बापरे आधार कार्ड 😊असल्याकारणाने रहिवासि प्रमाणपत्राचिगरज काभासते
@user-y4102 ай бұрын
खुपच छान माहिती दिली साहेब कोटी कोटी धन्यवाद 🙏
@govindkendre29542 ай бұрын
सर वडिलांचा इन्कम टॅक्स कपात होतो मुलगी 21 वर्षाची झाली आहे फॉर्म भरता येतो का
@ranjanashimbare9565Ай бұрын
माझ्या मुलीचे नाव कुपनावर प्रविना आहे, आधार कार्ड वर वैष्णवी आहे तर चालेल का सर
@user-fq1jt8ip6e2 ай бұрын
धन्यवाद सर इथली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर
@anjukhobragade410Ай бұрын
Khup chhan sagitle sar
@TejuDamodar2 ай бұрын
सर खूपच छान माहिती दिली माझी समस्या अशी आहे माझे मिस्टर अपंग आहेत आम्ही घरामध्ये चार महिला
@ravindrakarsulkar64032 ай бұрын
पिवळे रेशनकार्ड आहे कुटुंब प्रमुखाचे नावावर घर आहे मुलाचे नावावर फओरवइलर आहे मग मी लाडकी बहिण नाही का?
@shivajijadhav208423 күн бұрын
Mi lata s jadhav aaj farm vatla pdccbk aslyane maza farm bad zala
@shivajijadhav208423 күн бұрын
Me
@user-bv2si3hp1p2 ай бұрын
सर माझी फोर विलर आहे ध़दासाटि
@user-wm1yc2ht5j2 ай бұрын
फोर व्हीलर ची आठ काढून टाका कारण तिच्यावर तिच्यावर पोट पाणी चालते
@nalinisave64746 күн бұрын
धन्यवाद शिंदे भाऊ मला पैसे आले
@kanchanlokare82242 ай бұрын
खूप छान समजावून सांगितले 🎉🎉
@narendrachaya82472 ай бұрын
65 वर्षावरील महिलांना लाभ नाही,तर त्यांचे मतदान तरी कसे चालेल,मतदान करण्यासाठी 21 ते 65 वयाची अट असावी ? तसेच कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळत असेल तर कुटूबातील 2 महिलांच्या पेक्षा जास्त महिला असतील त्यांना मतदान करता येणार नाही,अशी सरकार ने नियम काढले पाहिजे, (अलिबाग रायगड )
@priyankadurgude123Ай бұрын
फभहडड😊😊
@darshanapatil39852 ай бұрын
सर बर झाल माहिती दिली माझंही पास बुक नाही आहे कोटक बॅक देतं नाही धन्यवाद सर 🙏🙏
@mayurpalsokar93922 ай бұрын
Great
@mahadevmore10432 ай бұрын
Ery good sir real information dilyabaddal
@sunildeshmukh99442 ай бұрын
लग्ना आधीचे नाव वेगळे आहे व सासरचे नाव वेगळे आहे अँपेडेव्हीट करावें लागेल का
@AK-gj5zt2 ай бұрын
शंभर वेळा नियमात बदल करत आहेत म्हणजे लोकांच्या बरोबर ही राजकारण चालू आहे त्या पेक्षा फॉर्म न भरलेले बरं त्या पेक्षा असल्या सरकारला मतदान न केलेली बरं
@mirashinde60032 ай бұрын
जा महिला नोकरी करत नाही त्याचे मिस्टर करतात त्या महिलां ला डकी बहीण योजनेत लाभ नाहीका
@madhuripadwal12292 ай бұрын
मिळेल कारण उत्पन्नाची अट काढून टाकली आहे
@sandeepkimbahune30202 ай бұрын
❤ सुंदर
@tejassalunke3971Ай бұрын
