लाडकी बहीण योजना | तिसरा टप्पा पैसे जमा झाले | SMS आला का | तिसरा टप्पा पैसे जाहीर| LADKI BAHIN LIVE

  Рет қаралды 38,731

MPSC MARATHI ALL ROUNDER

MPSC MARATHI ALL ROUNDER

Күн бұрын

लाडकी बहीण योजना | तिसरा टप्पा पैसे जमा झाले | SMS आला का | तिसरा टप्पा पैसे जाहीर| LADKI BAHIN LIVE
लाडकी बहीण योजना |50 हजार फॉर्म रद्द | तिसरा टप्पा पैसे 4500रू नाहीं तर 1500रू मिळणार तिसरा टप्पा #govindnawalsir #ladkibahin #mpsc_marathi_all_rounder
15 ऑगस्ट 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट या तीन दिवशी सरकार तिसऱ्या टप्प्यातले पैसे सर्वांना पाठवणार आहे
LADKI BAHIN YOJANA | आनंदाची बातमी पैसे जमा झालेत चेक करा|तिसरा टप्पा जमा झाला तुम्हाला आले का LIVE
लाडकी बहीण योजना |फॉर्म APPROVED | पैसे न येण्याचे 3 कारणे | राहिलेल्या महिलांना 3000 की 1500रु live
What's up channel link
whatsapp.com/c...
टेलिग्राम group link 👇
t.me/mahanewup...
श्री अकॅडमी apps download link 👇
play.google.co...
टेलिग्राम channel link 👇
t.me/mpscoffic...
instagram link 👇
www.instagram....
whatsapp group लिंक 👇
chat.whatsapp....
ऑनलाइन फॉर्म लाडकी बहीण योजना लिंक👇
ladakibahin.ma...
#eknathshinde
#लाडकी_बहिण_योजना
#लाडकी_बहीण_योजना
#लाडकीबहीण
#लाडकीबहीणयोजना
#लाडकी
#ladkibahin
#ladki_bahin_yojana_arj
#ladki_bahin_yojana
माझी लाडकी बहीण योजना कोणते बदल |मुख्यमंत्री शिंदे LIVE | MAZI LADKI BAHIN YOJNA | सर्व प्रश्नं #mpsc_marathi_all_rounder #govindnawalsir #Mukhyamantrimaziladkibahinyojananewgr #Mukhyamantrimaziladkibahinyojanaformapp #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना appdownload #Majhiladkibahinyojananewdocument #Mukhyamantrimaziladkibahinyojanaonlineapply #Mukhyamantrimaziladkibahinyojanaregistration #Maziladkibahinonlineform #mukhyamantrimazibahinladkiy

Пікірлер: 319
@prafulgaikwad-wt7mi
@prafulgaikwad-wt7mi 9 күн бұрын
कुणाचे पण आले नाहीत तिसरा टप्पा चालुच झाला नाही आणि तुम्ही साँगत आहात मॕसेज येत आहेत म्हणून
@preetiingole1958
@preetiingole1958 9 күн бұрын
आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या लाडकी बहीण नाही का दादा 6 ऑगस्ट ला फॉर्म मंजूर झाला अजून पैसे आले नाही काय माहित येणार आहे की नाही
@GaneshNandgaonkar-e7q
@GaneshNandgaonkar-e7q 2 күн бұрын
आमचे पैसे आले आहेत आभारी आहोत शिंदे सरकार
@sanjayingle8345
@sanjayingle8345 9 күн бұрын
12 ऑगस्ट ला फॉर्म भरला, 24 ला अप्रूड, 29ला DBT पण झालं पण पैसे आले नाही अकोला
@Rahulkoli515
@Rahulkoli515 8 күн бұрын
Same here
@satishkumbhar625
@satishkumbhar625 8 күн бұрын
Same problem
@businessswot1003
@businessswot1003 6 күн бұрын
