खूप छान माहिती दिली ताई तुम्ही समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद
@sangitasangita8111Ай бұрын
खुप खुप अभिनंदन ताई 🌹🌹 उत्कृष्ट मार्गदर्शन करून समजून सागत आहेत ताई तुमचा या हिडिओचा माध्यमातून खुप खुप मार्गदर्शन मिळते किती ही कामाचा ऐप असला तरी माझ्या ताई नेहमीच सतर्क राहून उत्कृष्ट मार्गदर्शन करत आहेत
@pushpavati_moreАй бұрын
🙏🙏
@apekshakokam231Ай бұрын
ताई मी एक अर्जामध्ये एडीट करून मोबाईल नंबर टाकला पण नंबर मध्ये चुक झाली आहे आता भरला तर होत नाही आहे जरा मार्गदर्शन करा प्लिज ताई 🙏🙏
@AshuKhade-sq8ttАй бұрын
Maz pn same asch zal tai
@user-fr8lc2ku6mАй бұрын
Khup chan mahiti milali
@sunitaraut1442Ай бұрын
जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करणे आपल्या उद्धीष्ट्ये चा विसर पडला आहे. त्या लाडकी बहिणी ची बाळे कुपोषित राहील तर भावाला चालेल 😊
@vasantsonawane595Ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
@meerakokare5596Ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई ❤
@parmilamore7058Ай бұрын
खुप छान माहिती सांगितली ताई.धन्यवाद ताई
@manoharbhangale7446Ай бұрын
Tai kelele araj var clik kel tar sarvekshan deta nahi asa yet tar from kasa baghaych te sanga Tai please
@shashikalabhosale2065Ай бұрын
Form madhe jar adhar card or ration card upload kartana 1side upload kele tr form reject honar nahi na
@HarshaNagraleАй бұрын
Thank you tai. Khupch dokyala tras zala aahe
@user-ou4kh6ei4pАй бұрын
नमस्कार मेम.... तुम्ही खुप छान मार्गदर्शन करतात....... प्लीज माझा नंबर एक्टिव अंगणवाडी गृप ला जोईंट करा....
@sarikatamgadge3045Ай бұрын
धन्यवाद ताई👌👌👌
@archanagurav3367Ай бұрын
खूप छान माहिती देता ताई 🙏
@user-wx4cf9sx4cАй бұрын
Tai vay adivas dakhlyachya jagi gram Panchayat cha rahivarlshi dakhla chakel ky
@mdtvsuppose2101Ай бұрын
ताई आम्ही अंगणवाडीत फॉर्म भरला आहे पण आपल्या मोबाईलवर स्टेटस कस चेक करू शकतो...
@PriyaJadhav-vg2riАй бұрын
धन्यवाद ताई 🎉
@GunshriWaghmareАй бұрын
Aaganvadi savikene bharlrye form che paise miltil kadhi milynar aahe
@user-iw7jc9ed9lАй бұрын
धन्यवाद ताई
@user-dg9xs9zy4lАй бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏
@DipeekaPoteАй бұрын
Tai 1 no bhari mahiti tumchi sangitali aahe thanks
@shwetakulkarni4022Ай бұрын
Majha from chukla ahe Ani edit karun pn chukla ahe majha kadun jihila Ani taluka chukla ahe Ani reshan card cha bahercha photo takla gela ahe Ani aadhar card cha one side cha photo takla gela ahe mi magchya veles edit kela hota majha from reject zalya var mla paret offline from bharta yeil ka tai 😢😢
@SwapnilKalushe-xh7hsАй бұрын
From Reject honar Parat bharava lagel
@chandrkantkanade918Ай бұрын
Tai..maza bharlela form app mdhe disat nh.....mg edit ksa करायचा
@GitanjaliMaske-v4nАй бұрын
मी अंगणवाडी सोविका आहे धन्यवाद
@user-me5pz9mt1sАй бұрын
Form edit karunhi otp nahi taklyamule sms verification pending dakhavat aahe tar form reject hoil ka sanga tai
@vidyagawande5202Ай бұрын
खुप जान ताई❤❤
