लाडकी बहीण सेप्टेंबर मध्ये किती पैसे मिळणार | majhi ladki bahin yojana | ladaki bahin yojana update

  Рет қаралды 20,277

Mahiti Medium

Mahiti Medium

Күн бұрын

Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana | To watch other videos click the link below | इतर Video बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
• Mahila Yojana
@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:
mahitimedium.business@gmail.com
Telegram Group
t.me/join_mahi...
रोज अपडेट्स मिळवण्यासाठी जॉइन कर आपले WhatsApp चॅनल, या लिंक वर क्लिक करा.
whatsapp.com/c...
-------------------------------------------------------------------------------------
ladaki bahin yojana
mukhymantri ladki bahin scheme
ladaki bahin last date
adki Bahin Yojana 3rd Installment Date
Mazi Ladaki Bahin: 4500
The third Installment date of the Majhi Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Status
Ladki bahin yojana 3rd installment date maharashtra
Ladki Bahin Yojana List
Ladki Bahin Yojana 2nd Installment Date
Ladki Bahin Yojana Last Date
#ladaki_bahin_yojana #ladki_bahin_yojana #ladakibahinyojanaform #ladkibahin #ladakibahinyojanaform #ladakibahinform #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #governmentschemes
Disclaimer:
The information available on this KZbin channel is for educational and information purpose only. This KZbin channel does not provide financial advice. This KZbin channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” KZbin Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” KZbin Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
धन्यवाद !

Пікірлер: 114
@ArchanaPawar-j8d
@ArchanaPawar-j8d 10 күн бұрын
आजून पैसे आले नाही जूलै मध्ये भरला होता 20 4ऑगस्ट आप्रोव्ह झाला आधार kycआहे
@MahitiMedium
@MahitiMedium 9 күн бұрын
29 सप्टेंबर पासून तिसऱ्या टप्प्याचे ट्रान्सफर करणार आहे त्या वेळी आले पाहिजे
@vikasmane652
@vikasmane652 8 күн бұрын
4500.ale tayi 🎉🎉 thank you 🎉🎉. solapur distirk
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
great
@shekharkathe424
@shekharkathe424 10 күн бұрын
ताई मी रायगड जिल्ह्यातील आहे माझा फार्म 23jula भरला आहे आणि 1Aug ला आपरूल झाला आहे आधार सिडी ग पण केले केवायसी पण केली पण अजून एक रू पण आला नाही ऊरण रायगड
@MahitiMedium
@MahitiMedium 9 күн бұрын
रायगड मध्येच तिसऱ्या टप्प्याच्या वाटपासाठी कार्यक्रम होणार आहे, त्या वेळी तिसऱ्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले जातील. तुमहला ही आले पाहिजे
@SOMNATHAawhad-f8v
@SOMNATHAawhad-f8v 5 күн бұрын
रानी सोमनाथ आवहाड दादा मला .एकही. रूपाया. आलानाही सोहळा.आगसट.फामॅ.भरले आहे.तालुका. येवले.जिहा.नाशिक. राहनार.आबेगाव
@Archana-q7p
@Archana-q7p 6 күн бұрын
Nahi aale sarav ok aahe posat ch khata opan kele tari nahi aale 3 ogasatla approval ch mg aalaa
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
आधार सीडिंग ऐक्टिव असेल यायला पाहिजे उद्या पासून तिसऱ्या टप्प्याचे विरारण सुरू होणार आहे
@UtkarshaRawool-qf9xl
@UtkarshaRawool-qf9xl 5 күн бұрын
मला अजूनही एकही रूपया आला नाही आहे. मी10जुलैला फोम भरला आहे.
