तुमच्या प्रत्येक सत्संगातून खूप प्रेरणा मिळते माऊली जी... कधी कधी past,future मधे मन जावू लागते तेव्हा तुमचेच प्रेरणादायी शब्द त्यातून बाहेर काढतात... तुम्ही सतत तळमळीने साधकांच्या हितासाठी सत्संगातून मार्गदर्शन करता.. खूप खूप धन्यवाद माऊली जी...नक्कीच भूतकाळातील घटनांचा त्रास करुन न घेता वर्तमानात आनंदी राहण्यासाठी तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचं पालन करत राहिन.. 🌹🙏
@balkrishnadonode3093Ай бұрын
नक्कीच माऊली. जय माऊली
@SandeepKhade-p6i2 ай бұрын
Yes mavuli ji
@rajaramghogare14595 сағат бұрын
फार छान
@hemantsonawane135 ай бұрын
मी माझ्या डोक्यातला कचरा आज काढून फेकून दिला आहे ,मी आता वर्तमान काळात जगणार आहे.जय गुरुदेव माऊली.
@laxmipatil44045 ай бұрын
Jaygurude Mauliji 🙏🌹🙏 khup chhan
@nirmalaborse98055 ай бұрын
खूपच छान विचार सगळा कचरा निघाला माऊलींची जय गुरुदेव
@arunapawar68335 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@shubhangijadhav65475 ай бұрын
Jai gurudev mauliji🙏🙏
@sameerrane94875 ай бұрын
Jai Gurudev Mauliji
@dineshgadge36355 ай бұрын
Jay gurudev mauliji
@Vikas-vt3gd5 ай бұрын
Mauliji khup khup dhanyawad govyatun 🙏
@sayalikankanwadi95715 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी, yess,मी नेहमी positive राहते, आनंदी राहते आता डोक्यात कोणताच कचरा नाही धन्यवाद माऊली जी
@prabhunivas73425 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे.
@krantigholap13865 ай бұрын
Jay gurudev mauli ji 🙏💐🌹💐🙏 ha satsang maza sathi ahe mauli ji thanku so much mauli ji 🙏🙏💐💐🙏🙏
@ShilpaPatil-x4u5 ай бұрын
Jay gurudev Maulijee 🙏🙏🌸🌸🌺🌺
@theashvini55485 ай бұрын
अगदी १००% खर... वर्तमान च खरा....मी आत्ता वर्तमानात जगत आहे...🙏 जय गुरुदेव माऊलीजी🤩
@rahulkadam6395 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻🙏🏻
@gajananmitkar14725 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी❤❤ yess.. मी वर्तमानात राहणार. सकारात्मक विचारात, लोकांत राहील. मी ज्ञानयोगात आल्यापासून माझ्यात खुप छान बदल झालाय. धन्यवाद माऊलीजी❤❤
@RajeshGangurde-s3h5 ай бұрын
नक्कीच माऊली
@archanachitte12865 ай бұрын
हो माऊली जी 🙏💐amhi vartamant rahu ani nehmi anandi rahu ❤😊
@shwetakashiwale37915 ай бұрын
||जय गुरुदेव माऊलीजी|| आता ह्या क्षणाला मला ह्या सत्संगाची खूप गरज होती,खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshkolhe28575 ай бұрын
माऊलीजी आमच्यातील शारीरिक मानसिक भावनिकसकारात्मक बदल होण्यासाठी खूप तळमळीने सांगतात खरंच खूप खूप धन्यवाद yes मी माझ्या डोक्यातील भूत भविष्याचा कचरा टाकून देऊन वर्तमानात आनंदाने जगणार . सर्वांच चांगलं होऊ दे परमेश्वर 🙏🙏🙏 जय गुरुदेव माऊलीजी
@pratapthakur85795 ай бұрын
यस माऊली जी जय गुरुदेव
@sunandapkoli5 ай бұрын
खुपच छान माऊलीजी 🙏🙏💐🌹 पक्ष्याचा आवाज किती गोड आहे माऊलीजी 😊😊
@ajitnarsale21655 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात. आमची निराशा दूर करतात.
