अप्रतिम वाडी आहे. अर्थात हे मेंटेन ठेवणं सोपं नाहीये. तरीही सुंदर 👌👌. निसर्ग वादळात कोकणाला खूपच फटका बसला.त्यातही एवढी सुंदर वाडी.धन्यवाद यावर व्हिडिओ केल्याबद्दल. नक्की भेट देणार 👍
@abhijitbartakke Жыл бұрын
वाह मस्तच 👌🏼
@rajuchorge59947 ай бұрын
अतिशय सुंदर. फारच छान. मला फारच आवडले आहे .
@priyanaik0510 Жыл бұрын
खूप सुंदर वाडी आहे दुर्गेशची, विविध पक्ष्यांचा किलबिलाटही विडियो मध्ये ऐकू येत आहे. मन एकदम प्रसन्न झालं.कैलासपतीचे काही वृक्ष मुंबईतही आहेत. फुलाच्या मध्यावर शिवलिंगासारखा आकार असतो. खूप खूप आभार चेतन सर, सुंदर व्लाॅग.👍👍
@Chetanunofficialvlogs Жыл бұрын
धन्यवाद
@suneetiraykar31777 ай бұрын
आम्ही इथे जाऊन आलो आहोत, खूपच छान, परतपरत जाण्याजोगे
@deeptiwalunjkar49007 ай бұрын
खुप छान व्हिडिओ
@manasigadgil18307 ай бұрын
आज काळाची गरज ओळखून हे करण गरजेच आहे निसर्ग वाचवायला हवा. थोडी मेहनत घेतली तर हाच श्रीमंत आहे.आपण उगाच attitude दाखवतो.खर जगण हेच आहे.नॅचरल ऑकसीजन घेतात ही माणस
@seemachhapwale37265 ай бұрын
Khupach Sunder 👌👌👌👌
@harrykhatate6954 Жыл бұрын
Khup Chaan
@Travel.Mantri Жыл бұрын
Bhari 👌🏻
@vijayjoshi706210 ай бұрын
सुंदर वाडी आम्ही आताच जाऊन आलो जेवण खूपच चविष्ट आणि पोटभर होते खायची चंगळ झाली प्रत्येकाने एकदा तरी जायलाच हवे
@milindlimaye2482 Жыл бұрын
मस्तच रे चेतन 👌🏻
@abhaykeluskar59778 ай бұрын
खूप च छान माहिती दिली साहेब
@Chetanunofficialvlogs7 ай бұрын
Dhanyawaad sir
@geetarohara3949 Жыл бұрын
मस्तच रे एजाॅय कर
@snehaldeshmukh9756 Жыл бұрын
मस्तच ❤❤
@unmeshmore4409 Жыл бұрын
मस्त
@madhukarbhurke17187 ай бұрын
छानच आहे.
@Chetanunofficialvlogs7 ай бұрын
धन्यवाद
@satishshinde_13 Жыл бұрын
Happy anniversary
@saraabhyankar59857 ай бұрын
खूपच छान वाडी नक्की भेट देऊ
@PramodKarandikar Жыл бұрын
Ghari baslya baslya Harihareshwar trip zali!
@Chetanunofficialvlogs Жыл бұрын
Contri दे
@manoharshelar4426 Жыл бұрын
मस्त हरिहरेश्वर . २३ dec la नियोजन आहे. छान माहिती दिली चेतन भाऊ. रूम चे rent सांगितले तर योग्य राहील
Room n gheta ..Fakkt baghnyasathi yeu shakto ka...
@manoharshelar4426 Жыл бұрын
Home stay चे रेंट किती?
@shitaldeshmukh5857 ай бұрын
Khup chan aplya vadiloparjit Jamin Vavysay japayla hava apla Mahrashtra Amarathi Loka balkavayla bagtayt te thambvaycha ahe tyasati Jamini bikul viku naka
@sharvarideo50478 ай бұрын
Khoopach छान माहिती दिली तुमच्या host ne.kahi goshti mahit hotya pan नेमकेपणाने समजल्या.धन्यवाद.
@Chetanunofficialvlogs8 ай бұрын
Dhanyawaad
@chetnachavan75436 ай бұрын
Views was nice but audio was not audible please don't repeat the mistake again, for yr good👍
@Chetanunofficialvlogs6 ай бұрын
Sure.. Thank you for your suggestion 🙏
@satishlonkar68257 ай бұрын
वाह वा फारच छान, सुंदर माहीती मी लौकरच त्यांचेकडे मुक्कामी जानार.