16 July form filled bank of India account linked active still many WOMEN are complaining about not received money
@Meeraangle
@Meeraangle 9 күн бұрын
6 अगस्त को फॉर्म apprvol हुआ था अभी तक पैसे नही आये अब तो लगता है आएंगे हि नही हमको पैसे पहले हफ्ते के हि नही आये हमको अभी तक
@shardayadav2431
@shardayadav2431 9 күн бұрын
सर माझा 26 ऑगस्टला फॉर्म अपलोड झाला आहे तरीही माझे पैसे अजून आले नाही
@AnitaJadhav-le3yc
@AnitaJadhav-le3yc 9 күн бұрын
धन्यवाद खुप छान माहितीपूर्ण
@kailassathe4181
@kailassathe4181 9 күн бұрын
दादा माझा 24 ऑगस्टला फ्रॉम झाला आहे अप्रोड झाला आहे मला पैसे अजून नाही आले
@SandeshPatil-f1g
@SandeshPatil-f1g 8 күн бұрын
दहा आँगस्टला आपरुड झालेला आहे अजुन पैसे आलेले नाहीत
@hanumansolanke1164
@hanumansolanke1164 9 күн бұрын
माझा फॉर्म 5आगस्ट ला approved झाला पण पैसे आले नाहीत
@alkawaghmare7826
@alkawaghmare7826 8 күн бұрын
सर माझा अर्ज 5 ऑगस्टला अपलोड झाला आणि बँक सीडिंग 5 सप्टेंबरला झाले आहे पैसे अध्यापन मिळालेली नाहीत
@Matkaprinter
@Matkaprinter 4 күн бұрын
23 जुलै 24 अपूर्व डेट आहे, NYS कोड देखील आहे, परन्तु बँकेकडून किवा maharashtra gov wcd चा masages आला नाही, अर्ज मंजूर असल्याने पुढील अडचण काय ते मला माहिती द्यावी
@PyarelalPawara-j3o
@PyarelalPawara-j3o 9 күн бұрын
31 अगस्त ला फॉर्म भरलेला आहे आणि 4 सप्टेंबर ला apprve झाला आहे
@Mansipatil-yh3wk
@Mansipatil-yh3wk 9 күн бұрын
Same
@kailashshinde1220
@kailashshinde1220 9 күн бұрын
लग्नाच्या आधीच्या नावाने फॉर्म भरला आहे सक्सेस म्हणून मेसेज आलेला आहे तरी माझे पहिले अकाउंट बंद आहे बंद अकाऊंट ला आधार कार्ड लिंक दाखवत आहे मी आता दुसरे अकाउंट खोलले आहे नवऱ्याच्या नावाचे आधार नंबर तर एकच असतो ना तर पैसे येतील का
@PramilaPatil-e6t
@PramilaPatil-e6t 3 күн бұрын
एकोणतीस आगसटला फार्म भरला आहे आणि आधार कार्ड लींक केले आहे अजुन पैसे आलेले‌ नाही त
@PoojaKhanvilkar-w2g
@PoojaKhanvilkar-w2g 2 күн бұрын
जिते अंगणवाडी नसेल तर आम्ही फॉर्म कुठे भरावे आहेत
@aartijadhav-sw4rc
@aartijadhav-sw4rc 9 күн бұрын
चार ऑगस्ट महिन्यात मजूर झाला आणि आधार लिंक झाला आहेत अजून एकही रुपये आले नाहीत
@DhanshreeKoli-nk2qv
@DhanshreeKoli-nk2qv 2 күн бұрын
10 ऑगस्ट ला फॉर्म aprovved झाला आहे कधी पैसे येणार कल्याण धनश्री राहुल कोळी प्लीज सर जरा चौकशी करा ना का पैसे आले नाही
@KalpanaChaudhari-f2i
@KalpanaChaudhari-f2i 8 күн бұрын
13 आगष्टला फाम मंजूर केला आहे पण पैसे आले नाही
@yogitapundkar4874
@yogitapundkar4874 5 күн бұрын
माझा फ्रॉमॲप्रुव आहे तरीपण पैसे आले नाही कारण काय आहे ते तरी मॅसेज करून पाठवा म्हणजे काय त्रुटी आहे ते तरी कळायला पाहिजे
@santoshimane8019
@santoshimane8019 8 күн бұрын
