ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांना पैसे आलेच नाही पण काही महिलांनी विनाकारण फॉर्म भरला आहे त्यांच्या कडे मुबलक पैसे आहेत त्यानाचं पैसे आलेत.
@AartiGholapAsad3 ай бұрын
Ho khary tai
@vaishalifegade34034 ай бұрын
ज्यांना गरज आहे त्यांनाच पैसे आले नाही. त्या महिलांची मनस्थिती काय होत असेल. ज्याचं सगळे ओके असुन सुद्धा पैसे आले नाही. ज्यांनी नंतर फ्रॉम भरला त्यांचे पैसे येऊन गेले.😢😢
@PoojaVitkar-gh4yk4 ай бұрын
हो,हे खरं आहे
@rohiniwakode-sx5ny4 ай бұрын
आणि तेही त्यांचे डोकमेंट्स बँक सगड वेडेवर केला त्यांनी ओके असेल असं नाही पण आपण सगड ओके करून शिवाय प्रत्येक सूचनाचे पालन करून वेडेआधी फॉर्म भरलं तरी एक रुपया पण आला नाही
@SummaiyaShaikh-dl6cb4 ай бұрын
Aapan pan vicar karun otig karu
@arunchilghar88384 ай бұрын
खर आहे
@KavitaBhagyawant-y4i4 ай бұрын
हो अगदी खरंय tumch माझं pn असच jhal😔
@renukakalokhe89464 ай бұрын
सगळं खोटं व्हिडिओ दाखवतात आज येणार उद्या येणार उद्या येणार परवा येणार कधी येणार पण एक तर पैसे नाहीत येत
@shaikhfaheem27954 ай бұрын
Ek hi rupia nhi midala
@MayurJadhav-s5b4 ай бұрын
तारीख पे तारीख ! रक्षाबंधन झाली आता थेट भाऊबीज ला भावाची भेट
@shaguftatolkar30794 ай бұрын
barobr
@kunalpatil31274 ай бұрын
Ho karn voting sati kart ahet .....natak ahe sarv ...
@swayamporji15974 ай бұрын
Ho na Nusta trass
@omwagmare802 ай бұрын
काही पैशे मिळाले नाही आता पंरंत
@rajaramkhandagle78933 ай бұрын
ज्या महिला डॉक्युमेंटमुळे मागे राहिलेल्या त्यांच्यासाठी नवीन अर्ज भरणे कधी चालू होईल त्याच महिला संतप्त झालेले आणि नवऱ्याला त्रास देणे सुरू केलेला आहे ताबडतोब सरकारने नवीन राहिलेल्या महिलाचे नवीन फॉर्म भरणे सुरू साईट सुरू करा अनेक महिला त्रस्त व्हायला लागल्या आहे🙏🙏
@AtikshaikShaik-g2m3 ай бұрын
हमारा फॉर्म 27 अगस्त को अपलोड हुआ है एक भी महीने के पैसे नहींहै
@PoojaVitkar-gh4yk4 ай бұрын
ऑगस्ट मध्ये approve झाला आहे फॉर्म तरी पैसे नाही आले
@poojaopensalunkhe78034 ай бұрын
Addhar link ahe ka bga
@mishiworld20204 ай бұрын
Majhe pn nhi aale andhara card pn link aaha
@maauk7734 ай бұрын
Majha pn
@monikapatil81764 ай бұрын
Bank seeding kara
@dnyandeobhopale26964 ай бұрын
माझं पण अजून आलेले नाहीत 😢
@manjirideshmukh20314 ай бұрын
मला अजून पर्यंत १रुपया पण आला नाही
@rupalithorve72894 ай бұрын
माझ सर्व ओके आहे तरी अजून एक रुपया आला नाही 24 ऑगस्टला फ्रॉम मंजूर झाला आहे Rupali Kothawde नाशिक
@vijaymisal89344 ай бұрын
Voting nska karu
@YashLokhande-h9s2 ай бұрын
मी रोहिणी सोमनाथ लोखंडे मला अजून एकही रुपया आला नाही मी कोंढवा मध्ये राहत आहे माझा फॉर्म 23 ऑगस्टला अपलोड झाला आहे तरी मला पैसे आले नाही कृपया
@ganeshtelvekar64763 ай бұрын
सुरेखा ढेरे.मला लाडक्या बहिणीचा एकही हप्ता आला नाही माझी केवायसी पुर्ण झाली आहे तरीही एकही हप्ता आला नाही मी परत फॉर्म भरु शकते का
@savitadinkar23414 ай бұрын
फक्त टाईम पास करता वोट पाहिजेत म्हणून नाचवतात आनी यांना भाषण द्यायला दुसर काही नसत रोज तेच आज येणार पैसे उद्या येणार पैसे नाटक सगळी😡
@sushamadandekar11124 ай бұрын
माझे आले नाहीत पैसे 1500₹