@ShankarGothe49
@ShankarGothe49 3 күн бұрын
2 hafte milale 3 ra hafta milale nahi kay karayach sinchan
@Ganesh_Palaskar
@Ganesh_Palaskar 10 күн бұрын
बाकी उर्वरित लोकांना नवीन अर्ज करायचे असतील तर त्याबाबतीत काही माहिती असेल तर त्यांनी कसा अर्ज भरावा... काही माहिती असेल तर कळवा... अंगणवाडी सेविका सांगतात ऑनलाईन लिंक ओपन होत नाही... ऑफलाईन अर्ज त्या स्वीकारत नाहीत
@MahitiMedium
@MahitiMedium 10 күн бұрын
अंगणवाडी शिवाय इतर कोणताही ऑप्शन नाही आता
@SaloniSurve-ky8sm
@SaloniSurve-ky8sm 9 күн бұрын
मी जुलै मध्ये फॉम भरला आहे अपुरु पण झाला तर माझे पैसे अजून आले नाहीत काय करायचे
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
अर्ज मंजूर असेल, आधार बँक लिंक असेल, आधार सीडिंग active असेल तर या महिना अखेर पर्यन्त पैसे यायला पाहिजे
@SOMNATHAawhad-f8v
@SOMNATHAawhad-f8v 5 күн бұрын
रानी सोमनाथ आवहाड दादा मला एक ही रूपाया आला नाही लाडकी बहिण
@SangitaGirme-m9y
@SangitaGirme-m9y 9 күн бұрын
अजून पहिले पैसे आले नाही 1ऑगस्टला मंजूर झाला पण पैसे आले नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 9 күн бұрын
आधार बँक लिंक आणि सीडिंग स्टेटस active असेल तर 29 सप्टेंबर पासून पैसे ट्रान्सफर होणार आहे तिसऱ्या हप्त्याचे त्यावेळी आले पाहिजे
@GalatKamlesh
@GalatKamlesh 3 күн бұрын
खोटे बोलू नका पैसे आले नाही सप्टेंबर महिण्याचे
@GalatKamlesh
@GalatKamlesh 3 күн бұрын
खरी आहे
@sonupardhi5430
@sonupardhi5430 3 күн бұрын
From 25 agust aproved July August che 3000 ny midale fhkt September 1500 aale 3000 kdhi yenar pls reply 😢😢😢😢😢😢😢
@PremaYaraladdi-dl4nm
@PremaYaraladdi-dl4nm 10 күн бұрын
ताई माझे फार्म अपलोड झाले अगस्त महीनेत अजुन पैसे बेटल नहीं
@MahitiMedium
@MahitiMedium 10 күн бұрын
तेच कधी मिळणार त्याबाबत सांगितले आहे वीडियो मधे
@ashwinipjadhav1787
@ashwinipjadhav1787 10 күн бұрын
मी २१ऑगस्ट ला फार्म भरला ३०ऑगस्टला अप्रू झाला पण अजून पैसे आले नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 9 күн бұрын
24 ऑगस्ट नंतर मंजूर फॉर्म्स ला पैसे, सेप्टेंबर मध्ये तिसऱ्या टप्प्यात येतील. आणि तिसऱ्या हप्त्याचे वाटप 29 सेप्टेंबर पासून सुरू होणार आहे. फक्त आधार आणि बँक लिंक आहे का तसेच सीडिंग active आहे का ते तपसा
@sachinsatkar7183
@sachinsatkar7183 9 күн бұрын
पैसे भेजना होंगे तो भेजो यार, उसमे चेंजेस क्यू करते हो आप लोग,
@laxmangiri4538
@laxmangiri4538 8 күн бұрын
एक रुपया भेटला नाही आता पर्यंत बारा ऑगस्टला आपरुड झाला आहे तरी पण पैसे भेटले नाहीत
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक आणि आधार सीडिंग असेल तर 29 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे तिसऱ्या हप्त्याचे वाटप त्या दरम्यान आले पाहिजे
@JitendraPawar-p2b
@JitendraPawar-p2b 10 күн бұрын
अर्जुन हमारे पर पैसे नहीं मिलने
@MahitiMedium
@MahitiMedium 9 күн бұрын
29 सप्टेंबर से पैसे ट्रान्सफर होणा शुरु होंगे, उसके लीये आधार बँक लिंक और सीडिंग active है या नाही चेक करिये
@hrn4827
@hrn4827 10 күн бұрын
👍👍👍👍👍
@Village-wave09
@Village-wave09 10 күн бұрын
4 July ko form bhare abhi tak paise nahin aaye Approved jala tari payse nahi
@MahitiMedium
@MahitiMedium 9 күн бұрын
29 सप्टेंबर से पैसे ट्रान्सफर होणा शुरु होंगे, उसके लीये आधार बँक लिंक और सीडिंग active है या नाही चेक करिये
@waqtkishikh
@waqtkishikh 8 күн бұрын
Aaj aale paise 4500🎉🎉🎉🎉
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
Great