@kushivaratashejul3575Ай бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली आहे तुम्ही खूप छान समजावून सांगता की लगेच पटकन लक्षात येते पण ताई एक महिला विधवा आहे व तिची जन्मतारीख चुकीची होती तर ती बरोबर टाकली तेव्हा इडिटचे ॳॉपशन गेले.पण अर्जावर तीच वैवाहिक आलं आहेप्रॉब्लेम येईल का प्लीज ताई याचे उत्तर द्या
@pushpavati_moreАй бұрын
काही टेन्शन घेऊ नका पुढे त्या फॉर्म चे काय होईल हे मी सांगितलेल्या पर्याय पैकी एक येईल तेव्हा देखिल बदल चे ऑप्शन परत येईल तेव्हा करा
@apekshakokam231Ай бұрын
छान माहिती दिली ताई❤
@ashokshelke560Ай бұрын
ताई फोन नंबर चुकला आहे तो पुन्हा भरता येईल का
@AnaghaSawant-ff3kmАй бұрын
@@ashokshelke560होय एडिट करा ओटीपी येणार चेक करा अर्ज मग सबमिट
@VaibhavHodshil-g4nАй бұрын
खुप छान
@anitazanjale8281Ай бұрын
लोकेशन रिकवरी सांगतो मग त्याला काय करायचं
@maulibudhawat747825 күн бұрын
Tai aproud jhale ahe tar hi document anganvadi madhe dyavi lagel ka
@pushpavati_more23 күн бұрын
हो
@MARATHISAMRAJYAАй бұрын
ताई मी ऑनलाईन फार्म भरला आहे, आमच्या गावातील अंगणवाडी सेविका म्हणते माझ्याकडे, offline फार्म पण भरून द्या , माज्या सहिशिवाय हा फार्म मंजूर होणार नाही म्हणते आणि 50 रुपये मागत आहे , offline फार्म वर सही करण्याचे
@pushpavati_moreАй бұрын
हा फॉर्म ग्रामपंचायत मध्ये जमा करा व सेविकेला पैसे देऊ नका पण मला सांगा की आपण कोणता जिल्हा व तालुका व गाव नक्कीच कळवा
@prachimhatre9281Ай бұрын
Tai aapmadhe je arj bharale aahet te disat nahit e arj
@SumanGaikwad-wn4gcАй бұрын
👍
@suvarnarandive1437Ай бұрын
परत परत एडिटिंग करण्याचा ऑप्शन हवा होता
@anitagunhljal5498Ай бұрын
ताई फोटो झेरॉक्स अपलोड केला t चालतो का
@ashvinipakhare527Ай бұрын
ताई माझ्या फॉर्म वर मी आधार bank केला लिंक आहे. का? Tar chukun नाही ya opshan वर clik kelya gele tar maza form sabmit hoil ka plz lavkar video chya madhmatun sanga
@VEDSHRIDESHMUKHАй бұрын
Tai mi ek anganwadi sevika aahe mazya phone madhe नारीशक्ती दूत ॲप chalat nvte mnhub mi maza form दुसऱ्याच्या phone varun bharla tr to form tikdun reject karun mi parat mazya phone madhe bharu shakate ka....aata nari shakti dhot app chaltey changli
@seemaghatge5278Ай бұрын
या पूर्वी केलेले अर्ज सर्वेशण 10:23 डेटा नाही असा मॅसेज येत आहे.
@user-ei4er2vu9pАй бұрын
ताई मी झेरॉक्स प्रत ऑपलोड केले आहे चालेल का?
@harshalnewalkar6371Ай бұрын
नका करू
@harshwardhandeshmukh8866Ай бұрын
Tai form aganwdi sevika ne bharal mag to apan apyla mob Varun check karata yet nahi ka app madun
@pushpavati_moreАй бұрын
नाही
@manvidhadave3162Ай бұрын
Madam maza mobile no chukich mnje 1Ank kami ahe to submit hot nahi ani mi edit pan kela pn no change kelanvta aata to form red madhe disto tyabdal kay mahiti dyal ka
@MonaliBhosale-j8rАй бұрын
मी स्वतः फॉर्म भरला आहे तर मला कुठल्याही प्रकारचे मेसेज आले नाही
@reshmabhoir5849Ай бұрын
Status information चिन्ह येत नाही
@harshalnewalkar6371Ай бұрын
ॲप अपडेट करा नक्की येइल
@akshadajagushte571Ай бұрын
Tai mazya eka farmmadhe chuk zali mi edit karun part bharla pn aata mla otp patvta yet nahi kay kru sagana.