@durgapatil81045 ай бұрын
Jai gurudeo mauliji 👍 🙏
@manojmalkhede30265 ай бұрын
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
@anantamahakulkar93635 ай бұрын
मनापासून आभारी आहे व खुप खुप धन्यवाद माऊली जी 🙏🌹
@devidasdhawle80575 ай бұрын
जय गुरुदेव माऊली
@yamunashelke73275 ай бұрын
येस माऊली जी जय गुरूदेव
@pratapthakur85795 ай бұрын
Yes mauliji 100percent right maulji jaisa whichar karnar tasa jewan bananar bhutak kal sodun dela ahe. Je aapla hatat ahe tech karnar 100percent denar persent madhe rahnar mazha डोक्यात काचार बाहेर कडून पेकला आहे..❤✨🕊️☺️me mauliji ch sadhak ahe aani mazha changlach honar ahe me vatrmanat aani aandhi ch rahnar Yes..!i
@balasahebzirpe-to8nr5 ай бұрын
खूप छान सत्संग माऊलीजी जय गुरुदेव 👏👏
@DattatrayaGaikwad-uf4yx5 ай бұрын
Mauli Thanks ❤
@bhausahebshinde51385 ай бұрын
जय गुरूदेव माऊली 🙏🏻🙏🏻
@omkarkudvalkar69375 ай бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली जी ह्या व्हिडिओ बद्दल
@shashikantkesare2445 ай бұрын
खूपच प्रेरणादाई सत्संग..... जय गुरुदेव माऊलीजी
@nishakottawar82625 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन
@tarundhande38445 ай бұрын
होय आम्ही आता वर्तमानात जगायला शिकलो कोणी काय काय बोलतो याचा आता जास्त विचार करत नाही आणि आता आणखी याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करू😊😊 जय गुरुदेव माऊली जी खूप खूप धन्यवाद🙏🙏
@munjajilokhandeАй бұрын
खुप छान❤❤❤❤ मला तुमचे हिडीवो मनापासून आवडतात
@manishamore1905 ай бұрын
वर्तमानात राहण्यासाठी खूप छान सांगितले आहे. सर्व चिंता सोडून देणे, भूत, भविष्याची भीती सोडून देणे. ज्ञानयोग ध्यान शिबिरातून आरोग्य, आनंद, चैतन्य, उत्साह, समाधान, जाणीव, प्रगल्भता, नैसर्गिक जीवन, समृद्धता या सर्व गोष्टी उपलब्ध होतात. लाखो साधकांसाठी चैतन्य वन हे नंदनवनच आहेJay gurudev Mauliji 🙏
@indrayani-rf7tj5 ай бұрын
डोक्यातून विचार कसे काढावे प्लीज हेल्प मी
@snehaiswalkar8035 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 माऊलीजी ह्या संत्सगाची गरज आहे मला संत्सगातून ऐकताना सकारात्मक फील होत आहे. मला जे काही करायचे आहे ते चांगलेच करायचे आहे. ❤
@shwetakashiwale37915 ай бұрын
*खूप खूप धन्यवाद माऊलीजी अगदी योग्य वेळी हा सत्संग सेंड केलात... प्रत्येक वटपौर्णिमेच्या उपवासाच्या दिवशी माझ्या घरी काहीतरी विपरीत गोष्ट घडत असते हा माझा माझे लग्न झाल्यापासूनचा अनुभव आहे आणि ते ईतके डोक्यात बसलय की आजही असेच नको असलेले काहीसे घडले,... ज्ञानयोग शिबिर केल्यापासून डोक्यातील कचरा कधीच काढून टाकलाय,असे नकारात्मक विचार थोडे पण मनात येत नाही..पण नको ती गोष्ट घडली आणि मी माझ्या भूतकाळात जाणार इतक्यात माउलींचा हा सत्संग आला. खरंच आता खूप छान वाटतंय..माउलींना कोणत्या शब्दात धन्यवाद देऊ हेच कळत नाही. खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashokdeshpande11675 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी डोक्यातील सगळा कचरा निघून गेला आहे वर्तमानात जगत आहे भविष्याची चिंता नाही...