@aartitayade78894 ай бұрын
Majhe aale paise @@sushamadandekar1112
@MayurJadhav-s5b4 ай бұрын
रक्षाबंधन झाली आता थेट भाऊबीज ला भेट 😂😅
@SonyChavan-fv5ms4 ай бұрын
@@MayurJadhav-s5b ho
@AshwiniKavate-rx6dm4 ай бұрын
मी आँगस्ट मध्ये फाँर्म भरला आणि approve पण झाला तरी पैसे नाही आले
@KajalAde-k9u4 ай бұрын
मी ऑगस्ट मध्ये फा. ,
@KajalAde-k9u4 ай бұрын
मी ऑगस्ट मध्ये फा फॉर्म भरला आणि approve पण झाला तरी पैसे नाही आले
@LeelaSuradkar3 ай бұрын
लाडकी बहीण योजना फॉर्म ची तारीख अजून आहे का
@RahulSonar-t4p3 ай бұрын
ज्यांना खरंच गरज आहे त्यांना पैसे मिळणार नाही तर कशाला हवी हि योजना बरोबर ना
@rakeshkulmethe9814 ай бұрын
दादा plz खुशखबर खुशखबर म्हणून 14 सेप्टेंबर पासुन तुमचे विडियो पाहत आहे पण कोटलीही खुशखबरी आली नाही आहे
@swapnilpatil80824 ай бұрын
To mantralayat kamala ahe😂😂😅
@shaharukhtamboli72364 ай бұрын
होना कसलिच खुशखबरी नाही आलि
@MayurJadhav-s5b4 ай бұрын
😂😅@@swapnilpatil8082
@sarikakolekar10754 ай бұрын
ऑगस्ट मध्ये approved झालंय तरी पैसे आले नाही
@prakashpawar56084 ай бұрын
अहो ते दोन हजार राहुदे ,,,,पहिलेच सर्व बरोबर आहे तरी पण,,,,,,तुमचे आज रोख कल उधार असेच आहे,,,,,, नेहमीच दोन तीन दिवस एवढेच,,,,, दिवस सांगता नेहमीच,,,,, कंटाळा आलाय बास आता संभाषण 😂
@juliegonsalves81574 ай бұрын
Money not come
@RajaniSalve3 ай бұрын
ज्या लोकांना पैशाची गरज आहे त्यांनाच पुढचे पैसे मिळतील का सर्वांना लाभ घेता येईल असे मुख्यमंत्री म्हणाले
@virenpatil85513 ай бұрын
मला एकही हप्ता आला नाही जुलै फार्म भरला ,आगष्टला आप्रवी चा मेसेज आला पण एकही रुपये आले नाही कल्याण जिल्हा ठाणे
@MayurJadhav-s5b4 ай бұрын
तारीख पर तारीख 😂😅
@DeepakAhvd4 ай бұрын
मलाही काहीच पैसे आले नाही
@Pranju.4 ай бұрын
Mala pan
@PoojaJadhav-xi4ms4 ай бұрын
Mala pn kahich nahi ale
@madhuripatil5474 ай бұрын
मला पण अजून पैसे आलेले नाही
@supriyanagare85244 ай бұрын
Nay aale paise 4500₹ pune ippb ac activa ane ok
@somnathkamthe18233 ай бұрын
Mala pan
@SakshiVanga-dl9dn4 ай бұрын
अप्रोव्ह झालेला मेसेज ऑगस्ट मध्ये आला आहे तरी पण अजून लाभ मिळाला नाही
@DipaliMali-w7d3 ай бұрын
Sir mlatr ak rupyasuddha nahi ajun apdet bgun kay krav
@rutujagawali70503 ай бұрын
Sir mala paise ale nahi me july mahinyat fore bharala maji mala पैसा nahi ale
@KedarPatil-u9q4 ай бұрын
3ऑगस्ट ला अर्ज मंजूर झाला 31ऑगस्ट ला बँकेत आधार डी बी टी लिंक झाले तरी पण एक रुपये सुद्धा आला नाही कोल्हापूर
@bhooshanMestry4 ай бұрын
Maza pan😢
@krushnatgavade4 ай бұрын
मला सुद्धा आलेले नाहीत कोल्हापूर बँक कोणता आहे तुमचे
@jayshreepatil62434 ай бұрын
हे बघा साहेब मुंबई बँक ऑफ इंडिया वाले झीरो खाते सुरवातीला बोलले आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा 1000 कट करून घेतात ह्या संदर्भात आदरणीय शिंदे साहेब यांना सांगायचं आहे काय कराल
@AtikshaikShaik-g2m3 ай бұрын
3 महीने से यही सुनते आ रहे हैं यह महीने में पैसे आएंगे वह महीने में पैसे आएंगे आते तो कुछ भी नहीं
@ChannamalappaHadapad4 ай бұрын
पैसे आले नाही तर आम्ही चांगल्या प्रकारे वोट करू...
