yk Жыл бұрын
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@bhisecv7094
@bhisecv7094 Жыл бұрын
Yes sir
@annaadsul399
@annaadsul399 5 ай бұрын
सर तुम्ही अगदी सत्य परिस्थीती मांडली आणी आता सध्या ही खरी कंडिशन आहे
@babajaaniloveindia5057
@babajaaniloveindia5057 6 ай бұрын
आदरणीय श्री सर आपको सौ सलाम करता हूं देवा पन लोक मेले हों ज़ोंबी झाले हों यांना फक्त दीखावा ची सवय लागली साहेब मला मुद्रा लोन मिळाले एकपंचवीस धंदा करण्या साठी मग काय , कोरोना आला आरधे पैसे डौकटर खा गए और बचें पैसे काम नहीं था मैं खा गया जान बचाने के लिए मैं और मेरा परिवार खा गए लेकिन ऊस समय सबने लुटा सर दस रूपए की चीज़ पचास रुपए में खरीदना पड़ा रहा था
@orchestra-xj6fy
@orchestra-xj6fy Жыл бұрын
100% बरोबर अहे साहेब, मी तुमच्या बरोबर आहे.मा सर्वोच्च न्यायालयात जायलाच हवं. कोणत्याही परिस्थीतीत मी तुमच्या बरोबर आहे.
@kedaripowar9967
@kedaripowar9967 11 ай бұрын
ठीक आहे आहे समजा सर्वोच्च न्यायालयात गेले तर फक्त तारीख पे तारीख विषय संपला
@Bharatnama123
@Bharatnama123 Жыл бұрын
अगदी वस्तुस्थिती कथन केली पंडीत सर🌷🤝🙏
@dnyaneshwarbanubakode786
@dnyaneshwarbanubakode786 9 ай бұрын
सर , खरोखरच आपण १००% योग्य बोललात, "सरकार नी आजच्या उत्सुक व्यावसायी युवा ना प्रापर्टी मॉर्गेज करून का होईना पण काही कालावधी साठी 0% किंवा नॉमिनल व्याज दार ची संधी द्यायला पाहिजे , जेणे करून त्यांचा पाया मजबूत होईल ! "
@shantanuupasani1305
@shantanuupasani1305 Жыл бұрын
सर हॅट्स ऑफ to u... एकदम कडक....पटलं तुमचं सर...प्रत्येक शब्दन शब्द अगदी खराय....👍😊👌
@anandbhopale2123
@anandbhopale2123 Жыл бұрын
खरं सांगताय सर अगदी खरच तुमच्यासारखे यांच्या विचारांची गरज छोट्या छोट्या उद्योगवाल्यांना आहे
@sameerkhan-vl2yk
@sameerkhan-vl2yk Жыл бұрын
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@preetipawar2951
@preetipawar2951 Жыл бұрын
Proud of you sir.....salute
@parmeshwarkawalagi3696
@parmeshwarkawalagi3696 Жыл бұрын
🙏🙏अगदि बरोबर बोलता साहेब, माझ्या सारख्या असंख्य तरुणांना तुमचा विडिओ प्रेरणा दाई ठरते आहे साहेब
@sameerkhan-vl2yk
@sameerkhan-vl2yk Жыл бұрын
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@vidyabhoite411
@vidyabhoite411 Жыл бұрын
एकदम बरोबर, खरं आहे सर आणि तुम्ही जे सांगितले आहे ती सत्य परिस्थिती आहे.
@ranjitdeshmukh209
@ranjitdeshmukh209 Жыл бұрын
जबरदस्त बोलले साहेब .... खरयं सर्वसामान्य माणसांचा जीव घेता आहेत हे राजकारणी
@sameerkhan-vl2yk
@sameerkhan-vl2yk Жыл бұрын
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@bhausahebpokale93
@bhausahebpokale93 Жыл бұрын
खुप छान तुमच्या या शब्दामुळे आत्मविश्वास वाढला सर धन्यवाद --😊
@kamleshsadanandmotiramani5902
@kamleshsadanandmotiramani5902 Жыл бұрын
एकदम खर बोलताय साहेब आमही जलगांव चे लहान महापालिका चे गाडेधारक 11 वर्ष पासुन भाजपा नी आश्वासन दिला पण सतेत आलयानंतर ते जलगांव चे गाडेधारक ना असा बेवकुफ बनवताय साहेब जलगांव चे लहान दुकानदार 2500 गाडेधारक परेशानी त आहेत साहेब काय सला दयाव धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 10 ай бұрын
अगदी उत्कृष्ट मांडणी...👌👌👌
@kunalkadam551
@kunalkadam551 Жыл бұрын
Great analysis. Wish you succeed in your fight for common man.