@ganeshkharat5095Ай бұрын
Mam te ....i ..... Buttion dist nahi,jo form pending to submitted aahe tyat
@kevalghodakeАй бұрын
ताई मी अंगणवाडी सेविका आहे मी एक फाॅर्म भरला आहे पण तो या पूर्वी केलेल्या फाॅर्म मध्ये दिसतच नाही नेस्ट स्पेप मध्ये पाहिले तरी तो दिसतच नाही आता काय करायचं परत फाॅर्म भरला तर आधार नंबर आधीच टाकलेला आहे असे येते आणि सबमेट होत नाही आता मी काय केले तरफाॅर्म दिसेल ते सांगाना ताई
@AnaghaSawant-ff3kmАй бұрын
तुम्ही केलात जो मोबाईल वापरून केलेत अर्ज तिथेच बघा असणार
@khatunejannat3114Ай бұрын
Update kara tai
@nagoraoNN5580Ай бұрын
Update your app
@pink777vlog8Ай бұрын
Update
@ganeshpatil6370Ай бұрын
तुम्ही फारच छान छान माहिती सांगता हो MDM.
@GeetaDavane-db1sxАй бұрын
ताई खुपच छान पण माझे लग्नापूर्वीय नाव व लग्नानंतरच नाव एकच झाले आहेते करता येईलका
@deepakmandavkar1780Ай бұрын
Ofline from sathi navin from ala ahr ka juna from anganvadit get nhit
@NarsingDahiphale-fo8kuАй бұрын
ताई फॉर्म edit केलेवर वर sabmit केला पण OTP घेतला नाही sms verification pending आस दाखवत आहे काय कराव वरती form जाईल का riplay द्या tai
@pushpavati_moreАй бұрын
त्या फॉर्म वर क्लिक करा व पुन्हा otp पाठवा
@NarsingDahiphale-fo8kuАй бұрын
Edit option वापरुन आहे आता येत नाही edit disable दाखवत
@prachimhatre9281Ай бұрын
Aaj sarvekshan deta nahi as sangatat
@sarikatamgadge3045Ай бұрын
ईन रिव्हिव मध्ये माझे फॉर्म येत आहे ताई पुढे काय करावे लागेल. मार्गदर्शन करा
@pushpavati_moreАй бұрын
काहीच करू नका आपोआपच होतील
@deepakdalvi1864Ай бұрын
1)रेशन कार्ड वर दुयम प्रत लिहले असेल तर ते 15वर्ष पुरावा जमेल का 2)आधार कार्ड वर आणि लिविंग वर जन्म तारीख वेगळी आहे तर फॉम रिजेक्ट होईल का आधार कार्ड वरील जन्म दिनांक बदल करता येत नाही .. मी सर्व आधार केंद्रात विचार
@sangeetabhadale4240Ай бұрын
Mi correct bharley form but pending ka dakhvatey
@pushpavati_moreАй бұрын
खूप फॉर्म जमा झाले आहेत व सर्व अजून चेक झाले नाहीत त्यामुळे ते पेंडींग आहेत पण लवकरच त्यांची तपासणी सुरू होईल काही टेंशन घेऊ नका
@HusenSutar-ri2yoАй бұрын
Phone number चुकला आहे पुन्हा टाकला tar होईल का फक्त मोबाईल नंबर chukala aahe...sms Verification pending ase red कलर मध्ये दिसत आहे काय करायचे सांगा na plz
@savitapawar6457Ай бұрын
ताई मी एक फाँर्म भरला पण त्या लाभार्थीने ओटीपी दिला नाही त्यामुळे तो फाँर्म आता बदलता येत नाही तर काय करू
@ejajtawwar8978Ай бұрын
Tai tumhi reply karat ka nai Maza prashn aahe sarv adhikari manat aahe date of birth Aadhar chi taka kay karayche tc chi nahi manat aahe tumhi clear karun sanga
@ejajtawwar8978Ай бұрын
Reply
@pushpavati_moreАй бұрын
आम्हाला सांगण्यात आले की LC प्रमाणे किंवा जो जन्म तारीख पुरावा आहे त्या प्रमाणे तारीख घ्यावी व आधार कार्ड प्रमाणे नाव व पूर्ण पत्ता टाकावा व मी स्वतः तसेच भरत आहे कारण आधार कार्ड वर तारखा अंदाजे घेतली आहे
@pushpavati_moreАй бұрын
जन्म पुरावा (LC,TC, किंवा मतदान कार्ड किंवा जन्म दाखला) यावरची तारीख घेणे व आधार कार्ड वरचे नाव व पत्ता घेणे
@ejajtawwar8978Ай бұрын