@varshamastud32592 ай бұрын
Maz naav varsha sonavane me pan from aahe 19 July approved pan zhala aahe aadhar card link aahe tri hi mala ajun yekhi rupya milala nahi
@SwatiSawant-yw9yj3 ай бұрын
Khusha khabar ksagayala kiti vel
@pritamkamblevlogs3 ай бұрын
मला फाम भरायचा आहे ऑक्टोंबर महिन्यात तारीख काढा सर मी काही अडचणी मुळे भरला नाही
@syedakhter5294 ай бұрын
3, अगस्त ला,approved, झाला आहे तरी,1,रुपया, आला नाही नांदेड़ नगरपालिका एसबीआई बैंक शहर
@shaikhshoibshaikh77444 ай бұрын
Tumcha account Nomber taka mi paise takto
@shaikhshoibshaikh77444 ай бұрын
😂😂😂
@darshanapatil77624 ай бұрын
अजून 1500 रू आले नाही आज पूर्ण दिवस गेला जिल्हा नाशिक
@Puja-nt3ic4 ай бұрын
Ahmednagar madi nahi ale 1500 rs
@TinaPatekar4 ай бұрын
Nahi ale, ahmadnagar
@SonalMalkar26 күн бұрын
माझा form submit pan aahe approved पण झाला आहे August मध्ये आणि post madhe aadhar seeding पण आहे तरी अजून एकही रूपया आला नाही.post madhe pan Navin a/c chalu Kel tari kahi paise aale nahi .आता कंटाळलो 9 ऑक्टोबर la speeding pan aahe .tari ek hi rupaya jama zala nahi ajun
@BhartiShinde-rd5dtАй бұрын
मी आगष्ट मध्यमे फार्म। भरवां आहे पण आजुन एकही पैसे आले नाही
@RupaliDesai-t7s4 ай бұрын
माझं सर्व ओके आहे तरी अजून एक रूपया पण आला नाही कधी येणार पैसे
@vaishalipawar96934 ай бұрын
माझे पन्
@RohiniGabhale-v9v3 ай бұрын
Maze pese aale nahi @@vaishalipawar9693
@umeshmoharle21583 ай бұрын
Mazepn
@AshokDhaygude3 ай бұрын
सरस्वती धायगुडे एक रुपया सुद्धा आला नाही
@komalkoli85533 ай бұрын
Sagl jhaly pn paise ale ahi
@GaneshTakale-u2p4 ай бұрын
3000 आले 1500 नाही आले
@AayeshaSayyed-sn4uc4 ай бұрын
Same
@jyotitarle41414 ай бұрын
मी महाराष्ट्र बँकेत आधार ई-केवायसी 12 ऑगस्टला केले अजूनही माझं महाराष्ट्र बँकेत लिंक दाखवत नाही मग त्यांनी लिंक का नाही केलं मी फॉर्म दिले होते त्यामुळे महिलांचा संताप होतो अशा अनेक महिलांचे झाले शेवटी आता मी पोस्टाचं खातं खोललं त्याच्यात दोन दिवसात लिंक दाखवलं आता पोस्टात सगळं ओके आहे तरी एक रुपयाने आला
@jyotitarle41414 ай бұрын
आमची फक्त समजूत घालतात आम्ही प्रत्येक वेळेस फक्त वाट बघतो आणि तोंडावर पडतो म्हणून महिलांची चिडचिड होऊ राहिली म्हणून सरकारने लवकर दखल घ्यावी ऑगस्टमध्ये मंजूर झालेल्या महिलांचे पैसे बाकी आहे बाकी सर्वांना मिळाले
@swapnalipawar26554 ай бұрын
Mala pn 1500 aale nahi ..roj baghte aale ki nhi te..
