निलम ताईंची पाककलेशी मैत्री आहे एकदम पक्की, म्हणुनच ताई घेऊन आले आहेत रेसिपी कुरकुरीत शेंगदाणा चिक्की. ताईंनी बनवलेली प्रत्येक रेसिपी आमच्यासाठी असते खास कारण आम्ही बनवायलाच घेतो थेट, रेसिपी बनते एकदम झकास. निलम ताईंच्या पाककलेच्या छंदाला साथ आहे आमची, आणि हीच ती वेळ ताईंचे आभार मानण्याची.