Рет қаралды 425,978
#fastrecipes #fastfood #masteerrecipes
साबुदाणा वडा हा पाश्चिम भारतातील लोकप्रिय पदार्थ। विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात प्रांतात हा पदार्थ उपवासासाठी बनवला जातो। नेहमीचा साबुदाणा वडा हा चपट्या आकाराचा असतो पण या विडिओ मध्ये लहान गोल आकाराचा साबुदाणा वडा बनवण्याची पद्धत दाखवण्यात आली आहे. Sabudana Vada is a popular recipe from western India, mainly Maharashtra and Gujarat. It is particularly in demand on fasting days. Usually it is made in a flattened shape but in this video small round shape sabudana vada recipe is shown.