@Priyankamatkar-ic4oy4 ай бұрын
Same
@FakirKakar4 ай бұрын
माला 1ऐकरूपैया,आला,नही
@RohiniGabhale-v9v3 ай бұрын
Mla 1 rupya pn nahi
@RohiniGabhale-v9v3 ай бұрын
Nay aale le
@ArchanaJadhav-ze4ox10 күн бұрын
August madhe form bharlay aani parat sagl clear karun ghetlay tari kahich paise bgetle nahit aajun kay karave
@Sarthak1122-w2n3 ай бұрын
एकही पैसा नाही आला निलम लक्ष्मण सुवे राहणार मुंबई घाटकोपर पाईप लाईन जवळ
@MadhuriJare-d6n4 ай бұрын
सप्टेंबर चे पैसे आले नाही जिल्हा ठाणे
@ShubhamAswale-i8m4 ай бұрын
सर माझ्या पोस्टात आज 29तारीख या तारखेला काल रात्री 1500 फकत आले आहे 3000आले नाही न जी सर टैक्यु
@hanumantpawar98784 ай бұрын
आम्हाला पण १ ही रुपया आला नाही ११ आगस्ट ला फॉर्म भरला २२ आगस्ट ला अँप्रोवाल झाला ३० आगस्ट आधार सीडीग पण केला आहे तरीपण पैसे आले नाहीत
@rajeshkinwatkar23653 ай бұрын
9 जुलैला फॉर्म भरला 29 ऑगस्ट अप्रोल झाला तरीसुद्धा पैसे आले नाही
@atuljatandel4142 ай бұрын
दादा मला एक ही हप्ता भेटला नाही मुंबई महाराष्ट्र अतुलजा संतोष तांडेल सप्टेंबर ला फोम भरला आणि अपलोड सहा तारखेला झाला पण अजून ही एक ही पैसा भेटला नाही
@sheshnarayankhente54193 ай бұрын
माझे आगस्ट पासून पैसे आले नाहीत
@Yogitashirke-jo9xf4 ай бұрын
Nahi aalae 1रू पण
@rupalitambekar49964 ай бұрын
आजुन 1 ही रू पण आला नाही सर्व ok aahe 25 August la form bharala आप्रुव 27 la zala Bank seeding pan aahe tari nahi aale
@sohailrayeen10514 ай бұрын
Same..
@chandrakantkakade40144 ай бұрын
Same
@mishiworld20204 ай бұрын
Same
@Sanketofficial-f4j3 ай бұрын
आणखीन आतापर्यंत आलेत का पैसे तुम्हाला सांगा मला
@rupalitambekar49963 ай бұрын
Nahi aale pesse aajun 1 hi rupaya
@SanjanaPatel-j9z3 ай бұрын
खाता मे पैसा आयेगे तो मतदान करेगे कब आयेगा 🙏
@abhayjadhav32173 ай бұрын
14 जुलैला फॉर्म भरल्यास अजून पर्यंत एकही हप्ता आलेला नाही काय सरकार आहे हा बदमाश
@AmolDurve-by7oh4 ай бұрын
मला तीन महिन्याचे फक्त 1500रु मिळाले आहेत याचं कारण काय?
@RajuIngale-xs1ge4 ай бұрын
आमाला पैसे मिळाले नाही एक रुपया आला नाही
@shindegorakh12744 ай бұрын
अजूनही एकरूप आहे सुद्धा आला नाही 7:57 बीड जिल्हा
@shaikhshoibshaikh77444 ай бұрын
Tum cha account number takka mi paise takto
@shaikhshoibshaikh77444 ай бұрын
😂😂😂😂
@kailasborase60803 ай бұрын
Maza ajun form bhrlac nahi tar phase kase yetil so sarla borase
@vijayadeshmukh38723 ай бұрын
मला सप्टेंबरच्या 25 तारखेला साडेचार हजार रुपये आले चार तारखेला 3000 रुपये आले पण बँकेने 800 बँकेने कट करून घेतले कशाचे घेतले काय माहीत नाही मी त्यांना उद्या गेल्यावर विचारणार आहे गॅसचे कधी पैसे मिळतील गॅस ला काय करायचे आहे रंग गॅस माझ्याच नावावर आहे पहिला जुना गॅस आहे
@nikeshmhatre42834 ай бұрын
हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो सगळां झालंय ओके आहे
@reshmamalhari91604 ай бұрын
माझं सर्व ओके आहे केवायसी पण झालेली आहे अजून एक रुपया पण आलेला नाही
@AmolGosavi-h5c4 ай бұрын
मला एक ही हापता आला नाही
@NagammaManjrekar4 ай бұрын
From barun suda pese betale nai form barun suda plz pese daya sarkar 😭🙏🙏😭😭🙏🙏
@shaileshg60514 ай бұрын
Tuzya ghari pan asech bolato ka? Timepass karat? 9 min tech tech kitiwela bolato?