माझा फॉर्म 26 ऑगस्टला अप्रोड झालेला मेसेज आलेला आहे मी कॅनरा बँकेचे अकाउंट नंबर दिला होता नंतर मी पोस्टाचे खाते उघडले दोन सप्टेंबर डीबीटी ऍक्टिव्ह चालू झाले त्यात मला पैसे येतील का
@user-tb6cw7zs4j
@user-tb6cw7zs4j 9 күн бұрын
विधवा पेंशन चालु आसेल तर लाड़ली बहीनीचे फार्म भरल तर चालेल का सर ते सांगा
@manishajadhav6781
@manishajadhav6781 9 күн бұрын
Sir paise ale nahi form approved ahe khate active ahe
@jyotitavre5403
@jyotitavre5403 7 күн бұрын
तिसरा हप्ता कधी येणार
@MeghaPatil-jy6ws
@MeghaPatil-jy6ws 9 күн бұрын
4 july la form bharla aani 16aug la approve zala paise aale nahi aadhar seeding pan aahe dist pune
@roshanshorts1368
@roshanshorts1368 7 күн бұрын
शेंदे साहेब 🙏 ज्या नी २५आगत्त la from भरला होता त्यांना अजुन aaprove cha SMS Pan आला नव्हता तरी त्यांना ३०आगस्त्त la pise मिळाले आहे आणि आम्ही न २४जुलै la from भरला आहे मला त्याच दिवशी aaprove cha SMS Pan आला होता अजुन एक रूपया मिळाले नहीं
@sakina1561
@sakina1561 9 күн бұрын
Namaste dada
@jyotipatkar1122
@jyotipatkar1122 9 күн бұрын
नाय आले
@RaviGavande-s8i
@RaviGavande-s8i 3 күн бұрын
माझी कमेंट कधीच घेतली नाही. माझ्या बायकोचे लाडकी बहिणीच्या अप्रोल येऊन ₹3000 आलेत आता माझ्या नावावर गॅस कनेक्शन आहे. काय होईल आणि काय करावे
@SwaliyaMujawar-qj1he
@SwaliyaMujawar-qj1he 9 күн бұрын
Dada mi 8 aogstala la form approved jhale aahe aajun pese aale nahi aadar pan seding aahe ippb acount aahe
@swatikable7444
@swatikable7444 8 күн бұрын
सर राशन कार्ड वर ज्याचे नाव आहे त्याच्या पैसे येईल का माझ्या सासूचं वय जास्त आहे तिला तिच्या नावावर राशन कार्ड आहे नाहीतर मी फॉर्म भरलाय लाडकी बहीण योजनेचा पण मला येईल का पैसे
@RajabiInamdar
@RajabiInamdar 9 күн бұрын
3000 रु आले आहेत सर तुम्ही माहिती सांगितलात मनपूर्वक धन्यवाद 🙏👏
@AshaPatil-y7c
@AshaPatil-y7c 9 күн бұрын
कधी आले
@MayuriKajrolkar
@MayuriKajrolkar 9 күн бұрын
कधी आले सागा
@skentertainment4015
@skentertainment4015 9 күн бұрын
Kadhi ale paise
@krishnarathod7496
@krishnarathod7496 8 күн бұрын
कधी आले
@atharvasalunkhe367
@atharvasalunkhe367 8 күн бұрын
कधी आले ते सांगा
@amazingandbeautifulbyhd1060
@amazingandbeautifulbyhd1060 4 күн бұрын
7 tarkhela form approved zala ache paisa able nahi Kay Karan
@saifushaikh9865
@saifushaikh9865 8 күн бұрын
Form approved hai
@LokdobaDhajane
@LokdobaDhajane 8 күн бұрын
11आगस्ट ला आप्रोवल मेसेज आला पान पैसे आले नाहीत सर जि नदेड ता धर्मबाद
@swardakulkarni9729
@swardakulkarni9729 3 күн бұрын
Approved झाला आहे पण पैसे जमा नाही झालेत
@Anuradha-uz1bn
@Anuradha-uz1bn 7 күн бұрын
मला आज अप्रुव msg आला आहे, मग परत अंगणवाडीत फॉर्म भरायचा गरज आहे का.. आणि कधी पैसे मिळतील.. कृपया सांगा..
