लाडकी बहीण योजना | मोबाइल गिफ्ट फाॅर्म सुरू | ladki bahini yojana new update | ladki bahini yojana

  Рет қаралды 1,951,332

Maharashtra Yojana

Maharashtra Yojana

Күн бұрын

Пікірлер: 1 900
@SupriyaPatil-m8l
@SupriyaPatil-m8l 3 ай бұрын
शिंदे साहेब,मनापासून तुमचे आभार गरजू आणि गरीबांचे तुम्ही कैवारी आहेत.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि पुन्हा तुम्हीच निवडून येवोत.
@sandiprathod8631
@sandiprathod8631 3 ай бұрын
अरे शिंदे साहेब तुमचे पैसे तुम्हाला देताय. आता सांगा कसं महागाई किती आहे याचा विचार करा.
@manu29964t
@manu29964t 3 ай бұрын
😂 रोजगार पाहिजे फुकट खाऊन नाही रे बाबा त्याचा पोट भरत आहे आपण त्या का देणार आहेत लाईफ टीम ऑफर असल तर माणसाचा किंमत राहणारच नाही😅 उदाहरणार्थ फुकट्या म्हणलं जाणार जीवन विस्तारित होतं त्यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य वर फरक पडतो मनू माणसाने माणसासारखे जागेवर बसून खायला घालने हे चुकी चा आह लाडका भाऊ किती राबणार त्याच्याशी काय वैतागला सहा महिन्याचा काम देऊन रिकामटेकडे केलं तर काय काय करणार ते पुढं माझा एक प्रश्न सरकारला माझा.
@gamingking-vz4yf
@gamingking-vz4yf 3 ай бұрын
@@sandiprathod8631 L L
@deepashinde5134
@deepashinde5134 3 ай бұрын
hya saglya goshti mahatvachya nahi mahatvach aahe arogya shikshan rojgar ani hospital
@deepashinde5134
@deepashinde5134 3 ай бұрын
Sarkar fukat kadhich kahi det nahi
@DilshadPathan-y3e
@DilshadPathan-y3e 3 ай бұрын
लाडके बहीण योजना सुरू केल्याबद्दल आपले खूप खूप आभार ज्या खूप गरजू महिला आहे ज्यांना खरच गरज आहे त्यांच्यासाठी योजना खूप लाभदायक आहे
@shivajisalgar1009
@shivajisalgar1009 3 ай бұрын
सोन्याचा दर कमी करा गोरगरिबांनी सोनं कसं घ्यायचं वरून म्हणायचं अजून लाडकी बहीण
@ReenaVijayJadhav
@ReenaVijayJadhav 3 ай бұрын
कायम स्वरूपी हि योजणा अशीच चालु राहो तुमच्या मुळे आम्हाला घरात खुप हातभार होत आहे तुमचे खूप खूप आभार❤🎉
@chhayamadne645
@chhayamadne645 3 ай бұрын
एका बाईला नवरात्रात देवीसाठी फूल आणायला सूदधा पैसे नव्हते आणि अचानक तीला ७५००रू मीळाले खूप खूप धन्यवाद साहेब
@snehaljagdale95
@snehaljagdale95 3 ай бұрын
आता मोबाईल देतील गिफ्ट मध्ये पण नंतर मोबाईल रिचार्ज वाढवतील , सिम चार्ज वाढवतील, सर्व सामान्य लोकांना जे अन्न लागते तिथे महागाई वाढवतील मोबाईल नाही दिला तरी जमेल पण महागाई कमी करा गोरगरीब जनतेनी कसे जगावे
@AmolBansod-w2l
@AmolBansod-w2l 3 ай бұрын
अगदी बरोबर ताई
@AnjaliHake-f8m
@AnjaliHake-f8m 3 ай бұрын
It is right
@nikitakherde4116
@nikitakherde4116 3 ай бұрын
Kay barobr congress chya rajat pn mahagai hoti ky kel congress ni je lok tumchya sathi suvidha det ahe tyanna vote nahi krt fukt lokanna vote krta wah re janta
@Sakshinarale9503
@Sakshinarale9503 3 ай бұрын
Agdi brobar boleen😆😄
@Sakshinarale9503
@Sakshinarale9503 3 ай бұрын
​e ly zals shaan nigh
@meenagayke8035
@meenagayke8035 3 ай бұрын
दीड हजार मिळाले चे खूप आनंद आहे अशा भावाला खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐
@SunilSunilmeshram
@SunilSunilmeshram 3 ай бұрын
😊
@vaibhavpotdar6748
@vaibhavpotdar6748 3 ай бұрын
कायम स्वरूपी हि योजना आशीच चालू राहो तुमच्या मुळे आम्हाला घरात खूप हातभार होत आहे तुमचे खूप खूप आभार
@RajashriPatil-786
@RajashriPatil-786 3 ай бұрын
हया योजनेमुळे महागाईत किती वाढ झालिये ह्याचा विचार करा जरा, दिलेले 1500/- रू. आपल्याकडूनच किराणा आणि भाजीपलाचे दर वाढून आपल्याकडून वसूल केले जात आहे, जागो जनता Jago
@narayanjadhav321
@narayanjadhav321 3 ай бұрын
Saheb महागाई अताच वाढली नाही. पेट्रोल डिझेल दरवाढ कधी झाली.GST मिळत आहे आमदार खासदार यांची संपत्ती कशी वाढते​@@RajashriPatil-786
@pravinpandit6750
@pravinpandit6750 3 ай бұрын
जय नरहरी, तुमचेच पैसे,तुम्हाला मिळतायेत, अत्यावश्यक वस्तुंचे भाव वाढवलेत,1590 रुपये घेवुन...किराणा आणा
@artibirajdar8424
@artibirajdar8424 3 ай бұрын
@@vaibhavpotdar6748 मी आजून काढलेच नाही पैसै कारण कोल्हापूर मध्ये पैसै पोस्टात जमा झालेत आणी मी पुण्यात शिफ्ट झाले😁😁😁
@aparnaaparna4611
@aparnaaparna4611 3 ай бұрын
Barobar aahe
@GunjanJadhav-t1x
@GunjanJadhav-t1x 3 ай бұрын
गरीबाच्या घरी या दिवाळीला दिवे लागणार आणि त्यांच्या घरात गोड फराळ होणार❤❤
@seemaa1987
@seemaa1987 3 ай бұрын
Right
@PrakashBhise-zo3qf
@PrakashBhise-zo3qf 3 ай бұрын
या अगोदर कधी घरात दिवाळीला घरात गोड फराळ बनवला नव्हता काय
@yogeshpol3253
@yogeshpol3253 3 ай бұрын
येवढा गरीब आहेस का बिना कष्ट करता तुला सगळं फुकट पाहिजे करण कष्ट महिन्याला 20000 हजार कमवशील कोणाकडे हात पसरायची गरज नाही
@appasakat8298
@appasakat8298 3 ай бұрын
@vilasgadekar8268
@vilasgadekar8268 3 ай бұрын
खरंच एकनाथ सरांचे आभार मानावे एवढे कमीच आहेत आज तुमच्या जर महिना 1500 हजाराने किती तरी लोकांची वेळ भागून जातीय खेडगावातील प्रतेक महिला त्या पैशाचा योग्य वापर करत आहेत कोणाची तरी मुलाची शाळेची फी भरली तर कोणी घरात किराणा भरला तर कोणी आजारी असल्या मुळे उपचारासाठी पैसे वापरले अश्या बर्याच महिलांना पैसे मिळाले त्यामुळे महिलांची अडचण दुर झाली त्यामुळे ईथुन पुढे मतदान करताना शिंदे सरकारलाच करावी ही विनंती त्यानी आपल्या साठी एवढ् केल करतायत त्यामुळे आपल एक मत पण खुप मोलाचे आहे
@vidyametkari4847
@vidyametkari4847 3 ай бұрын
Mazya aaila ajun ale nahit paise
@vilasgadekar8268
@vilasgadekar8268 3 ай бұрын
Yetil sarvana aalet tyanna pan yetil
@vijayathawale7307
@vijayathawale7307 3 ай бұрын
धन्यवाद 15 लाखाचे 15 शे वर आले तरी तुमचे धन्यवाद अशेच काम करत राहा 👍👌
@Mamatamanwar
@Mamatamanwar 3 ай бұрын
Mala as vatl shinde sir ni mahagai kmi keli tr br hoil Ani mulancya shikshna sathi kahi krav Ani shushikshit berojgar ahet ahet tyana rojgar dyav
@RiteshValvi-e3t
@RiteshValvi-e3t 3 ай бұрын
शिंदे, साहेब,आजुन, पुन्हा मुख्यमंत्री महाराष्ट्रात बनले पाहिजे अशी अपेक्षा आहेत आमच्या धन्यवाद
@vikaspatil9962
@vikaspatil9962 3 ай бұрын
गोर गरीब लोकांना याचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे.. धन्यवाद शिंदे साहेब आणि सरकार...