तरी पण ताई एक वेळा clear kara कारण आमच्या कडे CO ने mitting मध्ये आणि collector metting मध्ये ase बोलले की आधार ची टाका म्हणून मी confusion मध्ये आहे एक वेळा edit करता येईल तुम्ही please clear करून सांगा मी तुमची rpl ची वाट पाहणार ताई
@ejajtawwar8978Ай бұрын
@@pushpavati_more ताई
@SujataTurbhekar-sk9rqАй бұрын
Pending from dakhvt tai te kase karayche aata
@hemangihindalekar8465Ай бұрын
Form bhrtna no. Cukicha takala tr ky kraych mam
@jyotishinde1137Ай бұрын
Hi Tai mazya 1 form cha mobile number chukal aahe Edit cha option pn vaprun zala aahe ata ky karu
@vighnesh5126Ай бұрын
अस बटन येत नाही
@harshalnewalkar6371Ай бұрын
ॲप अपडेट करा नक्की येइल👍
@user-th4ls9vz1sАй бұрын
Tai MLA pn khup taitn zal hot pn tumhi mahiti dili aata tain dur nahi pention
@vijayasonwane4069Ай бұрын
ताई माझ्याकडून एडिट केल्यानंतर सुध्दा मोबाईल नंबर चुकीच झाला त्यामुळे कसे करायचे
@santoshigaikwad8410Ай бұрын
अंगणवाडी मध्ये भरलेले फॉर्म पुढे गेले.. आणि Online Pending to Submitted
@nalinikate3661Ай бұрын
Madam formभरताना फोन नंबर चुकीचा म्हणजे नऊच आकडे टाकलेत परत टाकलेत होत नाही काय करावे नक्कीच सांगा बाकी सगळेच बरोबर आहेत
@chhayasharnagat6684Ай бұрын
Me Setu Mathe Form Barle Aahe Tra Te Kase Pahave
@nandumeshram4656Ай бұрын
Form edit केला पण pending दाखवत आहे. सबमिशन साठी ऑपशन nhi. मात्र ka pending आहे त्याच कारण फक्त app update केल्यानं दिसत आहे.. आता pending form review करणार आहेत ka ते लोक कि mg असाच राहील पडून. कि mg msg येईल.. कआता काय उपाय आहे यावर सांगा
@pushpavati_moreАй бұрын
काही करू नका थोडी वाट पहा
@user-ko8ir5xx9uАй бұрын
पेंटींग फार्म सक्सेस होतो का ताई
@pushpavati_moreАй бұрын
हो
@SonaliBhole-h6gАй бұрын
ताई मंजूर option आले आहे पण नंतर चे सगळे ऑप्शन आले आहेत मग तो फॉर्म सबमिट झाला की नाही
@pushpavati_moreАй бұрын
ताई हे ऑप्शन status ला आले आहे का मग मजूर झाला आहे
@lakhankamble2203Ай бұрын
मी मराठीत फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरला आहे चालेल का
@lakhankamble2203Ай бұрын
Maza form in review madhe ahe approved hoil ky
@mushirkhan6786Ай бұрын
In Revew ka arth
@anitawalanj2845Ай бұрын
ताई माझ्या कडून एक फार्म चुकला होता तो एडिट करताना पुन्हा चुकला तर प्रत तुरुस्त करता येईल का
@RekhaChiparikarАй бұрын
Tai mazha form chukala ahe & edit madhe jaun.pan chukala ahe to punjab kasa bharayacha te sanga
@pushpavati_moreАй бұрын
त्यासाठी थोडी वाट पहा
@DhanitaBawnkarАй бұрын
Mam mazya from cha status ha Re view asa aahe tr Kay karaych
@pushpavati_moreАй бұрын
काहीच करू नका वाट पहा
@KavitaGahaneАй бұрын
ताई मी एकच बाजू ची आधार कार्डची फोटो काढली चालले का
@sarveshgaykhe5530Ай бұрын
Tai kuthle button
@harshalnewalkar6371Ай бұрын
ॲप अपडेट करा नक्की येइल
@user-wg1yd4ww2lАй бұрын
ताई एडिड करून फोन नंबर चुकलं तर ओटी पी आलं नाही तर बरोबर असलेल्या फोन नंबर टाकु शकतं नाही
@Kalpanasathawane-sp4rmАй бұрын
10/7/2024 पासुन फार्म भरले अजूनपर्यंत पेंन्डिग आहेत
@devkishende8610Ай бұрын
Pending form dakvte tai te kase karache ata
@NikhitaWadgure-rh2rpАй бұрын
ताई sms च्या ठिकाणी otp sati sms ला clike करत आहे तर edit is Disabled दाखवत आहे काय करावे.