@MuskanSayyad-go7wx
@MuskanSayyad-go7wx 4 күн бұрын
Mala nusti ak mahinyache aale aahet 3000 aale nahit
@Sujal_ff29
@Sujal_ff29 10 күн бұрын
25 August madhye form approved jhala pan ajun paise aale nahi sarv kagad ok asun nahi
@MahitiMedium
@MahitiMedium 9 күн бұрын
24 ऑगस्ट नंतर मंजूर फॉर्म्स ला पैसे, सेप्टेंबर मध्ये तिसऱ्या टप्प्यात येतील. आणि तिसऱ्या हप्त्याचे वाटप 29 सेप्टेंबर पासून सुरू होणार आहे. फक्त आधार आणि बँक लिंक आहे का तसेच सीडिंग active आहे का ते तपसा
@deepalialhat3310
@deepalialhat3310 5 күн бұрын
सर दोन महिने झाले फॉर्म भरून आमची पैसे जमा झाले नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
अर्ज मंजूर असेल, आधार सीडिंग एक्टिव असेल आधार बँक लिंक असेल तर उद्या पासून तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरु होणार आहे त्या दरम्यान आले पाहिजे
@sangitabhosale1710
@sangitabhosale1710 9 күн бұрын
Paise aale🎉🎉🎉🎉
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
great
@smitapatil819
@smitapatil819 8 күн бұрын
Sir maza form 30 aug la approve zala ajun paise aale nhi tr mala kadi miltil
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
आधार बँक लिंक आणि सीडिंग active आहे तर 29 तारखेला तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू होणार त्या दरम्यान यायला पाहिजे
@smitapatil819
@smitapatil819 8 күн бұрын
@@MahitiMedium yes Bank account chaltay na
@smitapatil819
@smitapatil819 8 күн бұрын
Chaltay ना reply plz
@poonamgarad6210
@poonamgarad6210 7 күн бұрын
Sir bankaccount vegl takl ahe bank seeding dusrya bankela link ahe tr paise yetil ka
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
ज्या बँकेचे नाव सीडिंग मध्ये active आहे त्या बँकेतले अकाऊंट चालू असेल तर त्यात येतील पैसे
@Supriya-gw7wk
@Supriya-gw7wk 8 күн бұрын
कधी येणार आहेत पैसे
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
29 September pasun, kahinche ale pan
@kapilingle8657
@kapilingle8657 10 күн бұрын
कदी बया 🤦‍♀️
@Happy_Flappy2.0
@Happy_Flappy2.0 5 күн бұрын
14 ko form website se bhra gaya or 25 ko approval hua to kitna milega paisa
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
आज से सुरू होगा तिसरे इन्स्टॉलमेंट का ट्रान्सफर, आधार बँक लिंक है और सीडिंग ऐक्टिव है वो देखो
@AshwiniBhekare-mx8ce
@AshwiniBhekare-mx8ce 5 күн бұрын
आम्ही पण स्पष्टच sangte आम्हाला 1rupya पण भेटला नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 5 күн бұрын
आधार बँक लिंक आहे का आधार सीडिंग ऐक्टिव आहे का?
@AshwiniBhekare-mx8ce
@AshwiniBhekare-mx8ce 5 күн бұрын
@@MahitiMedium hoo
@ashishr1902
@ashishr1902 10 күн бұрын
Maz Fom 2 aghast la approved zala ahe tari pan mla paise nahi ale Ataparyant
@MahitiMedium
@MahitiMedium 9 күн бұрын
आधार बँक लिंक आणि सीडिंग active असल्याची खात्री करा. 29 सप्टेंबर पासून तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरु होणार आहे
@vanitachopade2125
@vanitachopade2125 8 күн бұрын
Same problem
@vanitachopade2125
@vanitachopade2125 8 күн бұрын
Aadhaar seeding active aahe
@AnkitaRehpade-i5o
@AnkitaRehpade-i5o 4 күн бұрын
Maje ajun paret paise nhi aale
@AiifaSaudagar
@AiifaSaudagar 10 күн бұрын
Ajun ek hi rupaya bhetla nahi
@MahitiMedium
@MahitiMedium 10 күн бұрын
कधी मिळणार त्याचीच माहिती दिली आहे
@NituMasurkar
@NituMasurkar 8 күн бұрын