@saggygamesmania86
@saggygamesmania86 Жыл бұрын
ग्रेट सर.. बरोबर सर... नाइस सर...Salute सर ....एवढच बोलतायत सर्व पण जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावर कोणाचाच reply नाही... सर्वांनी एकत्र येऊयात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुयात हा महत्वाचा मुद्दा यावर कोणाचाच reply नाही.... आता सांगा एकत्र येण्यासाठी किती लोकं तयार आहात आणि सरांसोबत यायला कोण कोण तयार आहे...???सांगा
@santoshpandit6262
@santoshpandit6262 Жыл бұрын
साहेब, आपण पहिले राजारजवाड्यांची गुलामगिरि केली, मग इंग्रजांची गुलामगिरि केली, नंतर काहि वर्ष राजकारण्यांची गुलागिरि केली आणि लवकरच कार्पोरेट कंपन्यांचे आपण गुलाम होणार आहोत. त्यामुळे मालक जरि बदलला तरि गुलाम रहायचि सवय लागलेल्यांना कोण सुधरविणार ? त्यामुळे आपण प्रयत्न करायचा. पण अपेक्षा मात्र कुणाकडुनहि ठेऊ नये.
@shivajidhumal6403
@shivajidhumal6403 Жыл бұрын
,🤚
@nandrajpadvi7315
@nandrajpadvi7315 Жыл бұрын
मी आहे तयार
@gopalswamisilam4163
@gopalswamisilam4163 Жыл бұрын
साधारण ची गोष्ट, सामान्य माणूस ब्यांकेतू कार्जा घेवून धंदा लावतो, धंदा असतो फार कमी बजेटचा, मिळालेल्या कमाईतून मुद्दल तर सोडा ब्यांक कर्जेच्या हप्ते पण परतपेड करू शकत नाही.
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Жыл бұрын
योग्य विश्लेषण केले आहे
@ravindraphutak6067
@ravindraphutak6067 Жыл бұрын
sir तुम्हाला मनापासून salute. 100% खर बोललात तुम्ही..आता सामान्य लोकांनी जागृत झाला पाहिजे..एकत्र आले पाहिजे..चांगल्या वक्तीलाच निवडून दिलं पाहिजे.आता पक्षपात सोडलं पाहिजे .
@sameerkhan-vl2yk
@sameerkhan-vl2yk Жыл бұрын
सर्व काही बोललेले ठीक आहे, पण यामुळे ना सरकार बदलणार ,ना कॉर्पोरेट कंपनीला काही फरक पडणार,, सर्व सामान्य माणसांचे गांडीला खूप खाज असते व्यवसाय करायची.. त्यामुळे तो बरबाद होतो.. त्याने शांतपणे नोकरी केले तर काही अडचण येणार नाही. पण त्याला जास्त पैशाचे लोभ येतो आणि तो व्यवसायात जातो.. आज स्पर्धेमुळे मोठमोठे उद्योगधंदे बंद पडतात, मग हे सर्वसामान्य माणसाचे छोटे उद्योग कुठून चालणार , सामान्य माणसाला हे समजून घेणे आवश्यक आहे.
@kavitabhosale9659
@kavitabhosale9659 Жыл бұрын
खूप छान माहीती सर
@nitingalande6242
@nitingalande6242 Жыл бұрын
सर पूर्ण महाराष्ट्रात तुमच्या व्हिडिओ ला कुठे हि विरोध नाही, सलाम सर पण पूर्ण प्रयत्न करा सामान्य वर्गातील लोकांसाठी.
@nishantrokade6256
@nishantrokade6256 Жыл бұрын
सर मी आपल्या विधानाशी पूर्ण सहमत आहे याच कॉर्पोरेट कंपण्या देश विकून खात आहेत. आणि सरकार लोकांना सर्व जुमल्या मधे अडकवून ठेवत आहे.
@gajananjaunjal2272
@gajananjaunjal2272 Жыл бұрын
Thanks. Protection for common man by law is a must in Democracy. Your honest guidence & the facts explained are heart touching. Thanks for such an important video.
@prashantbhosale8054
@prashantbhosale8054 Жыл бұрын
बरोबर आहे सर तुमचं...❤️
@abhaywaghmare6629
@abhaywaghmare6629 11 ай бұрын
मी तुमच्या सहमत आहे एनी टाईम तुमच्यासमोर हजर राहू
@er.vaibhavabhang7118
@er.vaibhavabhang7118 9 ай бұрын
Jabardast vichar pradarshan.. Thank You Sir.