@anitazanjale8281Ай бұрын
ताई माझ्या फोनवरून लोकेशन फॉर्म भरले जात नाही आणि लोकेशन रिकव्हर येथे याचा अर्थ काय माझा एकही फॉर्म गेलेला नाहीये जातच नाहीये
@pushpavati_moreАй бұрын
ताई आधी मोबाईल वर लोकेशन चालू करा ते वरच असते तुम्ही चुकीने बंद केले असेल ते सुरु झाले की लगेचच फॉर्म जातील
@jyotiparate4855Ай бұрын
Tai maze 4 tarkhech nahi dist nahi
@MusharafPathan-t4wАй бұрын
Edit karun hi Hami patrachi tik mark keli nahi
@MusharafPathan-t4wАй бұрын
Lawker sanga tai
@pushpavati_moreАй бұрын
ताई नंतर तो फॉर्म तपासणी केली का नंतर पुन्हा फॉर्म एडिट चे ऑप्शन येईल तेंव्हा दुरुस्ती करा
@MusharafPathan-t4wАй бұрын
Tai ghari bharlele hamipatrachi Xerox uplod Keli tar Chalel ka
@shusmapingle7725Ай бұрын
ताई मंजूर फ्रॉम कुठे बघायचा
@rupalijadhav6600Ай бұрын
आता ओरिजनल कागदपत्रांचा फोटो घ्या म्हणतात
@saritamasarankar3509Ай бұрын
ताई माझे पण सगळे फार्म पेंडिंग मध्ये दाखवत आहे 🎉🎉
@pushpavati_moreАй бұрын
काही हरकत नाही
@akshaydhavanjewar5189Ай бұрын
नवीन लग्न झालेली महिला आहे त्यांचं नाव राशन कार्ड मध्ये नाही आहे, त्यांच्या कडे पिवळं राशन कार्ड आहे त्यावर पतीच् नाव आहे पण त्यांच्या कडे लग्नचा प्रमाणपत्र पण नाही आहे तर काय करावे.
@ManishaBhaskar-bf5njАй бұрын
फॉर्म मराठी मध्ये भरलेला आहे आधारवर जसा पत्ता आहे तसाच भरलाय पण आता इंग्लिश मध्ये भरा म्हणता येत आता काय करायचं
@vasundharakshirsagar6877Ай бұрын
अंगणवाडी सेविका फोन नंबर चुकलेल्या आहे काय करावे
@user-tw1im5ce8yАй бұрын
फोटो लाव्हिव घेतले नाही तर फार्म समिट होते का नाही ताई
@user-fp7rh3xk8zАй бұрын
ताई फॉर्म मध्ये मोबाईल न चुकला आहे काय करावे
@truptidhanawade1833Ай бұрын
ताई फॉर्म मराठीत भरला तर चालतो का इंग्लिश मध्ये भरावा लागेल का
@user-iv4er8lq1bАй бұрын
A farmer form ke fayde Anganwadi Shiksha kelaa farmer form ke fayde Anganwadi Shiksha kela Tata union ka 2 mahine ka pagaar dilane anganbadi Shikari government ka Malik Anganwadi shikshan