Maze paise ale 4500
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
Great
@SunitaKhamkar-xu6cy
@SunitaKhamkar-xu6cy 7 күн бұрын
रक्षाबंधन झाल्यानंतर मी फॉर्म भरला होता
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
फॉर्म मंजूर असेल, आधार लिंक असेल बँकेला, आधार सीडिंग स्टेटस ऐक्टिव असेल NPCI वर तर सप्टेंबर महिना अखेर पर्यंत यायला पाहिजे
@aroundtheyt
@aroundtheyt 9 күн бұрын
msme idea hackathon 4.0 var video banva
@sanashaikh6480
@sanashaikh6480 4 күн бұрын
Abhi tak ek bhi paise nhi aye hai
@hinakhan1959
@hinakhan1959 9 күн бұрын
Kotak Bank active ahe chalel ka
@MahitiMedium
@MahitiMedium 9 күн бұрын
चालेल फक्त मायनस मध्ये नाही ना ते तपासा कारण बऱ्याच महिलांचे पैसे कापले गेले आहेत
@yasmintamboli6893
@yasmintamboli6893 10 күн бұрын
11 August la form bhrla ahe Aadhar per seeding ahe Tarihi form pending madhe aahe
@MahitiMedium
@MahitiMedium 9 күн бұрын
पेंडिंग फॉर्म बाबत सुद्धा माहिती दिली आहे त्यांनी
@afrininamdar3562
@afrininamdar3562 9 күн бұрын
Mazha foam 21 submit aani 24 la approved aahe seeding hi aahe tari pan paise aale nahi
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
या महिना अखेर पर्यन्त पैसे यायला पाहिजे
@rupalisambare5334
@rupalisambare5334 10 күн бұрын
Mi 24 ougst la form bharla 26 ought to la approved zala pan maze joind account ahe Mi account holdar ahe maze dbt pan tyach account la ahe tar mala paise bhettil ka mi post at account kadle pan te mantat ki yat paise yenar nahi karan dbt ekach account la hot mag mala paise bhettil ki nahi
@MahitiMedium
@MahitiMedium 10 күн бұрын
पोस्टाच्या खात्याला आधार लिंक केले तर डीबीटी तिथे ऐक्टिव होणार आणि जॉइंट अकाउंट मधे प्राथमिक account holder तुम्हीच असाल तर यायला पाहिजे पैसे
@rupalisambare5334
@rupalisambare5334 10 күн бұрын
@@MahitiMedium 🙏🙏
@rupalisambare5334
@rupalisambare5334 9 күн бұрын
Sar maze paise Aaj aale thank you sar joind account varch aale​@@MahitiMedium
@sandeeppatil9385
@sandeeppatil9385 8 күн бұрын
Sar maza from rijekted zala ahota 16 saptembr la idit kela 19 saptembr la approved zala trr mla keva midtil pase
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
29 September पासून सुरू होणार आहे आधार बँक लिंक आणि सीडिंग active आहे का तपासा
@amoldarekar633
@amoldarekar633 9 күн бұрын
मला अजून पैसे आले नाहीत
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
मंजूर असेल, आधार बँक लिंक असेल, आधार सीडिंग असेल तर या महिना अखेर पर्यन्त पैसे यायला पाहिजे
@shobhadesale9359
@shobhadesale9359 10 күн бұрын
Tae tumala thodifar kae vatat naeka aanganvadichya taenmule hi yojna pudhe geli ani bata marta tamatam amchyakade bagayla tula ve"nae kiti nalayek pana ahe ha yek mahila asun tula kaech nae
@AnjumKhan-dv1tz
@AnjumKhan-dv1tz 9 күн бұрын
24aug ki form bharat or 25 ko approval ka msg aaya 31aug ko dbt bhi kra liya mgr ab tk paise nhi aai mere piche se form bharne walo k 4500hazar aa gai aisa q
@MahitiMedium
@MahitiMedium 6 күн бұрын
29 सप्टेंबर से पैसे ट्रान्सफर होणे वाले है, उस समय आने चाहिये
@nazminbobade8505
@nazminbobade8505 9 күн бұрын
Sir mujhe bhi paise nhi aaye hai... kbhi milenge paise...
@nazminbobade8505
@nazminbobade8505 9 күн бұрын
Sab ko mile hai mujhe nhi ....