@vaibhavthorat10934 ай бұрын
लाडकी बहिण योजना सुरू केली पण सोयाबीनचे दर कमी करून तेलाचे दर मात्र Rs 105Ltr वरून Rs 150Ltr वर नेऊन ठेवले हे जनतेने लक्ष्यात घ्या आपलेच पैसे आपल्याला फिरविण्याचा मार्ग.....😮
@kedarswami56093 ай бұрын
Ho ☑️
@hanumantrajebhosale45793 ай бұрын
Mala yek rupaya pn ala nahi July madhy from bharla approve pn zala ahe addhar link pn ahe postat pn account kadlay tari pn Aly nahit paise 😢😢😢
@AmolShelar-l4b3 ай бұрын
अचना आमोल शेलार मला एक रुपया आला नाही 😢15जुलै फार्मभरला अप्रूवल झाले आहे आधार लिंक देखील आहे पण आणखीनही एक रुपया आला नाही नाही
@shubhangideshmukh54483 ай бұрын
आठ ऑगस्ट फाॅम भरला अपूल वल आलेल नाही
@स्वातीशिंदे-ह2श3 ай бұрын
15 ऑक्टोबरला हप्ता बसला आहे त्याचा तोड झाला नाही त्याचा मेसेज आला नाही आम्हाला भेटणार का नाही पैसे
@VarshaGurav-g5j3 ай бұрын
दादा केवाशी केली आहे आधर काड लिक आहे फॅम मंजुर झाला आहे जुलै महिन्यात फॅम भरल आहे एकही हप्ता आला नाही
@BalasoPawar-s2f3 ай бұрын
मला एकही हप्ता आलेला नाही मी सुमन पवार जिल्हा सातारा जुलै महिन्यात फॉर्म भरले अप्रोल झालेला आहे सर्व काही ओके आहे पोस्ट खाता आहे डीबीटी केवायसी केलेले आहे तरीसुद्धा पैसे आलेले नाही
@RudraR-pr2vg3 ай бұрын
मला सप्टेंबर चा हप्ता मिळाला आहे बाकी दिवाळी पैसे मिळाले नाही कधी मिळणार
@RasikaBhosale-mh9lm3 ай бұрын
जर पैसे नाही भेटले तर ,या सरकारला मतदान करणार नाही
@MilindAlhat-l1v3 ай бұрын
Sir shrv ch kelh aahe tari dhekhil mala ek ruppy dhekhil aalela nahi he
@LahuHadal-e1s3 ай бұрын
Mi kalu maza 22la form bharla ani 30la august la apprrovd. Zala tri pan ajun paise ale nahi. Javal javal ,1mahina hovun jast divas😊 zale tri paise ale nahi banket sarv apdet ahe
@keshavingle75914 ай бұрын
विद्या अमोल इंगळे जि. जालना या. भोकरदन मला अजून एक रुपया ही मिळाले नाही आधार शिडिंग पण आहे बॉक खात्याशी
@ratanlalpardeshi88203 ай бұрын
अक्टूबर महीने मधे केवाईसी हो गया तो कब आएगी फिर कब आएंगे पैसे जय श्री गजानन तेली
@IrfanSheikh-l1l4 ай бұрын
Kye waice be hogaye adarlik be hogaya 12agust mye bharye fom 21agusta aproda hoa payesye nahi aye cohabinahi aye ham gariba mahila hai Sana begum Mohammed Irfan sheikh
@IrshadBhaldar-u6i3 ай бұрын
Ek rupya hi milala nahi.aaugst mdhe form aprovl zala aahe ..sarv link aahe tri pn nahi aale paise kdhi yenar khup garj aahe
@geetashelar84794 ай бұрын
October madhye form bharata yeilka Narshkti aao band zala aahe tar form kada bharata yeil online
@ravindrabirari67713 ай бұрын
फार्म भरला के वाय सी केले सिडींग केले तरी पैसे दिले नाही काय करायचं सर्व ओके बॅकेत
@Seemapadale014 ай бұрын
Maze 4500 rupaiye aale aahet Thank u so much 🙏🙏🙏
@SimranKhan-ih9xr3 ай бұрын