@alkadeshpande3688
@alkadeshpande3688 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब.६महिने झाले भावाचे निधन झाले आणि भावाचा पाठींबा देण्याची बुद्धी जगदंबेने तुम्हाला दिली.अशीच ऊत्तरोत्तर प्नगती होवो.पूनश्च धन्यवाद!
@meenaawari6075
@meenaawari6075 3 ай бұрын
आधी महागाई कमी करा इकडे लाडकी बहिणीला पैसे द्यायचे आणि तिकडे महागाई वाढवायचे
@pranalikanade9505
@pranalikanade9505 3 ай бұрын
Ho he khar aahe
@anuhande-q6s
@anuhande-q6s 3 ай бұрын
Ho na khupach mahagai vadhali
@Mamatamanwar
@Mamatamanwar 3 ай бұрын
Brobr
@bhagwatjorle5515
@bhagwatjorle5515 3 ай бұрын
Right
@bhagwatjorle5515
@bhagwatjorle5515 3 ай бұрын
Eka hatane dyache ani dusrya hatane ghyache
@smitanagle9861
@smitanagle9861 3 ай бұрын
खंरच आमच्या सारखा गरीब महिलांन कोण एक रुपया पण देत नाही शिवाय समान्यतर बाजूला राहिला तुमचे आम्ही खूप खूप आभारि आहे
@SonaliJadhav-d4r
@SonaliJadhav-d4r 3 ай бұрын
Thank you so much fadnvis saheb tumhala lakh lakh shubheccha dirghayushya v tumhi nirogi samrudhi labho
@butulanjum241
@butulanjum241 3 ай бұрын
Bahot shukriya 7500 mil gay❤🎉🎉🎉🎉
@DhanjayMunde-p3t
@DhanjayMunde-p3t 3 ай бұрын
मला पहिले 4500 आणि आता 3000 रुपये मिळाले धन्यवाद
@Fariyakhan9897
@Fariyakhan9897 3 ай бұрын
jila konsa hai?
@Amanyunnd
@Amanyunnd 3 ай бұрын
​@@Fariyakhan9897jinko 1500 monthly aye nhi, unko sep month me (july,aug,sep) k 4500 aye aur abhi 3000 ye divali bonus(advance oct,nov Month k) Jinhone sep me form bhara hua he unhe tabse start hoga 1500 rs.
@Arjunwadiyar83
@Arjunwadiyar83 3 ай бұрын
Thank you brother saheb🙏🙏🙏🙏🙏
@sangitakasar6847
@sangitakasar6847 3 ай бұрын
मला पण 4500 मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
@shaurycorner3312
@shaurycorner3312 3 ай бұрын
MalA nahi aale ajun
@rupalighadage596
@rupalighadage596 3 ай бұрын
Mala pan 4500 milale
@nikitajadhav605
@nikitajadhav605 3 ай бұрын
Mla pn ajun 1rs pn nhi aale August madhe form approved zal aahe tri
@rushikeshjambhe5244
@rushikeshjambhe5244 3 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@shaurycorner3312
@PriyankaPatil-ln4ne
@PriyankaPatil-ln4ne 3 ай бұрын
Mala pan 4500 Milale thanks CM saheb
@ratnamalabende4631
@ratnamalabende4631 3 ай бұрын
पैसे तर मदत म्हणून मिळेल पण आमच्या रोजगाराच्या संधी ही उपलब्ध करून देण्यात यावी तर आणखी उत्तम धन्यवाद
@rizwanashaikh4899
@rizwanashaikh4899 3 ай бұрын
Thank you so much shinde sir mujhe 4500 aaye hai🎉
@priyankarajput9726
@priyankarajput9726 3 ай бұрын
Thank you shinde saheb tumcya mule kitekk garib lokana sahara jhala ahe
@SumitraWaghmare-z1d
@SumitraWaghmare-z1d 3 ай бұрын
एकनाथ साहेब तुम्ही खूप चांगलं केलं महिलांसाठी
@sangeetashinde5922
@sangeetashinde5922 3 ай бұрын
Khoop mahilla ashya ahet jyana khoop garaj astey kadhi kadhi ek rupyaa sudha nasto mazyakadey atta asey wattey bhau mala mukhyamantri bhetla
@bhimchivare1490
@bhimchivare1490 3 ай бұрын
😅😅