@user-hg5cc4vz4i
@user-hg5cc4vz4i 9 күн бұрын
सर मी के वाय सी केली तर माजे पैसे कापले बेक नी
@SuryakantnangudeSurekha
@SuryakantnangudeSurekha 6 күн бұрын
8:44 ❤ सुरेखानानगुडेपैसेमिळालेनाही 9:02 9:04
@sarikashelar8813
@sarikashelar8813 9 күн бұрын
सर माझा 17 जुलै फॉर्म भरलेला आहे अप्रोल ही दाखवत आहे तरी मला पैसे आले नाहीत आधार कार्ड नंबर टाकला तर सांगते अप्रोल झाला आहे पण मला एकही मेसेज किंवा ओटीपी पडलेला नाही आणि फॉर्म तर अप्रूवल दाखवत आहे काय करावे लागेल आधार ही लिंक आहे बँकेशी या प्रश्नाचे उत्तर सांगा सर
@nileshadsule6758
@nileshadsule6758 9 күн бұрын
Dharashiv madhe rahato. Approve zal ahe 25 August la. Dbt link pn aahe. Bank ac kalyan branch ahe. Tya ac la mobile register nahiye. Tethe jan shakya nahi. Option sanga sir balance kas check karaych? Plz reply sir
@KrushnaWayandeshkar
@KrushnaWayandeshkar 6 күн бұрын
सप्टेंबर मध्ये फाम भरला तर किती पैसे भेटतील
@DattaPatange-c9x
@DattaPatange-c9x 8 күн бұрын
सर 14 जुलैला फॉर्म भरला आहे तो अप्रोड पण झालेला आहे आधार सीडिंग पण आहेपण आहे तरी पण पैसे आले नाहीत
@AlkaDilwar
@AlkaDilwar 5 күн бұрын
आगषट महिन्याचे पण येणार का
@nandukale2282
@nandukale2282 7 күн бұрын
25 जुलै ला फॉर्म भरलेला आहे अजून पण पैसे पण आले नाही तर मेसेज पण आले नाही एकच आलेले पहिला
@balirammhaske1766
@balirammhaske1766 8 күн бұрын
मी 22 जुलैला फॉर्म भरला पाच ऑगस्टला अपलोड झाला बँक खाते महाराष्ट्र बँक होतं केवायसी केलेली नव्हती पण मी पोस्ट बँक खातं ओपन केलं त्यात येईल का कमेंट वाचा
@SunilWalunj-k2e
@SunilWalunj-k2e 9 күн бұрын
ज्योती वाळुंज जुलै मध्ये फॉर्म भरला होता तो रिजेक्ट झाला त्यानंतर 12 ऑगस्ट मध्ये दुरुस्ती केली 13 ऑगस्ट ला अप्रो मेसेज आला 29 ऑगस्ट आधार लिंक झाले मग नारीशक्ती वर भरलेला फॉर्म पैसे येतील का नाही
@ReshmaBhalerao-ok7gr
@ReshmaBhalerao-ok7gr 5 күн бұрын
Sir 3 August la approvad zal aahi paise ale nahi
@harshalarightdike4227
@harshalarightdike4227 8 күн бұрын
Amcha 1August la from bharla approved 20 la zala comments karun sudha reply det nay आम्ही नावडत्या बहिणी
@namratamotghare1025
@namratamotghare1025 6 күн бұрын
Sir 23august farm approal zala sms ala nahi
@amazingandbeautifulbyhd1060
@amazingandbeautifulbyhd1060 4 күн бұрын
Message aala aahe pan paisa aale nahit. Kay Kara yacht?
@gulabmujavar3834
@gulabmujavar3834 8 күн бұрын
सर आमचा फारम 27 आगस्टला मोबाईलवर भरला त्याच दीवशी इफरोड झाल आहे आधार लींक आहे पैशे कधी येणार.