@krishnabirari23235 ай бұрын
सगळा कचरा सोडला मी स्वीकार ल मि माझं आयुष्य नविन जिवन सुरुवात केली आहे माझं चांगलंच होईल होणार आहे
@AtulGadekar-w2m5 ай бұрын
Yes mauliji butkadat jalelya goshti me punnha kandar nahi jay gurudev ❤❤
@ramnagre53055 ай бұрын
छोटासा पण तितक्याच प्रभावी सत्संग.....🥳प्रत्येक सत्संगातून खूप सकारात्मक ऊर्जा मिळत आहे... आणि दिवसभर सत्संगाच्या ऊर्जेत असल्यामुळे संपूर्ण दिवस ऊर्जेने आणि आनंदाने भरून जात आहे....💯✌️
@suryabhankakde30875 ай бұрын
ज्ञानयोग म्हणजेच ऊर्जेचा सूर्य आहे ज्या ज्ञान योगाच्या सूर्यापासून आम्हाला सतत एक ऊर्जेचा किरण मिळतो आणि त्यामुळे आमचे संपूर्ण जीवन बदलले ज्ञानयोग,चैतन्यवन,माऊलीजी या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी ऊर्जेचा स्त्रोत आहेत या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या घरामध्ये आमच्या कुटुंबामध्ये सतत सतत सकारात्मक घडत आहे या सत्संगामध्ये खरंच मनात बसलेली जी कुठली नकारात्मक घाण होती ती 100% निघून गेली
खूप छान प्रेरणा मिळणारा सत्संग background la पक्षांचा खूप छान आवाज येत आहे,🙏🏻
@RinkyBodele3 ай бұрын
Maulijee mi evdhe video pahile pn tumche video pahun mazamdhe khup positivity aali thank u so much mahuliee ji 🙏
@vanitakapate93815 ай бұрын
माऊलीजी मला चैतन्य वनातील शिबीर करायच आहे...पण माझ बाळ सहा महिन्याच असल्यामुळे मला चैतन्य वनातील शिबीर करता येणार नाही असं समजलं...माऊलीजी मला चैतन्य वनातील शिबीर करण्यासाठी आपण परवानगी द्यावी हि विनंती...🙏🙏 हे शिबीर करण माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे माऊलीजी....जय गुरुदेव माऊलीजी...🙏🙏
@aparnaganvir60595 ай бұрын
Jai gurudev Mauliji, tumachi positive energy aamahya sobat aahe, tevha negative vichar aamachya jawal suddhha yet nahi, past baddal vichar nahi, future chi kalaji nahi fakt present madhe aanandane rahayach. Hoy maz changalach honar aahe. Jai gurudev
@PrashantSawant-mc1gz5 ай бұрын
मी भुतकाळात काय घडुन गेले व भविष्यात काय घडणार आहे. ह्याची सर्व चिंता मी सोडून दिली आहे. व आताचा प्रत्येक क्षण मी आनंदात जगणार आहे. जय गुरुदेव
@SwatiKaranje-cc3it5 ай бұрын
जय गूरूदेव माऊली संग आयकून खूप छान वाटत डोक्यात ले सर्व विचार गेले चिंता नाही खूप बरं वाटलं
@cmd1010gg3 ай бұрын
Thanks 🙏🙏 mauli Ji 🙏🌹
@JyotiramKhot-yc8dz5 ай бұрын
Very nice Maulijee
@dnyaneshawarsuryavanshi17085 ай бұрын
सुपर सर🎉🎉🎉
@krishnabirari23233 ай бұрын
जय गुरु देव माऊलीजींना प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹🌹 भुतं भविष्याचा कचरा मि काढून टाकलाय मि वर्तमानातक्षणाक्षणाला तुमचयासारखी आनंदाने जगणार आहे येस येस येस ममि माझे शंभर. टक्के देईन
@yamunashelke73275 ай бұрын
Bhavishyachi चिंता करणार नाही
@durgapatil81045 ай бұрын
Yessss
@SagarMudhale-kq5df5 ай бұрын
Yes
@janhavipethe81195 ай бұрын
खूप सुंदर
@vaishaligosavi48475 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻💐💐💐
@shahajipankhe64674 ай бұрын