Sir mashj fom barla nahi sai dokomed kile note aata fom kadi baric October made
@SwapnaliKadam-vz7ie2 ай бұрын
Mja tr from aagodr yojna chalu zalitva approval zala pn aajun yik hi hota nahi aala
@sangitakarande67293 ай бұрын
माझ्या पण बहिणीला अजून पैसे आले नाहीत तर काय करायचं शिंदे साहेब लवकरात लवकर पैसे पाठवा अशी नम्र विनंती आहे
@zulfekarali85263 ай бұрын
14, October ko form summit kiye abi tak massage nhi aya Applo ka plz kab tak pisse aye ge
@piyushsarode95323 ай бұрын
Please sir eyacha mahiti sarkhi deu naka , important mahiti lavar video madhay send Kara🙏
@reshmabhadale65083 ай бұрын
14 octoberla form bharla pan aajun form apru zala nahi parat form bharayachi tarik vadun dya
@SunitaDeshmukh-z1u3 ай бұрын
मला एकही रुपया आलेला नाही माझा फॉर्म 5 जुलैला भरला होता पण अजूनही पेंटिंग आहे माझा फॉर्म चार तालुका मालेगाव पाहिजे होता तर तो चिखली चुकून टाकला गेलेला एप्रिल झाला की नाही होता तर तो फॉर्म पेंटिंग मध्ये होता तर तो फॉर्म
@AmolKakde-vd2gp3 ай бұрын
हो मला पण आले नाही 😢सगळ okआहे
@ManglaAshokkedari3 ай бұрын
नऊ जुलैला फॉर्म भरला अप्रोल झाला पण अजून पैसे आले नाही
@namrataanbbharadkar23603 ай бұрын
या महिन्यात म्हणजे10aoktbr ला30तापरज्ञज्ञ
@VijayKamble-ml2zu3 ай бұрын
मनिषा विजय कांबळे लाडकी बहिणीचे एक ही रुपये आलें नाहीं
@pranjalipatre93273 ай бұрын
Mla aajun rupaya pn ny aalay sagl ok ahe maz kadhi yetli
@dattatrayfadatare93333 ай бұрын
6ऑगस्ट ला अप्रुव झाला तरी एक रुपया सुध्दा नाही आला
@pranaysukhadeve44933 ай бұрын
Kharcha jana garaj aahe paishanchi tanlecha ek rupya pan aala nahi sagd ok asun dekhil
@Sonalibawake19994 ай бұрын
Sar mala ata paryant hekahi rupay ala nvata aani aaj alet pn fakt 1500 rupaye ale
@ManishaAgre-g6x3 ай бұрын
मला पैसे मिळाले नाही फॉर्म मंजूर झाला नाही का? तेही कळलं नाही उज्जैवाला अहिरे नाशिक अंतपूर
@sulbharananaware56713 ай бұрын
ऑगस्ट मदे अप्रूरू झाला आहे पण एक रुपयाही मीळाला नाही
@kedarswami56093 ай бұрын
Sagal ok asun pan 1 r pan ala nahe je garju aahet tyana ale nahit baki sarv kamau lokana pease ale ami kay savtra bahini ahot ka 😢
@SwapnilMaske-j5l4 ай бұрын
ज्या महिलेला या योजनेच्या अतिशय गरज आहे त्या आयोजित महिलेला त्यांच्यापर्यंत ही योजना का पोहोचली नाही माझ्या पण खात्यात एक पण रुपया आला नाही याचं कारण काय आहे
@SarthakShorts-rl1ri2 ай бұрын
सर आशा सोडून दिली आहे, केवायसी डीबीटी पण झाली आहे दोन महिने झाले आहे
@shobhamahajan72344 ай бұрын
प्रियंका राहुल महाजन आसनगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे. अजून लाभ मिळालेला नाही
@jyotisonar41703 ай бұрын
दोन तीन दिवसात नाही आले पैसे मग काय करायच आम्ही आमच सगळे कागत पत्र ओके आहे मग केव्हा येणार पैसे अजून एक रुपया सुद्धा आला नाही आमचे नुसत सांगतात