मी कुसूमाग्रजाकडे ९१ ते ९९पर्यंत जात होते त्यांची बहूतेक पुस्तके त्यांच्या सहीत माझ्याकडे आहेत शिक्षकी पेशा असल्याने मी दरवर्षी मुलांना घेऊन तात्यासाहेब कडे सहल नेत असे . कार्यक्रम सादर करीत असे .तो दिवस ते खूप आनंदात असत.त्यांच्या हस्ताक्षरातील अनेक पत्र मी जपून ठेवली आहेत तीच माझी श्रीमंती आहे.तो सरस्वतीचा दरबारात मी व माझे बालचमू असू हे भाग्य लाभले.खरेच आम्ही भाग्यवान.वरचे कुसुमाग्रज ऐकून प्रत्यक्ष तात्या माझ्यासमोर आले तूमच्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा.
@pustakalay_store4 ай бұрын
धन्यवाद. तुमचा अनुभव ऐईकून खूप बरं वाटलं. साहित्य प्रत्येक भारतीयांच्या घरात पोहचवणे हाच आमचा उद्देश. तुमचा अनुभव ऐकायला आणि मुलाखत घ्यायला आवडेल आम्हाला. जर तुम्ही इच्छुक असाल तर आम्हाला mail करा - pustakalay2615@gmail.com
@SubodhGawankar5 ай бұрын
Utkrushath nivedan go ahead good luck
@pustakalay_store5 ай бұрын
धन्यवाद सर.
@SubodhGawankar5 ай бұрын
Kolambasache garv geet ever green poem
@pustakalay_store5 ай бұрын
बरोबर सर
@umeshraul54815 ай бұрын
🙏🙏🌹
@vinaygadikar5 ай бұрын
Kautukaspad upakram. Khup khup shubhechha!
@pustakalay_store5 ай бұрын
धन्यवाद सर
@rahuljamdade5 ай бұрын
Khoop Chhan initiative aahe sir
@pustakalay_store5 ай бұрын
Dhanyawad sir♥️
@cartoonworld1992-s8u5 ай бұрын
तुमचे कंटेंट खूप छान असतात एक दिवस हे चॅनेल खूप मोठे होणार
@pustakalay_store5 ай бұрын
धन्यवाद...
@Ganu595 ай бұрын
Chan sir 😊
@pustakalay_store5 ай бұрын
धन्यवाद...
@amolyadav39075 ай бұрын
Thank You ...!!
@pustakalay_store5 ай бұрын
You are welcome!
@SubodhGawankar5 ай бұрын
Tyancha ek laghu nibandh "He shashanka swapnanchya saudagara I still remember even after 50yrs of my SSC.
@pustakalay_store5 ай бұрын
It's great sir. And such a comment motivates us that our efforts are reaching and appreciated by the right person. I hope it will be passed on to the next generation also.