मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अर्ज मुदतवाढ - ३१ ऑगस्ट 2024 पर्यंत mukhymantri Majhi ladki bahan Yojana scheme update today mukhymantri Majhi ladki bahan Yojana आता फक्त 'या' कागदपत्रांची गरज, तहसील कार्यालयात जायची गरज नाही
Пікірлер: 191
@gajananapophale27583 ай бұрын
सरकारला जर खरोखरच पंधराशे रुपये द्यायचे असतील तर आधार कार्ड वरच व आँनलाईन अर्जावरच द्यावे नाही तर देऊच नये
@ShakuravBolkeАй бұрын
शिंदे साहेब लाडक्या बहिणीला 1500 रु. देण्या पेक्षा शेतकऱ्या च्या चांगला भाव द्या कापसाला 1000 रु. सोयाबीन ला 8000 रु. तुम्ही जे बहिला 50 रु. देताना शेतकच्या मालाला भाव दिल्यास शेतकरी दादा लाडक्या बहिणीला 400रु. रोज
@ShakuravBolkeАй бұрын
चुकीचा मेसेज गेला माफ करा कापसाला 10000 रुपये ऐवजी 1000 8:41 8:41 8:41
@rajendraektare61512 ай бұрын
मॅम माझ्याकडे शाळासोडलयाचा दाखला नाही चालेल का तसेच शेड्यूल्ड बँकेत खाते असेल तर चालेल का कृपया मार्गदर्शन करा. धन्यवाद
@Shivrajdanger1113 ай бұрын
रेशनकार्ड नसेल तर
@ShitalShitalfukat3 ай бұрын
रेशन कार्ड नसेल तर काय करायचे
@balunagare3942 ай бұрын
बँक जॉईन खाते चालेल का ?
@rishipatil21093 ай бұрын
महिला पर राज्यातून आली असेल तर रहिवासी म्हणून काय अपलोड करावे?
Pramanpatrachi garaj nahi , patiche nav Aahe , Tethe Tumhi vivahit Aahet he siddh Zale :65 varsapurvi vivha pramanpatrach navhate,
@shyamlalrathod54443 ай бұрын
Rasan kard nasel tar TC kiva janm dagla
@vvvvvv90453 ай бұрын
मॅडम मॅडम राशन कार्ड लग्न झालेल्या मुलींचे नाव नसेल तर
@rupalichoulagi69883 ай бұрын
तहसील कार्यालयात जाऊन रेशन कार्ड मध्ये नाव नोंदवा
@pranitatiwari28933 ай бұрын
Sasare che rashan card chalnar ka
@shubhamkartanajinikam3 ай бұрын
मॅडम राज्यभरात अर्जाला 400 घेवून नकार देत आहेत, बोट तहसील कार्यालयाकडे दाखवित आहेत ,दादा पादा , महाराष्ट्रात, 1 ,2 तारीखला वसुली केली आहे त्यांचे दुकान परवाने रद्द करा .🙏🏻
@sushilakale97073 ай бұрын
ज्येष्ठ म्हणजे साठ वर्षे पुढील महिलांना का नाही त्यांनी काय सरकारचे घोडे मारले का उलट अश्या महिलांना खुप गरज आहे विचार केला पाहिजे
@UttamBandareАй бұрын
Angnwadisevekapaseghetat
@aniketchavan4501Ай бұрын
Maher che reshan card chalel ka
@AvinashKamble-k7b3 ай бұрын
रेशन कार्ड मध्ये नाव लागले नसेल. तर होणार का अर्ज दाखल
@Daddy_kakkarot3 ай бұрын
मॅडम अमच्कडे स्कूल लिव्हिंग sartifacit आहे मग कुठले बँक मध्ये खाते कडवे लागणार
@Shobha-dw3zb3 ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम पण ज्याच्याकडे राशन कार्ड नाही तर तो अर्ज भरू शकत नाही का त्याला काही दुसरे पर्याय नाही का
@Nikmala-403 ай бұрын
जर नवरा बायको दोगे ही पर राज्यातील आहेत आणि महाराष्ट्र मध्ये स्थायिक जालेत त्यांनी रेशनकार्ड आधार कार्ड व्होटिंग card kadalay tar ya योजनेसाठी पात्र ठरतील का Document kay लागतील please reply