@sunitamore7130
@sunitamore7130 3 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद
@NikitaDivekar-g6b
@NikitaDivekar-g6b 3 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब खूप छान योजना आहे आम्हाला आनंद आहे तु मचे खूप खूप आभार
@rekhapatil1632
@rekhapatil1632 3 ай бұрын
लाडकी बहिण योजना म्हणजे बहिणीला आर्थिक आधार आहे. धन्यवाद भाऊसाहेब
@monstergaming7866
@monstergaming7866 3 ай бұрын
Nice and good decision for mahila
@naynashinde-lz3nu
@naynashinde-lz3nu 3 ай бұрын
एकनाथ साहेब आम्ही तुमचे खुप खुप आभारी आहोत
@sunilwankhade8266
@sunilwankhade8266 3 ай бұрын
पहिल्या योजना काँग्रेसच्या लीडरच्या घरात जायच्या गरिबाला काहीच फायदा होत नव्हतं ❤
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 3 ай бұрын
Thank You Shinde Saheb
@minalnaik3027
@minalnaik3027 3 ай бұрын
रिचार्ज खूप महाग झालाय तो स्वस्त करा
@madhavipatil4729
@madhavipatil4729 3 ай бұрын
Barobar
@shubhangimane4384
@shubhangimane4384 3 ай бұрын
Ho recharge swasth kra
@Sciencreleted
@Sciencreleted 3 ай бұрын
Ho.borobar.aahe.😢
@RajashriPatil-786
@RajashriPatil-786 3 ай бұрын
Aata सर्वच महाग होत जाणार आहे ह्याची नोद घ्यावी,
@RanjanaSalvi-b9s
@RanjanaSalvi-b9s 3 ай бұрын
Barobar
@AbhimanyuNaik-uw9im
@AbhimanyuNaik-uw9im 3 ай бұрын
आम्हाला पण खुप मदत झाली धन्यवाद साहेब. फक्त ती जास्तीत जास्त वयाची अट ठेवली आहे ती काडून टाका खुप उपकार होतील
@vrushalipatil2577
@vrushalipatil2577 3 ай бұрын
मी आता व्हिडिओ बघतच होते आणि मला ₹3000 अकाऊंटला आले सुद्धा शिंदे साहेब तुमचे खरोखरच मनापासून आभार मला दोन भाऊ आहेत ते पण खूप माझ्यावर प्रेम करतात तुम्ही आता तिसरे भाऊ झाला तुम्हाला या बहिणीकडून आशीर्वादाची ओवाळणी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि पुन्हा तुम्हीच निवडून या🎉
@SawstikWaghmre
@SawstikWaghmre 3 ай бұрын
आमाला माहीत आहे
@rehmaanshahseyyed1267
@rehmaanshahseyyed1267 3 ай бұрын
Kala kala Raisar
@manishaparkar5742
@manishaparkar5742 3 ай бұрын
हे पैसे घेऊन काय उपयोग महागाई वाढते आहे याची झळ पुढे येणार आहे त्यासाठी तयार रहा.😊
@SandipTayade-pl5wy
@SandipTayade-pl5wy 3 ай бұрын
धन्यवाद सर 🌹💐💐🌹🌹🌹
@sunandapkoli
@sunandapkoli 3 ай бұрын
अंगणवाडीच्या ताईंचा आशीर्वादआहे शिंदे साहेब नक्की निवडणूक जिंकूनच येणार दादा मी भाजपची कार्यकर्ती आहे खुप आभारी आहे ✌️✌️✌️
@BebiDiwre
@BebiDiwre 3 ай бұрын
ओके दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@AnitaPatange-jq4fn
@AnitaPatange-jq4fn 3 ай бұрын
शिंदे साहेब आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत
@ranikhandar8978
@ranikhandar8978 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब
@lalitakale6139
@lalitakale6139 3 ай бұрын
कायम स्वरूपी ही योजना अशीच चालू राहो तुमच्या मुळे आम्हाला घरात खुप मोठा हातभार लागत आहेधन्यवाद साहेब👏
@SangeetaDevshette
@SangeetaDevshette 3 ай бұрын
Tq. Bhau 🙏khup khup abhar aple😊😊
@SumitWarbhe
@SumitWarbhe 3 ай бұрын
खूप छान अजित दादा शिदे साहेब
@SunitaDarane-n2d