सर दोन महिन्याचे मतदान कार्ड चालेल का मी मुंबई
@pratikasavekar48382 ай бұрын
खूप वर्ष भाड्याने राहून खूप त्रास झाला म्हणून नाईलाज उत्पन्न जास्त दाखवून घर घेतलं आमच कुठेही जागा जमीन फोर व्हीलर काहीच नाही पत्ता बदलताना आम्हाला त्यांनी व्हाईट रेशनिंग कार्ड दिलं तर मी या गोष्टीचा लाभ घेऊ शकते का
@RahulMunde-xr5rt2 ай бұрын
Ghevu shakata low income proof kadhun ghya
@praveenbanarase30522 ай бұрын
उत्पन्नाचे दाखले वेगवेगळ्या प्रकारचे असतात तुम्ही जेव्हा नवीन दाखला काढायला जाता तेव्हा या योजनेचं नाव सांगा व 2024-2025 चा नवीन दाखला काढून घ्या 😊
@maadhavavantikapawar1701Ай бұрын
सुंदर माहिती देत आहात
@navanathshinde84352 ай бұрын
रेशन कार्डावर ऑनलाईन वर भावाचं नाव आहे त्यांना नोकरी आहे पण रेशन कार्ड वेगळा आहे
@RasikaBhuwad-ku7ql2 ай бұрын
मझ्या कडे केशरी रेशन कार्ड आहे पण त्यात माझे नाव नाहीये....आणि आत्ताच मी एक update pahili ki रेशन कार्ड नसेल कोणताच तर सेल्फ certification फॉर्म भरून अपलोड केला तरी चालतो...है खरा ahe ka...plz sanga
@rajshreekadam21382 ай бұрын
Document husband chya nawana nahi form bharta yael ka
@sajidsk1162 ай бұрын
डाऊनलोड करा : मेरा राशन ॲप ॲप उघडं त्यात "आधार सीडीग" ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा . मग तुम्हाला तेथे रेशन कार्ड नंबर किंवा आधार नंबर टाकून आधार सीदिंग रेशन कार्ड बघा . कदाचित ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये तुमचा नाव असेल. जर असेल तर ते तुमच्या अर्ज सॉफ्टवेअर चेकिंग मध्ये येईल काळजी करू नका . जर तेथे पण नसेल तर , अन्न विभाग ची वेब साईट वर जाऊन नाव जोडून घ्या .ऑनलाईन होतो .जयेची गरज नाही .फ्री मध्ये होतो.
@keshavpatil5687Ай бұрын
सर माज्या बायकोचे बँक पासबुक वर माहेरच नव आहे चालेल का आणी आधारवर माज नाव अपडेट केलेलं आहे चालेल का
@singergopalpatil72902 ай бұрын
सरकारने फोर व्हीलर ची अट काढावी कारण तिच्यावर पोट भरणाऱ्यांची संख्या 30 40 टक्के आहे
@shubhadapadhye8452Ай бұрын
रायगड, आपण केलेली सूचना अगदी बरोबर आहे. सध्याच्या परिस्थितीत वयोवृद्ध माणसांच्या aushdhancha मोठा प्रश्न आहे. Tarun muli छोट्या छोट्या नोकर्या करून पैसे कमवू शकतात. तरही सरकार त्यांना सुविधा देऊ करतायत devudet आम्हाला काही objection नाही. पण महत्वाचा मुद्दा हा की की सरकार वृद्ध लोकांचे मत घेण्यासाठी त्यांना ऑटो ने या पण या as सांगते. आणि पैसे देण्याची vel आली की vayo मर्यादा आणतात. हा कुठला न्याय? खर तर वृद्ध mahilasathi खास योजना आखल्या पाहिजेत.