होय मी आनंदी आहे होय माझ्यात आत्मविश्वास आहे होय मी सगळ्यांना माफ केले आहे होय माझ चांगलंच होनार आहे होय या मी वर्तमान जगत आहे मी भुतकाळा ची चिंता करत नाही जय गुरुदेव
@user-nk2ml8jz9g5 ай бұрын
🙏🙇
@meenabulbule5295 ай бұрын
Thank you so much
@sunandajadhav76014 ай бұрын
मी आज पासून सकारात्मक विचार करायला सुरुवात केली
@anitacharwad37595 ай бұрын
Mauliji kontya shabdat tumche aabhar manayche te mala kalat nahi tumhi Mazyasathi Swamiji aahat ,mi Swami na tumchyat pahate .mazi khup khup Echya aahe tumhala bhetnyachi ,mala mahit to divas lavkarch yenar aahe ,zya mansthitit asto tya divshi tumhi toch vishay gheun yeta aani amcya harlelya Manala punha savata 🙏🙏jay Guru dev ,mi aaj ya shanapasun purn pane Badlley aahe thank u Mauliji, thank u 🙏🙏🙏
@omkarkudvalkar69375 ай бұрын
माऊली तुम्ही हे सर्व पैसे न घेता आम्हाला सांगत आहात मोठी गोष्ट आहे हो मी स्वतःला positive बोलतो पण डोकं स्वीकारत नाही सहजपणे लाख वेळा स्वतःला सांगेन सकारात्मक
@sangeetamali22014 ай бұрын
❤ 8:05
@yamunashelke73275 ай бұрын
येस
@yamunashelke73275 ай бұрын
मी vartamanat राहणार आहे
@vaishnavikhair22145 ай бұрын
Mauliji mi abhari ahe
@indrayani-rf7tj5 ай бұрын
एकच सतत विचार करणे हा मानसिक आजार आहे का
@indrayani-rf7tj5 ай бұрын
डोक्यातून विचार कसा काढावा....जातच नाही... यासाठी काय करावे
@yogeshwariharibakamble57565 ай бұрын
😇
@vijayjoshi91555 ай бұрын
Mauli wife che treatment chalu ahe manasupchar..tablet chalu ahet...but ata maji condition nai hospital tablet kharch bharpur yet ahe taymule kahi upay sanga mauli pl
@vaibhavppatilpatil73555 ай бұрын
Mauliji..tumchya sarkhe mans farch kmi ahet..jordar manus ahat timhi..jast sangnat arth nahi..ke saty ahe te ahe
@dipakchaugule58475 ай бұрын
आपण व्यायाम करा . आरोग्यदायी खा. मित्रान बरोबर बोला. तुमचा स्ट्रेस निघून जाईल.
@indrayani-rf7tj5 ай бұрын
व्यायाम केल्याने मानसिक मन शांत रहाते का
@geeta39935 ай бұрын
Mauli ji ,sagla Manya ahe,pan jyana jagnyachi iccha nahi, dipression ahe ,tyana tumhi kay sangnar, Jagnyasathi Jo utsah lagto,swattv lagta,energy ch milat nahi tyanchysathi video banva
@VandanaNehe5 ай бұрын
मी प्रयत्न करत आहे मला पण तूमचे शिबिर करायचं आहे एकदा हा कचरा काढयचा. आहे
@vilaskolhe97095 ай бұрын
आम्हाला जास्त आवाज सहन होत नाही मेंदूला मेंदू ठकठक करत आहे
@shashikantkirulkar90039 күн бұрын
Jay gurudev mauliji 🙏🙏🙏
@shankargaikwad6965 ай бұрын
Jay gurudev mauliji
@smitadhode6865 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🌹🌹👏👏👏👏👏
@reshmapatil82555 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@anantamahakulkar93635 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏🌹🙏
@sachinmahadik8445 ай бұрын
माऊली दररोज मला निगेटिव्ह विचार येत राहतात असे होईल का हे झाले तर काय होईल ते सर्व बंद झाले पाहिजेत माऊली. ह्यासाठी काय करावे लागेल