@SunitaDarane-n2d 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब अशीच योजना चालू राहूद्या थोडा महिलांना कोणा कडे स्व तासाठी पैसे नाही मागावे लागत
@VikasVyavahare-ng7gu
@VikasVyavahare-ng7gu 3 ай бұрын
पैसे जर पुढे पाहिजे असेल तर महायुतीला मतदान करा कारण आतापर्यंत कुणीच महिलांना पैसे दिले नाहीत विचार करून मतदान करा धन्यवाद
@Sampdabhagat-i3o
@Sampdabhagat-i3o 3 ай бұрын
Aatapryant yevdi mahagai konich keli nhi ek hot se lo ek hat se do as chalu ahe
@alkamagar1268
@alkamagar1268 3 ай бұрын
मुख्यमंत्री देणारा दाता तुम्हीच🎉❤ साहेब
@पांडुरंगJanaskar
@पांडुरंगJanaskar 3 ай бұрын
Jyana garaj ahe tyanch kagadptranmule bhetlch nhi ahe tyani ky karave
@srshaikh9881
@srshaikh9881 3 ай бұрын
Jo aaj tk kisne nhi kiya.. Vo eknat sinde saheb ne kiya Thank you so much
@sunitamore7130
@sunitamore7130 3 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही महिलांसाठी चांगले काम केले आहे
@musavirpathan974
@musavirpathan974 3 ай бұрын
Khub khub dhannewad bhau eknath shindhesir
@nehasodaye1131
@nehasodaye1131 3 ай бұрын
धन्यवाद साहेब तुम्हाला आमचे कोटी कोटी प्रणाम
@KingofenemyKomal
@KingofenemyKomal 3 ай бұрын
धन्यवाद अजित दादा तुमचे खूप खूप आभारी योजना चालू केल्याबद्दल😊😊
@rajshripatil3934
@rajshripatil3934 3 ай бұрын
Thank you shinde sir ,dada Mala aale 4500
@seemaa1987
@seemaa1987 3 ай бұрын
Khup khup dhanyawad shinde saheb❤❤❤❤
@ramagorde1396
@ramagorde1396 3 ай бұрын
नाशिक जिल्ह्यातील मिठसागरे गावात सारीका गोरडे यांना पहिले 3000 रूपये आले नाही आता 1 ऑक्टोबर ला फक्त 1500 रूपये आले 😂
@ChaitraliAChavan
@ChaitraliAChavan 3 ай бұрын
Same problem
@yogitabhoye1325
@yogitabhoye1325 3 ай бұрын
फॉर्म सप्टेंबर मधे भरला असेल .जुलै ऑगस्ट मधे भरला असता तर आले असते
@yuvrajgavali8670
@yuvrajgavali8670 3 ай бұрын
aat a 10 nanatar 6000 yetil
@aishwaryashinge8697
@aishwaryashinge8697 3 ай бұрын
Same mala pan 1500 aale fakt mi sep madhe form bharala hota
@PremGAMING-fl7uf
@PremGAMING-fl7uf 3 ай бұрын
सेम तसंच
@YashwantTelange
@YashwantTelange 3 ай бұрын
आजच मला एकदम साडेसात हजाराचा मेसेज आलेला आहे पण आणखीन मी केवायसी केलेले नाहीये तर बघू केवायसी केल्यावर किती आपल्या हातात पडतात खूप खूप आभारी आहे साहेब तुमची धन्यवाद
@vaishaliparadepatil
@vaishaliparadepatil 3 ай бұрын
मला पण पहिले तिनहजार रुपये मिळाले आणि आता दीड हजार खात्यात आले आहेत मुख्यमंत्री एकणात साहेब धन्यवाद 😂
@chhayapatil4064
@chhayapatil4064 3 ай бұрын
Jana kahich paise nahi mile unhone kya Krna chahiye
@Aishwarya719
@Aishwarya719 3 ай бұрын
शिंदे साहेब तुमच्या खूप खूप आभारी आहे, h
@dilipambekar9239
@dilipambekar9239 3 ай бұрын
मला तर 7500रू आले😊 धन्यवाद मुख्यमंत्री भाऊ😊
@artibirajdar8424
@artibirajdar8424 3 ай бұрын
मलापण भेटले
@vaishalijare250
@vaishalijare250 3 ай бұрын
😮
@Fariyakhan9897
@Fariyakhan9897 3 ай бұрын
konsa jilha hai apka
@niveditagaikwad7576
@niveditagaikwad7576 3 ай бұрын
Kadhi aale
@Fariyakhan9897
@Fariyakhan9897 3 ай бұрын
@@dilipambekar9239 jilha?