@Chetanunofficialvlogs7 ай бұрын
अवश्य जा sir
@Chetanunofficialvlogs7 ай бұрын
आमच्या channel ला subscribe करून जा.... धन्यवाद
@anuradhapendharkar51666 ай бұрын
Kiti गोड आहे हा छोटा त्याला गवती चहा माहीती आहे. खरंच सगळ्या झाडांची त्याला महत्व व आवड करून द्या. तो नक्कीच त्याच चीज करेल. बाकी विडीओ व वाडी छान आहे. नक्कीच भेट देऊ आम्ही. धन्यवाद .
@Chetanunofficialvlogs6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@gaurigirish563 Жыл бұрын
होम स्टे चा व्हिडिओ छान आहे पण त्याबरोबर व्हिडिओमध्ये रूम दाखवले असते तर जास्त बरं झालं असतं
@Chetanunofficialvlogs Жыл бұрын
दाखवल्या आहेत मॅडम ...
@diptiambekar95647 ай бұрын
छान व्हीडीओ...शहर, नोकरी सोडून कोकणात येण हे धाडसाच न उत्तम पाऊल ठरेल अत्ता च्या काळात ..🌹🌹🙏🙏व्हीडीओ मधे तुमचाच आवाज जास्त आहे ..माहीती देणार्याचा आवाज खूपच कमी आहे ..सो काही कळत नाहीये😊
@Chetanunofficialvlogs7 ай бұрын
नक्की Madam..... पुढच्या वेळेस ही सुधारणा करू आम्ही 🙏🙏
@ketkichawhan59066 ай бұрын
Kailashpati he khar videshi zad aahe Africa madhal majhya mahiti nusar, Khup chan nakki janar ekda tari paise jamle ki 😊 Khari shrimanti aahe hi khup chan decision ghetlay dada ne gavat rahaych aani vadiloparjit gosti sambhalych. Deva kade hech magne ki pudchya janmi ashya gharat janam dyave 🙏
@Chetanunofficialvlogs6 ай бұрын
पैसे जमले की आफ्रिका ला जाणार की हरिहरेश्वर ला???? 🤣🤣 jokes apart पण धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितलात 🙏🙏🙏
@seemaponkshe15097 ай бұрын
Girgaon madhun kiti tas lagtil by road
@Chetanunofficialvlogs7 ай бұрын
अंदाजे 5 तास
@jagdishkini80507 ай бұрын
कुटुंबे होम स्टे चा कॉन्टॅक्ट नं. मिळाला तर बुकिंग साठी उपयोगी होईल.
@jagdishkini80507 ай бұрын
नंबर पाठवाल का ?
@Chetanunofficialvlogs7 ай бұрын
दुर्गेश कुटुंबे : 8698819933
@nileshdeo19187 ай бұрын
फार अप्रतिम वाडी आहे. मुळात कुटुंबे हेच नावाप्रमाणेच आलेल्या सर्वांचे कुटुंबातील असल्याप्रमाणेच स्वागत व आदरातिथ्य करतात. सर्व पदार्थ न्याहरी, जेवण अस्सल कोंकणी चवीचे व उत्तमच आहे. आंम्ही येताना काळी मिरे, मसाले आणले होते, तेही सर्वोत्तम होते. अगदी परत परत जावेसे वाटणारे ठिकाण आहे. खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉
@savitavadalkar60539 ай бұрын
समुद्र किनारा इथून किती दूर आहे तेसुद्धा सांगावे प्लीज
@Chetanunofficialvlogs9 ай бұрын
100 मीटर
@RatiAthavale7 ай бұрын
सगळी नीट नाही समजली आवाज ऐकू येत नाही
@Chetanunofficialvlogs7 ай бұрын
पुढच्या वेळी नक्की काळजी घेऊ
@pracheesardesai41496 ай бұрын
आवाज नीट ऐकू येत नाहीये.
@Chetanunofficialvlogs6 ай бұрын
पुढच्या ठिकाणी ह्याची काळजी नक्की घेण्यात येईल
@jitendranimkar25826 ай бұрын
vDO च्या सुरुवातीला जे म्युझिक आहे ते कुठे मिळेल.