@harshgamerz271
@harshgamerz271 9 күн бұрын
Nahi aale ajun paise yetil ka nahi karna Bank of India Wale navhate kart seeding mhnun post office madhe zhal aahe 2 September la active zhala hota tar paise yetil ka
@user-rm4yq4rx1s
@user-rm4yq4rx1s 9 күн бұрын
Sir koop chaan mahiti sanghtha 🙏
@KamalTope
@KamalTope 7 күн бұрын
फॉर्म चा एप्रिल अजून आला नाही
@user-hg5cc4vz4i
@user-hg5cc4vz4i 9 күн бұрын
नमस्कार सर मला एक पैसा पण नाही आला
@roshanshorts1368
@roshanshorts1368 7 күн бұрын
दादा अजुन pise मिळाले नाही ३महिन्याचे
@JayshreeSalunkhe-u4c
@JayshreeSalunkhe-u4c 9 күн бұрын
जयश्री सर मी फार्म ऑगस्ट भरला आहे सबनिट झाला आहे हा मेसेज पण आलाय आपरूल म्हणुन मेसेज आला नाही
@MeghaChourasia-v1y
@MeghaChourasia-v1y 6 күн бұрын
4 ऑगस्ट24 ला सर फॉर्म अप्रूल हो गया है अभी तक पैसे नहीं आए दूसरा फॉर्म भरना कया आधार कार्ड लिंक है
@AnuradhaBhosale-ir8vc
@AnuradhaBhosale-ir8vc 8 күн бұрын
Sir maza form 2 vela reject zala ahe te svahamipatra var fkt karta yeu shakel ka
@swatikable7444
@swatikable7444 8 күн бұрын
सर मला अजून पैसे आले नाही फॉर्म सबमिट झालाय अपलोड बी झालंय
@ArjunWaghmare-ko6zp
@ArjunWaghmare-ko6zp 9 күн бұрын
22agstla approod jala ahe paise bethle nahi
@SuvarnaZalke-l8g
@SuvarnaZalke-l8g 8 күн бұрын
31 Augst la submit zala aporl aale nahi
@namratamotghare1025
@namratamotghare1025 6 күн бұрын
23 august farm approalzala sms als nahi sir
@sunandamanohar1704
@sunandamanohar1704 8 күн бұрын
मी 14 ऑगस्टला फॉर्म भरला होता आणि तो 25तारखेला अपलोड झाला आहे पण मला पैसे आले नाहीत
@rajputvijaya3456
@rajputvijaya3456 9 күн бұрын
Sir majha addhar maheri means मध्यप्रदेश state cha bank la link aahe tar paise yetil ka... २६ august la approved jhal aahe
@santoshmathe768
@santoshmathe768 9 күн бұрын
31ऑगस्ट ल फॉर्म भरलाय पण approved चा msg आला नाही अजून
@jyotikale3500
@jyotikale3500 7 күн бұрын
नविन फाॅर्म कधीपासून भरण्यासाठी सुरू होणार आहे
@SOHAIL096
@SOHAIL096 8 күн бұрын
Sar maeine jullai 14 tarik ko me foum bari abi tak nahi aye pade or bank me bi dbt foum bhari to bi nahi aye
@saifushaikh9865
@saifushaikh9865 8 күн бұрын
27 August ko approve
@sumannikam5020
@sumannikam5020 9 күн бұрын
Sir 12 agstla approved zala aahe 19 tarkhela aadhar shiding pan aahe tri mla paise aale nahit nari dut vrun from bharla aahe
@user-rm4yq4rx1s
@user-rm4yq4rx1s 9 күн бұрын
Sir vidhva pension asel aani age 72 aahe form bhrla chalel ka sir reply
@RajabiInamdar
@RajabiInamdar 9 күн бұрын
विधवा पेन्शन असेल तर फार्म भरले तर चालेल का? सर प्लीज रिप्लाय द्या
@user-rm4yq4rx1s
@user-rm4yq4rx1s 9 күн бұрын
Sir vyosri yojneche mahina 3000 ki varshala 3000 milnar kuthe kasa form bhryacha
@AlkaGandhi-e7u
@AlkaGandhi-e7u 9 күн бұрын
मला कुठलाही मेसेज आलेला नाही
@dhanashrishinde6876
@dhanashrishinde6876 9 күн бұрын
12/8 la approve zala aahe pan 20/8 la seeding zale aahe tari pan ajun paise jama zale nahit
@shubhamladkat6436
@shubhamladkat6436 6 күн бұрын
Sagal ok ahe pan1 rs suda ajun ala nahi?