@seemaa1987
@seemaa1987 3 ай бұрын
Thank you dada🙏🙏🙏🙏🙏
@Aaru2013-h7h
@Aaru2013-h7h 3 ай бұрын
सरकारी जागा काढा म्हणा एकनाथ भाऊला लय उपकार होतील
@sanjayshinde9891
@sanjayshinde9891 3 ай бұрын
म्हणजे सरकारी जागा विका म्हणताय का काय ?
@Amanyunnd
@Amanyunnd 3 ай бұрын
​@@sanjayshinde9891govt job
@meenagauda720
@meenagauda720 3 ай бұрын
खूप सुंदर योजना आहे नक्की आपले सरकार येणारच हा आशीर्वाद तुम्हांला देवी आई सरकार पडून देणार नाही
@TVSTARTBts
@TVSTARTBts 3 ай бұрын
एकच नबंर शिंदे साहेब फडणवीस साहेब जिन्दाबाद
@shriramrathod3380
@shriramrathod3380 3 ай бұрын
रिचार्ज रिचार्ज रिचार्ज....,...300महिना
@ShivWandhekar
@ShivWandhekar 3 ай бұрын
Thank you Shinde saheb😊
@IshwarShinde-r7h
@IshwarShinde-r7h 3 ай бұрын
शिंदे साहेब तुम्ही खूप चांगले काम केले आहे तरी पण एक काम करा लवकर मराठा आरक्षणावर चा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा
@AshwiniKetkar
@AshwiniKetkar 3 ай бұрын
धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब 🙏🙏🙏....
@NilimaMohokar
@NilimaMohokar 3 ай бұрын
पुण्यातील बऱ्याच जणींना आणि मला आजपर्यंत पैसे आलेले नाहीत..
@surajbangale8192
@surajbangale8192 3 ай бұрын
Kay problem aahe ??
@punamgode1512
@punamgode1512 3 ай бұрын
मला पण नाही आले
@pradnyaumbrajkar1217
@pradnyaumbrajkar1217 3 ай бұрын
Mala pan nahi alet
@AmarGawai-ee7dq
@AmarGawai-ee7dq 3 ай бұрын
Tai net cafet adhar card war check Kara paishe Airtel payment bank madhe jat ahet tya ca msg yet nahi tumhi ekda check Kara
@pradnyaumbrajkar1217
@pradnyaumbrajkar1217 3 ай бұрын
@@NilimaMohokar ok
@HarshitaMahadik-tl8cz
@HarshitaMahadik-tl8cz 3 ай бұрын
सर तुमचे खूप खूप धन्यवाद ❤
@DjYkahzjxx
@DjYkahzjxx 3 ай бұрын
Thank you dada
@madhukerrandive
@madhukerrandive 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब
@latarodge8137
@latarodge8137 3 ай бұрын
आस बर्याच महीला तीन हजार रुपये आले नाहीत आणि पंदराशेच फक्तं आले आहेत सर
@rockstarvidharbh7541
@rockstarvidharbh7541 3 ай бұрын
Aadhar seeding check kara
@madhavipawale3093
@madhavipawale3093 3 ай бұрын
​@@rockstarvidharbh7541 जर सीडेड नसतं तर १५०० आलेच नसते काय संबंध?