@Chetanunofficialvlogs6 ай бұрын
Inshot app download करा.... त्यात मिळतील
@seemaponkshe15097 ай бұрын
Mala yayla avdel
@narayanparkar429711 ай бұрын
सर रूम्स चे भाडे काय आहे ? काय काय इंक्लुड आहे ? बुकिंग साथी काँटॅक्ट नंबर ? प्लीज़ सांगा 🙏
@Chetanunofficialvlogs11 ай бұрын
Durgesh kutumbe...8698819933
@narayanparkar429711 ай бұрын
@@Chetanunofficialvlogs thanks
@pandy0007qhАй бұрын
Sir how can i contact you ??
@ChetanunofficialvlogsАй бұрын
बोला ना sir
@JackJack-iu2vm10 ай бұрын
काय विडियो बनवता राव.. रुमचे भाडे सांगितले नाही. आणि नंबर देताय..
@Chetanunofficialvlogs10 ай бұрын
सर नमस्ते ....video मध्ये जर मी rates सांगितले असते तर अजून 10 वर्षांनी ही लोक हाच Rate आहे अस समजून तिथे गेले असते....म्हणून मालकांचा नंबर दिला 🙏
@ujjwalaoke15797 ай бұрын
Wow..mastach ahe vidio..Home stay che rates sanga..Vadi va gruha udyog Chan ahe.
@Chetanunofficialvlogs7 ай бұрын
आपण त्यांच्याशीच बोलून घ्याल का plz
@dreamchaser47656 ай бұрын
Yoy should have handed the camera to him while he explained the beetlenut processing. Qnd please give the contact number. It is not practical to landup there and then see if any rooms are free.
@Chetanunofficialvlogs6 ай бұрын
8698819933 दुर्गेश कुटुंबे
@manojthakur94606 ай бұрын
स्वतः वर जास्तीतजास्त कॅमेरा ठेवण्याचा प्रयत्न दिसून येतो
@Chetanunofficialvlogs6 ай бұрын
नक्की लक्षात ठेवेन पुढच्या वेळेस..... धन्यवाद
@ravip10737 ай бұрын
Discription मध्ये रेट दिलेच नाही आहेत. पुढे video बघायची गरजच वाटलं नाही. खोट्या लोकांना 👎
@Chetanunofficialvlogs7 ай бұрын
सर..... अजून 4 वर्षांनी जर हा कोणी video बघितला.... आणि ह्या video मध्ये rate जे दिले आहेत त्याच हिशोबाने तो तिथे गेला..... आणि rates मध्ये changes झाले असतील..... तर त्याला जबाबदार कोण?????
@Chetanunofficialvlogs7 ай бұрын
हा video इथून पुढे अनेक वर्ष इथे च असणार आहे.. पण Rates कायम एक सारखे राहणार नाहीयेत..... म्हणून त्यांचा नंबर दिला..... Hopefully आपल्याला समजलं असेल
@ravip10737 ай бұрын
साहेब आपण तसे सांगायला पाहिजे होते, कि जे Discription मध्ये रेट लिहिले आहेत ते बदलू शकतात..... ते आपण सांगितले नाही आहे.... सर्वात प्रथम मी माझा विरोध दाखविलेला कारण आपण सांगितले तसे दर Discription मध्ये लिहिले नाही. तसे आता आपण जे मला शिकवत आहात ना तेच.... आपण Discription मध्ये लिहायला पाहिजे होते, की हे दर पुढे बदलू शकतात... जसे आता तुम्ही मला शिकवत आहात. तरी पण आपण कधीच आपल्या बोलल्याप्रमाणे दर तर टाकलेच नव्हते.
@shrikantparadkar40717 ай бұрын
Like column is not there only dislike column is there so where is like button
@Chetanunofficialvlogs7 ай бұрын
Not to worry sir..... तुम्हाला आवडलय हे पोहोचल आहे आमच्या पर्यंत
@seemaponkshe15097 ай бұрын
Ph no.havay
@Chetanunofficialvlogs7 ай бұрын
8698819933 दुर्गेश कुटुंबे
@suvarnajoshi87417 ай бұрын
One night stay ratr
@nileshdeo19187 ай бұрын
फार अप्रतिम वाडी आहे. मुळात कुटुंबे हेच नावाप्रमाणेच आलेल्या सर्वांचे कुटुंबातील असल्याप्रमाणेच स्वागत व आदरातिथ्य करतात. सर्व पदार्थ न्याहरी, जेवण अस्सल कोंकणी चवीचे व उत्तमच आहे. आंम्ही येताना काळी मिरे, मसाले आणले होते, तेही सर्वोत्तम होते. अगदी परत परत जावेसे वाटणारे ठिकाण आहे. खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