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
इस महीने के अंत तक आने चाहिये, आधार और बँक लिंक है, सीडिंग active है वो चेक करो
@YuvrajChavhan-lp3ye
@YuvrajChavhan-lp3ye 7 күн бұрын
सर मी act sbi च दिलं होत पण ते seeding नसल्या मुळे मी पोस्ट च act नवीन ओपन केलं आहे आणि आधार कार्ड seeding आहे बँक खात्याल पोस्ट च बँक आहे pise येईल का 2 agust ला फ्रॉम aprood झालं अजून pise मिळालं नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
हो पैसे आता पोस्टाच्या खात्यात येतील
@YuvrajChavhan-lp3ye
@YuvrajChavhan-lp3ye 7 күн бұрын
@@MahitiMedium sir 25 पासून चालू झालं पण आम्हाला आत पर्यन्त एक भी रूपे नाही मिळालं sir कधी पर्यन्त येतील sir
@samadhankaldhole5942
@samadhankaldhole5942 6 күн бұрын
Nani
@AnshikaSingh-y4w
@AnshikaSingh-y4w 10 күн бұрын
Hmko paiss nahi mila h
@MahitiMedium
@MahitiMedium 9 күн бұрын
आधार बँक लिंक और सीडिंग active है वो चेक करो होगा, तो 29 september से पैसे आना शुरु होंगे
@jyotsnadhodi3113
@jyotsnadhodi3113 9 күн бұрын
Amhla paise kadhi milnar
@MahitiMedium
@MahitiMedium 9 күн бұрын
अर्ज मंजूर झालेला असेल, आधार बँक लिंक आणि सीडिंग स्टेटस active असेल तर 29 सप्टेंबर पासून पैसे ट्रान्सफर होणार आहे तिसऱ्या हप्त्याचे त्यावेळी आले पाहिजे
@bhavanacreation3381
@bhavanacreation3381 9 күн бұрын
Maza, form, 24,july, bharla, 5augustla, approved, zazal me, aata, postche khat, 9dbt,,, ippb,, likn, zazal, asa, message ala, tlr, pn, paise ale, nahi aata, paisac, asa, message, yenar ka, Tai, 4500Rsale, nahi maza, name Nirmala wankhade, Ta, Aamala, post, kalamb, District, yavatmal, post, khat, kalamb, ahe
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
मंजूर असेल, आधार बँक लिंक असेल, आधार सीडिंग असेल तर या महिना अखेर पर्यन्त पैसे यायला पाहिजे
@SunitaKhamkar-xu6cy
@SunitaKhamkar-xu6cy 7 күн бұрын
मला एक रुपया आला नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
फॉर्म मंजूर असेल, आधार लिंक असेल बँकेला, आधार सीडिंग स्टेटस ऐक्टिव असेल NPCI वर तर सप्टेंबर महिना अखेर पर्यंत यायला पाहिजे
@PradnyaShinde-d7t
@PradnyaShinde-d7t 9 күн бұрын
1 ही रूपया खात्यावर आला नाही
@MahitiMedium
@MahitiMedium 9 күн бұрын
तोच कधी येणार ती माहीती त्यांनी सांगितली आहे विडियो पूर्ण बघा. आणि आधार बँक लिंक आहे, सीडिंग active आहे याची खात्री करा
@RupaDhanshetti
@RupaDhanshetti 10 күн бұрын
Dada Amhi Coll kelevar bund hai mhnun Sangaile Please answer me Dada Amhala 25 Agust laa Aproval cha SMS Aala hai please answer me
@MahitiMedium
@MahitiMedium 10 күн бұрын
आधार आणि बँक लिंक असेल तसेच सीडिंग ऐक्टिव असेल तर तिसऱ्या टप्प्यात म्हणजे २९ सप्टेंबर पासून पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल तेंव्हा तुमचेही आले पाहिजे
@akramdange1107
@akramdange1107 10 күн бұрын
​@@MahitiMedium 1500 yenar ki 4500?
@SeemaTayde-wn2xp
@SeemaTayde-wn2xp 8 күн бұрын
आधार कार्ड लिंक आहे बँकेला kyc पण केली आहे आता काय करायचं आहे
@MahitiMedium
@MahitiMedium 7 күн бұрын
npci mapper वर तुमचं आधार नंबर अपडेट आहे का आणि सीडिंग active असेल तर पैसे येतील
@RajeshreeMudliyar
@RajeshreeMudliyar 8 күн бұрын
July 4 tarikh ko Humne form bhara tha approve Karke bhi message a gaya tha lekin ek bhi Paisa Abhi Tak Nahin Aaya Hai documents Aadhar Card school leaving certificate Bank ka passbook Diya gaya hai Central Bank of India
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
बँक से आधार लिंक है, और आधार सीडिंग npci mapper पे active है तो इस महीने के अंत तक पैसे आने चाहिये
@mddanish9150
@mddanish9150 7 күн бұрын
July 4 tarikh ko Humne form bhara tha approve karke bhi message a Gaya lekin ek bhi paisa Abhi Tak Nahin Aaya Hai
@SeemaTayde-wn2xp
@SeemaTayde-wn2xp 8 күн бұрын
कधी भेटणार पैसे किती दिवस झाले आहे तरी पण पैसे नाही आले
@MahitiMedium
@MahitiMedium 8 күн бұрын
29 September पासून सुरू होणार आहे, काहींना मिळाले सुद्धा
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 8 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 14 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 27 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 142 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 8 МЛН