@GopalPatil-xd4eh
@GopalPatil-xd4eh 8 күн бұрын
काहो. सर. मि. पचविस जुलै ला फाम भरला होता नो आगस्ट ला आपरोळचा मेसेज आला आहे. एकविस आगस्ट ला केवायसी फाम भरला होता. तरी. पेसेआले नाही. आहे. काय😢😢
@ManishaWarang-sl7ng
@ManishaWarang-sl7ng 9 күн бұрын
सर, 23 ऑगस्ट ला फॉर्म ॲप्रु मॅसॅज आलाय अजुन एक रुपया पण आला नाही नारीशक्ती ॲपला बँक सिड आहे DBT सिड आहे काय प्रॉब्लेम आहे तेच कळेना गरीब गरीबच राहिला आणि श्रीमंत अजुन श्रीमंत झाला सर काहीतरी रिप्लाय दया
@vijayjarwal2534
@vijayjarwal2534 8 күн бұрын
सर मी 20 अगस्त ला फोम बरला तरी आजून मला ऐपरूवल चा मेसेज आला नाई तर मी चेक कसा करू की माझा फोम ऐपरूवल झाला हाहे की नाई ते
@AAYESHAKHALIFA
@AAYESHAKHALIFA 8 күн бұрын
Majh form 25augst la approved jhala aahe paise aale nahit ajun aani msg pn aala nai
@shahnazmirza4790
@shahnazmirza4790 9 күн бұрын
Nahi mila Paisa Agan Wadi say farm bhara h koi massage nahi mila
@TejasBankar-ly3bw
@TejasBankar-ly3bw 9 күн бұрын
दादा आम्ही 19 जुलै ला फॉर्म भरलेला आहे आणी अपलोड पण झाला आहे तरी मला अजून पैसे आलेले नाही
@user-iy9ps9tw8d
@user-iy9ps9tw8d 9 күн бұрын
सर माझा फॉर्म भरला मी 19 तारखेला आणि 22 तारखेला अप्रूव्ह झालाय आणि आधार कार्ड लिंक नव्हतं मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक केल्यानंतर मोबाईल नंबर तर माझे पैसे कधी येतील
@user-xe5dg4rl1w
@user-xe5dg4rl1w 9 күн бұрын
दादा माझा लाडकी बहिण फार्म आपरुड एक महिना आहे डिबीटी आधार लिंक आहे तरी सुद्धा पैसे आले नाहीत
@Kamal-op1hu
@Kamal-op1hu 9 күн бұрын
सर 26 आगस्ट ला फारच बदल 29 आधर सिडिग झाले तरी पण पैसे आले नाही पिंपरी चिंचवड
@sarthakkore1177
@sarthakkore1177 9 күн бұрын
From swatahoon cancel karache aslyas Kay karavr
@sagardivate8039
@sagardivate8039 5 күн бұрын
आता अंगनवाडी शेवीका फार्म भरतात का .
@pratibhajadhao9744
@pratibhajadhao9744 9 күн бұрын
Yashodabai jadhav, Aug madhe from approve zala pan paise ale nahi.
@AIKARSHAIKH
@AIKARSHAIKH 2 күн бұрын
Ok
@AlkaDilwar
@AlkaDilwar 5 күн бұрын
गॅस एजंट केवायसी करून घेत नाही मेसेज करा
@shivsontakke8519
@shivsontakke8519 9 күн бұрын
Nahi aale saheb 27 Aug la approved jhale kadhi paryant midnar paise
@sameertribhuvan4297
@sameertribhuvan4297 9 күн бұрын
16 august la bharla hota ani 25 august la approved zala but ajun he paise nahi alle
@rajeshkaswate1619
@rajeshkaswate1619 9 күн бұрын
Sir me 14 august la form bhrl a 25 la apron zala pn mla messj kewa SMS aala nahe sandbar pn link aahe kyc pn zali aahe post ch khate aahe mla account check kl trepn Ak rupyapn nahe aala sir plz mla sanga kewa Pse medtel Chandrapur khutala
@heenaansari8011
@heenaansari8011 9 күн бұрын
Sir August la form approved ale khata active ale pan paise nahi ale
@AartiDahile
@AartiDahile 9 күн бұрын
Julai la bharla form 22 1 August la Approd jhala aahe mla aale nahi.......
@kalpanadeshmukh3211
@kalpanadeshmukh3211 9 күн бұрын
बॅक आधार लिंक नाही. 12 आॅगस्ट ला अप रोड झाला. पैसे आले नाही
@sharadghadage
@sharadghadage 9 күн бұрын
फार्म जुलै महिन्यात अप्रुड झाला आहे आधार लिंक आहे तरी पैसे मिळाले नाहीत
@sarikasonone6655
@sarikasonone6655 9 күн бұрын
Mi 30 August la bharla mla kdhi milnar aani kiti milnaar
@PoojaThule
@PoojaThule 8 күн бұрын
July madhe form bharla aahe approved zala aahe adhar car active aahe tari paise jama nahi zalele
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 60 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 30 МЛН
How Your Gut Can Shape Your Brain | Vantage with Palki Sharma
4:22