@rockstarvidharbh7541
@rockstarvidharbh7541 3 ай бұрын
@@madhavipawale3093 akda aadhar seeding check kara
@sanjayshinde9891
@sanjayshinde9891 3 ай бұрын
181 नंबरला फोन करा .
@SunitaSonar-l7q
@SunitaSonar-l7q 3 ай бұрын
जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब मलापण भेटले पैसे लड़की। बाहिनी।पाठीशी।उभे।राहा। मैं सोलापुर जि, तालुका मोहोळा नरखेड जयमहाराष्ट्र 🙏🙏🌹🚩🚩
@suvarnajadhav3255
@suvarnajadhav3255 3 ай бұрын
ही योजना अशीच सुरू राहणार आम्ही मतदान तुम्हालाच करणार तुम्हीच निवडून देणार साहेब ठाणे जिल्हा खारेगाव कळवा
@ramawagh3278
@ramawagh3278 3 ай бұрын
आम्हाला पण भेटले पहिले 3000 ,, दुसरा हप्ता,,1500 तिसरा हप्ता,,3000,, मिळाला एकनाथ शिंदे साहेब यांचा खूप खूप आभार असेच मुख्यमंत्री महाराष्ट्राला 🌹🌹🌺🌺लाभो 🙏🏿🙏🏿🙏🏿
@mpatil1480
@mpatil1480 3 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्हाला लाख लाख शुभेच्छा बहिणीकडून खूप खूप आशीर्वाद
@ManishaPatil-oy3er
@ManishaPatil-oy3er 3 ай бұрын
❤❤ धन्यवाद भाऊ
@pratikhashelke
@pratikhashelke 3 ай бұрын
ऑक्टोबर चे पण आले आज 3000 🥰
@AaratiHingane-m6w
@AaratiHingane-m6w 3 ай бұрын
❤❤❤❤ thanks you cm..🎉🎉🎉
@tejassangle7873
@tejassangle7873 3 ай бұрын
माझा लाडका भाऊ च निवडुन येनार आहे आदरणीय शिंदे साहेब आमचे भाऊ 💐💐💐👍👍💐👍
@wankhadesavitabharat2677
@wankhadesavitabharat2677 3 ай бұрын
धन्यवाद भाऊ 🎉
@Bgmirandoms
@Bgmirandoms 3 ай бұрын
Shinde saheb khup khup aabhari aahot garju mahilan sathi khup changl kam karta aahe
@panditjadhav8810
@panditjadhav8810 3 ай бұрын
Thanku 4500रु आले
@NanaAhire-dr4gk
@NanaAhire-dr4gk 3 ай бұрын
Khop khup dhanyavaad dada chan mahiti sanghtat
@SarikaBhosale-w8k
@SarikaBhosale-w8k 3 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब आमच्या आशीर्वाद आहे बहिणीचे तुम्हाला आम्हाला दिवाळीची ओवाळणी द्या तुम्हीच निवडून येणार याचे खूप खूप शुभेच्छा
@Rudraksh.Rk.kumbhar
@Rudraksh.Rk.kumbhar 3 ай бұрын
साहेब तुम्ही नक्की निवडून येणार हे लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे
@PoojaMhadam
@PoojaMhadam 3 ай бұрын
येऊन येऊन येणार कोण एकनाथ भाऊंशिवाय आहेच कोण
@YasminPathan-u2b
@YasminPathan-u2b 3 ай бұрын
Anganwadi tai ni khup, madat keli dhanyavaad🎉
@ramchandrawarghade8952
@ramchandrawarghade8952 3 ай бұрын
गीता रामचंद्र वारघडे एक रूपा सुद्धाा आला नाही
@kishorlote9385
@kishorlote9385 3 ай бұрын
मला ही नाही आला
@Jyotiujgare1991
@Jyotiujgare1991 3 ай бұрын
मला पण नाही आल
@madhurijamgade4920
@madhurijamgade4920 3 ай бұрын
मला पण नाही आले
@FerozShaikh-i7j
@FerozShaikh-i7j 3 ай бұрын
Thankyou sir mala paise milale thankyou 🎉🎉🎉🎉
@GautamPandgale-ep1yd
@GautamPandgale-ep1yd 3 ай бұрын
पहील पण सरकार पैसे वाटत होत पण खेडगावत फक्त दोनच मानसाला मिळायचे सरपच विरोधक आत्ता या योजनेच्या माध्यमातुन घराघरात पैसे पोहच होत आहेत ही आनदाचीच गोष्ट आहे. याचा फायदा नक्कीच होनार....
@dipaliraskar1624
@dipaliraskar1624 3 ай бұрын
मी माननीय मुख्यमंत्रीसाहेब आणि माननीय उपमुख्यमंत्रीसाहेब यांचे खुप खुप आभारी आहे..🙏☺️ आम्ही आजपर्यंत दुर्लक्षित होतो पण तुमच्या मुळे आम्हाला आमच्या आयुष्यात एक नवसंजीवनी मिळाली आहे..🙏😊🙏
@PramodKumare-l7u
@PramodKumare-l7u 3 ай бұрын
रीचार्ज लाईफ टाईम फ्री द्या ले सांग सरकार ले पहिले
@alkarokade8692
@alkarokade8692 3 ай бұрын
मला आता पर्यंत 1 रू सुद्धा मिळाला नाही लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरून 3 महिने झाले आधार लिंक केली आहे आणि आधार siding Keli आहे
@artibirajdar8424
@artibirajdar8424 3 ай бұрын
पोस्टात खात काढा लगेच जमा होतेय ताई मी पण केले लगेच जमा झाले 7500झाले
@SwatiKumbhar-hg7hh
@SwatiKumbhar-hg7hh 3 ай бұрын
181 la missed call dya
@alkarokade8692
@alkarokade8692 3 ай бұрын
मी पोस्ट बँक मध्ये खात काढले आहे3 महिने झाले आणि आधार लिंक आणि आधार siding सुद्धा केले आहे तरी पण मला पैसे आल्याचा कोणताच मेसेज येत नाही
@alkarokade8692
@alkarokade8692 3 ай бұрын
हो बघते मी पोस्ट बँक मध्ये जाऊन पैसे आले की नाही ते
@utkarshsaharshbrother6789
@utkarshsaharshbrother6789 3 ай бұрын
Aale asel paise.maze pn aale pn msg nahi aala.kontya pn banket jatat paise.jo no dila nahi tya banket sudhha.sarv bank check kra.jevdhe account asel te te
@ashwinivaidya8337
@ashwinivaidya8337 3 ай бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला खुप आशिरवाद आमच्या कडून, ही योजना कायम चालू राहो,महिलांना थोडी आर्थिक मदत झाली
@SumaBorkar
@SumaBorkar 3 ай бұрын
आधी उमेद अभियान कायम करा 6:00
@anadbhoyer5023
@anadbhoyer5023 3 ай бұрын
आमचा आशिर्वाद आहे तुमाला निवडुन येणार साहेब 🎉🎉🎉🙏🙏🙏👏👏👏
@PallaviZuting
@PallaviZuting 3 ай бұрын
Khup khup thanks shinde bhau🎉
@Sakshinarale9503
@Sakshinarale9503 3 ай бұрын
Form aala nahi ajun mantoy form ksa bhraycha sangto kay🧐😏😒
@SonabaiPawar-jg6ld
@SonabaiPawar-jg6ld 3 ай бұрын
सामंत साहेब फक्त एवढेच करा की आशा कार्यकर्ती यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि फिक्स पगार एवढेच करा आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत साहेब.
@aakankshapawar5498
@aakankshapawar5498 3 ай бұрын
मोबाईल च्या वाटनिचे १५०००रूपये दया आम्ही घेतो
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 3 ай бұрын
भेटून जाईल काळजी करू नका अजून अपेक्षा .
@ShriJadhav-z3u
@ShriJadhav-z3u 3 ай бұрын
Thank u saheb amhala sagle hapte भेटले🎉🎉
@ujwalakatore4596
@ujwalakatore4596 3 ай бұрын
धन्यवाद शिंदे सरकार.आम्हाला या पैश्यांची खुप मदत झाली.मुलांचे school चे पैसे भरता आले.आणखी बराच हातभार आमचे मतदान पहिल्यापासून तुम्हालाच आहे.kalji करू नका. परत तुम्हीच निवडून येणारे आहात.हा तुमच्या लाडक्या बहिणीचां शब्द आहे.मला 4500 रूपये जमा झालेले आहे.
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.