@VasantGavit-s6w2 ай бұрын
परराज्यातील महिला महाराष्ट्रत विवाह झालेल्यांसाठी
@ranjanaaher1172 ай бұрын
खुप छान माहीती..दिली सर ..पण शिंदे सराना आमचा ही विचार करायला सांगा.. माझे पती पोलीस आहेत ..आम्हां ला पण काहीतरी योजनाचा लाभ होईल असे काहीतरी करावे...आमच्या मुलां ना नोकरी नाही दोन दोन मुलं शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नाही...अगोदर तरी एक पोलीस बॉय घेत होते ..पण आता ,सर्वच सुविधांपासून आम्ही वंचित आहोत ....एका माणसा च्या जीवावर चार पाच जण बसून खातात.. आम्ही काय करावे...😢😢
@rajabhausirsat5070Ай бұрын
आता कशाची च गरज नाही जास्तात जास्त अर्ज करा विधाण सभेसाठी
@KalimKhan-pb5xw2 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@keshavshinde19802 ай бұрын
Domicile ani T.c असेल तरी उतपणाचा दाखला लागतोच का
@bharmachougule62302 ай бұрын
रेशनकार्डचा पत्ता वेगळा आहे, आणि आधार कार्ड, आणि मतदान कार्ड पत्ता वेगळा आहे चालेल का. 28:53
@vaishalichavan51782 ай бұрын
4 व्हीलर असेल पन कर्ज आहे आणि पोट चालवण्यासाठी आहे ती गाडी पण घरची परिस्थिती नसेल तर त्यांनी काय करावे
@GaneshDarpe2 ай бұрын
सर नविन आधार कार्ड काढण्यासाठी किती दिवस लागतील येईपर्यंत
@SudhakarPatil-nj5jb2 ай бұрын
High
@vaishalichavan51782 ай бұрын
माज महन आहे की शिंदे दादा नी सर्व महिलाना कोणती अठ न लावता प्रतेक महिलांची काही तरी अड़चनी अस्तात तर त्यांना माहेर महनून द्यावे ही योजना
@sangitapotdar9123Ай бұрын
पांढरे रेशनकार्ड आहे मी अविवाहित आहे. वडील नाहीत. उत्पन्नाचा दाखला कोणाचा uplode करायचा? मोठ्या भावाचा उत्पन्नाचा दाखला चालेल का?
@netramayekar41882 ай бұрын
Form online भरून झाला पण चुकून रेशनकार्ड आणि वोटिंगकार्ड ची मागची झेरॉक्स अपलोड केली नाही तर आता काय करू शकतो?
@GayatriJadhav-n4rАй бұрын
जन्म चा दाखला नसलात र रेशनकार्ड पंधरावीस पूर्व चालेल का
@sharwarikalaskarshorts3324Ай бұрын
टीसी पण नाही आणि जन्मा चा दाखल नसेल तरी चालेल का....? प्लिज रिप्लाय द्या
@prabhakarsuryawanshi86872 ай бұрын
मी फॉम भरला आहे पण तो पेंडिंग दाखवतो आहे
@ishwarikalambe52 ай бұрын
Majha pan same asach ahe..
@sajidsk1162 ай бұрын
ज्यांनी भरले अगोदर ...त्यांना एडिट ऑप्शन दिलं नाही ! काय system आहे 😂👍🙏
@shailajaingale4095Ай бұрын
Aadhar war mahercha patta ani mi aata election card wala Pune cha Patta aahe tar ky Kara ve?
@pramodtambe1855Ай бұрын
Pramod Tambe Wife & Husband SBI bank joined a/c any problem
@akankshakadam.89072 ай бұрын
2012 ch reshan card chalel ka ...? Suvidha kadam
@punamsavale7139Ай бұрын
गुजरात चा पत्ता चालतो का आधार कार्ड वर
@user-hg5cc4vz4i2 ай бұрын
सर मी आहे गुजराती माझा शाळेचा दाखला गुजरातीत आहेत चालेल का
@aparnajadhav32872 ай бұрын
सर काही लाभार्थी कडे चार चाकी गाड्या आहेत व गाड्यावर त्याचे कुटुंब चालते मग त्यांनी काय करा
@vijayaraopatil4049Ай бұрын
रेशन कार्डावरती गॅझेट केलेलं नाव तहसीलदार कार्यालयात बदललेलं आहे ते नाव तहसीलदार कार्यालयातील व्यक्तीने बदलून दिला असल्यामुळे थोडीशी खाडाखोड दिसत आहे
@jyotigosavi828Ай бұрын
65. वर्ष पुर्ण झालेले असेल तर चालेल का .
@archanapatil8053Ай бұрын
एवढ्या रात्री live फोटोसाठी महिला कश्या येतील
@pushpashah6726Ай бұрын
Pushpashah
@vilasgawande36792 ай бұрын
फक्त रेशन कार्ड आधार कार्डने दाखला रहिवासी दाखला या चार गोष्टी ठिक आहेत
@akashshirgire833Ай бұрын
🎉matdankardnewaya
@kaushalyadattakumbhar60002 ай бұрын
आधार लिंक करुन नाव बदले आहे परंतु पासबुक वरचे नाव बदले नाही इतर पुरावा मागतात मग जे आहे ते पासबुक जोडले तर चालेल का
@narayannale4632Ай бұрын
वयाची अट 65वर्ष काढुन टाका 65वर्ष एक दिवस झाला असेल तर सदर बहिणेला लाभ देण्यात नाही आला तर तो अन्याय होणार आहे तरी वय 70व र्ष करा
@aartigole8436Ай бұрын
Aamhi pn Mt Dil na mg hi yojna sglyach mhilana hvi aahe aamhi ka ladki bhin nahi he chukiche aahe
@archanapatil8053Ай бұрын
Adharvar फक्त वर्ष आहे पूर्ण तारीख नाहीं तर फॉर्म भरता येईल का
घटस्फोट झाला आहे. पण आधार कार्ड इतर पेपर वर नाव नवऱ्याचे आहे नाव बदलेले नाही मी फॉर्म भरू शकते का? माहेरी राहते काय करावे लागेल
@muktamundhe20112 ай бұрын
भाया कड फोर व्हीलर असली तर छोट्या भावाच्या बायकोला काय प्रॉब्लेम येणाऱ्या आहे का
@s.spatil19442 ай бұрын
मुदत नको
@sudarshanbhavan48982 ай бұрын
राशन कार्ड आता सध्या ऑनलाईन नाहीये पहिले राशन मिळत होते आता मिळत नाही
@AshokGopal-z3x2 ай бұрын
फोर व्हीलर गाडी अशेल तर ति आपली बहिण नाही का
@onlycalm7862 ай бұрын
असते बर खूपच लाडकी एक बाई जिचा फॉर्म भरून दिला तिच्या नवऱ्याच्या नावे चार चाकी आहे. अधिक नवरा it रिटर्न फाईल करतो,, आता सांगा आहे की नाही गरीबाच सरकार... तिचा फॉर्म aprove झालापण
@user-ys2gt1vi8o2 ай бұрын
@user-zh1fu7dw4o2 ай бұрын
नाही, ज्यांचा कडे 4 चाकी आहे ते गरीब नाही
@user-zh1fu7dw4o2 ай бұрын
Aata paryant band aahe website
@ranjanavanjare21592 ай бұрын
आमच्याकडे कोणी फॉर्म भरून देत नाही शंभर रुपये मागतात
@aayushkadamg-63332 ай бұрын
उदरनिर्वाहासाठी लोन काढायचे होते म्हणून आयकरदाता फाईस बनविली आहे तर फोम भरायचा की नाही
@vaishaligore9311Ай бұрын
मुख्यमंत्री साहेब यांना काही समस्या सांगायच्या असेल तर कसे
@vaishalichavan51782 ай бұрын
आभारी आहे
@alkadeshmukh4172Ай бұрын
सर्वच महिलांना पेंशन योजना द्या वयाची अट नको आहो शिंदे साहेब वयस्कर आईनं काय करावे काहींना काही आधार नाही दादा वयाची अट का घातली काही महिलांना खुप गरज असते कूपाया वयाची अट काढून टाका
@RohidashJadhav-zy4iz2 ай бұрын
माझ्याकडे रेशन कार्ड आहे पण ते हरवल आहे 12अंकी नंबर आहे केसरी रेशन कार्ड आहे
@meghnakulkarni72957 күн бұрын
पांढरे रेशन कार्ड आहे उत्पंनाचं दाखला लवकर मिळत नाही ,
@dattatraysathe35102 ай бұрын
साहेब साऱ्या महिला आपल्या भगिनी नाहीत.का . किती खोटं आहे हे.
@user-bt3pc2br6iАй бұрын
डि बि टि कोणत खात्यावर आहे ते कळत नाही काय होणार
@SavitaGangadhareeАй бұрын
Patila pencil aahe mungfali ka
@UrmelaShelke2 ай бұрын
माझ्या सेट्रल बैकिच खाते आहे पण तयावर माझा फोटो नाही मग ते चालते का
@UrmelaShelke2 ай бұрын
12:29
@anuradhadeshpande36062 ай бұрын
Khuapch Chan aahe Mahiti Dilee😂❤🎉😂❤
@sejalpandit814013 күн бұрын
वय ६६आहे म्हणून आमचे सावत्र भाऊ झालात.छान छान हं असाचं भेदभाव करा बरं
@nileshlahudkar9918Ай бұрын
सर अधिवास प्रमाणपत्र 2010च्या वर्षाच आहे आणि ते अगोदरच्या नावावर आहे चालेल का please रिप्लाय
@laxmankasarkar8544Ай бұрын
Shala sodlyacha dakla ani janmacha dakla milat nahi. Bonafind chalto ka. Shala sodlyacha dakla zerox ahe chalto kay
@vanitadhamale52582 ай бұрын
खूपच छान माहिती आणि डिटेल माहिती दिलीत धन्यवाद
@satishkamble42742 ай бұрын
ज्या अविवाहित मुलींचे १ किंवा २ सप्टेंबर २०२४ ला पूर्ण होत असतील तर फॉर्म भरता येईल का ?
@satishkamble42742 ай бұрын
वय वर्षे २१ वर्ष पूर्ण
@user-bw6sk2tr1e2 ай бұрын
आंगनवाड़ी सेविका हिगोली जिल्हा मधल्या आमाला येत नाही आमच्या वर केश करा
@bhalchandrakumbhar35152 ай бұрын
Jay venkateshwar ka
@dhanajidesale-zk5xz2 ай бұрын
जर आधारकार्ड वर जन्मतारीख आणि शाळा सोडल्याचा दाखला याची जन्म तारीख सारखी लागते का
@user-cu5sm2hy9eАй бұрын
Mazya tishi vr Ani rashan kard vr sapana nav ahe adhar card vr swapna ahe tr Kay krave
@mayakhalipe9032Ай бұрын
माझे रेशनकार्ड २०२०-२१सालातील आहे कार्ड माझ्या नावावर आहे
आधार वर जन्म तारीख वेगळी व शाळेच्या दाखल्याची तारीख वेगळी चालेल का
@user-zd9cg7kc4s2 ай бұрын
Useful information.thank u sir
@PriyankaJagtap-tw6riАй бұрын
शाळेच्या दाखलयावरून जन्म तारीख आधार वंर तारीख दुरूस्ती करून देत नाही आधार केदावाले
@suvarnakhude4483Ай бұрын
ऑनलाइन झाल्ये महिला शासन ने प्रत्येक दय वेपैस
@shaigod1311Ай бұрын
उत्पन्नाचा दाखला 2024 - 2025 = कसा मिळणार 2025 साल सुरु कुठे झाले आहे ? ( कारण 2025 साली अचानक एखाद्याला नौकरी लागली किवा अन्य मार्गाने भरपुर पैसे आले तर उत्पन्न वाढणार - पण हे अधिच कसे कळणार ) व आस काही सरकार GR आहे का? की उत्पन्न 2024 -2025 चे च असायला हवे, तसा GR असेलतर ते नमुद करा PLEASE!
@user-eg8ec9xn2p2 ай бұрын
ITR ची copy लावली तर चालेलं काय?
@vaishurk5740Ай бұрын
Sir maze pati saloon madhe kam krtat... Mg mi tynchya kamachya babtitt utpannachya form madhe kinva swa-ghoshna patra madhe konti category nivdavi???
@AtharvrajTravallingАй бұрын
सर डोमासाईल फक्त शिक्षणासाठीच मिळते आमच्याकडे या योजनेसाठी मिळत नाही