@gargigaikwad2108
@gargigaikwad2108 Жыл бұрын
Yes... Yes...... sir... अगदी बरोबर
@shankarbashinge2944
@shankarbashinge2944 Жыл бұрын
अगदी बरोबर सर सत्य सांगत आहेत आपण
@VickyRanbhise
@VickyRanbhise Жыл бұрын
खरंच सुपर यार सर,तुमच्या विडिओ पाहुण 100% टक्के डोक्यात प्रकाश पडला,लय भारी मोटेवेशन👌💐
@shridharsn4038
@shridharsn4038 Жыл бұрын
सर नमस्कार या लॉक डाउन मुळे माझे खूप मोठे नुकसान झालेले आहे . माझा बिझनेस पूर्णपणे बंद झाला जागा मालकाला भाडे देण्यासाठी 2 वर्षे घरगुती सावकारी पैसे मी काढले होते लॉक डाऊन संपल्यानंतर मला बजाज हाऊसिंग फायनान्स ग्रहकर्ज वाल्यांनी खूप त्रास दिला मॉरीटोरियम रेस्ट्रक्चर याच्या माध्यमातून खूप वेळा पैसे अकाऊंटमध्ये व्याजाची रक्कम वाढत गेली. व या लॉक डाऊन मुळे प्रधानमंत्री आवास योजनेचे फाईल काम झाले नाही. मी आज खूप अडचणीत आहे. तुम्ही चांगले काम करता माझा सलाम 🙏🏼
@jayramgawali6966
@jayramgawali6966 Жыл бұрын
सर लोक आडचनी कशे येतात आणि समाज लोकाची पिळवणूक कसे करतात य विषय वर तूम्ही सुंदर विचार मांडले धन्यवाद 👌👌👌👌
@santoshubale7341
@santoshubale7341 Жыл бұрын
खुपछान सर ...लोक बोलायला घाबरतात हे विसरतात कि आपल आयुष्य एक ना एक दिवशी संपणार आहे सत्य आणि तर्क पुर्ण विचारांशी एक मत लवकर होत नाही त्यामुळे अन्याय कारकांन फावत असत सर आज आमच्या भारतात खुप वैज्ञानिक मानवतावादी तर्क वान होऊन गेले जाता जाता मानवास खुप कही सांगून गेले पण....आणि ....करून स्वताची समाजाची आणि देशाची भागदोर चूकिच्या हातात देऊन ....करून घेत आहे. ..सर आपल्या विचारांना 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rudra369gl
@rudra369gl Жыл бұрын
परखड भाष्य! सलाम भाऊ!!
@dr.naturo
@dr.naturo 10 ай бұрын
साहेब मी पण सामान्य आहे, पण माझा व्यवसाय खूप छान आणि चांगला चालतो, तुमचा गैरसमज आहे.... मी समाधानी आहे...
@kiranmore9606
@kiranmore9606 Жыл бұрын
Ekdam Barobar Bolale sir 👌👌
@sandipchaple8254
@sandipchaple8254 Жыл бұрын
Sir, you are totally right. Real fact of nation you have put before us. I really told you Sir, I don't like Leaders & leadership, MLA, MP.s. I hate of these kind of third class leaders. All are same. Unemployment is growing day by day, Farmers are in critical situation, food products, cooking gas & multi material things rate very high. It are not affordable to common people. Poor people become poor day after day & industrialist, big businessman become rich and rich. This is tragedy of this nation. Thank you so much Sir you have handled this kind of subject.
@santoshgolhe344
@santoshgolhe344 Жыл бұрын
Saheb, you r talking sense . Very eye opening guidance. Many Marathi people need it.
@gaurangivaradkar5610
@gaurangivaradkar5610 Жыл бұрын
सर अगदी सत्य परिस्थिती मांडलीय मनापासून धन्यवाद आणि तुमच्या कामाला शुभेच्छा
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 9 МЛН
Learn To Accept Your Mistakes....! | Marathi Motivational Speech
11:50
Vaicharik Kida
Рет қаралды 344 М.
How Politicians Use Our Tax For Politics..
15:07
Vaicharik Kida
Рет қаралды 41 М.
We Should Stop Giving Sympathy To Women | Marathi Motivational Speech
12:07
माझीच मला भीती वाटायची  | Ganesh Jadhav | Josh Talks Marathi
19:22
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН